होळी स्पेशल पुरणपोळी थाळी | बिना कांदा लसुण नेवैद्य, योग्य नियोजन संपूर्ण स्वयंपाक/ Puranpoli recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • होळी स्पेशल बिना कांदा लसुण संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक, नियोजन पूर्ण कसा करावा. योग्य प्रमाण कसे घ्यावे? तासाभरात संपूर्ण पुरणपोळी स्वयंपाक. सम्पूर्ण माहिती
    Products used in this video -
    1)Frypan bit.ly/3Hi0lXF
    2) Kadhai bit.ly/3sNJExI
    3) small Tope /छोटे पातेले bit.ly/33XAiao
    4) Glass Mixing Bowl - bit.ly/35QLoyx
    5) प्रेशर कुकर 1 लिटर - bit.ly/3Gfd8ti
    6) प्रेशर कुकर 3 लिटर :- bit.ly/34sA8HS
    पुरणपोळी रेसिपी / Puranpoli recipe
    हरभरा डाळ 2 वाट्या
    गूळ 2 वाट्या
    वेलची पूड पाव चमचा
    जायफल पूड 2 चिमटी
    कणिक 3 वाट्या
    तेल 3-4 चमचे
    मीठ
    कटाची आमटी रेसिपी
    वाटण -
    ओले खोबरे 2 tbsp
    सुके खोबरे 2 tbsp
    कोथिंबीर
    टोमेटो 1
    आले
    फोडणी
    तेल 3 चमचे
    मोहरी, जिरे, कढीपत्ता
    मिरची पावडर 1 tsp
    हिंग
    गोडा मसाला
    गूळ 1 चमचा
    चिंच कोल 1 चमचा
    कोथिंबीर
    बटाटा भाजी
    बटाटा 3
    आले 1/2 inch
    कोथिंबीर
    ओले खोबरे 2 inch
    कढीपत्ता
    हिरवी मिरची
    हिंग
    हळद
    मीठ
    ओला नारळ खोवून
    अळू वडी
    अळू पाने 10
    मीठ
    लाल मिरची पावडर 1 tsp
    ओळ नारळ 2 inch
    कोथिंबीर
    आले 1/2 inch
    तीळ 3 tsp
    चिंच कोल 2 चमचे
    गूळ
    जिरे पावडर 1 tsp
    धणे पावडर 1 tsp
    बेसन दीड कप
    तेल 2 चम्मच
    वरण भात रेसीपी
    पुरणपोळी बिना कांदा लसूण संपूर्ण पुरणपोळी थाळी,
    आज Sarita's Kitchen मध्ये आपन बिना कांदा लसुण होळी स्पेशल नेवैद्याची पुरणपोळी थाळी कशी बनवायची ते पाहूयात.
    एकदम मऊ लुसलुशीत, भरपूर पुरणपोळी रेसीपी, बनवण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. ज्यामुळे एकुण एक पोळ्या टम्म फुगते. आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे पुरणपोळी बनवता येते.
    डाळ शिजवायची खास ट्रिक इथे मी सांगितली आहे.
    पुरणपोळी चा कांदा लसुण विरहित संपूर्ण स्वयंपाक अगदी सविस्तर माहिती. पुरणपोळी बनवण्याची पारंपरिक पद्धति, पुरणपोळी स्वयंपाक संपूर्ण आणि योग्य नियोजन तसेच योग्य प्रमाणात पुरणपोळी स्वयंपाक रेसीपी, तासाभरात पुरणपोळी स्वयंपाक कसा बनवायचा ते पाहूयात. पुरणपोळी बनवण्याच्या बर्‍याच पद्धति आहेत, महाराष्ट्रियन पुरणपोळी, विदर्भ पुरणपोळी, पुणेरी पुरणपोळी, साधी पुरणपोळी, भरपूर पुरण भरून लुसलुशीत पुरणपोळी, पुरणाचे मांडे असे बरेच पुरणपोळीचे प्रकार आहेत.
    आजच्या थाळी मध्ये आपण पुरणपोळी रेसीपी, बटाटा भाजी रेसीपी, कटाची आमटी रेसीपी, पुरणाची आमटी, येळवणी ची आमटी रेसीपी, वरण भात रेसीपी, अळू वडी रेसीपी / कांदा भजी रेसीपी पाहणार आहोत. होळी साठी संपूर्ण स्वयंपाक कसा बनवायचा? ते सविस्तर माहिती पाहणार आहोत.
    Today in saritas kitchen we are going to make Holi special puranpoli thali, puranpoli neveidya thali, sampurn puranpoli thali, bina kanda lasun sampurn puranpoli swyanpak, yogya niyojan karun sampurn puranpoli swyanpak, sampurn puranpoli holi special, special thali, holi special puranpoli thali, thali recipes, special Veg thali, saritas kitchen puranpoli thali, puranpoli recipe with tips and tricks, ek ghante me puranpoli thali, bina kanda lasun neveidya thali recipe, saritas kitchen puranpoli thali, how to make holi special puranpoli?
    Bina Pyaj lasun aalu, varan bhat recipe, alu vadi recipe, bhaji recipe, puranpoli recipe marathi, Sarita's kitchen, special thali recipe.
    #होळीस्पेशलपुरणपोळीथाळी #पुरणपोळीथाळी #puranpolithali #binakandalasunpuranpolithali #puranpolirecipe #कटाचीआमटी #येळवणीचीआमटी #saritaskitchenpuranpoli #योग्यनियोजनकरूनपुरणपोळीथाळी #maharashtrianpuranpolithali #maharashtrianthali #holispecialpuranpolirecipe #katachiaamati

