माझ्या फार्मवर कोंबड्या आल्या | शेड पूर्ण झाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 908

  • @pandharimagar2988
    @pandharimagar2988 ปีที่แล้ว +45

    खूप खूप छान माहिती मिळत आहे मनापासून आभारी आहे अशीच माहिती दिवसान दिवस वाढत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो 🙏🙏👍👍👍👍👍👍

    • @sambhajihirdekar4367
      @sambhajihirdekar4367 ปีที่แล้ว +2

      शेळी शेड लवकरच पुरे करा

    • @शीघ्रकविता
      @शीघ्रकविता ปีที่แล้ว +1

      खुप खुप अभिनंदन खुप खुप व्हावी किर्ती
      अनंतांना मिळावी अनंतदा प्रेरणा स्फुर्ती

    • @sudhirlandole6212
      @sudhirlandole6212 ปีที่แล้ว +1

      खुप खुप अभिनंदन सर,, लवकरच तुम्हाला भेटायला येऊ आम्ही,, शक्य असे तर तुमचा मोबाईल नंबर पाठवाल plzzzz..🙏

  • @krushnarajpatil4618
    @krushnarajpatil4618 ปีที่แล้ว +5

    सर तुम्हाला खर सांगतो तुमच्या कष्ट करण्याची जी शक्ति आहे ना ती जबरदस्त आहे
    आणि मला तुमचा जो उत्साह आहे ना तो पाहुन अस वाटत की आपण ही अशी लाइफ जगावी आणि मी आता नोकरी मुळे हे सर्व नाही करू शकत पण गावी बदली झाले नंतर नक्की या वर काम करणार आहे
    तुमचा दाखला मी खुप लोकांना देतो खरच खुप छान काम आहे तुमच. 🙏

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 ปีที่แล้ว +5

    स्वतः मेहनत करून सर्व काम करत आहेस है पाहून समाधान वाटलं.मराठी तरुण उद्योग शिल झाला पाहिजे, ही आजची मोठी गरज आहे.तुझ्या कामात तुला जरूर यश मिळेल याची मला खात्री आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र!!

  • @rajendraahire7014
    @rajendraahire7014 ปีที่แล้ว +16

    नमस्कार सर
    तुमच्या कार्या ला सलाम,तुम्ही तुम्ही उंटावरून शेळ्या हाकत नाही हे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिलं आहे तुमच्या पुढील कार्या ला मनापासून शुभेच्छा..👍

    • @digambarkoli8921
      @digambarkoli8921 ปีที่แล้ว +1

      🙂

    • @rajeshsuryawanshi6516
      @rajeshsuryawanshi6516 ปีที่แล้ว +1

      मी काही दिवसा पूर्व शेळी फार्म सुरु केला आहे। त्यात काही गावरान कोंबळ्या आनल्या त्यांनी अंडे दिले पन अंड्यावर बसवील्यास त्यांनी अंडे फोडले नाही। सर्व अंडे एकत्र ठेवल्या ने की कसा मूळे खराब झाले समजल नाही। अंडे गोळा करून एकत्र ठेवायचे, कसा प्रकारे अंड्यावर बसवायचे। उपाय सांगा।

    • @devakhade9926
      @devakhade9926 ปีที่แล้ว

      मस्त आपल्याला आवडले तुमचे कार्य आणि त्या कार्याला आपला सलाम

  • @dipakdhangar1420
    @dipakdhangar1420 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन सतिष सर जी,सुंदर नियोजन,जयभोले, जयगौमाता,

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 8 หลายเดือนก่อน +1

    Khupch chhan aahe ki raav, thanks 🌹🌹🌹🙏

  • @dnynurodge3459
    @dnynurodge3459 ปีที่แล้ว +3

    खूप छान झोपडी आहे राव तुमची तुमच काम पाहून आनंद वाटला धन्यवाद

  • @manojkumardongare9856
    @manojkumardongare9856 ปีที่แล้ว +2

    सर तुरीच्या तुराठ्या जर आपण ताडपत्री च्या खाली टाकल्या तर चालत का आणि चालत असल तरी त्या किती दिवस टिकतात

