दूरदर्शन सह्याद्री चे शतशः आभार की बाबुजींची मुलाखत आम्हा श्रोत्यांना ही पर्वणीच उपलब्ध केली कारण बाबूजींचे अप्रतिम सुस्पष्ट अविट गोड सूमधूर गायन संगीत त्यांचे मऊ मुलायम गोड बोलणं सह्रदयी व प्रखर देशभक्त विनयशील व्यक्तिमत्वाचे आम्ही सर्व क्षीरसागर कुटुंबिय इतके भक्त आहोत की ते आमचे दैवतच आहेत. खरेच त्यांची महानता व्यक्त करण्यास शब्दच अपुरे पडतात.
राजेंद्र भाऊ आपण आमच्या मनातलेच लिहीले आहे इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल लिहिण्यासाठी शब्दच अपुरे पडले तरीपण शांत मधूर गोड असेच गाणे चालू राहावे असे वाटत होते धन्यवाद 🎉 ्
@@varshagodbole6421 ताईसाहेब आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तूम्ही म्हणालात ते खरेच आहे की अशा मोठ्या सह्रृदयी गायन गंधर्वाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे कारण शब्दच अपुरे पडतात ...श्रीराम श्रीराम श्रीराम......
33:40 min Best Hindi song Lau lagati, geet gati....lau lagati, git gati lau lagati, git gati deep hu mai, prit bati lau lagati, git gati nayano ki kamana, prano ki bhavna nayano ki kamana, prano ki bhavna puja ki jyoti bankar charno me muskurati lau lagati, git gati lau lagati, git gati aasha ki pankhuri, shvaso ki bansuri aasha ki pankhuri, shvaso ki bansuri thali hriday ki lekar nit aarti sajati lau lagati, git gati lau lagati, git gati kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai har ghar me har suhagan mangal rahe manati lau lagati, git gati lau lagati, git gati
आजची मुलाखत म्हणजे एक सङ्गीताची मेजवानी तर होतीच पण ती एक,गाणे तयार कसे करावे,गावे कसे भावपूर्णतेने याची अपूर्व शिकवणीच होती. आम्ही खरैच भाग्यवान आहोत.दूरदर्शनला अनेकानेक धन्यवाद !!!बाबूजीना अनन्त प्रणाम!!
मुलाखतकाराने संयत आणि अभ्यासपूर्ण मुलखत कशी घ्यावी याचं कायमचं ऊदाहरण हे अशोक रानडे आहेत.सुधीरजीं बद्दल म्या पामरे काय बोलावे? दोघेही अप्रतीमच.दर्जेदार करमणूक कशी असावी याचं ऊत्तम उदाहरण.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. th-cam.com/users/ddsahyadri ================================================================================== आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh TH-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
सुधीर फडके हे व्यक्ति नव्हतेच.ती एक बहुआयामी संस्था होती.
I cordially salute him ...!
अप्रतिम आजच्या काळात हा कार्यक्रम म्हणजे पर्वणीच.
दूरदर्शन सह्याद्री चे शतशः आभार की बाबुजींची मुलाखत आम्हा श्रोत्यांना ही पर्वणीच उपलब्ध केली कारण बाबूजींचे अप्रतिम सुस्पष्ट अविट गोड सूमधूर गायन संगीत त्यांचे मऊ मुलायम गोड बोलणं सह्रदयी व प्रखर देशभक्त विनयशील व्यक्तिमत्वाचे आम्ही सर्व क्षीरसागर कुटुंबिय इतके भक्त आहोत की ते आमचे दैवतच आहेत. खरेच त्यांची महानता व्यक्त करण्यास शब्दच अपुरे पडतात.
सुधीर फडके आणि मौल्यवान असे खूप सर्वकाही असे वाटले खूप वेळ असाच कार्यक्रम चालू रहावा
राजेंद्र भाऊ आपण आमच्या मनातलेच लिहीले आहे इतक्या मोठ्या कलाकाराबद्दल लिहिण्यासाठी शब्दच अपुरे पडले तरीपण शांत मधूर गोड असेच गाणे चालू राहावे असे वाटत होते धन्यवाद 🎉
्
@@varshagodbole6421 ताईसाहेब आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तूम्ही म्हणालात ते खरेच आहे की अशा मोठ्या सह्रृदयी गायन गंधर्वाबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे कारण शब्दच अपुरे पडतात ...श्रीराम श्रीराम श्रीराम......