ความคิดเห็น • 357

  • @anaghajoshi4767
    @anaghajoshi4767 2 ปีที่แล้ว +3

    ताई मी काल तुमच्या पद्धतीने पुरण पोळी केली खूप छान झाली प्रामाण सांगितले पहिल्यांदाच केली तशी मी करते पण काहितरी चुकत पण मी पहिल्यांदाच केल मस्त झाली तुमची मदत झाली धन्यवाद

  • @Mayee1010
    @Mayee1010 2 ปีที่แล้ว +8

    खूप धन्यवाद सरिता ताई... आमच्याकडे कोणत्याही सणाला बिना कांदालसणीचा स्वयंपाक असतो... खूप टेन्शन येतं.. पण तू खूप सोपं करून सांगतेस...😊🤗

    • @surekhanaik4191
      @surekhanaik4191 2 ปีที่แล้ว +1

      Tu taee khuup maast ani soppi recepie aahe. Khuup aavadli. Khuup khuup DHANYAVAAD 🙏🙏

  • @dattatraymadrasi4183
    @dattatraymadrasi4183 2 ปีที่แล้ว +13

    सरिताजी आपले सर्वच पदार्थ खुप चांगले आसतात, त्याबद्दल आपले आभार,
    सध्या उन्हाळा सुरु झालं आहे,त्यासाठी लस्सी, लिंबुसरबत,आणि वेगवेगळे सरबत च्या रेसिपी दाखवा,काही लोकं सिजनेबल व्यवसाय करतात,त्याच्या द्रष्टीने आपली माहीती खुप महत्वाचे ठरेल

    • @nilambhanuse
      @nilambhanuse 2 ปีที่แล้ว

      Mazhya chainnelvr lassi ani milkshakechi recipe ahe ti bagha

    • @abhinyascorner23
      @abhinyascorner23 2 ปีที่แล้ว +1

      👌👍👍

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +4

    सरिता ,मी डाळ शिजवताना केशराच्या थोड्या काड्या टाकते. स्वाद आणि रंग खूपच छान येतो.
    खूपच छान थाळी संपूर्ण !पूरण भरभरीत न होता मउसूत राहील असे सुरेख आटवले आहे .
    खूप छान !

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +4

    गरम पुरणावर झाकण ठेवू नका ,वाफ पुरणात पडेल व पुरण सैल होइल , खूपच छान टीप आहे सरिता !

    • @ratnamalalad440
      @ratnamalalad440 2 ปีที่แล้ว +1

      हा वाफेचे पाणी पडले की पुरण पातळ होते

  • @pratibhayadav8711
    @pratibhayadav8711 2 ปีที่แล้ว +7

    कमी वेळात छान स्वयंपाक करून दाखवले आहे . खरंच खूपच छान पद्धतीने अनुभवत आहे . 👌👌👍👍🙏😎

  • @chhayabutala5571
    @chhayabutala5571 2 ปีที่แล้ว

    मी आज पुर्ण तुमच्या पध्दतीने पुरणपोळी कटाची आमटी व भाजी बनवली खूप छान झाले होते
    सगळे एकदमच खुश धन्यवाद
    फक्त लाटताना बटर पेपर वापरला खुप छान लाटल्या गेल्या

  • @anaghajoshi4767
    @anaghajoshi4767 2 ปีที่แล้ว +1

    मस्त ताई सोपी पद्धत यंदा पुरणपोळी तुमच्या सारखी करीन कांदा लसुना शिवाय ते खूप छान कारण नैवेद्य दाखवला जातो सहज व सोपे प्रामाण त्यामुळे अगदी सहज जेवण करू शकतो खूप मदत झाली धन्यवाद

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +5

    सरिता ,पुरणपोळी तुझ्याइतकी लुसलुशीत कुठे ही दिसली नाही. माहिती छान दिली आहे.
    अभिनंदन !