  • @sujatarane9784
    @sujatarane9784 ปีที่แล้ว +3

    लय भारी भावा, तन मन ,धन लावून काम करतोयस, मनापासून अभिनंदन तुमचे

  • @mangeshtawar2197
    @mangeshtawar2197 ปีที่แล้ว +1

    Sar tumchya mahiti mule mi 1seli ghetli hoti. Aaj mazya javal 2varsha madhe 14 nag zale. Fakt tumchya mule . Thanks🙏🙏 sar

  • @_Nishant_Pawar_2002
    @_Nishant_Pawar_2002 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही जे काम करू राहिले ते खूप छान आहे आम्हला तुमच्या पासून खूप चांगल्या प्रकारे प्रेरणा मिळत आहे..!

  • @sandipd5324
    @sandipd5324 ปีที่แล้ว +1

    खूप छान छान आहे सर तुम्ही जे व्हिडिओ बनवून एवढी छान माहिती देता तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या मुळे सर आम्हाला खूप फायदा होत आहे

  • @lahugaikwad6592
    @lahugaikwad6592 ปีที่แล้ว +3

    दादा खुप चांगली माहिती दिली धन्य वाद 🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍

  • @kaifkhatik3874
    @kaifkhatik3874 ปีที่แล้ว +2

    सर शेड बनवायला किती खर्च आला

  • @rajendramahajan6808
    @rajendramahajan6808 ปีที่แล้ว +4

    सर तुम्ही खुप मेहनती आहात खुप खुप शुभेच्छा

  • @ranjanabhangre4222
    @ranjanabhangre4222 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti Dilyabadal abhinandan. Amala pan karayacha ahe. Tumche margadarshan dya.

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 ปีที่แล้ว +6

    प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक कष्ट असेल तर यश नक्की च मिळतं..धन्यवाद साहेब.....

  • @swadkonkan6784
    @swadkonkan6784 ปีที่แล้ว +2

    खुपच छान आणि धन्यवाद. नविन काहीतरी शिकता येत आहे . आम्हाला आपला (तुमचा) सार्थ अभिमान वाटतो .

  • @janardanmagar565
    @janardanmagar565 ปีที่แล้ว +11

    खूप भारी दादा, श्रीमंतांच्या शेड ला पण लाजवेल अशी तुमची सुंदर झोपडी आहे 👌🏻👌🏻 तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @BhagwatSurasevlogs
    @BhagwatSurasevlogs หลายเดือนก่อน +1

    फार छान माहिती मिळाली सर ❤❤

  • @jivanshelkepatil1150
    @jivanshelkepatil1150 ปีที่แล้ว +4

    खूप छान काम चालू आहे
    अभिनंदन सर🌹🌹

  • @bapuraut6939
    @bapuraut6939 ปีที่แล้ว

    सतीश सर खूप छान माहिती दिली. गावरान कोंबडी चे संगोपन गावरान पद्धतीने. छान

  • @eknathdhore3164
    @eknathdhore3164 ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या प्रयत्नाला असेच भरपूर यश मिळत राहो

  • @virajmhaswade35
    @virajmhaswade35 ปีที่แล้ว

    1) 1000 देशी कोंबडी कुकुटपालन साठी किती बाय किती चे शेड असावे
    2) यांच्यासाठी मुक्तसंचार साठी किती जागा असावी
    3) शेड साठी तुम्ही वापरलेले साहित्य त्यासाठी प्रत्येकी किती नाग लागले व त्यासाठी किती पसे लागले याचे मार्गदर्शन करावे
    आपला प्रयोग खरंच खूप प्रेरणा दाई आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @shivamgaykwad6170
    @shivamgaykwad6170 ปีที่แล้ว +8

    सर सर्व ख़र्च किती आला

  • @prfullgangurde7908
    @prfullgangurde7908 10 หลายเดือนก่อน +1

    सर पण किती कोंबड्या बसतील व लांबी व रुंदी किती आहे सांगा ना

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +4

    Congratulations bhau

  • @tukaramchavan3998
    @tukaramchavan3998 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार, अतिउत्तम शेड कमी खर्चात उभे केलं अश्या पद्धतीने व्हिडिओ मिळाला या बद्दल आभारी आहे. अशीच माहिती वेळचे वेळी देत रहा.धन्यवाद