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😊9
स्वर भास्कर बाबूजी !!विनम्र अभिवादन!! दूर दर्शनचे आभार!!
ही मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल दूरदर्शनला धन्यवाद .त्यांचे संगीत असलेल्या हिंदी चित्रपटातील गाणी दाखवायला हवी होती .
🌹🙏🌹नम्रता,प्रांजलपणा,स्वअभ्यास,सुस्वरअमृत याच प्रतिबिंब ,सुधीरजींचे गाणे❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤❤💫❤💫❤🌸🌸✨🌸✨🌸✨✨✨✨✨✨🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿🌟🌿👌🙏👌🙏👌🙏👌🙏👌⭐️👌👌🙏👌🙏👌👌🙏🕉️🌿
खूप सुंदर कार्यक्रम ऐकायला मिळाला सह्याद्री वाहिनी चे खूप आभार🙏💕🙏💕
सुधीर फड़के लाजवाब गायक और संगीतकार थे ।अति सरल व्यक्तित्व के धनी बेहतरीन इन्सान थे ।उन्हे नमन करता हूं।
सुधीर फडके म्हणजे देवाला पडले ले एक सुंदर स्वप्न होते
खुपच छान सुधीर फडकेजी यांची प्रतिमा आणि प्रतिभा सुंदर गायन आणि गाणी. खुप ऐकाविशी वाटणारी मस्त.
अतिशय दुर्मिळ असा हा व्हिडीओ काळजीपूर्वक जपून ठेवल्या बद्धल दूरदर्शन सह्यादीचे खूप खूप आभार.एवढे प्रतिभावंत बाबूजीचा विनम्रपणा खरोखर वाखाण्या जोगा 🙏
बाबूजींसारखा गुणी आणि प्रतिभावान गायक व संगीतकार पुन्हा होणार नाही.!!!!
खुप खुप आभारी या व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल.....एक दिलखुलास, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व... महाराष्ट्र अत्यंत ऋणी राहील.
अप्रतिम मुलाखत..... धन्यवाद, सह्याद्री.
इतका सुंदर कार्यक्रम ऐकण्याचे भाग्य लाभले,खरोखर मन:पूर्वक धन्यवाद.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🌹👌🌹नटखट शृंगार रस!!वा!वा!!अरे!चोरा❤👌❤👌❤⭐️👌❤अप्रतिम❤⭐️👌🙏
33:40 min
Best Hindi song
Lau lagati, geet gati....lau lagati, git gati
lau lagati, git gati
deep hu mai, prit bati
lau lagati, git gati
nayano ki kamana, prano ki bhavna
nayano ki kamana, prano ki bhavna
puja ki jyoti bankar charno me muskurati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
aasha ki pankhuri, shvaso ki bansuri
aasha ki pankhuri, shvaso ki bansuri
thali hriday ki lekar nit aarti sajati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai
kum kum prasad hai, prabhu dhanyavad hai
har ghar me har suhagan mangal rahe manati
lau lagati, git gati
lau lagati, git gati
Thank you so much 🙏😊..I also love this song so much 🥺😊
खूप छान कार्यक्रम
दुरदर्शन चे खुप आभार तुमच्या माध्यमातून आम्हाला बाबूजी पहायला ऐकायला मिळाले
आम्हाला
अशोकजीनी ही मुलाखत इतकी सुंदर घेतली की समस्त संगीत रसिकांना v भविष्यात संगीतात भरीव कामगिरी करू पाहणाऱ्यांना चांगली मार्गदर्शक ठरेल
सह्याद्री वाहिनी चे शतशः आभार
एकमेवाद्वितीय, शिरसाष्टांंग दंंडवत!
कोटी कोटी प्रणाम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
सह्याद्रीचे मनापासून आभार आणि आमच्या सारख्या जेष्ठ नागरिकांना जीवनाच्या पैलतीर अशी सुरेख श्रवणीय मेजवानी ऐकल्यामुळे अंतर मन तृप्त झाले
Excellent
🌹🙏🌹👌नवरसांनी,सप्तरंगानी अप्रतिम मर्मबंधातील स्मृती👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼🌼🌼🌼🌼🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌸✨🌺💫🌺💫🌺💫🌺🌸🌺🕉️
जुन्या आठवणीना उजाळा मिळाला
माननीय कै . बाबूजी म्हणजे संगीतातील युगपुरुषच !🙏🙏
34:31 34:32 34:33 34:34
आजची मुलाखत म्हणजे एक सङ्गीताची मेजवानी तर होतीच पण ती एक,गाणे तयार कसे करावे,गावे कसे भावपूर्णतेने याची अपूर्व शिकवणीच होती. आम्ही खरैच भाग्यवान आहोत.दूरदर्शनला अनेकानेक धन्यवाद !!!बाबूजीना अनन्त प्रणाम!!
Apratim, Thank you Doordarshan Sahyadri
अप्रतिम कलाकाराची दिलखुलास मुलाखत 🙏🙏💐
Apratim, Thank you Doordarshan Sahyadri.🎉🌹🙏🙏🙏🌷👌👍
खूपच दुर्मिळ मुलाखत आहे.सुऺदर
मणापासून आभारी आहोत, सह्याद्री दुरदर्शन सुखद धक्का.
अद्वितीय असे प्रतिभा संपन्न संगीतकार आणि गायक म्हणून लौकिक संपादन केला.
😮
अप्रतिम,सुंदर.
वाहह्हवा....! अप्रतिम मुलाखत.. स्वर्गंध बाबूजींना विनम्र अभिवादन.......!💐💐💐💐💐💐💐
खुप सुंदर 🌹🙏🌹 दुरदर्शनचे मनापासून धन्यवाद 🌹 किती साली ही मुलाखत घेतली आहे विनंती आहे साल सांगा
अत्यंत आभारी आहे.Thanks
खुप मस्त आणि छान
अत्यंत अप्रतिम
मुलाखतकाराने संयत आणि अभ्यासपूर्ण मुलखत कशी घ्यावी याचं कायमचं ऊदाहरण हे अशोक रानडे आहेत.सुधीरजीं बद्दल म्या पामरे काय बोलावे? दोघेही अप्रतीमच.दर्जेदार करमणूक कशी असावी याचं ऊत्तम उदाहरण.
मनाला स्पर्शून गेले बाबुजी जुनी मुलाखत ऐकायला मिळाली दिवस आठवतात माझ्या आजोबांना सुधीरजी खुप आवडायचे
सुंदर कार्यक्रम !
गाणी ही चांगली निवडली !
🎉,,बाबूजी.एक.महान.संगीत.कार. व.गायक.अजरामर.संगीत.गाणी.सतशा.आभार.
विनम्र अभिवादन👍👏🌹🙏🏻
बाबूजी तर काय अप्रतिम! पण मुलाखत घेणारा ही तेवढ्याच पात्रतेचा लागतो. सुंदर मुलाखत...
Great people they were and great era that was. We are missing both.
Great interview of babuji Really great Thanks to Sahyadri vahini.Aprtim
Thanksgiving doordarshan 🎉
2:50 - Lavani
7:20 - Ved Anant
30:43 - Aikshil ka re maze arthaheen geet
33:40 - Lau Lagati
48:04 - Ha maza marg ekala
52:03 - Jaadu Ghade
अतिशय सुंदर कार्यक्रम
!! जय श्रीराम समर्थ,!!, स्वयश्री सुधीर फडके गाती श्रोते मंत्रमुग्ध होती
अप्रतिम मूलाकात
❤❤❤ Sunder Awwaz
🌹🙏🌹सह्याद्री दूरदर्शन मा. पू. सुघीरजींची प्रतिमा प्रतिभेसह जोपासल्या बद्दल धन्यवाद❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤👌🙏🕉️🌿🕉️🙏🕉️🌿✨✨💫🌟✨⭐️🌟💫💫🌟🌹🙏🌹🙏🌹🙏
❤❤❤अप्रतिम❤❤❤बाबूजींना शतशः नमन❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Great Babuji
अप्रतिम!!! विनम्रतेने झुकावे असे दैवी व्यक्तिमत्व 💐💐
Very. Nice Thanks.
Atishay Sundar Mulakhat. Junya Aathvanina Ujala Milala. Dhanyavaad !
खूपच सुंदर मुलाखत.
आनंदाचा आध्यात्मिक अवीश्का र
छान आहे आवडले नमस्कार आहे
Thank you so much for this video. Priceless. ❤
बाबूजींनी गायलेली गाणी म्हणजे थेट ईश्र्वराशी साधलेला संवाद
2024 ला कोण कोण ऐकत आहेत गाणी comment करून सांगा
मी आज ५९ वर्षांच्या वयाचा आहे . मी इयत्ता ४ थी पासून म्हणजे वयाच्या १०व्या वर्षापासून बाबूजींची गीते - भावगीते - गीतरामायाण कायम ऐकतो .
नमस्कार, आज मी ५३ वर्षांचा आहे. पण लहानपणी प्रतिभा आणि प्रतिमा हा कार्यक्रम आम्ही आवडिने पाहायचो.हा कार्यक्रम बौद्धिक दृष्ट्या अतिशय प्रगल्भ असायचा.
It will be really helpful if you mention program telecast date in the description or title. Thank You.
खुप छान अभिनंदन
बाबूजी आणि ग. दी. माडगूळकर यांच्या सारखे दैवी व्यक्तिमत्त्व पुन्हा कधीही होणे शक्य नाही.
Golden, man ln Marathi music..
Very nice !Beautiful!!
Excellent presentation🎉
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
==================================================================================
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
हा कार्यक्रम पून्हा सुरु करा प्लीज.
अप्रतिम
Ase vyaktitmatvs punha: hoane naahi ....te yug..te parva...te laukik psrat hoane naahi.❤
29:31 :- 😄😄 किती मिष्कील !
वाह...धन्यवाद...बाबूजी त्यांच्या उमद्या वयातील हा कार्यक्रम ...आम्हाला परत अनुभवायला दिल्या बद्दल आभार...🙏🎉
मुलाखतकार अशोक रानडे
अत्यंत प्रगल्भ अभ्यासू मुलाखतकार... 🙏 🙏 🙏
बाबूजी चें sampurna Ramayan aikva
बाबूजी तर देव गंर्धवच
सुधी र फ ड के साहे बां जसे संगि त का र मरा ठि त होणे नाही. खु पच् छान्
त्रिवार दंडवत 🙏 🙏 🙏
❤❤❤❤
Ma.Seargandhar Sudhir Phadke Yana Bharat Ratan Kitab Deunn Vandan Karave
Salute Bapuji
बाबूजी ग्रेट होते.
बाबूजी ऐक महान,प्रतिभा संपन्न गायक होते.
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you 💖😊🤗😊 dhanyawad sirshri thank you
Very nice gentleman
Good
ऐकतांनाही अंगावर रोमांच येतात.भाग्य आमचं.
आम्ही इतके नशीब वान आहोत की आमचा जन्म ह्या वेळेस झाला सुधीर जी लता दीदी आशा जी भीमसेन जोशी जी बाळ गंधर्व ह्याना ऐकायला मिळालं
शेवटच्या गाण्याची link असेल तर plz share करा..!
अप्रतीम गाणी अणि बाबुजी चि मुलाखत घेतली
Very nice
Sudhir kakana javalun pahanyacha yog ala to mazya vadilamule te tyanche classmate hote khup sadhe pana namrata pahile sangitkar mhanun te far thor hote babuji shatasha namaskar
बाबूजी अलौकिक गायक होते.
Proud of you sirl
या व्हिडिओ मधे तबला साथ करताहेत ते श्री अण्णा जोशी आहेत असे वाटते
Ho
बाबुजी दंडवत
खूप छान.
एक एक अनुभव म्हणजे रोमांच...
Babuji ..we miss u sir.......ok
तबल्यावर अण्णा जोशींना बघून बरं वाटलं..
अशी थोर माणसे परत न होणे....