गैबी तिठ्यावरून उजवीकडे जंगलाच्या आतमध्ये दूधगंगा नदीवर काळम्मावाडी धरण आहे. खूप छान व अत्यंत शांत रमणीय परीसर आहे. परत गैबी तिठ्यावर आल्यावर उजवीकडे गारगोटीला व कागलला जाणारा रस्ता लागतो. या रस्त्यावर मुदाळ तिठ्याच्या पुढे दोन तीन किलो मीटर वर श्री संत बाळूमामांचे आदमापूर लागते. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे मोठा भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे 🚩🚩🚩येथूनच पुढे कागलकडे किंवा मेतके करून निपाणी कडेही जाता येते. रस्ता खुपच चांगल्या अवस्थेत आहे. जागोजागी जेवण्यासाठी हॉटेल आहेत. निपाणी किंवा कागलला नॅशनल हायवे वर जाता येते.
आताही रोड चांगला आहे. राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर बद्दल कांहीच का सांगितले नाही. पाण्याची भिती वाटते ❓ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी येथे धरण बांधून घेतले आहे. दाजीपूर येथून बॅक वॉटर सुरू होते, ते पाणी पाहून खरोखरच खूपच सुंदर वाटते. डोंगराच्या मधूनच डावीकडील बाजूस झाडी मध्ये दिसणारा मोठा लक्ष्मी तलाव खूपच सुंदर आहे. शिवाय हे धरण ऐतिहासिक काळात बांधलेले आहे. या धरणातून विद्युत निर्मिती केल्या नंतरच्या पाण्याला जग प्रसिद्ध के टी वेअर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारे बांधून भोगावती नदी खोरे व कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केलेला आहे🚩🚩🚩. हे कसे काय विसरलात??? त्याशिवाय दाजीपूरचे जंगल हे गवा अभयारण्य म्हणून फार प्रसिद्ध आहे. 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩कोल्हापूर म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे राज्य आणि त्यांनी केलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय उपकार विसरून कसे चालेल. 🚩🚩🚩ग्रेट रॉयल मराठा लाख मराठा. इतिहास गवाह आहे. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩आल्टो कार मधून एक महिन्या पुर्वी कुणकेश्वर व मालवणला गेलो होतो.
If I travel in my Car with family from Pune to Goa. Which route is best as per below parameters. Nice Road conditions, safe to travel with family, beautiful scenic views of Ghats and peaks and curvy roads, food and petrol pumps availability, waterfalls, good hight of ghats for scenic views. So, for above requirements which route is best ?? Varandha ghat, Anuskura ghat, Gaganbawda ghat, Phonda ghat, Amboli ghat. Please reply in details
Thank you for watching video 😊 currently Gaganbavada ghat is closed for new road development, I don’t know about Varandha ghat and Anuskura ghat because I didn’t travel on this road. currently phonda ghat also closed due to some work. Amboli ghat is as per your expectation for monsoon but I travelled in Amboli ghat section only , I didn’t travel to kolhapur from Amboli so I don’t know about road condition but Amboli ghat is good also at the beginning of ghat there is a petrol pump also in Amboli, most of the families are visited Amboli, there are lots of places are there in amboli 1. Amboli waterfall 2. Mahadevgad point 3. Kavalesad point 4. Shri Hiranyakeshi Temple (road is not good last year I went this place 5. Baba waterfall (near by Amboli) 6. KSR global Aquarium (Kesari) You can watch Sawantwadi playlist on our TH-cam channel you can see the places on the way to goa From Amboli to sawantwadi
सर, आपण ब्लॉग करत आहेत, कमीत - कमी हे तर बोला की, फोंडा पासुन राधा नगरी किती किलोमीटर अंतरावर आहे आणि कागल, तसेच कोल्हापूर किती आहे, आणि आपण कोणत्या गावातून पुणे हायवे वर लागले हे स्पष्ट करा, कारण की आम्ही प्रत्येकाला हे रस्ते माहीत नसतात, मी सुद्धा हा ब्लॉग विदर्भ मधुन पाहत आहे.
राधानगरी धरण,मुदाळ तिठ्ठा, आदमापुर, वाघजाई घाट हे उल्लेख आले नाहीत. नवीन प्रवास करणारांना कसे कळणार? प्रवास छान होता. आपण म्हणता तसे संध्याकाळ नंतर फोंडा घाट धोकादायक आहे.
Love you dada and love you your journey and best time to my life 2 year journey centinew in your kokn fonda kagl kolhapur takala chowk
गैबी तिठ्यावरून उजवीकडे जंगलाच्या आतमध्ये दूधगंगा नदीवर काळम्मावाडी धरण आहे. खूप छान व अत्यंत शांत रमणीय परीसर आहे. परत गैबी तिठ्यावर आल्यावर उजवीकडे गारगोटीला व कागलला जाणारा रस्ता लागतो. या रस्त्यावर मुदाळ तिठ्याच्या पुढे दोन तीन किलो मीटर वर श्री संत बाळूमामांचे आदमापूर लागते. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथे मोठा भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे
🚩🚩🚩येथूनच पुढे कागलकडे किंवा मेतके करून निपाणी कडेही जाता येते. रस्ता खुपच चांगल्या अवस्थेत आहे. जागोजागी जेवण्यासाठी हॉटेल आहेत. निपाणी किंवा कागलला नॅशनल हायवे वर जाता येते.