  • @balajikondlewad492
    @balajikondlewad492 ปีที่แล้ว +18

    खर्च कीती आला सर एका झोपडी साठी विडीओ बनवा सर

    • @sanjaymestry2415
      @sanjaymestry2415 11 หลายเดือนก่อน

      Khub Chan rachana sir

    • @pramodnirwal6436
      @pramodnirwal6436 8 หลายเดือนก่อน

      छान मार्गदर्शन मला करायची आहे भेटणार आहे
      ​@@sanjaymestry2415

  • @kamajikale7823
    @kamajikale7823 ปีที่แล้ว +1

    super bhau tumhi manus pan gavrani ahat chan mahiti det ahet ani tumch kukut palan pan 1 no

  • @darshansawant4953
    @darshansawant4953 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन सर 🌹🌹

    • @pramoddhebe
      @pramoddhebe ปีที่แล้ว +1

      अभिनन्दन सर 👌💪🐓🐔

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सेड कमी खर्चात बनविले की राव सुंदर आहे, पुढिल वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद 🌹🙏👍

  • @ravi_kolekar__007
    @ravi_kolekar__007 ปีที่แล้ว +3

    Congratulations sir

  • @kallappanaik7294
    @kallappanaik7294 ปีที่แล้ว +1

    आमचे मित्र कुक्कुटपालन चालू करणार आहेत सेंड मस्त वाटला त्याबद्दल आभारी आहे अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न होईल

  • @लवटेराघवेंद्र
    @लवटेराघवेंद्र ปีที่แล้ว +4

    अप्रतिम महिती, एक वेळ अवश्य भेट देईन सर,♥️from धाराशिव

  • @nandukosarkar5418
    @nandukosarkar5418 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे दादा मि पन प्रशिक्षण घेतले आहे, माझी सुद्धा शेळी पालन करण्याच्या ची खूप ईच्छा आहे,

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 ปีที่แล้ว +5

    सर तुमचा प्रत्यक्ष कृतीचा अनुभव फार मोठा आहे. तुमच्यामुळे आम्हालाही चांगली प्रेरणा मिळते. तुमच्या कार्याला सलाम

    • @manojnikam2189
      @manojnikam2189 ปีที่แล้ว +1

      yes very true

    • @manojnikam2189
      @manojnikam2189 ปีที่แล้ว +1

      yes very true

    • @rajeshraut2260
      @rajeshraut2260 ปีที่แล้ว

      सर आपल्याला जवळ पास किती खर्च आला

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 ปีที่แล้ว

    फारच छान माहिती आहे साहेब मी सुद्धा कोंबडी पालनासाठी शेड तयार करण्यास सुरू केले आहे .

  • @sagarswami984
    @sagarswami984 ปีที่แล้ว +5

    खूपच भारी वाटायलयं सर ! अभिनंदन 🌹

    • @mrukhale9312
      @mrukhale9312 ปีที่แล้ว

      खूप छान भाऊ आशा शेड चा उपयोग आपन मशी पालन करना साथी करू सकतो का

  • @shubhammankar1909
    @shubhammankar1909 9 หลายเดือนก่อน +1

    शेडला खर्च किती आला सर....

  • @vilaspusavale752
    @vilaspusavale752 ปีที่แล้ว +3

    अभिनंदन सर

  • @Krishnasejalpatil
    @Krishnasejalpatil ปีที่แล้ว +1

    एकदम छान मस्त नियोजन करण्यात आले आहे. तुमच्याकडून बरेच तरुण अनुभव घेऊन त्या व्यवसायात उतरतील तुमचे मनापासून आभार असेच अनुभव आपल्या व्हिडिओ मार्फत पोचवा धन्यवाद🙏🏻🙏🏻 शेतकरी पुत्र कृष्णा शेजाळ बीड

  • @abeldsouza2416
    @abeldsouza2416 ปีที่แล้ว +3

    Very nice bro ❤

  • @amitdhamdhere4704
    @amitdhamdhere4704 11 หลายเดือนก่อน

    मस्त आहे सर लय भारी वाटतय मी पण शेळी पालन करतोय सर आता सुरवात आहे सर माहिती साठी एक शेळी घेतली आहे.तुमचे व्हिडिओ बघुन करतोय सर मस्त वाटतय सर.आता दहा करतोय आपली माहिती खुप मदत करते.असच मार्गदर्शन करा.