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว

    अंजली पाटील ताई ,तुमचे अगदी बरोबर आहे ,कणीक जेवढी आपण कुटतो तेवढी कणकेला तार येते व पोळी ओठांनीच खाता येते. आम्ही अशीच कणीक कुटून घेतो.

  • @shraddharajurikar8755
    @shraddharajurikar8755 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद... छान

  • @sarjumhatre8706
    @sarjumhatre8706 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद, सरिता मॅडम .
    आपण खूप छान व सोप्या पद्धतीने तुम्ही रेसिपी करून दाखवली त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही जर पाककृतीचे क्लासेस घेत असाल तर त्याची माहिती पोस्ट केली तर बरे होईल .🙏

  • @anjalideshmukh3486
    @anjalideshmukh3486 2 ปีที่แล้ว

    Sarita. ताई खूप vedeo पाहिले तुमचे. खूप छान सांगता नेहमी. तुमच्या बोलण्यामुळे घरातला मेंबर वाटता तुम्ही. छान छान बनवत रहा.

  • @harshalagaikar4938
    @harshalagaikar4938 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान नियोजन मी ही केलं thank you very much tai❤️

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 2 ปีที่แล้ว +5

    Gahu pithachi poli...khup kami lokana jamate...maida wapartat mostly but u are great.hats off..special poli...ll try it

  • @nirupamabawdekar
    @nirupamabawdekar 4 หลายเดือนก่อน

    Sundar 👌 Atishay abhyaspurna ❤️ khup khup thanks Sarita 💐🙏🏻

  • @aryangolhar6201
    @aryangolhar6201 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha aavaj aani sangntachi sadhi paddhat khup khup aavdte mam .. aamhi tumche prtek video pahun like karto .. 👍🏻🙂 nice mam. ... Thank you 😊

  • @mayashinde6306
    @mayashinde6306 2 ปีที่แล้ว

    Hi Sarita tumhi सांगितल्या प्रमाणे मी पुरणपोळी पहिल्यांदाच केली आणि खरच खुप छान पुरणपोळी झाली 😋thank you dear 🙏

  • @shreyasdolas11
    @shreyasdolas11 2 ปีที่แล้ว +21

    Lahan mulanchya breakfast chya recipe kara please. Healthy.Thank you. (One session just like thali session)

  • @kashmirikamble6151
    @kashmirikamble6151 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान छान सगळेच पदार्थ तयार करून दाखवले

  • @vasantidixit2687
    @vasantidixit2687 2 ปีที่แล้ว

    वाव् मस्तच पुरणपोळी करायला फारच छान शिकविले . आभारी आहे

  • @sirsatpoonam1005
    @sirsatpoonam1005 2 ปีที่แล้ว

    Hi sarita tai tumchi recipe pahun aaj puran poli keli mi. khrach khup chaaan zalya hotya. khup sopi paddhat aaahe tumchi ....Khup khup dhanyawad

  • @vandanakene9055
    @vandanakene9055 2 ปีที่แล้ว +6

    खुपच सुंदर रेसिपी आहे धन्यवाद ताई 🙏❤❤

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha1210 2 ปีที่แล้ว +1

    Mi ya agodar pan tumchya puran poli chi receipe baghun ch poli khupch chan karyala shikli ..Thanks Tai.

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान, पूर्ण थाळी आकर्षित..❣👍

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +10

    पुरणाची कणीक लेकीने जात्यावर दळली आहे ना ,खूप छान दळली आहे बारीक .