Thank you 😊
आताही रोड चांगला आहे. राधानगरी धरणाच्या बॅक वॉटर बद्दल कांहीच का सांगितले नाही. पाण्याची भिती वाटते ❓
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी येथे धरण बांधून घेतले आहे. दाजीपूर येथून बॅक वॉटर सुरू होते, ते पाणी पाहून खरोखरच खूपच सुंदर वाटते. डोंगराच्या मधूनच डावीकडील बाजूस झाडी मध्ये दिसणारा मोठा लक्ष्मी तलाव खूपच सुंदर आहे. शिवाय हे धरण ऐतिहासिक काळात बांधलेले आहे. या धरणातून विद्युत निर्मिती केल्या नंतरच्या पाण्याला जग प्रसिद्ध के टी वेअर म्हणजे कोल्हापूर टाईप बंधारे बांधून भोगावती नदी खोरे व कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केलेला आहे🚩🚩🚩. हे कसे काय विसरलात???
त्याशिवाय दाजीपूरचे जंगल हे गवा अभयारण्य म्हणून फार प्रसिद्ध आहे. 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩कोल्हापूर म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे राज्य आणि त्यांनी केलेले बहुजन हिताय बहुजन सुखाय उपकार विसरून कसे चालेल. 🚩🚩🚩ग्रेट रॉयल मराठा लाख मराठा. इतिहास गवाह आहे. 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩आल्टो कार मधून एक महिन्या पुर्वी कुणकेश्वर व मालवणला गेलो होतो.
Nkkich yabadal ek detail mdhe video banavu thank you 😊
Fonda to Kagal road kasa aahe?
Video 1 mahina purvi banvlela aahe tyaveli rasta changla hota sadhya kasa aahe mahit nahi, pan ekda video purn bgha
If I travel in my Car with family from Pune to Goa. Which route is best as per below parameters. Nice Road conditions, safe to travel with family, beautiful scenic views of Ghats and peaks and curvy roads, food and petrol pumps availability, waterfalls, good hight of ghats for scenic views. So, for above requirements which route is best ?? Varandha ghat, Anuskura ghat, Gaganbawda ghat, Phonda ghat, Amboli ghat. Please reply in details
Thank you for watching video 😊 currently Gaganbavada ghat is closed for new road development,
I don’t know about Varandha ghat and Anuskura ghat because I didn’t travel on this road.
currently phonda ghat also closed due to some work.
Amboli ghat is as per your expectation for monsoon but I travelled in Amboli ghat section only , I didn’t travel to kolhapur from Amboli so I don’t know about road condition but Amboli ghat is good also at the beginning of ghat there is a petrol pump also in Amboli, most of the families are visited Amboli, there are lots of places are there in amboli
1. Amboli waterfall
2. Mahadevgad point
3. Kavalesad point
4. Shri Hiranyakeshi Temple (road is not good last year I went this place
5. Baba waterfall (near by Amboli)
6. KSR global Aquarium (Kesari)
You can watch Sawantwadi playlist on our TH-cam channel you can see the places on the way to goa From Amboli to sawantwadi
सर, आपण ब्लॉग करत आहेत, कमीत - कमी हे तर बोला की, फोंडा पासुन राधा नगरी किती किलोमीटर अंतरावर आहे आणि कागल, तसेच कोल्हापूर किती आहे, आणि आपण कोणत्या गावातून पुणे हायवे वर लागले हे स्पष्ट करा, कारण की आम्ही प्रत्येकाला हे रस्ते माहीत नसतात, मी सुद्धा हा ब्लॉग विदर्भ मधुन पाहत आहे.
Thank you for your suggestion, pudhil video mdhe nkkich try karen yagoshti sangaychya
मधी मधी गावाचे नाव टाकावे, जेणे करून कुठे आलो ते कळेल
Ho sir nkki
राधानगरी धरण,मुदाळ तिठ्ठा, आदमापुर, वाघजाई घाट हे उल्लेख आले नाहीत.
नवीन प्रवास करणारांना कसे कळणार?
प्रवास छान होता. आपण म्हणता तसे संध्याकाळ नंतर फोंडा घाट धोकादायक आहे.
Thank you 😊, nkkich pudhil video mdhe ya goshtin kade pan lksh dein
Kunakeshwar..nipani bus.chalu.kara..atta.kanakavali.nipani.bus.chalu.ahe.
Thank you for watching this video 😊