छान कॉन्सेप्ट आहे. आताच्या जगात अशी मदत करायला गेलो तर आपलंच नुकसान होते. कारण काही लोक फसवतात, ढोंग पण करतात. म्हणून भितिजनक परिस्थिती झालीय. कारण पूर्वी माणसे एकमेकांना मदत करत असायची. पण जमेल आणि शक्य असेल तिथे मदत करावी. त्यामुळे छान स्टोरी
कसं आहे, मनिषाजी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग सिध्दांत सांगितला. *कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको.* आपण सदहेतूने एखाद्यास मदत करतो. त्याची परतफेड नाही झाली तर, काही वेळा वाईटही वाटते. कारण आपण नकळत का होईना, तशी अपेक्षा ठेवतो. समजा, नाही झाली परतफेड; तरी आपल्या चांगल्या कृतीने पुण्यसंचय हा होतोच होतो. आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! 🙏🙏
बहुत सुंदर, जीवन बोध कराती सुंदर शॉर्ट फिल्म है, सभी कलाकारों ने जानदार काम किया है, नरेश जी आपका भी काम बहुत सुंदर है, ये फिल्म मुझे सफ़र जौनपुरी जी ने भेजा है नरेश जी को शुभकामनाएँ।
राजेश भोसले हे कसदार अभिनेते आहेत. हे त्यांनी पुन्हा सिध्द केले. फिल्मच्या यशात अशा कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे. कथा तर सर्वानाच खूप आवडली. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏
खरच खूप,खूप छान स्टोरी अप्रतिम अभिनय आणि कर्मयोग सार्थक झालं त्याचे आनंद वाटले कारण मी नेहमी सर्वांना म्हणत असतो प्रत्येक गोष्ट रिव्हर्स येते धन्यवाद @@
नरेश भाईसहाब... आपका झाड़ू बेचता..पूरा सीन देखे...हम..आपके दो झाड़ू 200/रू.मे फिर आपने दुसरे को 80/-रू मे बेचे....यकीनन आपका उत्ता सा छड़िक पाठ (रोल भी)एकदम नैचरली एक मजबूर झाड़ू बेचते फुटपाथिये से बिलकुल मेल खाता लगा गुरूजी...हमे यह टैली फिल्म और भी बहुत से लोगो को देखने की आपसे केवल परमीशन चाहता हूं नरेश भैया जी.....आपका सफ़र जौनपुरी...
छोटी सी फिल्म बड़ा सा संदेश । पटकथा और प्रस्तुति प्रेरणास्पद है। कलाकारों का अभिनय भी उत्तम है। श्रीनरेश जी ने अपनी छोटी भूमिका के साथ पूरा न्याय किया है। पूरी फिल्म देखकर स्पष्ट हो जाता है कि, mid shot और long shot में ही पूरी फिल्म का फिल्मांकन कर डाला है। हालांकि,एक कैमरा हो तो कैसे फिल्मांकन किया होगा । ये हर सीन और शाट में समझ आता है। मेहनत साफ दिखती है। क्लोजअप शाट्स और डबिंग में ज्यूमिंग की आवश्यकता लगती है। बहरहाल बहुत ही प्रशंसनीय फिल्म है। -- डा.ऋषु
छान कॉन्सेप्ट आहे. आताच्या जगात अशी मदत करायला गेलो तर आपलंच नुकसान होते. कारण काही लोक फसवतात, ढोंग पण करतात. म्हणून भितिजनक परिस्थिती झालीय. कारण पूर्वी माणसे एकमेकांना मदत करत असायची. पण जमेल आणि शक्य असेल तिथे मदत करावी. त्यामुळे छान स्टोरी
कसं आहे, मनिषाजी
भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग सिध्दांत सांगितला.
*कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नको.*
आपण सदहेतूने एखाद्यास मदत करतो. त्याची परतफेड नाही झाली तर, काही वेळा वाईटही वाटते. कारण आपण नकळत का होईना, तशी अपेक्षा ठेवतो.
समजा, नाही झाली परतफेड; तरी आपल्या चांगल्या कृतीने पुण्यसंचय हा होतोच होतो.
आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
🙏🙏
खुप छान, विषय आणि सादरीकरण
हा पहिलाच प्रयत्न. नक्की यशस्वी होईल.
पुढे आणखी काही चांगले घेऊन येऊ.
🙏
खूप छान ❤️❤️
खुप सुंदर कथा.. (प्रियंका) ताई खुप सुंदर अभिनय ❤
Thanku nita❤
खूपच छान कथा आहे ❤❤
🙏😊🙏
छान आहे कथा.. असे निस्वार्थी मदत करणारे हल्ली कोणी मिळत नाही.
अजूनही जगात चांगली माणसे अस्तित्वात आहेत. म्हणून जग चालतंय!
🙏😊🙏
खुप छान !
योग्य कर्माच फळ त्याहून योग्यच असत..
सुरुवाती पासून पहिली खरच खूप छान वाटलं 💞💐💐
समाज सकारात्मक व्हायला हवा असे वाटते.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!🙏
Masttch
खुप छान
हार्दिक अभिनंदन , आणि शुभेच्छा
प्रदिप मिस्त्री आणि सर्व कलाकारांना
निर्मात्यांना सुध्दा शुभेच्छा हव्यात. नवीन काही चांगले करायला!
