नर्मदे हर🙏🙏🙏 आचार्यजी आपल्या अमृतमय वाणीने आपण माँ नर्मदे चे रहस्य कथन केले आणि आम्ही त्या स्वर्गीय रसात पूर्ण बुडून गेलो पावन पवित्र करणारे असे अमृत कथन होते खूप खूप धन्यवाद नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏 गंगा दशहरा निमित्त आपले १ ते १० नर्मदा माईं बद्दल प्रवचने खुपच सुमधुर, श्रवणीय व उदबोधक व उपयुक्त आहे. हे दहादिवस खुपच आनंदात जातहोते. खुप धन्यवाद. 💐🙏
नर्मदे हर 🙏 नक्र हवे तिथे चक्र दोनदा झालेय सर्वदा की सदा ? अर्थ तोच पण दादा सर्वदा म्हणतात .नर्मदे हर 🙏 ॐ नमः शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏
Aacharya,yana vinamra abhivadan!Aapana Narmada mateche je 10 divas narmada lahari v rahasya sangitale,te khup aavadale.khup chan.Shrimaharaj v p.pu.Kalavatimata yana manobhave namaskar.narmade har!jay gange,har gange.
नर्मदे हर..... आचार्य जी तुम्ही जो आम्हांला आत्मिक आनंद दिला आहे ....त्या बद्दल शतशः आभारी आहोत.... कृपया आपला महेश्वरचा आश्रम कुठे आहे...ते सांगाल का? मी १५ नोव्हेंबर पासून नर्मदा परिक्रमा करायचे योजले आहे ....आपल्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा आहे ...
🙏नर्मदे हर 🙏आपल्या अमृततुल्य वाणी द्वारे नर्मदा लहरी श्लोक पठण व त्यांचा भावार्थ श्रवण करण्याचे आणि नर्मदा रहस्या वरील प्रवचन श्रवण करण्याचे भाग्य मिळाल्याने धन्य झालो,काही वेळा अष्टसात्विक भाव जागृत झाला असे वाटले व नेत्रातून अश्रू वाहू लागले🙏 नर्मदे हर 🙏🙏🙏
मी तुम्हाला पहिल्यांदाच ऐकलंय.. फार सुंदर नर्मदा मैय्या बद्दल माहिती दिलीत. तुमच्या 10 व्हिडिओस ची प्रत्येक दिवशी खूप आतुरतेने प्रतिक्षा केली. कधी पुढचं भाग ऐकायला मिळेल यासाठी कासावीस होतो. दादा तुम्ही 230 पूर्ण कथन कराल का? महाराज्यांच्या आणि आईंच्या कृपेने तुमच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. तुम्ही सुरुवात कराल पूर्ण होईलच. जेवढं तुम्हाला ऐकलं त्यानंतर मन प्रसन्न होईल आणि पुढिल भाग जाणून घेण्याची नितांत इच्छा आहे. तुम्ही तयारी दर्शवलीत तर ह्या मुमुक्षाची इच्छा नक्की पूर्ण होईल.
ॐ नमः शिवाय
नर्मदे हर 🙏🙏🙏
प पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
धन्यवाद बेटा ॐ नमः शिवाय
नर्मदे हर .💐
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम!👌👌
श्रीमंत उदयन दादा ह्याचे गेले दहा दिवस गंगादशहरा पर्व दहा भाग श्रवण परमपूज्य आईंनी घडवून आणले. कान तृप्त झाले.
NAMASKAR kaka apratim bhajan chan vatle
नर्मदे हर, भाग १ ते १० ऐकले, खुपच छान वर्णन केले आहे. नर्मदा महात्म्य आणि अनुभव अत्यंत ओघवत्या, रसाळ वाणीत ऐकायला मिळाले. धन्यवाद.
नर्मदे हर
ऊँ नमः शिवाय् नर्मदे हर हर 🙏🙏🙏👌
नर्मदे हर 🙏🙏
नर्मदे हर🙏🙏🙏
आचार्यजी आपल्या अमृतमय वाणीने
आपण माँ नर्मदे चे रहस्य कथन केले
आणि आम्ही त्या स्वर्गीय रसात पूर्ण बुडून गेलो
पावन पवित्र करणारे असे अमृत कथन होते
खूप खूप धन्यवाद
नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर 🙏🙏🙏
गंगा दशहरा निमित्त आपले १ ते १० नर्मदा माईं बद्दल प्रवचने खुपच सुमधुर, श्रवणीय व उदबोधक व उपयुक्त आहे. हे दहादिवस खुपच आनंदात जातहोते. खुप धन्यवाद. 💐🙏
🙏नर्मदे हर 🙏 खूपच सुंदर माहिती 🙏卐॥ॐ नमः शिवाय ॥卐
।।श्री नर्मदाष्टकम।।
सबिंदु -सिन्धु-सुस्खलत्तरंग-भंग-रंजितम्
द्विषत्सु पापजात-जातकारि-वारि-संयुतम् ।।
कृतान्तदूत-काल-भूत-भीतिहारि वर्मदे
त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।1।।
त्वदम्बुलीन-दीन-मीन-दिव्य सम्प्रदायकम्
कलौ मलौघभारहारि सर्वतीर्थनायकम् ।।
सुमच्छ-कच्छ-चक्र-चक्र-चक्रवाक शर्मदे
त्वदीय-पादपंकजम् नमामि देवि नर्मदे ।।2।।
महा-गभीर-नीर-पूर-पाप-धूत-भूतलम्
नमत्समस्त पातकारि दरितापदाचलम्।।
जगल्लये महाभये मृकुण्डुसूनुहर्म्यदे
त्वदीय-पादपंकजम् नमामि देवि नर्मदे ।।3।।
गतं तदैव में भयं त्वदम्बु वीक्षितम् यदा
मृकुण्डुसून-शौनकासुरारी सेवितं सदा ।।
पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे
त्वदीय -पादपंकजम् नमामि देवि नर्मदे ।।4।।
अलक्ष-लक्ष-किन्नरामरासुरादि पूजितम्
सुलक्ष-नीर-तीर-धीर पक्षि-लक्ष-कूजितम् ।।
वसिष्ठ-शिष्ट-पिप्पलादि कर्दमादि-शर्मदे
त्वदीय -पादपंकजम् नमामि देवि नर्मदे ।।5।।
सनत्कुमार-नाचिकेत-कश्यपादिषट्पदै
धृतम् स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदै:
रवीन्दु-रन्तिदेव-देवराज-कर्म शर्मदे
त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।6।।
अलक्ष-लक्ष-लक्षपाप-लक्ष सार-सायुधम्
ततस्तु जीवजन्तु-तन्तुभुक्ति-मुक्ति-दायकम्।।
विरिञ्चि-विष्णु-शंकर -स्वकीयधाम्-वर्मदे
त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।7।।
अहोsमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरात-सूत-वाडवेषु पण्डिते शठे नटे ।।
दुरन्त-पाप-ताप-हारि सर्व जन्तुशर्मदे
त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे ।।8।।
इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा ।।
सुलभ्य देहदुर्लभं महेशधामगौरवम्
पुनर्भवा नर न वै विलोकयन्ति रौरवम् ।।9।।
त्वदीय-पादपंकजं नमामि देवि नर्मदे (२)
नमामि देवि नर्मदे, नमामि देवि नर्मदे (२)
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य
श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य
श्रीमत्शंकरभगवत:कृतं नर्मदाष्टकम् संपूर्णम् ॥
॥ श्री नर्मदे हर॥
मला हे स्तोत्र लिहून हवे होते ते मिळाले 😊🙏
नर्मदे हर🙏
ॐ नमः शिवाय 🙏
नर्मदे हर 🙏
नक्र हवे तिथे चक्र दोनदा झालेय
सर्वदा की सदा ? अर्थ तोच पण दादा सर्वदा म्हणतात .नर्मदे हर 🙏
ॐ नमः शिवाय
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏
Ñarmade har
अदभुत..... खुप छान.. 🙏🏻🙏🏻🙏🏻 नमामि देवी नर्मदे 🙇🙇🙇
खुपच छान 🙏🙏🙏🙏🙏
Khup samadhan shanti milali 🙏🙏🙏
Narmade har. Namaskar
नर्मदे हर !!!
