पुण्याच्या इतिहासातील रंजक गोष्टी | भाग 1 | मंदार लवाटे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @saiprakashbelsare
    @saiprakashbelsare 4 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती. स्टुडिओऐवजी प्रत्यक्ष स्थळी चर्चा केल्याने फार जिवंत पॉडकास्ट. धन्यवाद रूपक काका आणि मंदार सर!

  • @2010deep1
    @2010deep1 11 วันที่ผ่านมา

    सुंदर नी महत्वपूर्ण मुळ पुण्याची ओळख 👍🏻👍🏻👌

  • @shreerangbhatawadekar9761
    @shreerangbhatawadekar9761 8 วันที่ผ่านมา +1

    🎉 सुंदर माहिती आणि स्तुत्य उपक्रम त्यासाठी मंदार आणि रुपक दोघांना ही शुभेच्छा

    • @rupaksane
      @rupaksane  8 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @viharbudhkar188
    @viharbudhkar188 8 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान ऐतिहासिक माहिती. मंदार लवाटे आणि रूपक, खूप खूप धन्यवाद!

    • @rupaksane
      @rupaksane  6 วันที่ผ่านมา

      @@viharbudhkar188 धन्यवाद 🙏

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती

    • @rupaksane
      @rupaksane  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏

  • @SubhashVisal
    @SubhashVisal 7 วันที่ผ่านมา +1

    माझे बालपण रविवार पेठ येथील आहे. लहानपणी रोजच आम्ही कसबा गणपतीचे दर्शन घेऊन जिजामाता बागेत खेळायला आई नेत असायची. पण मलासुद्धा मंदिरांविषयी एव्हढी माहिती नव्हती.
    मंदार व रूपक यांच्यामुळेच मला आज ५५ व्या वर्षी माहिती मिळाली.
    याबद्दल आपल्या दोघांचेही मनःपूर्वक धन्यवाद.

    • @rupaksane
      @rupaksane  7 วันที่ผ่านมา

      @SubhashVisal धन्यवाद 🙏

  • @pushpabidkar1791
    @pushpabidkar1791 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती

    • @rupaksane
      @rupaksane  7 วันที่ผ่านมา

      @@pushpabidkar1791 धन्यवाद 🙏