200 गावरान कोंबडी | रोज 40 अंडी | 18 वर्षांचा आर्यन करतोय गावरान कुकुट पालन | cock farming story
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2023
- 200 गावरान कोंबडी | रोज 40 अंडी | 18 वर्षांचा आर्यन करतोय गावरान कुकुट पालन | cock farming story
आर्यन सचिन तेजाळे-9359176367/9637348541 मंदाकिनी अॅग्रो फार्म। शिरस गांव फाटा, जव्हार रोड, तळेगाव कचुर्ली, त्र्यंबकेश्वर, नाशिक.
Tnx for watching 🙏❤️❤️
Channel शी संपर्क करण्यासाठी
For Business Enquiry- agrotech2605@gmail.com
tnx for watching this video 🥰🥰
#गावरानपोल्ट्रीफार्म
#गावरानपोल्ट्री
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीपोल्ट्री
#गावरानकोंबडीपालनव्यवसाय
#गावरानकोंबडीअंडीउत्पादन
#गावरानकोंबडीरेसिपी
#गावरानकोंबडीपोल्ट्रीफार्म
#गावरानकोंबडीकशीओळखायची
#गावरानकोंबडीखाद्यकसेतयार करावे
#गावरानकोंबडीचेपिल्लूमिळण्याचेठिकाण
#गावरानकोंबडी पालन विषयी माहिती
#गावरानकोंबडीकितीदिवसातअंडीदेते
#गावरानकोंबडीअंडीउत्पादनमाहिती
#गावरानकोंबडीखाद्यमाहिती
#गावरानकोंबडीपालनमाहिती
#गावरानकोंबडीपालनयशोगाथा
#गावरानकोंबडीअंड्यावरकशीबनवायची
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय
#गावरान कोंबडी पालन विषयी माहिती
#गावरान कोंबडी पालन माहिती
#गावरान कोंबडी पालन यशोगाथा
#गावरान कोंबडी पालन व्यवसाय माहिती
#मुक्त संचार गावरान कोंबडी पालन
#gavran kombadi palan
#gavran kombadi palan marathi
#gavran kombadi poultry farm
#gavran kombdi
#gavran kombadi market
#gavran kombdi palan
#gavran kombadi khadya
#gavran kombadi eggs
#gavran kombadi andi
#gavran kombada song
#gavran kombada lasikaran
#gavran kombadi business
#gavran kombada farm
#gavran kombdi palan shed
आम्ही आमच्या कोबड्याना कसलेच डोस देत नाही,तू मात्र छान नियोजन केले आहे भावा 👍👍
खरंच खुप सुंदर माहिती 🙏🏻
खूपच छान
खूप छान माहिती दिली दादा👍👍🙏🙏
मस्त आहे फार्म
Kupch sunder Plan takla👌👌👍
Great work in young age
खुप छान
खूपच छान आयर्न
छान भावा
छान 💐
Good work.
छान
जसं ग्रेट सह्याद्री.... तसेच साहेबांनी कोंबडी पालन बद्दल दिलेली माहिती सुद्धा ग्रेट...... धन्यवाद
खूप छान कलेक्शन आहे
Good job
अस्सल गावरान च एक च ठिकाण मंदाकिनी ऍग्रो फार्म.. मी स्वतः घेतले पिल्लं खरचं खुप छान पिल्ले मला मिळाले 😊😊खूपच मस्त मला प्रतिसाद मिळाला आहे या मंदाकिनी फार्म मुळे 😊🙏
Mobile no dya tuanche...
मोबाईल नंबर द्या
Kitila ghetle pille
1 pillu kitila aani kiti divsachya aahe pille tumhi ghetle te
Kuthe miltat hi lhan pill mla pn pahijet
Great work⬆️💯
Great 👌💪✌️
खूप छान माहिती दिलीत दादा,असेच नवनवीन व्हिडिओ बनवा
Great work dear
खूपच सुंदर फार्म आणि अतिशय सुंदर नियोजन आहे.. आर्यनची मेहनत तरुणांसाठी आदर्श आहे... ग्रामीण तरुणांनी आर्यनचा आदर्श घेतला पाहिजे आणि व्यवसाय केला पाहिजे..
Great work 🤞👍
Nice
Good work...👍✨
Wa aryan. Keep it up
Very nice
Perfect choice & keep it up Aryan 👍👌👌
Aryan keep it up...👑✌️❤️
खूपच छान भाऊ
👌👍
मस्त आर्यन अंडी विकता आली पाहिजेत
फार छान , धन्यवाद,
मला ऐक सुचवायचे आहे कि तुम्ही जे हिरवा चारा कोबड्यान साठी आनता, पन तो चारा कोंबड्या सगळा संपवत नसनार. तरी त्या सोबत थोड्या शेळ्या, किंवा नुसते बोकड पाळलेतर ते शक्य होईलका, ते सुद्धा पडताळून पहाने. स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
Mast re bhachya tuza abhiman watato
Very good Aryan 👍your doing great job but I would like to advice you that while doing poultry work please don't stop your education this your learning age so complete education first
Thanx sir
१ mahinyach pile kitla
टाकाऊ पासून टीकाऊ छान
एक दिवसापासून सर्व लसीकरण प्रात्यक्षिक विडिओ करून यु ट्युब वर टाकला जावा
Chan
Hiii
आर्यन दादा तुमचा व्हिडिओ मस्त आहे.आम्हाला पण गावरान कोंबड्या चा व्यवसाय करावासा वाटत आहे तर तुमचा फार्म ला आम्हाला भेट देता येईल का. .. ऍड्रेस सांगा.
