व्वा आजोबा...व्वा! पै पै जमवत घेतली 53 एकर जमीन | 83 वर्षांत सुपारीचं खांड नाही | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 36

  • @dnyaneshwarbodke366
    @dnyaneshwarbodke366 2 ปีที่แล้ว +23

    निर्व्यसनी माणसांना कुठल्याही व्यवसायात अपयश येत नाही. बाबा खूप छान, ग्रेट

  • @shekhar_1984
    @shekhar_1984 2 ปีที่แล้ว +22

    मित्रांनो आमच्या कडे 74 acre जमीन आहे पूर्णा नदी किनारी 12 महिने भरपूर पणी आहे एक सांगतो आज आम्हाला.74 acre जमीन सुद्धा कमी पडत आहे मित्रांनो शेतीत खूप पैसा आहे असा समजून शेती नका करुत तर ह्या मातीत काम करण्याची तयारी ठेवा

    • @ashokpanmand3678
      @ashokpanmand3678 2 ปีที่แล้ว +1

      वा बाबा वा अफन जर्मात ह्या

    • @babankhandagale2996
      @babankhandagale2996 2 ปีที่แล้ว +1

      भाऊ ज्याला शेती नाही त्याला विचारा शेती काय आहे ज्याला आहे तो म्हणतो काही नाही शेतीत तुम्ही अपवाद छान

    • @chalobamohite1222
      @chalobamohite1222 2 ปีที่แล้ว

      नंबर मिळेल का तुमचा मालक

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 2 ปีที่แล้ว +11

    खूप मस्त आबाजी ५३एकर जमीन जमवली पण मुलं च आणि सुनेच्या हाती व्यवहार देउ नका जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत

  • @dattapatil3870
    @dattapatil3870 2 ปีที่แล้ว +7

    मला पण 38 एकर जमीन आहे मी पण काही खात पित नाही सुपारी वगैरे माळकरी आहे

  • @banduborade9993
    @banduborade9993 2 ปีที่แล้ว +9

    बाबा तुमचा का मगीरीला सलाम 👍👍👍👍

  • @yogeshhiray8530
    @yogeshhiray8530 2 ปีที่แล้ว

    तैचा मुलगा आता खाऊन पिऊन मजा करेल

  • @aditya7441
    @aditya7441 2 ปีที่แล้ว +2

    53 एकर शेती वर जाताना सोबत घेऊन जा... नाहीतर उगाच कोल्हे मांजर त्याचा उपयोग घेतील

    • @uttamnarute3630
      @uttamnarute3630 2 ปีที่แล้ว +2

      कर्तबगार लोकांची कामं आहेत ही.
      तुझ्या सारख्या रिकम टेकड्या ची नव्हे .☝️
      आसंल बापाची चार दोन एक्कर सांभाळण्याचा प्रयत्न कंर !☝️

  • @sachinmagade2873
    @sachinmagade2873 2 ปีที่แล้ว +9

    दोन तीन मिनीटां मध्ये कसे माहीत होईल पुर्ण आयुष्याची माहिती

  • @meghachavan2809
    @meghachavan2809 2 ปีที่แล้ว

    Barobar baba

  • @anandabanbheru8793
    @anandabanbheru8793 2 ปีที่แล้ว +3

    छत्रपती संभाजी नगर लिहले असते तरीही समजलं असतं..औरंगाबाद लिहिण्याची गरज नाही

  • @साधीभोळीशिवकन्या

    विषय इतका चांगला असताना दोन तीन मिनिटाचाच बनवला फक्त?

  • @vivekingavale9409
    @vivekingavale9409 2 ปีที่แล้ว

    मि पण शेतकरी आहे पण मला खरं सांगतो संध्याकाळी रोज 90मिलि टाकावि लागते सोडू शकत नाही काय करू...

  • @rajbiradar4758
    @rajbiradar4758 2 ปีที่แล้ว +3

    पुर्ण मुलाखत घ्या, एकाच विडिओ मध्ये

  • @kerbahusarode5229
    @kerbahusarode5229 2 ปีที่แล้ว +1

    व्यसन हे तर वाईट आहे च सगळ्यांना कळतय पण वळत नाही (म्हणजे च सुटत नाही)

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 ปีที่แล้ว

    👋 धन्यवाद श्री .साष्टांग दंडवत बाबा

  • @subhashsalunkhe5660
    @subhashsalunkhe5660 2 ปีที่แล้ว

    👌🙏

  • @kishorchavan340
    @kishorchavan340 2 ปีที่แล้ว

    खुप छान बाबा 💐💐🙏

  • @pradipgavli1822
    @pradipgavli1822 2 ปีที่แล้ว +3

    नाद खुळा आजोबा

  • @crashbuddy9653
    @crashbuddy9653 2 ปีที่แล้ว

    Sir karj kiti ahe tyanchyavar

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 2 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👍👌

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार भाऊ काकांचा एक संपूर्ण माहिती, अनुभवाचा मोठा व्हिडिओ बनवा की. धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramchandradeshmukh1413
    @ramchandradeshmukh1413 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @pradipdhende782
    @pradipdhende782 2 ปีที่แล้ว

    ,nice

  • @yogeshshinde7475
    @yogeshshinde7475 2 ปีที่แล้ว

    बाबान नोकरी करून घेतली मग बरोबर आहे नुसती शेती करून बघा

  • @pravinharnol3501
    @pravinharnol3501 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त बाबा नियोजन

  • @haribhaukothi5933
    @haribhaukothi5933 2 ปีที่แล้ว +5

    अहो त्या दिवशा मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणजे आत्ताचे आमदार

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 ปีที่แล้ว +5

    जमीन कमावने चांगलच पण मानसं भी कामवले पाहिजे

  • @pramodharkal9895
    @pramodharkal9895 2 ปีที่แล้ว

    नौकर दार म्हटल्यावर काय ...

  • @sunilbambale7951
    @sunilbambale7951 2 ปีที่แล้ว +5

    भाऊ जरा व्हिडीओ डिटेल मध्ये बनवत जा 2 3 मिनिटाचे व्हिडीओ मध्ये तुला काय सांगायच ते आम्हला निट समजत नाही आणी विषय जरा चांगले घेऊन येत जा✌️🙏

  • @Shriraj246
    @Shriraj246 2 ปีที่แล้ว

    Nice video

  • @kristel4210
    @kristel4210 2 ปีที่แล้ว

    गॉगल kadhre tuzhi taya baba samor aahe ubhi rahnaychi

  • @wagolikarbhagwat9850
    @wagolikarbhagwat9850 2 ปีที่แล้ว

    🙏🏻💐