  • @yuvrajmesram1341
    @yuvrajmesram1341 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान माहिती दिली तुमच्या कार्यला सलाम 👌👌👍👍🙏🙏💐💐

  • @amolghadage1243
    @amolghadage1243 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती आहे सर तुमची सांगण्याची पद्धत खूप साधी आणि सोपी आहे ऐकताना मन प्रसन्न होते

  • @tukajadhav665
    @tukajadhav665 ปีที่แล้ว +3

    Sr tumchya form la yeun bhet dili pn tumhi nvtat

  • @satishpatil8239
    @satishpatil8239 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर शेड बनवले आहे सर कोंबडी पण गावरान आणि शेड पण कमी खर्चात बनवले आहे आवडले आपल्याला

  • @riteshwanjari670
    @riteshwanjari670 ปีที่แล้ว +4

    खूप छाण माहीती महीणत दीसत आहे महीणतीला सलाम,,,,

  • @Kish9792
    @Kish9792 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir. Sir mala 1 vicharaycha aahe aamchi shetjamin gavapasun aatamadhe malyat 2-3 kilometers aahe. Aani tithe thodi light cha problem aahe. Light la jasta power nahi. Sir mala pn kukkut palan suru karaycha aahe tr mg mi suruvat kashi karu. Lahan pilla aanu ki mothe pakshi aanun suruvat karu. Nakki plz mala sanga sir

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 ปีที่แล้ว +3

    ऐकताना लई भारी वाटतंय परंतु आपण जी मेहनत घेताय तशी मेहनत घ्यायची ज्यांची तयारी आहे तेच शेळीपालन,कोंबडीपालन व अनुषंगिक उत्तम शेती करु शकतील.परभणीसारखे शहर जवळ आहे आपण यशस्वी होणार आहात,सोबत एखादी चांगली दुध देणारी देशी गाय पाळा.

    • @krushnarajpatil4618
      @krushnarajpatil4618 ปีที่แล้ว +2

      खुप छान कल्पना आहे तुमची देशी गाय पालणाची

    • @jagannathbhangare8004
      @jagannathbhangare8004 ปีที่แล้ว

      सर कोंबड्या खरेदी साठी किती आला.

    • @mahendrarajput8861
      @mahendrarajput8861 ปีที่แล้ว

      👌✌️

    • @Mangesh520
      @Mangesh520 11 หลายเดือนก่อน

      Hi sir Kukut palanchya shade size nahi sangitali tumhi

    • @Mangesh520
      @Mangesh520 11 หลายเดือนก่อน

      Ajun ek question sir gavaran kukutpalan n karta kadaknaath kukutpalan kele tar please suggest

  • @rambikkad3788
    @rambikkad3788 ปีที่แล้ว +1

    या जेवायला जेवता जेवता व्हिडिओ बघत होतो खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद

  • @akshayhajare1500
    @akshayhajare1500 ปีที่แล้ว +7

    Congratulations sir💐❤️

  • @fyashnadijaenar9014
    @fyashnadijaenar9014 ปีที่แล้ว

    सतीश.साहेब.हे.आपन.जन.सेवा.करता.त्या.बदल.आपले.मना.पासुन.धनेवाद.मी.जळकोट.ता.जि.लातूरहून.आहे.तुमच्या.फार्मवर.भेट.घेउन.माहीती.घेवयाची.आहे.आपला.पता.द्या

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว +3

    Satish sir tumche kama che caotook krala shbd nahi bhetat €your work is real good"social work sir👌👏

  • @yogeshwarpanchal8785
    @yogeshwarpanchal8785 ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने आणि खरी माहिती प्रात्यक्षिक करून देताय, धन्यवाद

  • @manojnikam2189
    @manojnikam2189 ปีที่แล้ว +3

    yes bro super duper mind blowing you are a real guidance for ever one including me

