हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 30 min Haripath with chorus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- #Haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : • हरिपाठ : 20 मिनिटांचा ...
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath
राम कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्णा हरे
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 💐🙏🙏💐💐💐💐
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान हरिपाठ 🙏🙏
अतिशय सुंदर हरीपाठ राम कृष्ण हरी माऊली
Ati sundar 🙏🙏🙏👌👌👌
जय राम कृष्ण हरी नारायण हारी
ram krusn hri jyiy mauli
जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
जय श्री रामकृष्ण हरि❤❤❤❤❤
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी❤❤❤❤❤
जय राम कृष्ण हरी
अप्रतिम 👌💐🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल
खूप छान माऊली हरिपाठ
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹
राम राम राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण
खुप छान.मन प्रसन्न होतं हरिपाठ ऐकून
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹Jai Jai ram 🙏 krishna hari vitthal 🌹 jai ho 🌹 🙏 om namo namha namo swami samarth jai ho 🌹 🙏
🎉 राम कृष्ण हरी माउली 🙏🙏🌹🌹
जय हरी माऊली
हरीपाठ खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर हरी पाठ म्हणून खूप समाधान वाटले 🙏🙏🌺🌹🌹
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खुप सुंदर . हरिपाठ झाला 🌹 जय - हरि🌹🙏🙏
हरिपाठ खूपच छान झाला आहे .जय जय रामकृष्ण हरी
छान माऊली जय हरी .
खुप छान 🙏राम कृष्ण हरी 🙏
हरिपाठ खुप छान वाटला, धन्यवादभजनी मंडळ, राम कृष्ण हरि माऊली
Khup chan Khup chan mauli 🎉🤗😍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर धन्यवाद असेच दररोज पाठवावे रामकृष्ण हरी
हरिपाठ खूप छान आहे जय जय राम कृष्ण हरी
जय हरी
Jai jai Ram krishna hari vitthal rukmini ji ki jai ho ho Jai ho 🌹 🙏
Jay Jay ram kirsna hari 🌹🙏🙏🌹
राम कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे राम हरे हरे राम हरे हरे हरे हरे हरे हरे हरे हरे राम राम
खुप सुंदर आहे राम कृष्ण हरी
सुश्राव्य हरिपाठ
खूप छान हरिपाठ 🙏🙏
खुपच छान माऊली.ऐकून मन भरले.
खूप सुंदर हरिपाठ आहे...
Aatti sunr haripatt ramkrana jy
जयभगवान शतशःवंदन, छान आहे माऊली .
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हरी पाठ खुप छान मस्त आहे
खूप खूप खूप खूप खूप छान हरिपाठ आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हारी
Ram Krishna hari
जय जय राम कृष्ण हरी❤🎉
अतिशय सुंदर
Jay Jay ram Krishna har
Very nice video like so much Jai jai pandurang heri vitthal 🌹 🙏
खूप छान हरिपाठ
Haripath khoob chanchala
खूप छान वाटला हरीपाठ खूप छान
हरि पाठ खुप छान
Khup sundraahe hipath
Ram kushn hari
ati sundar
Khup sundar zale
जय जय राम कृष्ण हरी❤🎉❤🎉❤
खुप सुंदर आहे राम कृष्णा हारी
राम कृष्ण हरि🙏🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान
Khub chan
Ati, sunder
राम कृष्ण हरी खुप छान आहे हरिपाठ
Khup chhan
खूप छान आहे हरिपाठ मन आनंदी होते
खुप सुंदर हरी पाठ 🙏💐
खूप छान झाला हरिपाठ . राम कृष्ण हरी
अप्रतिम साध्या भाषामध्ये हरिपाठ आहे
Lai bhari
Ram khusha hari
खूपच सुंदर
Jajy.jajy.ramkurshna..hari
फारच सुंदर !!!
छान हरिपाठ आवाज ही खूप छान व स्पष्ट आहे जय ज्ञानेश्वर माऊली ❤❤🎉🎉
खूप छान खूप सुंदर
Atishay sundar
खूप छान हरिपाठ जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल ❤❤❤
हरी पाठ फारच सुंदर आहे
खूप छान
अतिसुंदर हरी पाठ
जय हरी माऊली हरीपाठ खूप छान आहे ऐकून मला समाधान वाटले
रामकृष्ण हरी
Khupch sundar
खूप छान मन प्रसन्न झाले
हरिपाठ खूप सुंदर माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
हरिपाठ खूप छान झाला आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा
अप्रतिम 👌🙏🏻❤️🙏🏻👌
Ati Sunder
हरिपाठ खूपच छान झाला
खूप छान 👌👏👏 राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
हारी पाठ खुपच छान आहे ऐकायला कानाला छान वाटते
आवाज स्पष्ट आणि गोड आहे
Khup sunder ❤❤
खूपच छान आहे हरिपाठ धन्यवाद
हरिपाठ खूपच छान.
🙏🙏🌹🌹🌺🌺
Haripath khup chhan zala