नर्मदे हर
नर्मदे हर हर🙏🌼
ऊत्कर्षचे हार्दिक अभिनंदन! श्रीराम🙏💕
Very nice explanation of narmada rahasya narmade har har har
Aacharya,yana vinamra abhivadan!Aapana Narmada mateche je 10 divas narmada lahari v rahasya sangitale,te khup aavadale.khup chan.Shrimaharaj v p.pu.Kalavatimata yana manobhave namaskar.narmade har!jay gange,har gange.
नर्मदे हर हर
Om namo bhagwate WASUDEVAY
नमस्कार ब्रम्ह ज्ञानी कस ओळखणार
हरिहरि धन्यवाद। नर्मदे हर
९८१९८२४४१०
श्री उदयन् आचार्य लिखित नर्मदा परिक्रमा - एक आनंदयात्रा या पुस्तकसाठी संपर्क दिलीप महाजन मोरया प्रकाशन +91 92235 01797
सप्तमातुका आश्रम महेश्वर ह्याचा काही QR code असेल तर कृपया पाठवा. आश्रम नर्मदाजीका है ! पण ह्या पामराकडून काही सेवा घडू दे ही इच्छा आहे.
नर्मदे हर.....
आचार्य जी तुम्ही जो आम्हांला आत्मिक आनंद दिला आहे ....त्या बद्दल शतशः आभारी आहोत....
कृपया आपला महेश्वरचा आश्रम कुठे आहे...ते सांगाल का? मी १५ नोव्हेंबर पासून नर्मदा परिक्रमा करायचे योजले आहे ....आपल्या आश्रमाला भेट देण्याची इच्छा आहे ...
🙏🙏🙏 khoop sunder sangitale Dada
10 divas chan gele. Tum ache pustak have ahe. Kothe milel tya baddal mahiti dyavi
🙏नर्मदे हर 🙏आपल्या अमृततुल्य वाणी द्वारे नर्मदा लहरी श्लोक पठण व त्यांचा भावार्थ श्रवण करण्याचे आणि नर्मदा रहस्या वरील प्रवचन श्रवण करण्याचे भाग्य मिळाल्याने धन्य झालो,काही वेळा अष्टसात्विक भाव जागृत झाला असे वाटले व नेत्रातून अश्रू वाहू लागले🙏 नर्मदे हर 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Narmde har
Gajanan sonavane Nasik Narmadr har har
मी तुम्हाला पहिल्यांदाच ऐकलंय.. फार सुंदर नर्मदा मैय्या बद्दल माहिती दिलीत. तुमच्या 10 व्हिडिओस ची प्रत्येक दिवशी खूप आतुरतेने प्रतिक्षा केली. कधी पुढचं भाग ऐकायला मिळेल यासाठी कासावीस होतो.
दादा तुम्ही 230 पूर्ण कथन कराल का? महाराज्यांच्या आणि आईंच्या कृपेने तुमच्यावर सरस्वती प्रसन्न आहे.
तुम्ही सुरुवात कराल पूर्ण होईलच. जेवढं तुम्हाला ऐकलं त्यानंतर मन प्रसन्न होईल आणि पुढिल भाग जाणून घेण्याची नितांत इच्छा आहे. तुम्ही तयारी दर्शवलीत तर ह्या मुमुक्षाची इच्छा नक्की पूर्ण होईल.
श्रीब्रह्मचैतन्य गोशाळा, शिलटे, सफाळे (प)
अर्नाळा उपासना केंद्र संचलित
Account Details:
ACCOUNT NAME : SHRI JANAKI RAM NYAS
ACCOUNT NUMBER: 029200100019721
BANK NAME: THE SARASWAT CO. OP BANK
BRANCH : VIRAR EAST
IFSC CODE : SRCB0000029
Contact :
Appa Samant 8888565773
Bhushan Mhatre 7875002200
नर्मदे हर 🙏🏻
नर्मदे हर ... 🙏🙏🙏
नर्मदे हर🙏🙏🙏
नर्मदे हर !!!
Narmde har
नर्मदे हर 🙏