दादा लय चांगली आणि सविस्तर माहिती दिली तुम्ही पुणे येथे सौरभ तापकीर यांची ही याविषयी भेट घेतली त्यांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केले नाशिकला अवश्य तुमच्या फार्म वर भेट देऊ तुमची माहिती नवीन शेतीपुरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी युवकांचे मनोबल वाढवणारे आहे शेतकरी मुलांना विनंती आहे शेती व शेतीपुरक व्यवसाय मग तो कुक्कुट पालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय,फळबागा, यामध्ये भविष्य घडवुया धन्यवाद दादा छान माहिती 🙏
सर आपल्या चैनल वर जी ऑडियन्स आहे ती पूर्ण ग्रामीण भागातली आहे आपण त्यांना समजून नाही सांगितलं तर त्यांच्याकडून काही चुका होतील आणि कुक्कुटपालनामध्ये काही चुका झाल्या तर खूप मोठे नुकसान होतं त्यामुळे आपण काही शब्द रिपीट रिपीट वापरत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना ते समजावं...
दादा लय चांगली आणि सविस्तर माहिती दिली तुम्ही पुणे येथे सौरभ तापकीर यांची ही याविषयी भेट घेतली त्यांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केले नाशिकला अवश्य तुमच्या फार्म वर भेट देऊ तुमची माहिती नवीन शेतीपुरक व्यवसाय करणाऱ्या शेतकरी युवकांचे मनोबल वाढवणारे आहे शेतकरी मुलांना विनंती आहे शेती व शेतीपुरक व्यवसाय मग तो कुक्कुट पालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय,फळबागा, यामध्ये भविष्य घडवुया धन्यवाद दादा छान माहिती 🙏
Thank you so much sir.....❣️👍
खूपच छान माहिती
खूप सुंदर माहिती दिली सर आपण दोघांनी ही.. 👌👌👌👌धन्यवाद... ✌️🙏✌️🙏
खुप छान
Khupach chan mahiti dili sir❤
Grezing jaga choti asel tarl chalel pan kombdya kadhich moklya sodu nahi jali far jaruri aahe video chi jankari 1 no aahe dhanyad bhau
दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर थँक्यू सो मच
super knowledge
Khupac. Chan
Good management
Very good business
एक नंबर माहिती दिली आहे. 💯
Thank you so much sir.....
Komdyana sheptya ka nahit te jra sanga na
Lay bhari sir ❤❤❤❤❤❤
Bahot badhiya
Masst
1 कोबडी आड कीती देतो गयापाचा कालावधी कितीहि दीवसाचा आसतो माहीती खुप मव्हतवाची देलेली आहे त्याच्या. बदल धन्यवाद। सर
Baherun jali asel tarch hey sarve changle hote Bina jali che bilkul Karu naka
Pavsalyatil niyojan kase ahe sir
व्यवसाय करतांना पहिल्यांदा मार्केटिंग चा विचार करा. मगच व्यवसाय करावा नाहीतर 100% फसाल
Very nice sir
Thank you so much sir
सर. कोंबड्यांच्या. शेपट्या कुठे गेल्या.
सर एका पोल्ट्री फार्ममध्ये वीस हजार कोंबड्या आहेत त्यामुळे काही वेळेस कोंबड्या कोंबड्यांमध्ये भांडण लागतात त्यामुळे त्यांचे शेपटी जातात
Sir farm varti kiti shed aahet
दादा गणेश दादा नी जे नाव सांगितले ते काय सांगीतले पुण्याचे कोणती. Plz. तुम्ही ते नांव सांगाणा 🙏🏻🙏🏻
सर, शेड मध्ये खाली कोंबडी ची विष्ठा जमा झाली तर काय करावं
व्हिडिओमध्ये गाजरे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा तुम्हाला ते पूर्ण मार्गदर्शन करतील...
Pille vikun profit he tumcha sir
अंडी cuting sathi nhi परवडत पिव्वर गावरान
Nice video
Thank you so much sir.....🙏
Sir kobdi palan कोणीही करू शकते पण मार्केट प्रॉब्लेम खूप आहे सर कसे मार्केटिंग करता किंवा thumhi खरेदी करता का
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल
Nechars best made ghetat te
@@udyogmargसर मला पण तुमच्या चॅनेल ला मुलाखत दयायची आहे .
@@sporadic.user9 call kra sir 7020311309
@@udyogmarg सर माझा पण गावरान पक्षांचा पोल्ट्री फार्म आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तर होऊ शकते का मुलाखत ??
शेतकरी साठी सर्वात मोठा प्रॉब्लेम मार्केटिंग आहे
सर आज मार्केटमध्ये खूप सार्या गावरान कोंबड्यांची मागणी आहे तुमच्या मालाला कॉलिटी असेल तर मार्केटमध्ये म** विकतोच तोही चांगल्या किमतीला...
Nhi o market ahe
👌🙏
Voice break hot aahe sir chenge 🎤 mic
Ya kombdya gavran nahi purn mix ahet
🎉🎉🎉
Compaund la kiti kharch aala aahe sir
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर कॉल करा पूर्ण माहिती सर...
Information mast ahe but voice clear nahi
Sir tumhi training dyal ka
व्हिडिओ मध्ये गाजरे पाटलांचा नंबर दिलेला आहे सर ते ट्रेंनिग देतात त्यांना कॉल करा
आणि तुम्हाला काहीही अडचण आली तर 7020311309 वर कॉल करा.....👍
Pure desi nahin hai yeah
Karan amhala purn mahiti pahije
Video madhe number dilela ahe sir please tyavr call kra purn mahiti bhetel
फोन नंबर पाठवणे आवश्यक आहे पत्ता पाहिजे होता आपला
Kuth marketting kraych te sangat nahi
Bhrpur baddal marle aahet
Kiti aahet kombdya
व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे सर पहा ...
सर मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर उद्योग उद्योग मार्ग यांच्या
Udyog Marg official contact 7020311309
मला पिले पाहिजे आहेत भेटतील का ऐक पिले कितीला आहे
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या वर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल.....👍
₹60 pasun pudhe
Sir मला पिल्ले पाहिजेत भेटतील का
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर
Location kont ahe
Nashik
Total investment nahi vicharli tumhi sir
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल
फोन नंबर ओपन पाठवणे
Market kut midnar sir
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सर त्या नंबर वर कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल मार्केट संदर्भात
Abe tu tech kay sangtoy je te adhi boltay.....
सर आपल्या चैनल वर जी ऑडियन्स आहे ती पूर्ण ग्रामीण भागातली आहे आपण त्यांना समजून नाही सांगितलं तर त्यांच्याकडून काही चुका होतील आणि कुक्कुटपालनामध्ये काही चुका झाल्या तर खूप मोठे नुकसान होतं त्यामुळे आपण काही शब्द रिपीट रिपीट वापरत असतो जेणेकरून शेतकऱ्यांना ते समजावं...
Sed la kiti khrch yeto te sangitle nhi
व्हिडिओ मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर कॉल करा पूर्ण माहिती भेटेल सर.....
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@udyogmarg
Sed 25\210 cha ahe mnje khrch khup yete
खूप छान माहिती