  • @rupalitupe8270
    @rupalitupe8270 ปีที่แล้ว +2

    काम तुमच खूप छान चालू आहे

  • @jadhavtanaji40
    @jadhavtanaji40 ปีที่แล้ว +4

    Nice farm 👌👌👌

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 ปีที่แล้ว +1

    या शेडला किती खर्च आला

  • @manthanmali4557
    @manthanmali4557 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे सर झोपडी मस्त वाटलं बघून

  • @umeshsawarkar864
    @umeshsawarkar864 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सतीश सर, मला यायचे आहे, Dec. मद्ये training असेल तर तारीख कळवा, जय हिंद 🙋

  • @pramodbhujade5971
    @pramodbhujade5971 ปีที่แล้ว +1

    दादा किती खर्चे होतोय आणि कोंबड्यासाठी दवाई

  • @annasahebhankare7895
    @annasahebhankare7895 ปีที่แล้ว +1

    Farm tar khoop chaan zala ahe sir pan kombdya cha tulnet sheli cha shed barka ahe as distay .
    Kiti sheli sathi shed ubhartay?

  • @sunilsolanke4333
    @sunilsolanke4333 ปีที่แล้ว +1

    छान माहिती आहे,मी सुरू करण्याचा प्रयत्न करणार.

  • @शेतीविषयक-ग7त
    @शेतीविषयक-ग7त ปีที่แล้ว +2

    सर अशा शेड साठी खर्च किती येतो हे पण सांगा तेवढीच आम्हाला प्रेरणा मिळेल खुप छान सर🙏🙏

  • @jayasinggunjal
    @jayasinggunjal 8 หลายเดือนก่อน

    खुप छान संकल्पना आहे भाऊ तुमची

  • @sachinkale-patil398
    @sachinkale-patil398 ปีที่แล้ว

    खुप छान आहे, अप्रतिम 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijaynirmal413
    @vijaynirmal413 ปีที่แล้ว

    Khup chan padhdhatine kaam kel aahe sir tumhi. Sir तुमच मार्गदर्शन khup मिळते aamhala tyabaddal धन्यवाद sir

  • @ArvindYadav-vg9vr
    @ArvindYadav-vg9vr ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.आपल्या चिकाटी आणि मेहनतीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @goldentimes3755
    @goldentimes3755 ปีที่แล้ว +1

    Khup chan.... Inventive ideas

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 ปีที่แล้ว +1

    Aandya Sathi konti kombdi best rahil moth ande ani gavran asayla hav

  • @Shyamrao700
    @Shyamrao700 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती देतात साहेब आपण आपले सर्व विडिओ मस्त आहेत. मोटिवेश्नल आहेत धन्यवाद

  • @bramhadevpatankar2768
    @bramhadevpatankar2768 ปีที่แล้ว

    खूप छान बहुत कष्ट आहे केलेल्या कामाची सात मिनिटे यश मिळतं असेच पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाठवा

  • @tanajisurnar2641
    @tanajisurnar2641 ปีที่แล้ว

    सर तुमचे व्हिडिओ बघून खरोखर प्रेरणा मिळते मी सुद्धा शेळीपालन आणि गावरान कोंबडी पालनाला सुरुवात करतोय

  • @mangeshmore865
    @mangeshmore865 10 หลายเดือนก่อน

    आवड अप्रतिम आहे सर आपली. धन्यवाद!!!!!!

  • @neelkanthshelke636
    @neelkanthshelke636 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आवड आहे मित्रा एकच नंबर

  • @gorvasantnayak7977
    @gorvasantnayak7977 ปีที่แล้ว

    खूप छान प्रेरणादायी अनुभव तुम्ही दिलात भविष्यात असेच तुमचे काही अनुभव शेअर करावे ही अपेक्षा गावरान कोंबड्यांना लाईटची सुविधा गरजेचे आहे सर प्लीज

  • @sunilshinde5397
    @sunilshinde5397 ปีที่แล้ว

    खूप खूप छान सर्जी अभिनंदन💐💐💐

  • @shivrajkarlekar2407
    @shivrajkarlekar2407 ปีที่แล้ว

    Khup chan sir..ya shed sathi kiti kharch ala sir..please sanga..mala zopdi banvaychi ahe

  • @महाराष्ट्पोलिसGKquestion
    @महाराष्ट्पोलिसGKquestion 8 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर नियोजन केले आहे भाऊ तुम्ही माणल राव ❤😢

