कुंदा बोकिल - भाग 2 हरवले ते गवसले का ...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • कुंदा बोकिल या मधुर कंठऐश्वर्य लाभलेल्या गायिकेने अत्यंत मोजकी गाणी गाऊन पण भावगीत विश्वात आपलं वेगळं स्थान कायम केलय. त्यांच्या गानप्रवासाचा हा दुसरा व शेवटचा भाग

ความคิดเห็น • 57

  • @ishaanlambe4573
    @ishaanlambe4573 3 หลายเดือนก่อน +2

    कुंदा ताईंचा आवाज फार गोड व भावस्पर्शी आहे

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 22 วันที่ผ่านมา

    वसुधा ताई कुलकर्णी खूप मोठं काम करत आहात, एवढी माहिती गोळा करता इतकी सुंदर माहिती आम्हाला मिळत आहे हे खूप जुन्या काळातल्या आहेत गोष्टी.अनमोल

  • @aparnashukla2412
    @aparnashukla2412 2 หลายเดือนก่อน

    ताई तुम्हाला धन्यवाद पुर्वी ही गाणी ऐकली आज खुप वर्षानंतर ही गाणी ऐकल्यावर ‌जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि नयनात अश्रूंनी गर्दी केली खुप छान असेच जुन्या गायिकेंची गाणी‌ ऐकवत राहा

  • @nandakumarkhaladkar8012
    @nandakumarkhaladkar8012 หลายเดือนก่อน

    जुना सुगम संगीताचा खजीना आमच्या सारख्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 4 หลายเดือนก่อน +1

    दुर्मिळ आवाज आणि भावपूर्ण आवाज.अविस्मरणीय अशी गायिका.

  • @swatilele8727
    @swatilele8727 5 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रथम आपल्याला खूप खूप धन्यवाद! या गोड गळ्याच्या गायिकेची माहिती व त्यांनी गायलेली अप्रतिम गाणी आम्हाला ऐकायला मिळाली. खरे तर लहानपणी ही गोड गाणी कानावर पडत होती पण त्यावेळी तेवढी समज नव्हती. कुंदा ताईंच्या सर्व गाण्यांचा एकत्रित संग्रह ऐकायला खूपच आवडेल.

  • @charulatakulkarni1044
    @charulatakulkarni1044 5 หลายเดือนก่อน +1

    निळा सावळा नाथ... ह्या सुरेल गाण्या बद्दल धन्यवाद. 🙏

  • @meenapandit4208
    @meenapandit4208 5 หลายเดือนก่อน +1

    मला कुंदा बोकील chi सर्व गाणी आवडतात

  • @vijayk8471
    @vijayk8471 2 ปีที่แล้ว +1

    कुंदा बोकील यांचे नाव व गाणी ऐकून होतो पण त्याची सांगड तुम्ही घालून दिली. ह्या स्मरण रंजना साठी खूप धन्यवाद.

  • @caavinashmujumdar5965
    @caavinashmujumdar5965 4 หลายเดือนก่อน

    कुंदाताई बोकील यांच्या गाण्याचा प्रवास. आपण उलघडलात त्यामुळे लुप्त झालेली मागोवा समजला. धन्यवाद

  • @MP-iw4bw
    @MP-iw4bw ปีที่แล้ว +2

    Excellent video, No words to praise.

  • @ishaanlambe4573
    @ishaanlambe4573 3 หลายเดือนก่อน

    फार सुंदर निवेदन v माहिती

  • @danceforever5940
    @danceforever5940 3 ปีที่แล้ว +4

    Apratim . Kunda Bokil majhya dhak tya bahinichya sasu bai aahet .

    • @ujwalaranade7597
      @ujwalaranade7597 3 หลายเดือนก่อน

      मग आम्ही काय करायचं? या व्हिडिओशी त्याचा काय संबंध?

