"मोहटा देवीची" दुर्लभ माहिती व रहस्य;देवी बद्दलचे गैरसमज दूर करूयात.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 103

  • @SavitaBhosale-tn3dq
    @SavitaBhosale-tn3dq วันที่ผ่านมา +1

    जय जगदंबा गुरुजी गुरुजींना चरणस्पर्श खूप छान मोठा देवीचे आईची कथा सांगितली खूप छान वाटले तुमच्यासारखे आम्हाला गुरु माऊली मिळाली जय जगदंबा

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊली आपल्यामुळे माता रेणुका देवीचे पूर्ण स्थानाची माहिती मिळत आहे असेच कृपा दृष्टी भक्तावर राहो आपली गुरु माऊली जय जगदंब ओम नमो आदेश

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan mahiti मिळाली धन्यवाद दादा धन्यवाद

  • @sachinwaghmode5058
    @sachinwaghmode5058 3 วันที่ผ่านมา +3

    भाऊ जय जगदंब..चरण स्पर्श...आधभूत ज्ञान..धन्य भाग्य आमचे की शिष्य झालो तुमचे..

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +2

      धन्यवाद सचिन
      जय जगदंब

  • @MineshMestri
    @MineshMestri 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti sangata

  • @UmeshGorle
    @UmeshGorle 2 วันที่ผ่านมา +3

    जय जगदंब sir...🙏🏻 मी खामगांव येथून गोरले तुम्हाला दीपावली चा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की पुढील वर्ष आपलं छान, सुखसमृद्धीच व सर्व भगतांचा अडी-अडचणी सोडवण्यासाठी आई जगदंब व नाथ बाबा यांची कृपा मिळो हीच प्रार्थना. खूप दिवस पासून तुमचा कडे येण्याचा विचार करतो पण सारख्या अडचणी येत आहे. तरी तुम्ही आम्हाला पैठण ची मुंगाई देवी बाबद सावस्तिर माहिती व तिची पूजा विधी कशी करावी ही विनंती. आणि आम्ही असा पण ऐकले आहे की मंगाई ची दुसरी बहीण पण आहे, याचा बद्दल पण आम्हाला माहिती द्या.

  • @nathamaka5511
    @nathamaka5511 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश

  • @DilipRahinj
    @DilipRahinj 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओम नमो आदेश
    ओम नमो जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय जगदंब ओम जय आदेश

  • @Mero_Lalla08
    @Mero_Lalla08 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी

  • @sarangjoshi8422
    @sarangjoshi8422 2 วันที่ผ่านมา

    🙏Aadesh
    Sir khup Chan mahiti Sangta tumhi agdi man bharu yet ,prasna hote apli sangnyachi padhhat khup Chan aahe tumchya itki Chan mahiti konich sangitli nahhi
    🙏🙏🙏

  • @shreegurudevdatta7704
    @shreegurudevdatta7704 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    राशीन यमाई जगदंबा देवीचा व्हिडिओ टाका माउली ❤

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली गुरुजी आपण.

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
    खुप छान माहिती मिळाली. मोहटा देवी ची सविस्तर माहिती मिळाली🙏🙏🙏

  • @vijaykhupse3887
    @vijaykhupse3887 2 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब

  • @bharatwagh3286
    @bharatwagh3286 2 วันที่ผ่านมา

    माहिती खूप छान होती गुरुजी ऐकताना मन भरून आलं

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 3 วันที่ผ่านมา +6

    जय जगदंब गूरूजी आपण एवढया राञी नवीन एपिसोड आणला अचानक मला जाग आली मोबाइल वर टाइम बघायला आणी आपण जय जगदंब 🙏🏻

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 2 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुजी खूप छान माहिती दिलीत

  • @King123-xi3wb
    @King123-xi3wb วันที่ผ่านมา

    जय अंबे नमो आदेश

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 วันที่ผ่านมา

    जय जंगदंब जय जंगदंब जय जंगदंब नमस्कार गुरुजी

  • @SavitaGaikwad-go8bt
    @SavitaGaikwad-go8bt 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ 💐🙏🙏🙏🙏

  • @nileshdubale3393
    @nileshdubale3393 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी
    श्री लमान बाबा या देवते संदर्भात कोठे ही माहिती नाही किंवा कोणीही माहीती सांगितली नाही माझ्या पूर्वजांना प्रसन्न होऊन कुळाचार हि सेवा देवाने दिलेली आहे तरी भगवंत कृपेने आपल्या मुखातून माहिती ऐकायला आवडेल आणि आपण ती द्यावी हि नम्र विनंती

