23 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ कोरस सहित - Sampurn Haripath - 23 Min
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- विजया एकादशी विशेष संपूर्ण पारंपरिक हरिपाठ - , लिरिक्स सहीत 23 मिनटे
Sampurna Haripath Lyrical 23 min.
#Haripath #Lyrics #marathi #ekadashi
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
Haripath
Sant Eknath Maharaj
Bhakti (devotion)
Marathi devotional songs
Hindu spirituality
Religious hymns
Sant Eknath Abhang
Bhakti sangeet (devotional music)
Marathi literature
Hindu saints
#Haripath
#SantEknathMaharaj
#BhaktiSongs
#DevotionalMusic
#HinduSpirituality
#MarathiCulture
#ReligiousHymns
#SantEknathAbhang
#Bhajan
#MarathiBhaktiGeet
@Marathi_Hripath
श्री माऊली आपण अमाप धार्मिक
स़पत्ती करून ठेवली
अऩत चरणी नमस्कार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Hari Om anand Ram Krishna Hari
Ram Krishna hari
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय
जय हरी 🌹🌹
Jay Jay Ramkrishna Hari
रामकृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठला पांडुरंगा
राम कृष्ण हरि
जयजय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि जय जय रामकृष्ण हरि
🎉जयराम कृष्णा
Ram kisrshan Hari
Ram kessa Hari Ram kassana❤❤❤❤❤
जय जय विठोबा रखुमाई.जय जय राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा
जय जयराम कृष्ण हरी
❤जयहरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम कोटी कोटी प्रणाम
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
पांडुरंग हरि पांडुरंग हरि पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
🙏🙏🌹🌹👏👏👌👌
जय जय राम कृष्ण हरी ❤❤❤
🚩ॐ श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज कि जय। 🚩
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी ❤रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ❤
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
पांडुरंग हरि विठ्ठल विठ्ठल हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
Ram Ram Ram Ram Ram Ram
राम कृष्ण हरी खूप छान
कोटी कोटी प्रणाम माझा
रामकृष्ण हरी माऊली.
राम🙏कृष्ण हरी राम🙏कृष्ण हरी 🌺
आपल्या कमेंट्ससाठी धन्यवाद!
राम कृष्ण हरी🚩🚩
❤ ओके म्हणा पुण्याची गणना कोण करी❤
🎉🎉❤
राम कृष्ण हरि🚩🚩❤
Shrushti.ghuge.swara..ramkrashana.hari...🎉🎉🎉🎉😢😢❤❤
आपल्या कमेंट्ससाठी धन्यवाद!
❤❤❤
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय हरी विठ्ठल 🚩🙏🏻 छत्रपती शिवाजी महाराज की जय हो 🙏🏻 राभ्राम महाराज 💯👌🏻👌🏻🤟🏻💯👌🏻🥰🧡🙏🏻
आपल्या कमेंट्ससाठी धन्यवाद!
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
🙏🙏राम राम 🙏🙏
रामकृष्ण हरि विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Qp 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 😅 22:43 22:43 22:43 22:43 22:43 22:43 qp😅
राम कृष्ण हरी महाराज खुप छान आवाज गोड
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
पांडुरंग हरि🙏 पांडुरंग हरि🙏 पांडुरंग हरि🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
राम कृष्ण हरि 🙏🏻
जयभगवान शतशःवंदन रामकृष्ण हरि .
Jai hari vittal mauli guru deov namaskar 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
निवृत्ती रंगनाथ गवंदे लामगहाण राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी😊
❤
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
रामकृष्ण हरी
आपला लिखित हरिपाठ आळंदी मध्ये ज्ञानेश्वर माऊली मंदिरात म्हटला. खूप मन प्रसन्न झाले
धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
❤🎉❤❤❤
Jay Jay Ramkrishna Hari ❤❤
🌹🌹🌹
🙏🌷🌸🌹🚩🌺👋
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari 🎉🎉🎉
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
Sundari gana video
Dhanyawad
राम राम राम राम राम राम राम राम राम कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण
उ😅😂🎉😂
राम कृष्ण हरी
⁴4
Ply😂x😊😊😊😊😊😊😊a
F5by@@ShobhaKale-ml7xt
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
रमेश कासार मूत्ताईनगर
Yn
राम कृष्ण हरी माऊली
🙏 रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा 🙏जय जय रामकृष्ण हरि 🙏
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी❤❤❤
श्री राम कृष्ण हरी माऊली ❤
❤❤❤
Ram Krishna Hari 🙏🕉️🙏🚩🚩🚩
आपल्या कमेंट्ससाठी धन्यवाद!
राम कृष्ण हरी
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम
Jay hari mauli
राम कृष्ण हरी.. आपल्या प्रेमा बद्दल खुप खूप धन्यवाद.. 🙏
राम कृष्ण हरी.
जय जय राम कृष्ण हरी❤❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी