Dhananjay Munde - Walmik Karad यांचे एकाच सातबाऱ्यावर नाव, Anjali Damania यांचे मोठे आरोप | Beed

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 72

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 18 วันที่ผ่านมา +26

    शिरसट यांनी परळी च्या नेत्याची बाजु घेतल्याबददल समाजात नाराजीच सुर

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 18 วันที่ผ่านมา +27

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर 🏴🏴

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 18 วันที่ผ่านมา +14

    दमानिय ताई एक नंबर

  • @kumardhawale1678
    @kumardhawale1678 18 วันที่ผ่านมา +16

    दमानिया मॅडम खरंच खूप छान काम करताय

  • @sambhajiadate833
    @sambhajiadate833 18 วันที่ผ่านมา +24

    शिरसाट महाजन हळूहळू या प्रकरणाचे गांभीर्य कमी करायला लागलेत

  • @pintuambhore4174
    @pintuambhore4174 18 วันที่ผ่านมา +14

    संघर्ष करणारी ताई काय बोलणार मंत्री पद जनतेचं काही घेणं देणं नाही ताई ला

  • @universalboss9216
    @universalboss9216 18 วันที่ผ่านมา +6

    कोणी खरं बोलत असेल तर जनतेने त्या व्यक्तीला साथ दिली पाहिजे

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418 17 วันที่ผ่านมา +2

    हे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी.

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 17 วันที่ผ่านมา +3

    वारे, सिरसाठ,दोनच दिवसात भाषा बदलली,, अश्या लोकांना मंत्री करने म्हणजे देशाचे नुकसान,,,कराड ने संपत्ती कशी जमवली हे दिसत नाही का,,,म्हणे मी मंत्री,,,

  • @krushna8723
    @krushna8723 18 วันที่ผ่านมา +3

    दमानिया ताई तुम्ही योग्य भूमिका घेतात

  • @Aditymunde
    @Aditymunde 18 วันที่ผ่านมา +5

    जमिनीचा आणि गुन्ह्याचा काही संबंध नाही हे बरोबर आहे 100%

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 18 วันที่ผ่านมา

      कुठे शेट उपटून जमीन घेतली का भाडखाऊ वाल्याने. गोरगरीब लोकांना लुटूनच घेतली आहे ना

  • @raju.chapkeraju.9911
    @raju.chapkeraju.9911 17 วันที่ผ่านมา +1

    बिहार झाला महाराष्ट्र हे म्हणतो नाही झाला

  • @AnsiramBhalerao-nm7es
    @AnsiramBhalerao-nm7es 16 วันที่ผ่านมา +2

    संजय शिरसाट हा त्या टोळीतला आहे

  • @pandurangjadhav6619
    @pandurangjadhav6619 13 วันที่ผ่านมา

    शिरसाठ साहेब जमीनी आणि पवनचक्की या तर कारणीभूत आहेत सर्व गुन्ह्यांना

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 18 วันที่ผ่านมา +12

    सुपारी वाली ला महत्व देऊ नका 🙏

    • @INDIFRESH_INTERNATIONAL
      @INDIFRESH_INTERNATIONAL 18 วันที่ผ่านมา +6

      सुपारी वाली ला नाही तर मंत्री मंडळातील गुन्हेगाराला महत्व द्यायचे का?

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 16 วันที่ผ่านมา

    नेते असेच भाषा बदलत बोलत राहणार पण गुन्हेगारांवर कारवाई होणार नाहीच

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 12 วันที่ผ่านมา

    शिरसाठ साहेब अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांची संपत्ती सगळी गोळा केली

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 12 วันที่ผ่านมา

    लबाड़ आहे दोघे भाऊ बहिन

  • @DattaThorat-dd3lk
    @DattaThorat-dd3lk 18 วันที่ผ่านมา +3

    पहिले लागली भुजबळ च्या मागे आता लागते मुंडे च्या मागे

  • @Aditymunde
    @Aditymunde 18 วันที่ผ่านมา +3

    तुझ्याजवळ किती इस्टेट आहे तू दाखव😂

    • @akshaypawar6832
      @akshaypawar6832 17 วันที่ผ่านมา

      त्यांनी दाखवली आहे बघ

  • @Warrier5538
    @Warrier5538 17 วันที่ผ่านมา +1

    दमानीया ताई खूप छान काम करतं आहात तुम्ही सलाम तुमच्या कार्याला

  • @manoharthakare6724
    @manoharthakare6724 18 วันที่ผ่านมา

    ताई❤

  • @Warrier5538
    @Warrier5538 17 วันที่ผ่านมา +1

    एका नौकराने ऐवढी जमीन कशी कमावली याची चौकशी करा

  • @DattaThorat-dd3lk
    @DattaThorat-dd3lk 18 วันที่ผ่านมา +3

    अंजली दमानिया एखादा नवरा करून गप शांत बस

    • @bharatpatil5848
      @bharatpatil5848 18 วันที่ผ่านมา

      तुझ्या बहिणी करून घे खूप पैसे मिळतील खरच

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 18 วันที่ผ่านมา +4

    Shirsat dhanuchi baju ghetay

  • @cavan6989
    @cavan6989 18 วันที่ผ่านมา

    सारंगी महाजन यांची पण जमीन हडपली आहे. अलीकडे आरोप केलाय याची पण चौकशी झाली पाहिजे.