  • @smitatambe5453
    @smitatambe5453 4 หลายเดือนก่อน

    खूप छान गोड आवाज आहे

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 5 หลายเดือนก่อน

    कुंदाताइंबद्दल छान माहिती मिळाली. आपले खूप खूप धन्यवाद.आपलाही आवाज खूप गोड आहे. त्यामुळे अजून रंगत आली मुख्य म्हणजे आपण मला लहानपणणत केलेत. कामगारांसाठी या मुंबई केंद्राच्या कार्यक्रमामुळे जीवन समृध्द झाले त्यात निळा सावळा ऐकवले जायचे.

  • @shrikantsunkarwar3142
    @shrikantsunkarwar3142 5 หลายเดือนก่อน

    खुपच गोड आवाज हृदयाला हात घालणारे संगीत 🎉🎉🎉

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद ! प्रीतीचा पारिजात.... जवळपास पंचावन्न साठ वर्षांनी ऐकलं ! अप्रतिम.

  • @kamalpushpa4788
    @kamalpushpa4788 2 ปีที่แล้ว

    जुने गाणे ऐकून छान वाटते , तसेच ह्या कुंद बोरीवली भावू नी वहिणी आमचे परिचित आहेत म्हणून जास्त आंनद , धन्यवाद

  • @radhikakulkarni7621
    @radhikakulkarni7621 2 ปีที่แล้ว

    कुंदा बोकील यांचा गोड गळा! त्यांना आणखी गाणी गाता आली असती तर...

  • @mandakinidiwan7899
    @mandakinidiwan7899 ปีที่แล้ว

    धन्यवाद. खूप छान वाटलं . गाणी तर सुमधुर आहेतच पण कुंदा ताईंविषयी माहिती मिळाली, त्यामुळे खूप आनंद झाला. आपलं निवेदनही सुंदर.

  • @prakashbandivadekar4448
    @prakashbandivadekar4448 5 หลายเดือนก่อน

    खुप छान गोड.. आवाज.आणखी‌गाणीऐकायलाआवडतील....

  • @bhaktinagwekar7151
    @bhaktinagwekar7151 2 ปีที่แล้ว +1

    Sagli gani original aslyamule jasta maja ali. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว

    शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली. My favorite song.

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 ปีที่แล้ว

    वसुधा ताई, खूप खूप धन्यवाद, या स्मृती रंजना साठी.

  • @milindoak5546
    @milindoak5546 4 หลายเดือนก่อน

    Both parts are informative/excellent . Kunda ji was great singer . However it is unfortunate that her songs available with Aakashwani are not available for us. Thank you for sharing more info on her life & also paintings (really super) . 👏👏. Really appreciate your efforts

  • @kamalpushpa4788
    @kamalpushpa4788 2 ปีที่แล้ว

    जुने गाणे ऐकूण छान वाटतेच , त्यात कुंदा बोकिल ह्या जरा जवळ च्या , त्यांच्या भावजय नी भावू आमचे परिचित . म्हणून विशेष धन्यवाद
    असेच ऐकण्यास मिळवे

  • @nirmalagodse1297
    @nirmalagodse1297 2 ปีที่แล้ว

    सर्व गाणी व परिचय म्हणजे ' मेजवानीच ' आहे!🌹🙏

  • @medhaagnihotri4070
    @medhaagnihotri4070 2 ปีที่แล้ว

    Madam,we barodians are proud of this playback singer smt.kunda bokil. Agnihotri.

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 3 ปีที่แล้ว +3

    छान भेट!