  • @KbKb-f3k
    @KbKb-f3k 2 วันที่ผ่านมา +1

    Guruji chandan shesh maharaj kon aahe ya var video banva na 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय महालक्ष्मी नमो आदेश चरणस्पर्श गुरुजी खूप छान माहिती दिलीत खूप खूप खूप छान

  • @balajipatil2213
    @balajipatil2213 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब भाऊ

  • @pankajulhare8558
    @pankajulhare8558 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब ❤नमो आदेश ❤भाऊ ❤
    मोहटा ❤देविची ❤माहिती ❤खुप छान ❤सांगितलीत ❤हे पार्थडि गाव ❤माझया गावा पासून जवळ आहे ❤मला आजून पर्यंत हया ❤मोहटा देविची❤माहीती❤माहीत❤नवहाती ❤ऐकुण खुप छान वाटले भाऊना ❤माझे शत शत वदंन कोटी कोटी चरण स्पर्श करते ❤मी विमल❤आलवारिश धन्य वाद❤खुप खुप हार्दिक शुभचछा ❤भाऊ ❤

  • @arunjadhav7537
    @arunjadhav7537 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी कान्हुर च्या मेसाई ची कथा सांगा कृपया

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार भाऊ 🙌

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 2 วันที่ผ่านมา

    Guruji kuktner Renuka chi महिती सांगावी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shalangarje4753
    @shalangarje4753 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब नमो आदेश 🙏🚩🌺

  • @Majhe_Swami
    @Majhe_Swami 2 วันที่ผ่านมา

    Guruji Koradi devi chi pan video banvave

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 วันที่ผ่านมา

    जय माहूरगड रेणुका जय मोहटादेवी 🌺🙏🌺

  • @sangeetagaikwad146
    @sangeetagaikwad146 วันที่ผ่านมา

    Renuka Devi mhanje ekvira Devi ahe mg ekvira Devi la pardi konti chalte Ani ekvira Devi che kahi mahiti dya guruji

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane 2 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुजी

  • @dragcareditz4118
    @dragcareditz4118 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली गुरूजी मी नगर जिल्ह्यातील आहे मोहटा देवाची माहिती मिळाली 🙏🙏गुरूजी आमची कुलदेवी राशिनची यमाई माता आहे मला उपासना शिबिराला यायच आहे या रविवारी म्हणजे 10 तारखेला आहे का आणि माझा नंबर लागेल का मला ऐन्या साठी काय करावे लागेल पिल्ज सांगू शकतात का माझा नंबर ऐईल का खूप दिवसा पासून यायची इच्छा आहे मि सगळे विडिओ बघते खूप छान माहिती देता गुरूजी

  • @ashokkarkhele7286
    @ashokkarkhele7286 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंबा नमो आदेश

  • @shalangarje4753
    @shalangarje4753 3 วันที่ผ่านมา

    खरच खूप भारी वाटलं sir ha video banavala 🙏🚩🌺

  • @abhishekanilchate3993
    @abhishekanilchate3993 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब दादा

  • @उतरेश्वर.खाडे
    @उतरेश्वर.खाडे 2 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब भाऊ,

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 วันที่ผ่านมา

      जय जगदंब उत्तरेश्वर
      तु लवकरच माझे नाव बीड जिल्ह्यात मोठे करशील अशी खात्री आहे
      जय जगदंब

  • @RajKirdath-q3b
    @RajKirdath-q3b 3 วันที่ผ่านมา +2

    ❤🙏 जय जगदंब 🙏❤️

  • @RahulGite-d6k
    @RahulGite-d6k 2 วันที่ผ่านมา

    खूप दिवस लावले सर व्हिडिओ बनवायला आईचा.