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 18 วันที่ผ่านมา +6

    शिरसाट तू सुधा धनंजय मुंढेची बाजू घेता का गुन्हेगाराला साथ देणार सुधा दिशी असतो.

  • @Arhitpatil
    @Arhitpatil 18 วันที่ผ่านมา

    वर नेहणार आहेत जमीन जाग

  • @shaikhsalman5400
    @shaikhsalman5400 16 วันที่ผ่านมา +1

    BJP police jungle raj 🤬🤬🤬🤬

  • @manojk2795
    @manojk2795 13 วันที่ผ่านมา

    wife of munde and karad are directors in one company

  • @vishaljagtap437
    @vishaljagtap437 18 วันที่ผ่านมา +1

    Ya sanjay shrisagar lahi सहारोपी banava 😮

  • @vishnuavhad6766
    @vishnuavhad6766 18 วันที่ผ่านมา +4

    दमानीया पैसे साठी काहीही बोलतील

  • @SanjayChavan-pe4js
    @SanjayChavan-pe4js 12 วันที่ผ่านมา

    Shirsat vacwothy

  • @mahadevneharkar1301
    @mahadevneharkar1301 16 วันที่ผ่านมา

    या बाई कोण आहेत

  • @Ranjanalole
    @Ranjanalole 18 วันที่ผ่านมา

    Shirsat kiti chakri kerto

  • @MrJAHAPANAH
    @MrJAHAPANAH 18 วันที่ผ่านมา +1

    Loka asha lokanna nivdun kaa detat?

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 18 วันที่ผ่านมา

    Dya mag ankhi Jamin

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 18 วันที่ผ่านมา

    Damaniya is great leader & sanjay shirsat ata 50 khoke gheun bolat aahet ka???.

  • @pranav1311
    @pranav1311 18 วันที่ผ่านมา

    Sanjay shirsath yada jhala

  • @Shrirangmundhe
    @Shrirangmundhe 18 วันที่ผ่านมา +2

    बीड जिल्ह्यात फक्त मुंडे 🔥 पॅटर्न चालतो

    • @dilipwavare7398
      @dilipwavare7398 18 วันที่ผ่านมา

      Gopinath ni kamaval..... Hi aata hi kutti patternwali ni ghalaval... Thu tumchya

    • @CplPune
      @CplPune 18 วันที่ผ่านมา

      Shetty ghe atta

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 18 วันที่ผ่านมา

    BJP che CM ne action ghene garjeche aahe ,& Mahajan he tumhi kadhi karnar????

  • @Shiva_Andhale_Vlogs
    @Shiva_Andhale_Vlogs 15 วันที่ผ่านมา

    इथ काय चालू आहे देशमुख च खून झाला आणि बाई बोलती जमिनी बदल

  • @kumardhawale1678
    @kumardhawale1678 18 วันที่ผ่านมา

    पहिले अटक करा

  • @tgkaran1909
    @tgkaran1909 18 วันที่ผ่านมา

    Khara gunhegar sagalyala mahit ahe beed bihar nahi pan bigar pekasya hi ghan rajkaran ahe

  • @raosahebvighne4162
    @raosahebvighne4162 18 วันที่ผ่านมา

    Dame kahi bolti ka

  • @Freedom-h7p
    @Freedom-h7p 18 วันที่ผ่านมา

    Tuza sanbad shirsatya

  • @ManoharSonawane-z1l
    @ManoharSonawane-z1l 17 วันที่ผ่านมา

    हा सं ज्या पण सा मिल आहे

  • @prasad2427
    @prasad2427 18 วันที่ผ่านมา

    शिरसाट प्रकरणात दोषी आहेत त्यांच्या वर कारवाई बद्दल बोलायची तर बोल नायतर गप्प बस नायतर विधानपरिषदेसाठी तिकीटा ची तयारी करा

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 18 วันที่ผ่านมา

    त्यांच्या जमिनी जप्त करा आणि त्याची संपत्ती सरकार जमा करा होत नसेल तर गृहमंत्री बदला गोरगरिबांची जमीन लुबडलेली आहे

  • @सत्यवादी-ड7ढ
    @सत्यवादी-ड7ढ 18 วันที่ผ่านมา

    Shirsath chya mula la n mahajan chya mulila jr ase marle aste tr te as bolla asta ka