गावरान कुक्कुटपालनात हिरवा चारा का महत्वाचा? importance of green Feed in poultry🐍🐓

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • गावरान कुक्कुटपालनात हिरवा चारा का महत्वाचा? importance of green Feed in poultry🐍🐓 #poultry #video
    सदर व्हिडिओमध्ये गावरान कुक्कुटपालनात हिरवा चारा का महत्वाचा हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवता येईल, शेतकरी कसा समृद्ध होईल यासाठी सतत आमचा प्रयत्न असतो. आमच्या प्रयतात तुमचा सपोर्ट मिळो हिच विनंती.💯🙏🙂
    #शेतकरी #maharashtra #farmerlife #organic #poultry #desipoultry #video #गावरान #desipoultry

ความคิดเห็น • 67

  • @ganeshbhambere7844
    @ganeshbhambere7844 ปีที่แล้ว +5

    खूप बारीक अभ्यास केला ताई या माहीतीचा फायदा अवश्य घेऊ धन्यवाद

  • @geetaganveganve4406
    @geetaganveganve4406 ปีที่แล้ว +3

    👍👍👍mast tai mahiti sagta

  • @ajgamer2992
    @ajgamer2992 ปีที่แล้ว +4

    तायडे हे सर्व बघुन मला माझ्या लहान पणाची आठवण येते आणि खास सांगायचे म्हणजे तुम्ही एखादा व्हिडीओ बनवता तो अगदी खुप प्रामाणिक पणे बनवता कोणताही त्यात मी पणा दिसत नाही की जानवत नाही. तुमच्या सारखी ताई,वहीनी,मावशी,आत्या,काकी,मामी सर्वाना लाभो हेच परमेश्वारा साखड 🙏

  • @asfasa
    @asfasa ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडिओ ताई सर्वांनी सहकार्य करा👍

    • @prajwalbhatuse3896
      @prajwalbhatuse3896 ปีที่แล้ว

      सर्वांनी सहकार्य करा Video khup chan ahe

  • @RajendraaPatil-uh6wh
    @RajendraaPatil-uh6wh ปีที่แล้ว +1

    Video khup chan ahe ok

  • @prajwalbhatuse3896
    @prajwalbhatuse3896 ปีที่แล้ว +2

    Brand shetkari 🤘

  • @kishorkhude182
    @kishorkhude182 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @navnathsawant663
    @navnathsawant663 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌👌Hii

  • @atchitankushdipaligore8813
    @atchitankushdipaligore8813 ปีที่แล้ว +2

    👌👌🤗 खूपच मस्त शेतकरी नाद

  • @ajitjadhav2083
    @ajitjadhav2083 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली🙏

  • @mahipatishinde4977
    @mahipatishinde4977 ปีที่แล้ว +3

    I am also a farmer

  • @chandrakalakoli7210
    @chandrakalakoli7210 ปีที่แล้ว +2

    mast tai 👌👌👌

  • @arunpatil3231
    @arunpatil3231 ปีที่แล้ว +1

    Tai verryyy nice

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm ปีที่แล้ว +1

    Super Video

  • @pradeepganage9963
    @pradeepganage9963 ปีที่แล้ว +2

    खुप छान ताई

  • @Laadsahebfilm
    @Laadsahebfilm ปีที่แล้ว +1

    Very nice Video

  • @ashpakdevalekar3676
    @ashpakdevalekar3676 ปีที่แล้ว +4

    खुप छान विडिओ झाला ताई, माणसातच माणुसकी राहिली नाही तर त्या कोंबड्या बिचाऱ्या काय करणार, त्यांच्यात पण खाण्यासाठी चुरस लागली कोण खाऊ देना तर कोण पळवूनच न्हेतय पाला, लय हसलो ताई 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @vijayshinde6876
    @vijayshinde6876 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @shivajisurude2455
    @shivajisurude2455 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार ताईसाहेब खूप छान माहिती सांगत आहात

  • @devanshukitchen6093
    @devanshukitchen6093 ปีที่แล้ว +2

    खूप छान video असतात ताई तुमचे खूप काही माहिती मिलते तुमच्या video मधून

  • @antaraatram3011
    @antaraatram3011 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌 मस्त

  • @user-jy1sd5lt8b
    @user-jy1sd5lt8b 6 หลายเดือนก่อน

    छान वाटला❤

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली आहे ताई

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 8 หลายเดือนก่อน

    आपण खुप प्रामाणिक आहात ताई.
    आपल्या ला खूप खूप शुभेच्छा.

  • @ganeshagrofarm
    @ganeshagrofarm ปีที่แล้ว +2

    🔥🔥🔥

  • @tukaramtakawane6163
    @tukaramtakawane6163 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍

  • @uttamugale3776
    @uttamugale3776 9 หลายเดือนก่อน

    🙏👌👌👌🌹

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 ปีที่แล้ว

    भारी मस्त

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 8 หลายเดือนก่อน

    खुप चागली माहीती ताई

  • @autoparts11-s3i
    @autoparts11-s3i ปีที่แล้ว

    लई भारी

  • @user-dz6xx3pw4d
    @user-dz6xx3pw4d ปีที่แล้ว

    खुप छान ताई ❤❤

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 ปีที่แล้ว +2

    Brand shetkari👍👍👍👍

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 หลายเดือนก่อน

    पण एक आहे ताई आपण जिध लाऊन त्यांना लहान चे मोठे करतो. पण विकताना आपले जिव कासावीस होते. माझे अनुभव.

  • @anitanagare
    @anitanagare ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांचा नाद खुळा

  • @m_ggamer8631
    @m_ggamer8631 หลายเดือนก่อน

    भाऊ नशीबवान आहात अशी पत्नी तुम्हाला लाभली. नाही तर आहे..... 🎉🎉😂❤

  • @padmajachavhan9767
    @padmajachavhan9767 ปีที่แล้ว +1

    ताई तु कुठे राहते तुझं गाव कोणते मला तुझे व्हिडिओ खुप आवडतात

  • @ramujaiwal3184
    @ramujaiwal3184 ปีที่แล้ว

    🐔

  • @tryambaksamusakade8934
    @tryambaksamusakade8934 ปีที่แล้ว +3

    कोंबड्यांच्या आजारावर, काय उपाय योजना करता. याची माहिती द्यावी.

  • @k.m.n.
    @k.m.n. ปีที่แล้ว +2

    Ag tai tuze ghar dakv na ge👌

  • @gauritech4226
    @gauritech4226 ปีที่แล้ว +1

    मॅडम खुप छान विडिओ आहेत तुमचं शिक्षण किती झालं आहे

  • @sandipmali2766
    @sandipmali2766 หลายเดือนก่อน

    Tai kampovanchi unchi kiti pahije

  • @surajkhursule3628
    @surajkhursule3628 ปีที่แล้ว +3

    Tai pile aachanak marat aahe kay zala aasel tyana

    • @Brand_Shetkari
      @Brand_Shetkari  ปีที่แล้ว +1

      २१ दिवस काळजी घेतली की काही नाही होत पिल्लांना 'खाण्याचे नियोजन ठेवणे गुळाचे पाणी देणे ,

  • @skhule7830
    @skhule7830 ปีที่แล้ว

    tai kombdyance vajan vadnyasathi kay khayla pahije sangan 🙏🙏

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx ปีที่แล้ว +1

    हेसवकिती.पक्षीआहेत

  • @bhavanapokharkar
    @bhavanapokharkar ปีที่แล้ว +1

    ताई खूप खूप खूप support आणि नेहमी असेल

  • @vaibhavvairal
    @vaibhavvairal ปีที่แล้ว

    ताई कोंबडीचे पिल्ले कसे निघतात

  • @ISK1923
    @ISK1923 ปีที่แล้ว

    You are great 👌 yacht investment kiti aahe

  • @dattatraysutar8867
    @dattatraysutar8867 ปีที่แล้ว +1

    किती दिवसांनी खायला द्या

  • @madansinghpardeshi5608
    @madansinghpardeshi5608 22 วันที่ผ่านมา

    ताई आपल्या किती आहेत

  • @narayangore72
    @narayangore72 ปีที่แล้ว +1

    शेतकरी ब्रँड आहे

  • @rishabhpaints3956
    @rishabhpaints3956 ปีที่แล้ว +2

    गाव कोणते तुमचे

    • @rishabhpaints3956
      @rishabhpaints3956 ปีที่แล้ว

      गाव सांगा भेट दयाल यायजे होते

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction ปีที่แล้ว +1

    Aapla gav konta???

  • @rohittakale2031
    @rohittakale2031 ปีที่แล้ว +1

    फ्लॉवर ची पाने धुवून घालतं जा बाई त्यावर आऊ शाध मरल्याल असतय

  • @poojakalambe1857
    @poojakalambe1857 ปีที่แล้ว +2

    कोंबड्या आहेत का मला पाहिजे ताई

    • @Brand_Shetkari
      @Brand_Shetkari  ปีที่แล้ว +1

      ताई कोंबड्या आपण विक्रीसाठी अजून चालू केलेल्या नाहीत जेव्हा चालू करू तेव्हा नक्की तुम्हाला सांगू .😊🙏

  • @ganeshdhanawade9885
    @ganeshdhanawade9885 ปีที่แล้ว +2

    खुप छान