परिस्थिती... A Film By Aryan Vikram Bhosale | Sakhargad production Film | Y- MAX.01 Studio |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • नमस्कार तर हे किन्हई गाव आणि ह्या गावांमध्ये भव्य असा साखरगड आणि त्या गडावर भव्य असे आई जगदंबेचे मंदिर इतिहासात सुद्धा या गावाची नोंद आहे तर काही कुटुंब आपल्या परिस्थितीनुसार गावाबाहेर पडतात आणि दिवसात रोजचे जेवण कसे मिळेल यासाठी दिवस रात्र कष्ट करत असतात प्रत्येक जण हा धनाने कधीच श्रीमंत नसतो पण काहीजण हे मनाने खूप श्रीमंत असतात काही लोक त्यांना भिकारी किंवा चोर म्हणून त्रास देत असतात हे लोक जरी शरीराने किंवा परिस्थितीने गरीब असले तरी मनाने खूप प्रामाणिक असतात म्हणून परिस्थिती ही कथा आपल्यापुढे मांडत आहे
    निर्माता दिग्दर्शक
    कथा पटकथा संवाद
    आर्यन विक्रम भोसले
    सह दिग्दर्शक
    रोहित आनंदराव भोसले
    श्रावण राजकुमार अहिरेकर
    निर्माते
    विक्रम मधुकर भोसले
    राहुल आप्पासो भोसले
    Dop
    Aryan and sharvan
    Editor
    Anup bandalkar
    Akshay ingavale
    Light
    Hanmant photo kinhai
    camera
    Akshya chougale
    production manger
    Aryan bhosale
    Rohit bhosale
    creative head
    Rohit Aandarv bhosale
    🙏🙏spical thanks 🙏🙏
    kinhai village
    insta #aryan_bhosale_official
    #sakhargad_production _
    #सोगट्या
    #वळंन
    #अशी हि चाहुल

ความคิดเห็น • 27