  • @LalitNehete-gh7nv
    @LalitNehete-gh7nv 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी 🙏🏼जय सप्तशृंगी माता 🌹🙏🏼

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🌷🚩Jay Jagdamb 🌷Namo Aadesh 🌷Aai Kalubai chya navan chang Bhal 🌷Guruji mala tumhal Bhetun Aaple Aani Aai jagdambeche Darshana sathi yeyahe Aahe pan yog kahi yet nahi mala shibir karayche Aahe kay karave samjat nahi🌷🚩🌷🙏

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu 3 วันที่ผ่านมา +2

    Jay Jagdambe bhau🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +1

      जय जगदंब मनीषा
      दिलास का तुझा मोबाईल नंबर 9850625603 ह्या मोबाईल नंबर वर माझ्या सेवेकर्यांकडे

  • @mavenik369
    @mavenik369 2 วันที่ผ่านมา

    Pranam Guruji 🙏

  • @deepakpahurkar8729
    @deepakpahurkar8729 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब गुरुदेव

  • @marathishow8260
    @marathishow8260 3 วันที่ผ่านมา +3

    गुरुजी प्रणाम 🙏
    गुरुजी माझे कुलदैवत हे निमगाव चा खंडोबा आहे तर त्या बद्दल आपण काही माहिती पुढील व्हिडिओ मध्ये देऊ शकाल का कारण TH-cam वरती तुमच्या इतकी सरळ भाषेत व तसेच अचूक माहिती देणारे दुसरे कोणी ही नाही आणि TH-cam वर निमगाव खंडोबा बद्दल हवी तितकी माहिती सुद्धा उपलब्ध नाही.
    तरी मला अशा आहे की आपण मी सांगितलेल्या मुद्द्या वर नक्की व्हिडिओ बनवलं 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +5

      ठीक आहे मी चंपाषष्ठी वेळी निमगाव खंडोबा ची विस्तृत माहितीपर व्हिडिओ प्रदर्शित करेल

    • @marathishow8260
      @marathishow8260 2 วันที่ผ่านมา

      @jagdambadevisansthan ❤️🙏

  • @Malhar_2000
    @Malhar_2000 2 วันที่ผ่านมา

    Devancha beej kasa samajata ya var ek video banva plzz

  • @tejaszambare891
    @tejaszambare891 3 วันที่ผ่านมา +1

    जय गुरुदेव जय जगदंब सादर चरणस्पर्श गुरुदेव

  • @itsnewcreation7387
    @itsnewcreation7387 3 วันที่ผ่านมา +2

    jay jagdamb
    Renuka matecha konta mantra japava guruji

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +2

      ओम श्री रेणूकायै नमः

  • @amulyasathe4513
    @amulyasathe4513 2 วันที่ผ่านมา

    गुरुजी चौंढाळा च्या आई साहेबांच्या विषयावर एक व्हिडिओ बनवावा हि विनंती...
    नमो आदेश

  • @SvJadhav-j4t
    @SvJadhav-j4t 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय जगदंब जय जगदंब

  • @vishalpatil5925
    @vishalpatil5925 3 วันที่ผ่านมา

    Guruji tumacha mala khup mothaa aadhar aahe
    Tmachya mule mala josh confidance yeto guruji please mala aashirwad dya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vinodparakh3804
    @vinodparakh3804 2 วันที่ผ่านมา

    Nmao adesh guruji bol tya mohtya chya aaiche chang bhale 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Vijaygagare0
    @Vijaygagare0 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश guruji💞

  • @ParashuramWaghmare-dx1vb
    @ParashuramWaghmare-dx1vb วันที่ผ่านมา +1

    नामकरण सोहळ्याचे जेवण मोती बांधलेल्यांनी जेवण करावं की करु नये

  • @trendyearns1622
    @trendyearns1622 2 วันที่ผ่านมา

    गुरुजी कृपया कोंढाणपूर पुणे तुकाई बद्दल सविस्तर सांगा. तुळजाभवानी मातेशी असलेल्या तिच्या नात्याबद्दल अधिक सांगा.

    • @VipulAherrao
      @VipulAherrao 2 วันที่ผ่านมา

      Tulja bhavani chi mothi bahin tukai ahe tuka aai la mal pardi ahe

  • @sunilghadi3510
    @sunilghadi3510 2 วันที่ผ่านมา

    Jay jagdamb mauli

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब गुरुजी

  • @manishathombare5
    @manishathombare5 3 วันที่ผ่านมา

    माझ्यापण अंगामध्ये मोहटा देवीचा संचार होतो गुरुजी आपला ध्यान धरणा शिबिर किती तारखेला आहे मला तुम्हाला भेटायचं आहे

  • @balajishinde818
    @balajishinde818 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  3 วันที่ผ่านมา +1

      जय जगदंब बालाजी

    • @SarikaHalge-tz5jl
      @SarikaHalge-tz5jl 2 วันที่ผ่านมา

      Ahmed nagar maze Maher aahe. Mi माहेरी असताना mohta devila jat hoto ata puneyethe aste.jay jagdamb namo aadesh.

