सुधीर फडके Birthday Special | Paradhin Aahey | Ek Dhaga Sukhacha | Sudhir Phadke | Old Marathi Songs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 29

  • @rameshshelke9831
    @rameshshelke9831 5 หลายเดือนก่อน +10

    शब्द रूप आले मुक्या भावनांना.. अप्रतिम गीत संगीत उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद. बापूजी ❤❤️❤️.... १९९० साली बापूजी आमच्या शाळेत आले होते तेव्हा त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची व बघण्याची मला संधी मिळाली. ते माझं दहावीच् वर्ष होत त्या आठवणी जाग्या झाल्या.. धन्यवाद
    सारेगमला ❤

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 5 หลายเดือนก่อน +10

    इतकी सुंदर,सुरेल,सुमधुर आणि श्रवणीय बाबूजींची गाणी आहेत. पण अपूर्ण रेकॉर्ड केलेले आहेत, वाईट वाटलं.😢

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน +1

      गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @vandanamogre8325
    @vandanamogre8325 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान गाणी ❤

  • @subhashlambture3512
    @subhashlambture3512 10 วันที่ผ่านมา

    Very beautiful songs

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 11 วันที่ผ่านมา

    मा.सुधीर फडके, याची सुमधूर गाणी,अर्धवट गीते,याला काय म्हणावं

  • @geetakhanolkar4193
    @geetakhanolkar4193 4 หลายเดือนก่อน +1

    एवढी सुंदर सुमधुर गाणी अशी अपूर्ण का? खुप निराश झाले.

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน

      गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @jitendivgi2761
    @jitendivgi2761 2 หลายเดือนก่อน

    What a silky, ethereal voice! Brings memories of our childhood in Sadashiv Peth in Pune of the 1960's and 70's when Babuji Sudhir Phadke reigned supreme, especially after Geet Ramayan was released.
    Sashtang pranams to the memory of a great singer.

  • @shyamliindulkar1825
    @shyamliindulkar1825 5 หลายเดือนก่อน +12

    वाईट वाटले, गाणी पूर्ण नाहीत

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน +1

      ही गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @milindlimaye2713
    @milindlimaye2713 5 หลายเดือนก่อน

    गाणी पूर्ण हवीत , अर्धवट गाणी रसभंग करतात , तीही बाबूजींची

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน

      गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @MalanRaut-r5u
    @MalanRaut-r5u 9 วันที่ผ่านมา

    0:29

  • @VaishaliGholap-zg1vj
    @VaishaliGholap-zg1vj 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤👑

  • @ajaysaoji1256
    @ajaysaoji1256 หลายเดือนก่อน

    Hya video mahil gani ka kapta sakhi,mand zalulya,tarka fact line, mhanun gane Kaple aahe

  • @baliramkante3977
    @baliramkante3977 หลายเดือนก่อน

    Sagli gani ardhavat

  • @SampadaGondhalekar
    @SampadaGondhalekar 4 หลายเดือนก่อน

    सुधीर फडके यांची ही गाणी अर्धवट ठेवण्याची वाईट बुद्धि सुचलीच का?

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน

      गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @suchitamodak4351
    @suchitamodak4351 5 หลายเดือนก่อน +3

    गाणी ‌पूर्ण नाहीत

  • @ajaysaoji1256
    @ajaysaoji1256 หลายเดือนก่อน

    Saglich gani ardhvat aahet kay,Karan aahe ashani gani eikaychi sarv,majach Rahat nahi

  • @dipaksawant1173
    @dipaksawant1173 5 หลายเดือนก่อน

    music Original pahije........he kay ahe????? he barobar nahi vatat.

  • @sunayanasumbrey5937
    @sunayanasumbrey5937 5 หลายเดือนก่อน

    Gani poorn pahijet

  • @mukundhirde2076
    @mukundhirde2076 5 หลายเดือนก่อน

    गाणी पूर्ण नाहीत....

  • @deelipdolekar0755
    @deelipdolekar0755 4 หลายเดือนก่อน

    अपुर्ण गाणी एकूण वाईट वाटले एक प्रकारे गाण्याचे अपमान झाल्यासारखे वाटले

    • @jayantbowlekar7136
      @jayantbowlekar7136 4 หลายเดือนก่อน

      गाणी पूर्ण नाहीत, कारण ही "स्वरगंधर्व सुधीर फडके " या चित्रपटात जशी आहेत, तशीच्या तशी आहेत. आणि त्या चित्रपटात सगळी गाणी पूर्ण घ्यायची म्हटली असती तर तो फारच लांबला असता.
      या गाण्यांची विशेषता म्हणजे मूळ गाण्याला धक्का न लावता ती re master केली आहेत, त्यामुळे चांगल्या साऊंडवर ऐकली की आणि भारी वाटतात.

  • @vasudeokatdare6530
    @vasudeokatdare6530 3 หลายเดือนก่อน

    APURNA / ARDHVAT ;MAJA NAHI YET.....