नक्की बनवा,गुडघे दुःखी होत नाही . माझा अनुभव आहे .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत . पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
Namaskar 🙏mam,maze age 40 years aahe mala June-19 madhe paralysis aatack alaa hota ajunhi me purnpane bari zali nahi. Mala thyroid, blood pressure, diebitise ani ghudhaghedukhicha pan tras aahe. Kahi upay mahiti asel tar sangal ka please 🙏. Left side weak zali aahe.
योग्य डॉक्टरांचा सल्ला घेत राहा आणि ते सांगतील तसेच औषध घ्या. औषधे मनाने बंद करू नका. आहारात राजगिरा, जवस, शेवगा शेंगा, मोड अलेले कढधान्य, भाकरी आहारात ठेवा. फळे खावा. आहारात कोबी, पालक, शिमला मिर्ची, अळूची पाने बरे होऊ पर्यन्त खाऊ नका, फार तिखट, मसालेदार खाऊ नका. मैद्याचे पदार्थ खाऊ नका आणि जर डॉक्टर परवानगी देत असतील तरच थोडा थोडा प्राणायाम, योगा करा.
खूपच छान कडिपत्ता चटणी नक्की करून बघणार
तुमच्या रेसिपीज मला खूप आवडतात आणि मी करून बघतेच. तुम्हाला खूप धन्यवाद व शुभेच्छा 🙏
आपल्या प्रेमळ प्रतिक्रीया बद्दल धनयवाद.
मी पन बनवली होती खुप छान झाली होती खुपच टेस्टी होती धन्यवाद काकु 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छान च 😊धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .
खुप छान.मी नक्की करून बघणार.
हो, नक्की बनवा.
खूप छान आणि सोपी पद्धत मी केली मस्त झाली
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
छान पोष्टीक चटणी सांगितली ताई 👌👍
नक्की banaun पहा.
Tai khupch chhan information dili👍
Khup chan mast banvta padarth mamdam tumhi
धन्यवाद .
आपल्या रेसिपी मस्त आहेत हि चटनी मी आजच केली छान आहे सर्वांना आवडली
अधुन मधुन बनवत जा
छान रेसिपी
धन्यवाद..
खूपच छान भाभी
धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Kaku khupach chaan receipe thanku
हो .धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .
Love the way you talk :)
My relatives speak similar marathi. You feel like family.
खूप छान चटनी
धन्यवाद.
Thank you very much pratibhatai.
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊
खुप छान माहिती दिली आहे अंबज्ञ श्रीराम 🙏🌹
धन्यवाद😊🙏.
खूप खुप छान आणि औषधी गुणधर्म असलेली घरगुती चटणी सांगितली. नक्की करून बघणार धन्यवाद ताई.
प्रतिभाताई love you
Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा. कश्या आहात
छान आहे रेसिपी पौष्टीक चटणी मस्त.👌😋👍❤️
Tai tumchya saglya recipes khup chan aahe thanks
धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
@@pratibhafirodiyaskitchen8702 table with
Mastch helthy chatny taee TQ very very nice 👌👌👌🤗🤗🤗 recipe god bless u
Nice chatni recipe Taae Thank u.
नक्की बनवा,गुडघे दुःखी होत नाही .
माझा अनुभव आहे .छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .
Chatani chhan aahe pan kadhi khayachi khashabarobar khayachi te sangave
जेवनात तोंडी लावणे म्हणून रोज खल्ली तरी चालते.
ताई मला आहारातून काय काय खाल्ले म्हणजे माझे पित्त आणि कफदोष कमी होईल ते सांगा
खूप छान चटणी आहे मावशी तुमची सांगण्याची पद्धत फार छान आहे
First time made such good curry patta chutney..thanks madam..best wishes..
thanks😊
Mastch
धन्यवाद.
Superb...🍏🍏🍏🍏🍏🍏🍏🍏
धन्यवाद🙏😊.
Kitti chaan boltay tai danyawad tai kuup danyawad.🌸🌸🙏🌻🙏
धन्यवाद🙏😊.
@@pratibhafirodiyaskitchen8702 ⁹900p⁰ⁿ
Cha tai
छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.
आपल्या रेसिपी छान आहेत,
धन्यवाद.
खूप छान पद्धतीने माहिती दिली त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद ताई. मी जरूर करुन पाहीन.
Very useful information
Nice information 👍👌👌👌
धन्यवाद🙏😊.
Khup chaan
धन्यवाद🙏😊.
छान चटणीची रेसिपी रेसिपी दाखवली आई
Watching your video for 1st time but this simple and easy chutney really too good Thank you 👍👌
धन्यवाद🙏😊.
Taste recepi 👍🏻😋
बेनिफिट देणारी, जरूर बनवून पहा .
Very good mem 🙏
Nice chatni
Mirchi Powder Kashi karta
रेसिपी दिलेली आहे.
Firze madhe thewu shkto ka
बाहेर 10 /12दिवस चांगली राहते ,धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
छान , आरोग्यं धनसंपदा , आभार , धन्यवाद !
Good
Khup Chan👌👌👌👌👌♥️
Nice👌🙏
दोडक्या ची भाजी व गावर, तोंडलीची भाजी कशी करावी, ते सांगणे
धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.
Mast
Khup chan kaki🙏
धन्यवाद.
Your marathi languge is very clear thanks
धन्यवाद🙏😊.