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 2 ปีที่แล้ว

    खुप छान सरिता ताई तुमच्यामुळे मी खुप छान स्वयंपाक करायला शिकले

  • @urmilasansare766
    @urmilasansare766 2 ปีที่แล้ว +3

    अळु भजी बनवतात माहित नाही आता मी बनवणार पुरणपोळी पण मस्त छान आहे ताई तुम्हाला होळीच्या शुभेच्छा 🌺👌👌

  • @sayalishitole2170
    @sayalishitole2170 2 ปีที่แล้ว +1

    Plz tai kids Tiffin receip and healthy breakfast for kids receip kara na

  • @yogitasonawane1872
    @yogitasonawane1872 2 ปีที่แล้ว

    Hi sarita, tujhya recipes khup chan hotat. tujhi sadhi sopi sangnayachi padhat manala bhavtey ani avghad vatnara padharth sopa voun jato .thank you very much dear🙂🙂🍫🍫🍫🍫🍫

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 2 ปีที่แล้ว

    Bin Kanda lasnacha puranpolicha swayampak khupach Sundar puranpoli apratim thank Sarita tai

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान अप्रतिम थाळी ,👌🏻👌🏻👌🏻

  • @dilipkachare2430
    @dilipkachare2430 2 ปีที่แล้ว

    खुप छान समजावून सांगितले ताई रेसिपी आवडली 👌👌👌

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 2 ปีที่แล้ว

    खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई

  • @ashwinighag2846
    @ashwinighag2846 2 ปีที่แล้ว +4

    लहान मुलांसाठी healthy foods recipe सुरू करा...

  • @shitaldhere9602
    @shitaldhere9602 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan..my fav puranpoli...Thanks for the recipe..

  • @sonuli4103
    @sonuli4103 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup abhari tai
    Ami onion garlic kahat nahit manun mazhya sati hi resipe farch helpful 😋
    Tumala poissbal zhale tr without onion garlic recipe takat ja plz thanku 🙏

  • @rashmikharde3874
    @rashmikharde3874 2 ปีที่แล้ว +1

    Hi sarita...I tried making puran poli several times but it didn't turn up that great, but when I saw ur this video I followed ur every step neatly n puran poli came so nicely that even I didn't believe that I can also make such a delicious poli...I really thank u for such an amazing recipe...

  • @renukapathak561
    @renukapathak561 2 ปีที่แล้ว

    Chan tricks. Ashi banvun pahu. Dhanyawad

  • @mayuridamudre4382
    @mayuridamudre4382 2 ปีที่แล้ว

    Khup chhan recipe astat tumche ase che viedo krt raha tumche viedo bagun me jevn bnvyla shikli ahe thanku Sarita tai ☺️

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 2 ปีที่แล้ว

    खूप छान पुरणपोळी थाळी धन्यवाद ताई

  • @ashwinikulkarni9066
    @ashwinikulkarni9066 ปีที่แล้ว

    Mi nehnch comments karte ...as ur perfection..dedication ..explanation all perfect. .gr8

  • @aaradhygite1138
    @aaradhygite1138 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर रेसिपी आहे ताई👌👌

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताईसाहेब👌👌👍👍🥰🥰

  • @madhurigogate1765
    @madhurigogate1765 2 ปีที่แล้ว +1

    पुरणपोळी थाळी मस्त 😋😋👌👍 ताई summer 🌞start झालाय आता लस्सी, icecream, किंवा उन्हाळ्यात खायला आणि बनवायला सोप्पी आणि सहज होतील अश्या रेसिपी दाखव 😊

    • @nilambhanuse
      @nilambhanuse 2 ปีที่แล้ว

      Mazhya channelvr lassi ani milkshakechi recipe ahe ti bagha tumi

    • @madhurigogate1765
      @madhurigogate1765 2 ปีที่แล้ว +1

      Ok नक्की बघीन 😊

  • @vaishaliande3653
    @vaishaliande3653 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan thali khup chaan puran poli ❤️

  • @snehakadam4777
    @snehakadam4777 2 ปีที่แล้ว

    टिप्स खुप सुंदर व पदार्थ सुध्दा

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 7 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान पोळ्यांचा स्वयंपाक तोंडाला पाणी सुटले .अगोदर पासूनची तैयारी छान वाटली .पोळी खावीशी वाटली. उत्तम गृहिणी
    खूप खूप शुभेच्छा ,आर्शिर्वाद .

  • @dipaleejoshi3843
    @dipaleejoshi3843 2 ปีที่แล้ว

    Kiti Chan सांगतेस ग तू sarita.. मस्त

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 ปีที่แล้ว

    नमस्ते सरिता खुप छान होळीची पुर्ण थाळी

  • @swatipawar7463
    @swatipawar7463 5 หลายเดือนก่อน

    Thanku mi pn banavli chan zali❤

  • @alkalakhamapure7177
    @alkalakhamapure7177 2 ปีที่แล้ว +1

    Mi tumchya sarv dish karun baghte khup chan hotat 👌

  • @jueeinamdar4613
    @jueeinamdar4613 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान सागितलं तुम्ही

  • @rakeshjadhav3926
    @rakeshjadhav3926 ปีที่แล้ว

    Khup chhan 🙏🌹

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan..ani puran poli banvayyche prakar pan aavdle..