कोंबड्यांसाठी शेड चे नियोजन कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवा🙏🏻
आर्यन भावा तू 1 दिवसाचं पक्षी किती रुपयात देतो तू काही या व्हिडिओ मध्ये सांगितल नाही
Hi Suhas Kadam
Dada shed utiar * dashin chili ka
सुंदर मार्गदर्शन फक्त तु पिल्ले ईलेक्टिट वर बनवितात कि कोंबडी मार्फत उबवितोस ते सांगितले नाही स त्याचे नियोजित सांग
खुप सुंदर आर्यन 💐👌
5Bi
Pilla havi astil tr ky karav ??
Organic board, lasota, gambora vaccine, electric brooder artificial feed, he organic kase kay mhanta yeil.
Broiler एवढे Antibiotics, Weight Gain साठी मेडिसिन दिले जात नाही, तसेच 60/70% Natural खाद्य दिले जाते हा विचार करा
Bhava tucha nad kartoy ❤🔥💯
Ha
मुक्या जिवांच जीव जाईल असा धंदा नको बाबा
आपली midc madhli nokri bari ahe 😢
Dada mala cchoti pile pahije hoti Kay praise aahe
भाऊ मला चालू करावे वाटते 👌👌👌👌👍👍👍👍🙏 खुप छान आहे भाऊ
कोंबड्यांची विक्री कुठे करता
Jaga kiti lagte 200 kombadyanna
गावठी कोंबडीच्या पिल्लांना बल्ब कसे लागतात भाऊ?
पावसाळ्यात ल पण नियोजन दाखवा
काडी हळद पाणी😅
Mala pn chalu karaych ahe sir pata sangana tumcha
Sir pile milel ka
1 month chya piluchi price kiti ahe
खूप महत्व पूर्ण माहिती मिळाली मी पण मंदाकिनी ऍग्रो फार्म कडून पिल्ले घेतली आहे 100℅ original गावठी पिल्ले मिळाले आणि पाहिजेल ते मार्गदर्शन करता आणि मी 1 वर्ष पासून तेंच्या कडून पिल्ले घेत आहे.
Prize kiti ahe pilachi
Hi
1 महिन्याच्या पिलाची किंमत किती आहे
How to buy eggs from you
खूप सुंदर ,दादा जाळी कुठे मिळेल,
call karun vichara
मला वाटते लसीकरण करण्याची गरज?
40 अंड्या वर कस खर्च निघायचं 200 कोंबड्या साठी.
Place konat ahe
Bhai tuzi mulAkhat gherara khatarnak ahe 😂😂😂
विकत मिळतील का
Ha frofit 150000 sangato ahe he shakya nahi
आपली का पोल्ट्री कुठल्या गावाला आहे पत्ता कळवावा भेट देण्यासाठी
भाऊ महिन्याला दीड लाख कसे मिळतात, याचे गणित समजवा थोड
40 ande divasat aani pile vikun evade kamavato😳😂😂😂
१ महिन्या चे पल्ल पाहिजे रेट काय आहे
भाऊ ४० हजार मध्ये नाही, कमीत कमी तुला एक लाख रुपये लागले असतील. कारण मी ३०० कोंबड्यांचा शेड केला त्याला मला ४० हजार रुपये खर्च आला आहे.
खाद्य खर्च खूप येतो
अंडी मिळतील का मुंबई ल माझं होलसेल शॉप आहे
Nitin bhava अंड्याची prize किती आहे तुझ्याकडे.
Address send krava
जुनियर सौरभ होऊ नको दादा...त्याने जे केले ते तर कोणी करू शकत नाही
100 पील्लात 40 मेली
40,000 मध्ये होऊ शकत नाही हा शेड तू जे पत्थर जवला आहे त्याची किंमत माहित आहे का तुला
1lakh per month income 😂😂
Dada cha number milel ka
😂😂😂
१ महिन्याची पिल्ले मिळणार का ?
किंमत काय ?
call him
@@GreatSahyadriYashkashid किंमत काय आहे
18. वर्षात एवढी रक्कम कुठून आणली बांधकाम कधी केले, चुकीची माहिती देऊ नये, दिशाभूल आहे,
Vadilani dili investment
Number bhetel kaa
नंबर दे भाऊ
खाली नको टाकु खान भाङ कीवा फीङ च भाङ नाही गोनी वगैरे टाक भाऊ मातीत मिसळून जात ते व धन्यवाद छान करत आहे
कोणत्या हिशोबाने दीड लाख महिन्यात राहते भाऊ🧐🧐 उगाच काहीतरी फेकुन नका
मला पिल्लं हवी आहे तर मला आर्यन चा नंबर भेटलं का 🙏
मला पिल्ले हवी आ हे तर मिळेल का नंबर भेटलं का
तुमचा नंबर पाठवा
पिल्ले मिळेलं का price किती
Call करा
@@mandakiniagrofarm
फोन नंबर काय आहे
आर्यन ने सौरभकडे प्रशिक्षण घेतलेले का?
😂 ach vatty Karn to bolla n hald Pani kadha 😂
😃👌
@@bhagvatbhute5015 😂
घेतला आहे पण काय उपयोग नाही झाला
😂😂😂😂😂😂
मोबाईल नंबर मिळेल का भाऊ आपला
भावा..तुझा मोबाईल नंबर पाठव ना
नंबर दे
अप्रतिम आर्यन, पुढील कार्यास शुभेच्छा
मो. न. मीळेल का
हाविहीडीआ
हा व्हिडीओ गावरान कोंबडी चा नाही तर हा व्हिडीओ फेक आहे
नुसत्या गप्पा नको मारु
Mobile nambar send me
छान
खूप छान