  • @milindtare3113
    @milindtare3113 ปีที่แล้ว

    दादा खूप छान माहिती मिळत आहे 👍🏻
    कोंबडी च्या पिसावा चे औषधं सांगा pls

  • @vitthanchavan6436
    @vitthanchavan6436 ปีที่แล้ว +1

    Super sir
    Jaga kiti ×kitichi aahe

  • @afzalsayyed886
    @afzalsayyed886 ปีที่แล้ว +1

    खपच छान माहिती दिली दादा
    तुम्ही दुसरा जॉब काय करतात

  • @surendrakhedekar9184
    @surendrakhedekar9184 ปีที่แล้ว +1

    शेडचे काम स्वस्तात मस्त पुढील प्रगति साठी शुभेश्चा

  • @AshokPatil-zh4pj
    @AshokPatil-zh4pj ปีที่แล้ว +2

    अभिनंदन मित्रा मराठी माणसाने उद्योगात उतरणे गरजेचे आहे.👍👍👍

  • @rohittarade103
    @rohittarade103 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आणि छान झोपडी बांधली आपण.... तुमच्या झोपडीचे कौतुक करावं तेवढं कमीच.... सामन्यातील सामान्य शेतकरी एवढी झोपडी बांधुन काम चालू करू शकतो.... आपणास किती खर्च आला बांधायला कृपया सांगावे.....

  • @ratnakarpendram1493
    @ratnakarpendram1493 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती दिली हो सागर दादा धन्यवाद 🌹🙏🙏🙏

  • @santoshsahane4443
    @santoshsahane4443 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली
    खूप छान आहे

  • @badalnikam6122
    @badalnikam6122 ปีที่แล้ว

    राम राम दादा ज्या पद्धतीने आपण समजून सांगत आहात ती पद्धत मला खूप आवडली आणि बऱ्याच जणांना तुमचे व्हिडिओज आवडतात अशीच प्रयत्न करत रहा जेणेकरून शेतकऱ्यांना तुमची फार फार मौल्यवान म्हणजे सांगू शकत नाही एवढी मूल्यवान तुम्ही मदत करतात पद्धतीने

  • @ganeshsawant9472
    @ganeshsawant9472 ปีที่แล้ว +1

    सर गावरानि पक्षी कुठे आणि केवढयाला मीळेल

  • @G.k2190
    @G.k2190 10 หลายเดือนก่อน +1

    किती बाय आहे शेळी पालन साठी

  • @tkgaming6347
    @tkgaming6347 ปีที่แล้ว +2

    मनापासून केलेल्या कामात यश मिळणारच यात काही शंका नाही. शेडची बांधणी आवडली.

  • @मयुरयेडे
    @मयुरयेडे ปีที่แล้ว +1

    नविन शेड चालु केल आहे का/ चांगल नियोजन केल आहे

  • @dineshtakpir3341
    @dineshtakpir3341 ปีที่แล้ว

    Sir khup chan mahiti dili
    Khupc chan kel sarv

  • @namdeokale6779
    @namdeokale6779 11 หลายเดือนก่อน +1

    खुपच. छान. शेड.बनवीले.कमी.खर्चात.पण.आतील.सिमेंट.पोलचा.खर्च.किती. झाला. ते.सांगीतले. नाही. क्रुपया.सांगा.

    • @modernfarming298
      @modernfarming298  11 หลายเดือนก่อน

      दुसरा व्हिडिओ आहे त्यामधे सविस्तर माहिती दिली आहे

  • @Pradumn.Shorts.D
    @Pradumn.Shorts.D 9 หลายเดือนก่อน

    सर शेडच्या बाजूच्या सिमेंटच्या मेडी किती फुटाच्या आहेत आणि मधल्या मेडी किती

  • @madhavdokhale798
    @madhavdokhale798 ปีที่แล้ว +1

    टोटल किती खर्च आला शेड साठी

  • @Mahesh-5757
    @Mahesh-5757 ปีที่แล้ว +1

    सर खूप भारी आहे हे सर पण माझा हमकास डोक्यात येणारा प्रश्न विक्री आणि मार्केट plz cament

  • @RajuParsa-r2k
    @RajuParsa-r2k 2 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद