बापाच्या जिवावर तर कोणीपण उड्या मारतं पण जो स्वतः पैसे कमवतो ना त्यालाच खरी पैश्याची किंमत कळते म्हणून त्या ताईने जो निर्णय घेतला तो एकदम बरोबर होता मस्त जिरवली त्याची 😂😂😂👍
Khup chaan mante porgala sarva baba chaj aahe tar tyancha kay aai vadil nasle tar kay karaycha hava fakaycha kay porga kasa bhi aste tar chalte paya aaple paya var khada aahe ka nahi nuste baba cha dhanvar abhiman tar nahi porgi javad kasa bolla pahije tyan suda nahi jamle porgi chaan Manali .jai bhole
शूटिंगच्या वेळी कॅमेरा स्टँड तरी बाजूला ठेवा ;शेवटच्या टप्प्यात कॅमेरा मध्ये आलय... कॅमेरामन आणि फिल्म डायरेक्टरनी याकड लक्ष दिल पाहिजे.असो ऐक्टिंग बेस्ट..
अमोल भाऊ स्टोरी धरली तर त्याचे जादा एपिसोड बनवून टाक आता समज आज हे घडलं उद्या काय घडल याची अपेक्षा लागली पाहिजे प्रेक्षका ला बाकी खूप छान एपिसोड बनवतोय
विषय छान. नेपथ्याचा विचार करावा. संवाद नैसर्गिक वाटत नव्हते. फक्त आजोबा छान बोलले. पाणी प्यायले. आणि मामा लगेच तंबाखूवर भिडले. मामा मुलाचा परिचय करून देत होते, तेव्हाच तो किती बिनकामाचा आहे... हे सांगण्यासाठीच जणू काय मामा बोलत होते. बऱ्याच उणिवा आहेत. कसदार दिग्दर्शकाची गरज आहे. इतके सगळे कच्चे दुवे होते, तरी पण 'व्हिडीओ' शेवटपर्यंत पाहावा वाटला. अमोल भैया, पुढच्या वेळस काळजी घे!
xxx and and and and and and and and and and and andto I I IIII have a a a and. and and and and and and the and and and and and and and and and the star star star star star trek trek trek trek to
माणसाची निम्मी पिढी जाते तरी काहीच जवळ नसत आणि 20-25वर्षाच्या मुलांकडून का अपेक्षा ठेवाव्या? लग्नाच्या वयापर्यंत मुलीकड काय असत स्वःतच। लग्नानंतर मुलांनाच काहीतरी कराव लागत ना । आयुष्याचा गाडा चालवण्यासाठी मुलांना खुप कष्ट घ्याव लागते स्वतःच्या इच्छा अपेक्षा सर्व सोडून द्याव्या लागतात
भाऊ छान एपिसोड आहे पण मुली पण कमी नसतात त्याना पण शेतकरी किंवा व्यवसायिक nko असतो प्रमाणिक पणे जो राबतो, जयला कशाचे व्यसन नसते, जो शिक्षण घेऊन पण दुसऱयाच्याकडे राबतो असले मुलं nko असतात मुलींना gov. Job 4 व्हिलर असे अनेक मागणी असतात याच्यावर पण एक एपिसोड बनवा 🙏
अगदी खर आहे भाऊ शेंबडी मुलगी सुद्धा म्हणते नोकरी वाला नवरा पाहिजे प्रत्येकाला नोकरी ठेवली आपल्या बापानं 😄😄😄😄😄😄😄😄 अपेक्षा बघा काय आहे ते नोकरी पाहिजे बसुन खायला फ्लॅट पाहिजे मस्त रहायला जमीन पाहिजे रिटायरमेंटला विकुन खायला आताच्या मुलींना कष्ट नको
सुंदर गावच वातावरण. विडिओ मस्त बनवला❤
छानच की ,पोरगी एकदम शहाणी आहे,
मस्त जिरवली ऐतखाऊ ची,
आवडला व्हिडिओ,
Rare quality and practical girl hatsoff to her. Thinging
मुलाकडे कोणतेही गांभीर्य नव्हते तो मोठ्या आविर्भावात होता लग्न साठी वैचारिक ताही लागते हे मुलाच्या ध्यानीमनी दिसली नाही.
चहा पाणी केला नाही राव
पोरगा कमावत नाही ही गोष्ट खरी आहे
पण मुलींना जागा जमिनी हव्या असतात पण शेतात काम करायला जायला नको असतं
हे अगदि बरोबर आहे
बापाचा खूप पैसा .मुलगा ऐटित राहतो ... चारचाकी सोडून दुचाकी वर येतो 😂😂😂😂😂 nice कॉमेडी
एउल्ं च्म्ंच्ंंफ्ह
😂😂😂
Samajik samasya ver prakash takanyacha prayatn vakhanya sarkhe aahe. Khup khup shubhechha.
खूप छान पद्धतीने ताई उत्तर दिलस सलाम ताई तुझ्या हिडीओला 🙏
😭
😢😢😢😢
हिरवा शर्ट वाला तर पक्का चमच्या माणुस आहे 😂😂😂😂
🤣
बापाच्या जिवावर तर कोणीपण उड्या मारतं
पण जो स्वतः पैसे कमवतो ना त्यालाच खरी पैश्याची किंमत कळते म्हणून त्या ताईने जो निर्णय घेतला तो एकदम बरोबर होता मस्त जिरवली त्याची 😂😂😂👍
अगदी बरोबर आहे
Super
@@rohitlondhe2510 me to
Khup chan....ajun video banva .....gavakad che ase video pahayla chan vattat...gharacha bajula sheti sarkhi ti jameen....good
Ok
ते बाकी काही आसो तंबाखू खाण्याची पद्धत खूपच भारी होती🙄😁😁
Muli kay nahi karu shakat te sanga... Mul tar nuste bapachya jivavar maza marta.... Mast ikval muli ne... Lay bhari..
नेमकं मुलींनी ने मुलाची जिरवली का .....का मुलाने मुलीची जिरवली ....मुलाचं बोलणं आवडलं आपल्याला ...😄😄
😂🤣
,
मुलगी बाहेर बोलायच म्हणते ..... अरे पण घरात घेतलच कधी त्यांना 😂
हमेशा,पोरांची च जिर्वायची. असेच एपिसोड सुचतात का,हल्लीच्या मुलीही कारोबार काय करत असतात याचे एपिसोड बनवा की🙏
बाकी एपिसोड खूप मस्त बनवला आहे..
अगदी बरोबर
Kiti tari varya zalelya astat porinchya Oyo madhe, te pn dakhva
Mulgi
बरोबर
Bhangar pori
खुप छान बापानं कमावले पण स्वतः ची कमाई काही नाही मग तो बायको ला काय सांभाळणार खुप छान व्हिडिओ 👍
9
.
L
ज्याच्या कडे पैसा तोच महान हे कलीयुग ये प्रत्येक युगानुसार परीस्थिती बदलते.
T GC tc be in ln ext
Jyachya kade swatah kamawlela Paisa to mahan....Bapdada chy jiwawar udya marnara nahi
जय भगवान जय भगवान जय भगवान 🚩
Khup chaan mante porgala sarva baba chaj aahe tar tyancha kay aai vadil nasle tar kay karaycha hava fakaycha kay porga kasa bhi aste tar chalte paya aaple paya var khada aahe ka nahi nuste baba cha dhanvar abhiman tar nahi porgi javad kasa bolla pahije tyan suda nahi jamle porgi chaan Manali .jai bhole
Chan hota vdo .... Concept avdla mla anjali vr abhiman vattoy...ekdam gavakdchya sarkha view nirman kela...nice vdo
शूटिंगच्या वेळी कॅमेरा स्टँड तरी बाजूला ठेवा ;शेवटच्या टप्प्यात कॅमेरा मध्ये आलय... कॅमेरामन आणि फिल्म डायरेक्टरनी याकड लक्ष दिल पाहिजे.असो ऐक्टिंग बेस्ट..
खुप छान, सर्व मुलींनी असंच करायला पाहिजे,फुगीर चोट हाकलून दिले पाहिजेत.
असं डायरेक्ट मुलगा मुलगी नाही बोलत काहीही दाखवता....मुलगा ची ओव्हर अक्टिंग वाटली अस कुणी बोलत का😂😂😂😂
Ts baghitl tr mulgi baghayla gelyavr konhi video shooting pn nahi karat 😂... it's just comedy purpose video yevdh serious nka gheu tyala
Fui
@@vaisnavigaikwad2748 🙄
Ho na 🤣🤣🤣😂
Mast 😊😊
गायच्छाप वाल्यांना पोरी पाहायला सोबत नेण्याचा अनुभव वेगळाच असतो...... मस्त
😆
समोरचा पण खाणारा असेल तर लग्न जमलेच म्हणून समजा
@Dhanishta vlogs💜💜 🤔🤔
@@njajob857 a
@@Dedede-k1lधन
एकदम मस्त बनवला आहे एपिसोड 👌👌👌👌
मनोरंजन म्हणून खूप भारी आहे.पण वास्तव वेगळे आहे.
Oo beedkar MH23.... Lai bhari😄
Comedy कितव्या मिनिटाला आहे कोणी सांगा भाऊ 🤔
😂😂
Aajji khup chan ani baba pn
एवढं मोठं घर आन बाहेर बसवलं 😅😅
❤❤❤ कड्क
Mansachya awajapeksga bhaltach awaz jast aahe
Fakt time pass
छान
पुढील भागात अजून छान बनवा
ok
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 😢😮😮😢
Mast. ..pn Bhai tumch gaon kont aahe...
Beed
Bhau a video pura nhi jhala puran banva tar kalel
लोकेशन खूप छान आहे
Pahunyana baher basval mg ghar ksha sathi aahe
भाऊ चा ,अटिट्यूड चांगल आहे पन😂
Ho Ji
Bi ni
Ha kay changla atitude y kay mla tr tapori aani fuktchi shine marnari por disli ke don thevun Diu vattat kanakhali
मालिके मध्ये तंभा कू खाणे चांगले नाही.
😂😂😂😂😂🎉🎉😂😢😢🎉🎉😂😂😂😂😂🎉😢😢😢😅😊😊😊😊😊😊😊
नक्कीच या गोष्टी टाळल्या पाहिजेत
अमिताभ,शाहरुख,अक्षय,अजय देवगण करोडो घेऊन घुटका
खाण्याला प्रोत्साहन देतात.
@@ashokjagtap35150jrl
4:40 @@ashokjagtap3515
अमोल भाऊ स्टोरी धरली तर त्याचे जादा एपिसोड बनवून टाक आता समज आज हे घडलं उद्या काय घडल याची अपेक्षा लागली पाहिजे प्रेक्षका ला बाकी खूप छान एपिसोड बनवतोय
धन्यवाद दादा मनापासून
Nambar de
@@akashgavali8845 konacha
🥃🥃🥃दारू पिउन फायरतो
Mula मुलीमध्ये अजून संवाद पाहिजे होता.शॉर्ट मधे झाल
पाहुणे बघायला आल्यावर त्यांना घरात बसवले जाते.
तुम्ही तर त्यांना दारात बसवले.
लाईट गेली होती म्हणून
🤣🤣🤣🤣🤣
भाषा जळगाव ची आहे ना
nahi
@@amolgarje653 ok mg kontya jilyacha ahe
एकदम झकास 👌👌👌👌❤❤❤❤👍👍
एक नंबर पोरी
मी करतो लग्न मी भारतीय सेनेत आहे माझी पाच वर्षे नोकरी झाली..
😂😂
मस्त 👍👍👍👍
तंबाखू लै भारी खातो😊😊👌
बापाने पाहुण्यांना घरात बसवायला पाहिजे होते मुलीने छान उत्तर दिले
Tumch gav kont ahe
Beed
Sharuk bhau acting kadkk
भरपूर पैसा आहे तर फोर व्हीलर घेऊन यायचं होतं ना
भाऊ प्रयत्न चांगला होता. पण याच्यात आणखी सुधारणा कर 👍 चल पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
घर awdha मोटा आहे दरात एक zad नहीं नुस्ता rakhrakhat
विषय छान. नेपथ्याचा विचार करावा. संवाद नैसर्गिक वाटत नव्हते. फक्त आजोबा छान बोलले. पाणी प्यायले. आणि मामा लगेच तंबाखूवर भिडले. मामा मुलाचा परिचय करून देत होते, तेव्हाच तो किती बिनकामाचा आहे... हे सांगण्यासाठीच जणू काय मामा बोलत होते. बऱ्याच उणिवा आहेत. कसदार दिग्दर्शकाची गरज आहे. इतके सगळे कच्चे दुवे होते, तरी पण 'व्हिडीओ' शेवटपर्यंत पाहावा वाटला. अमोल भैया, पुढच्या वेळस काळजी घे!
Ky Rao .....
Ksla short film bnvlay ......
Abru kdhliy Rao swatachi
9:06 la bgha re tripod disat ahe 😂😂😂
मुलाची अक्टिंग जास्त झाली.
त्या दोघांची भांडन व्यायला हव होत, खुप भारी हसलो असतोत अजुन... 😂🤣😆😆🙏
🤣🤣🤭🤭
Baherach basavle🤣😂🤭
Jai shree ram 🎉🎉🎉❤❤❤🎉🎉🎉
संपत्ती आयुष्याला पुरत नाही अणि आई वडील यांच्या jivavr मजा मारणारे jivnat khich kru shakt nhi mhnun mulga baghtana कर्तुत्ववान bagha mhnje yachya tyachya jivavr jagaychi savay pudhchya पिढीला pn nhi lagnar धन्यवाद
Right
मूलिंचा घरचाना संस्कार आजीबात। चागला नाही कारण मूला कड़े पाहुन्याना घरमध्य आत बसवले पाहेजी
tyncha kuthe bungla ahe....
