सॅलुट आहे रेसकयू टीम ला भावांनो तुम्ही जे काम करताहेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहे तुमी देवासारखे धावून जाता खुप पुण्याचं काम करत आहात आज इतके आशिर्वाद मिळताहेत तुम्हाला भावांनो तुम्ही आनंदी रहा खुश रहा सर्वांनी ही शुभेच्छा 🙏🏽🙏🏽❤❤
How is the person... They are doing good job... But i have a question do they immediately to hospital or first they talk on video.... Nice people always do good for others❤❤
रेसक्यूटीमचे मना पासून खूप खूप धन्यवाद ❤❤🎉
सॅलुट आहे रेसकयू टीम ला भावांनो तुम्ही जे काम करताहेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहे तुमी देवासारखे धावून जाता खुप पुण्याचं काम करत आहात आज इतके आशिर्वाद मिळताहेत तुम्हाला भावांनो तुम्ही आनंदी रहा खुश रहा सर्वांनी ही शुभेच्छा 🙏🏽🙏🏽❤❤
गुरु सर आणि त्यांची टीम यांना.. त्रिवार सलाम... 👌🏽👍🏽👍🏽🙏🏽🙏🏽
रेसकयू टीम चे मनापासून खुप खुप आभार 🙏🏽🙏🏽❤❤
सर्व रिसक्यु टिमला लाख लाख नमस्कार खुप मोठ कार्य करतात
लाख नमस्कार देऊन काय होणार
ते पैसे ह्यांच्या घरच्या कडून घेतले पाज जेत.
दादा खूप मदत करत आहे तुम्ही सलाम तुमचा कार्याला
Shudhit alyavr ek kanakhali vajvayla pahije tyacha
Nice work keep going bless you guys ❤😢
गुरू दादा तूम्ही देवाने कोकणासाठी पाठवलेलं देवदुत अहात❤❤❤
He lok kshala jhak marayla jatat tith , bakichana trass , ashana tithch sodun dyayla pahije
सॅल्यूट rescue team ला 👏👏
खरंच ही देव माणसं आहेत! 🙏
Really thanks for the team really their doing great work God bless the full team 👍
Jinda bacha ya gya
Sunil Dada Great Job ❤
Sampurna Team la Salute❤
Jatatch Kashala marayla asha thikani ,sarvana Kamala lavtat
Khup. Shubhechha ya dadana mazya kdun
Nice video
रामकृष्ण हरी...! कल्पेश दादा...!
सगळी माहीती दिल्या बद्दल अभिनंदन..! आपण भजनाचे विडीओ बनविता त्याच बाहेर भटकंती चेही विडीओ बनवता त्या बद्धल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
How is the person... They are doing good job... But i have a question do they immediately to hospital or first they talk on video.... Nice people always do good for others❤❤
खुप छान काम निवेदन ही सुंदर
रील बनवण्याची घाई देवा घरी नेई
🙏🇨🇮
पडणारे पडतात व मरतात किती लोकांना त्रास आहे त्यांना काही झालं तर काय करणार
He is alive or not..
तो एकटाच गेला होता का
1:21 1:21
पाचव्या क्रमांकावर (GDP) असलेला आमचा देश 😊 तरी सुध्दा आमच्याकडे airlifting सोय मिळत नाही, 😮 खरंच वाईट वाटतंय 😢
त्यांचा बरोबर कोणी न्हवत का