  • @gauravnerurkar5050
    @gauravnerurkar5050 2 ปีที่แล้ว

    Apratim swarmadhurya laabhlelya Kundatainna anubhavnyaas milale hya baddal Vasudhajinche manahpurvak abhinandan ! 🌹🌹

  • @Mrshekharthosar
    @Mrshekharthosar 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम स्मरणरंजन व गाणी खूप छान 🙏🙏

  • @prakashbrahme1733
    @prakashbrahme1733 5 หลายเดือนก่อน

    Khoop sundar mahiti

  • @smitajatkar8753
    @smitajatkar8753 6 หลายเดือนก่อน +1

    Very Very nice Kunda Bokil

  • @geetamokashi5626
    @geetamokashi5626 4 หลายเดือนก่อน

    Khupach chan mahiti ani gani kunda bokil yanchi❤❤❤

  • @ashitadbm759
    @ashitadbm759 2 ปีที่แล้ว

    Excellent series.
    Thank you for giving a melodious Revival of the past...

  • @pratibhaadarkar960
    @pratibhaadarkar960 2 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyavad Kundataichi gani aikalya baddal. Agadi balpanichi aathava zali.

  • @prakashashtewale6780
    @prakashashtewale6780 5 หลายเดือนก่อน

    अती उत्तम बहारदार😊

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 ปีที่แล้ว

    दोन्हीही भाग खुप सुंदर

  • @mrinalinivaze9918
    @mrinalinivaze9918 3 ปีที่แล้ว +4

    दोन्ही भाग अप्रतिम !

  • @prakashbrahme1733
    @prakashbrahme1733 5 หลายเดือนก่อน

    Aawajhi sundar!

  • @bhagawantghagare8005
    @bhagawantghagare8005 ปีที่แล้ว

    Khup chhan Apratim geet. Man mantra mugdh karate.

  • @chitradeshpande7475
    @chitradeshpande7475 ปีที่แล้ว

    खूप छान आणि गोड अवीट अशी गाणी धन्यवाद

    • @pramodkulkarni1646
      @pramodkulkarni1646 6 หลายเดือนก่อน

      आकाशवाणी केंद्राने अश्या सुदंर गाण्याचा खजिना सर्व रसिकांना खुला करावा अन्यथा गुणी कलाकारांना योग्य न्याय मिळणार नाही. पुढील पिढीला त्यांची माहिती होणार नाही.

  • @ramkrishnadatesinger8494
    @ramkrishnadatesinger8494 2 ปีที่แล้ว

    Aprtim voice apratim singer I remember to have listen many times on radio
    It is difficult to know reason why they have stopped singing or not any reason to take exist from music world but that period was such that nobody wanted to disturb family life for career because artist were not as comfortable as we see today

  • @Suresh-bj6lw
    @Suresh-bj6lw ปีที่แล้ว

    Absolutely you are right, but whether there was any politics for stopping her career. Please tell something.

  • @neetag6761
    @neetag6761 2 ปีที่แล้ว

    माझ्या आईच आवडत गाण

  • @minilmalvankar8161
    @minilmalvankar8161 ปีที่แล้ว

    Aflatun Aawaj dayvi denagy

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 ปีที่แล้ว +1

    तिच्या यजमानांनी नाही सांगीतली का उत्तरे

    • @geetamokashi5626
      @geetamokashi5626 4 หลายเดือนก่อน

      Tyanich band kela asel hyanche gane dusare kay.60,70 varshapurvi ashich society hoti

  • @smitasardesai2645
    @smitasardesai2645 2 ปีที่แล้ว

    Yes hariyali sure yet rasta

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 3 ปีที่แล้ว

    Namste, Maifiliche geet maze maifiline ikkele, vednan che rudan hote mich maze sahile, he geet tumcha sangrahat aahe ka?

  • @raginidivekar3666
    @raginidivekar3666 5 หลายเดือนก่อน

    Good

  • @manoomahajan8137
    @manoomahajan8137 3 ปีที่แล้ว

    audio is very low . can not listen

  • @smitatambe5453
    @smitatambe5453 4 หลายเดือนก่อน

    खूप छान गोड आवाज आहे

  • @smitajatkar8753
    @smitajatkar8753 6 หลายเดือนก่อน

    Very Very nice Kunda Bokil