😃🙏
Sundar ❣️
Nice movie and beautiful story❤
अप्रतिम..खूपच छान
कथा खुपचं उदबोधक व मनाला भावणारी आहे.आवडली धन्यवाद.❤
धन्यवाद🙏
खुप छान! योग्य कर्म करा योग्य फळ मिळेल
धन्यवाद!🙏
खूप छान, ऋतुजा मस्तच
ऋतुजाने तिची भूमिका खरंच चांगली साकारलीय.
It's a very nice story, my eyes were full
श्रीकांत सर छान कथा आणि फिल्म पण छान. 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई भगवंत'
🙏🙏
बहुत सुंदर, जीवन बोध कराती सुंदर शॉर्ट फिल्म है, सभी कलाकारों ने जानदार काम किया है, नरेश जी आपका भी काम बहुत सुंदर है, ये फिल्म मुझे सफ़र जौनपुरी जी ने भेजा है नरेश जी को शुभकामनाएँ।
श्रीकांत खूप सुंदर कथा. तुझ्या कडून अशीच छान छान लिखाणाची अपेक्षा आहे. बोध पूर्वक कथा. असाच खूप खूप पुढे जा.🎉💐👏👍
Khupa ch chan movie Tai tuz kam pn lay bhari🥰
Thanku so much dipa 🥰
Sundar story Rajesh Bhosale khoop Chan kaam zhalay. Best wishes to you and your entire team.🎉
थँक यु
राजेश भोसले हे कसदार अभिनेते आहेत. हे त्यांनी पुन्हा सिध्द केले.
फिल्मच्या यशात अशा कलाकारांचा खूप मोठा वाटा आहे.
कथा तर सर्वानाच खूप आवडली.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏
खूप सुंदर आहे चांगल्या कर्मा ची फळे चांगली भेटतात म्हणून कर्म चांगले करा छान संदेश
Best wishes Dear Pradeep... keep it up.
प्रदिपजीं सोबत निर्माता म्हणून माझं हे पहिलं पाऊल.
अतिशय समर्थ दिग्दर्शक, पटकथा/संवाद लेखक🙏
Excellent
Very nice story 🙏😇
खरच खूप,खूप छान स्टोरी अप्रतिम अभिनय आणि कर्मयोग सार्थक झालं त्याचे आनंद वाटले कारण मी नेहमी सर्वांना म्हणत असतो प्रत्येक गोष्ट रिव्हर्स येते धन्यवाद @@
छान अभिप्राय! धन्यवाद🙏
नरेश भाईसहाब... आपका झाड़ू बेचता..पूरा सीन देखे...हम..आपके दो झाड़ू 200/रू.मे फिर आपने दुसरे को 80/-रू मे बेचे....यकीनन आपका उत्ता सा छड़िक पाठ (रोल भी)एकदम नैचरली एक मजबूर झाड़ू बेचते फुटपाथिये से बिलकुल मेल खाता लगा गुरूजी...हमे यह टैली फिल्म और भी बहुत से लोगो को देखने की आपसे केवल परमीशन चाहता हूं नरेश भैया जी.....आपका सफ़र जौनपुरी...
नमस्कार
सफरजी,
शॉर्टफिल्म ज्यादा से ज्यादा लोगों तक जाएगी तो बहोत अच्छा होगा.
धन्यवाद🙏🙏
छोटी सी फिल्म बड़ा सा संदेश । पटकथा और प्रस्तुति प्रेरणास्पद है। कलाकारों का अभिनय भी उत्तम है।
श्रीनरेश जी ने अपनी छोटी भूमिका के साथ पूरा न्याय किया है।
पूरी फिल्म देखकर स्पष्ट हो जाता है कि, mid shot और long shot में ही पूरी फिल्म का फिल्मांकन कर डाला है। हालांकि,एक कैमरा हो तो कैसे फिल्मांकन किया होगा । ये हर सीन और शाट में समझ आता है। मेहनत साफ दिखती है। क्लोजअप शाट्स और डबिंग में ज्यूमिंग की आवश्यकता लगती है। बहरहाल बहुत ही प्रशंसनीय फिल्म है।
-- डा.ऋषु
🙏🙏
ATI khob chaan❤❤❤❤❤❤❤❤
@@HalimaShaha-q5p
धन्यवाद!🙏
स्टोरी खूप उद्बोधक आहेच तसेच मनाला भावणारी आहे आताच्या काळात अशी समाज प्रबोधनाची गरजच आहे.आपणा सर्वांचे अभिनंदन तसेच शुभेच्या.
खूप खूप धन्यवाद! हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असे वाटते.🙏
नरेश जी बहुत बहुत बधाई। यह व्हिडिओ मुझे सफर जौनपुरी जी ने भेजा था ।फिल्म बहुत सुंदर थी मुझे बहुत पसंद आई
धन्यवाद!🙏
Beautiful movie
🙏🙏
Khup Chan ahe 👍
🙏🙏
श्री कवळे रावसाहेब, superb guest appearance
🙏
Khoop chan story aahe
खूप छान स्टोरी आहे
कवळे साहेब छान लिहितात
🙏
खूप सुंदर
🙏🙏
खूप सुदंर
🙏
Simple yet impactful !!
Very nice
🙏🙏
❤❤
🙏🙏
अशीच सारी मंडळी वागली तर रामराज्य नक्की येईल
Tumach kam👍🏻
@@naynauke1311
सर्वांनीच उत्कृष्ट काम केलं आहे.
🙏😊🙏
Nice
Nice story
🙏🙏
Thank you very much friends
Mala send kara
भेजो
Beautiful movie
🙏🙏
खूप छान
🙏🙏