It's just a comedy
Khup chuka kelya rao tumhi
xxx and and and and and and and and and and and andto I I IIII have a a a and. and and and and and and the and and and and and and and and and the star star star star star trek trek trek trek to
गर्जॆ साहेब गावं कुठलं आपलं
Tai ni khup chhan boli
भारी 😂😂😂😂😂🙏🙏
खंडागळे सर 👌👌👌👌👌
पाहुणे घरा मध्ये असतात बाहेर नाही हे चुकलं actor Ch😂😂🤭🤭🤭
Kk
Nahi
Gharat jaga kami asel
😂😂😂😂
Yy
लय भारी.....
Lay bhri
ताई चा निर्णय छान आहे पन सोबत आलेले आजोबा चा अपमान होयाला नको होता हि अपेक्षा आहे माझी
Ase sanskar asale tarhindu samajala kalnk ahe .
Brobar bhau
बापाचं आहे स्वतःच नाही😂
बीड मध्ये कोणत गाव तुमचं शुटिंग 🎥🎬🎭🤞🤝
शिरूर
😭😭
@@amolgarje653 मी सुद्धा शिरूर कासार तालुक्यातला च आहे
जय भगवान!
भंडारी सर मस्त
आमचे मित्र बाळासाहेब गवळी यांनी चांगला अभिनय केला आहे 👌👌👌👌
माणसाची निम्मी पिढी जाते तरी काहीच जवळ नसत आणि 20-25वर्षाच्या मुलांकडून का अपेक्षा ठेवाव्या? लग्नाच्या वयापर्यंत मुलीकड काय असत स्वःतच। लग्नानंतर मुलांनाच काहीतरी कराव लागत ना । आयुष्याचा गाडा चालवण्यासाठी मुलांना खुप कष्ट घ्याव लागते स्वतःच्या इच्छा अपेक्षा सर्व सोडून द्याव्या लागतात
हो दादा पन bapabchya जीवर उड्या marnarya पोराला स्वत ची बहिण देण्याचा फक्त विचार करुन बग म्हणजे समजेल.
Òo
०0p९
Akadam number 1
Yevdha motha bangla basay chtai te sudha baher
Hom😮
Appprvu😢
Appprvu😢
Appprvu😢😮
1 no. आणखी येऊ द्या
Sharuk bhai hero 🔥🔥🔥🔥
पण मस्त व्हिडिओ बनवता
Ho na..
आपको गलत लगा इसलिये सॉरी
आप बहुत अच्छी व्हिडिओ बनाते हो
🙏🙏 सॉरी
@@vishrantisirsat5863 किस बात की सॉरी बोल रही हो आप मुझे भी अच्छा लगा वीडियो।
Superb....
नवरदेव बदला राव.
लाय ओव्हर ऍक्टिंग करतोय😜😜
गायछाप मात्र सोडली नाही😂🤣
गाडी काढून डायरेक्ट घरी थांबा. मध्ये कुठं थांबू नका.by by 🤣🤪
जोडीदार हवा पण स्वतः कष्ट करून भाकरी मिळवाणारा बापाच्या पैशावर किती दिवस जगता येईल वेळ काय सांगुन येत नाही स्वतःचे चार पैसे संसाराला कधी ही चांगले
Timepass aahe
भाऊ छान एपिसोड आहे पण मुली पण कमी नसतात त्याना पण शेतकरी किंवा व्यवसायिक nko असतो प्रमाणिक पणे जो राबतो, जयला कशाचे व्यसन नसते, जो शिक्षण घेऊन पण दुसऱयाच्याकडे राबतो असले मुलं nko असतात मुलींना gov. Job 4 व्हिलर असे अनेक मागणी असतात याच्यावर पण एक एपिसोड बनवा 🙏
अगदी खर आहे भाऊ शेंबडी मुलगी सुद्धा
म्हणते नोकरी वाला नवरा पाहिजे
प्रत्येकाला नोकरी ठेवली आपल्या बापानं
😄😄😄😄😄😄😄😄
अपेक्षा बघा काय आहे ते
नोकरी पाहिजे बसुन खायला
फ्लॅट पाहिजे मस्त रहायला
जमीन पाहिजे रिटायरमेंटला
विकुन खायला
आताच्या मुलींना कष्ट नको
अजुन छान दमदार व्हायला हवे होते.....सर्वांचा अभिनय ठसक्यात नव्हता बोलण्यात कोणाच्याच पावर नव्हती ....एनर्जी आणायला हवी अभिनयात specially मुलीच्या अभिनयात ...... बाकी concept मस्तच ! Keep it up ......
बक्कळ पैसा आहे मग two wheeler वर का आलेत मोठी गाडी घेऊन यायचं ना
@@shivajigangawane4323
.
😊
Very Good Anjali
Chal nigh 😂😂
खुप छान
Tambaku khychi jarurat hoti ka madhich gavthi