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 2 วันที่ผ่านมา

    तुकाई देवीची माहिती जाणून घेयायची आहे 🙏🙏
    लवकरात लवकर व्हिडिओ बनवा ना sir....🙏

  • @Nandkishor_Lande_Landewadi
    @Nandkishor_Lande_Landewadi 2 วันที่ผ่านมา

    नमो सदगुरु जय जगदंब

  • @vandanahimane932
    @vandanahimane932 2 วันที่ผ่านมา

    मला गुरू करायचे आहे तुम्हाला तर काय करावे

  • @harischandramali6685
    @harischandramali6685 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब जय मल्हार भाऊ

  • @mr.apexgamerff7270
    @mr.apexgamerff7270 2 วันที่ผ่านมา

    Bhau kadapyachya kalkalichi mahiti v japmantra dya na

  • @manishathombare5
    @manishathombare5 3 วันที่ผ่านมา

    जय जगदंब 🙏

  • @LataLimbore
    @LataLimbore 3 วันที่ผ่านมา

    Jai jagdamba namo aadesh bhau

  • @KrihnaSormare
    @KrihnaSormare 3 วันที่ผ่านมา

    गुरु जी सप्तशुगी देवीला परडी आहे का आमाला माहीत नाही तुमी सागां ल का

  • @ReligiousStatus2122
    @ReligiousStatus2122 2 วันที่ผ่านมา

    एकविरा माता रेणुका मातेचा अवतार आहे मग तिला माळ परडी का नाही?

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  2 วันที่ผ่านมา +2

      एकवीरा देवीला परडी आहे
      हिवरा संगम हें एकविरा देवीचं अत्यंत जुने स्थान ग्रंथाधार असलेलं शक्तीपीठ सुद्धा असून तिथे एकविरा देवीला परडी आहे
      कार्ला डोंगरावर एकविरा ही पांडवाना दर्शन देण्यासाठी प्रकट झाली असे मानतात व कोळी आगरी बांधव हे प्रमुख उपासक असल्याने तिथे माळ परडी च काय तर पुजापद्धती मध्ये सुद्धा प्रचंड वेगळेपणा जाणवतो

    • @ReligiousStatus2122
      @ReligiousStatus2122 2 วันที่ผ่านมา

      @ 👍👍👍

  • @vidyarajput2972
    @vidyarajput2972 2 วันที่ผ่านมา

    गुरूजी मला सगले नातेवाइक भोली समजतात कमी दिमाग ची आहे बोलतात माझी मुल पन तसेच बोलतात पती दोन वर्ष झाले गेले मुलगी एक महीना झाला दोन ही ईश्वर कडे गेले चित्त मन लागत नाही माझे वरूण हे लोक अपमान करतात 🙏🏻

  • @GaneshChaudhri-yj6fw
    @GaneshChaudhri-yj6fw 3 วันที่ผ่านมา +1

    जय सप्तश्रुंगी माता नमस्कार गुरुमाऊली आई सप्तश्रुंगी मातेबद्दल व्हिडिओ बनवा जय आदिशक्ती जय जगदंबा

  • @SanjivaniHinge-uv6ei
    @SanjivaniHinge-uv6ei 2 วันที่ผ่านมา

    25:23

  • @sangeetaedake6028
    @sangeetaedake6028 2 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंब

  • @Guruvaryanandaaai
    @Guruvaryanandaaai 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ

  • @archanamekratwar7535
    @archanamekratwar7535 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब गुरुजी

  • @jyotiramchavan303
    @jyotiramchavan303 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब नमो आदेश

  • @VaijinathKale-t8l
    @VaijinathKale-t8l 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदबं

  • @RasikaGaikwad123
    @RasikaGaikwad123 2 วันที่ผ่านมา

    जय जगदंब भाऊ🙏🙏

  • @kkanchanmule1180
    @kkanchanmule1180 3 วันที่ผ่านมา +2

    जय जगदंब भाऊ

  • @विष्णुसुर्वे-प8च
    @विष्णुसुर्वे-प8च 3 วันที่ผ่านมา +1

    जय जगदंबा