Khup chan mawshi tyat Jr jawas add keli tr ankhi chan hoelka arogye wardhak sanga
th-cam.com/video/NMXLsx_psi8/w-d-xo.html
तशीही चटणी बनवता येईल, त्याचे पण फायदे आहेत लिंक देत त्याची पण लिंक देत आई
th-cam.com/video/NMXLsx_psi8/w-d-xo.html
Kdhiptta tlun takla tar chalel kay.
Mast👌👌👌👌
धन्यवाद🙏😊.
Chan धन्यवाद
Kadi patta ola ghyaycha ahe ki sukavaycha ahe unat
घरातच एक दिवस वाळवून घ्या किंवा धुवून स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्या आणि वापरा.
Aapan satarla asta ka
नाही
Chhan 👌👌yat aapan Javas pan taku shakto
th-cam.com/video/NMXLsx_psi8/w-d-xo.html
हो तिही चटणी टाकलेली आहे नक्की पहा🙏😊.
Khup chan Recipes 👍🙏🙏
निश्र्चितच बनवू.छान सादरीकरण.
धन्यवाद🙏😊.
खूप पौष्टिक चटणी आहे. मी बनवली, धन्यावाद ताई 🙏🏻
धन्यवाद🙏😊.
Khup chaan kaku....
चटणी अतिशय चवदार झाली होती
धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......
Thanks madam.
Ho, chan ch and poushtik ashnar hi chetney, taiee, nekki kerrun bheghin, thanks, tumhi hi chetney chi recipe share keyleyya badle, 🌹🙏
छान आहे रेसीपी आजी 😋😋😋👌🏻
पौष्टिक चटणी 👌👌
धन्यवाद🙏😊.
खूप छान
Mavshi vayat yenarya mule , muli hi chatni khau shaktat ka
हो
👌🌷👌🌷👌
Mast kaku
Khup chhan
कढीपत्ता तळून घेतला तर चालेल का
आभारी ताई
तुम्ही तर बाबा डॉ कटरच आहात धन्यवाद नमस्कार
😊
काकु आपण डॉक्टर आहात का, छान माहीती सादर केली
मी डॉक्टर नाही.
Khup chan nakki karun baghin
Wah khup chan
Khup chan nakki karen thank you
आपण बडीशेप कशी भाजता ते दाखवावे
गोटा खोबरे म्हणजे काय ताई
सुके की ओले घ्यायचे खोबरे
सुके खोबरे घेणे .गोटा म्हणजे अखंड खोबरेगोळा येतो तो दुकानात च फोडून मग घ्या .खराब, khaut येत नाही .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
Khup chan chatni ahe mavshi tumchya srav recipi mi bghte.
Mast. Farch chan
Thank you so much tai
Tai tumhi LAL chatani dakhawli tyat kontya three mirchi aahet ani paraman Kay to Kashi banwavi the sanga pl.
th-cam.com/video/UzVYaQtUytE/w-d-xo.html
खूपच छान
आम्ही नेहमी करतो
आपण रायवणी ची कृती सांगाल का?
मस्त
Khichdi resipi video banva
Namaskar 🙏mam,maze age 40 years aahe mala June-19 madhe paralysis aatack alaa hota ajunhi me purnpane bari zali nahi. Mala thyroid, blood pressure, diebitise ani ghudhaghedukhicha pan tras aahe. Kahi upay mahiti asel tar sangal ka please 🙏. Left side weak zali aahe.
Navnath Maharajanch Poti addaya ek ek vachha . Google karun vacha bari honaar tumi. Ok. Challis Adaya aahey . Ek ek aaday vacha nantar Kalwa mala ok.
@@jayantisuvarna7770 Thank you mam 🙏
योग्य डॉक्टरांचा सल्ला घेत राहा आणि ते सांगतील तसेच औषध घ्या. औषधे मनाने बंद करू नका.
आहारात राजगिरा, जवस, शेवगा शेंगा, मोड अलेले कढधान्य, भाकरी आहारात ठेवा. फळे खावा.
आहारात कोबी, पालक, शिमला मिर्ची, अळूची पाने बरे होऊ पर्यन्त खाऊ नका, फार तिखट, मसालेदार खाऊ नका. मैद्याचे पदार्थ खाऊ नका आणि जर डॉक्टर परवानगी देत असतील तरच थोडा थोडा प्राणायाम, योगा करा.
@@pratibhafirodiyaskitchen8702 khup aabhar mam 🙏
Namaskar madam
Shree nrusinha saraswati maharajancha mandir ahe ped la tethe paralisisvar upchar kartat ani aram padto tumhi jau shakta kivva cal karun margadarshan gheu shakta
Shree gurudev datta
👌👌👌👌👍👍
😊😊👌👌👌
Thank you so much mam 🙏
धन्यवाद🙏😊.
Thank you so much 🙏🏻🙏🏻
Khup healthy chutny👌👌👌
ओले खोबरे चालेल का?
नाही
Chan teasty
हिरवी मिर्ची बारीक चिरून सावलीत वाल़वुन घ्या हिरवी मिर्चीत पौष्टिक आहे.
Mast👍
Healthy chat ni
Khup tasty
Tumhi mirchippower kashi karta
व्हिडिओ आहे.आपन पाहू शकता.
th-cam.com/video/UzVYaQtUytE/w-d-xo.html
Mi Sangli t rahte riply mi taee
#मराठीभाषागुरु