  • @ashwinidhavle7155
    @ashwinidhavle7155 2 ปีที่แล้ว +2

    Khup sundar 👌👌

  • @sunitapinto8439
    @sunitapinto8439 2 ปีที่แล้ว

    Kup mast madam 😘😘ekdam chan tumhi

  • @rpgamar9320
    @rpgamar9320 2 ปีที่แล้ว

    Nice video 👍 Tai khup Chan Puran poli purn रेसिपी नाइस

  • @meerabaisuryawanshi5075
    @meerabaisuryawanshi5075 2 ปีที่แล้ว +1

    छान कमी वेळात आकर्षित थाळी 👍❤

  • @nitinbhutada3604
    @nitinbhutada3604 2 ปีที่แล้ว

    Puran poli thali best recipe! Thanks

  • @prashantrane5455
    @prashantrane5455 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त 👌

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 ปีที่แล้ว +2

    khup chan👍👍

  • @drsonone9644
    @drsonone9644 2 ปีที่แล้ว +3

    Khup ch mst 👌👌😋😋

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 ปีที่แล้ว

    Khup chan tai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼dhanywad 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pallavibhosale1114
    @pallavibhosale1114 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan 👌👌🥰🥰

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 2 ปีที่แล้ว

    Khup chan ,tips pan khup chan.

  • @pratibhagarud2629
    @pratibhagarud2629 2 ปีที่แล้ว +1

    👌👌खूप छान आणि चविष्ट...👍👍

  • @manishaujawane1658
    @manishaujawane1658 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि खूप छान

  • @manjushaphadatare9978
    @manjushaphadatare9978 2 ปีที่แล้ว +1

    holi che sarva padarth khop chan padathtane dakhavale.

  • @latasiddheshwar1883
    @latasiddheshwar1883 2 ปีที่แล้ว +1

    Very nice tips,Thank you,Saritaji

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan. Sundar

  • @nageshraut6393
    @nageshraut6393 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice recipe, thank you tai.

  • @sunita_auti
    @sunita_auti 2 ปีที่แล้ว +1

    Mala tumchya saglya recipe khup avadtat.....

  • @vaishalishegaonkar6397
    @vaishalishegaonkar6397 2 ปีที่แล้ว +1

    Kupch छान tali👌👌

  • @arogyadayitruptirecipe6771
    @arogyadayitruptirecipe6771 2 ปีที่แล้ว +1

    Big lk khup Chan 👍👌

  • @simapatil9945
    @simapatil9945 2 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी आहे ताई

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 ปีที่แล้ว

    खूप च छान थाळी 👌👌 पुरणपोळी भारीच 👍

  • @sheetalsatpute9512
    @sheetalsatpute9512 2 ปีที่แล้ว

    Nehmi pramane khupch best thali hoti.... Please Ata holi adhi peanut poli karun dakhva na.... Holi chya khup khup shubhecha.. 🙏

  • @manishascreatevity2737
    @manishascreatevity2737 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan 👌🌹👌

  • @vrushalikarla8795
    @vrushalikarla8795 2 ปีที่แล้ว

    Very nice receipe, we prepared after watching your video at puran poli came out well. Thank you for the receipe

  • @shashikalakshirsagar3473
    @shashikalakshirsagar3473 2 ปีที่แล้ว +1

    खूप मस्त रेसिपी ❤️❤️

  • @sharayujoshi3765
    @sharayujoshi3765 2 ปีที่แล้ว

    khoop chan.

  • @shashank4572
    @shashank4572 2 ปีที่แล้ว

    🙏🏼🙏🏼🙏🏼
    लाल स्टफिंग और हरी स्टफिंग वाले स्वादिष्ट समोसे रेसिपी बताईए!
    और सिंपल टेस्टी स्ट्रीट स्टाइल पाणीपुरी रेसिपी बताइए !
    आलुवडा (वडापाव) और रगडा की रेसिपी भी बताइए!
    टेस्टी खमण ढोकला रेसिपी बताइए!
    पतलीवाली कांदा कचोरी रेसिपी बताइए!
    टेस्टी सेवभाजी,टेस्टी पनीर भाजी, टेस्टी सोयाबीन भाजी, भिंडी की स्टफिंगवाली टेस्टी सब्जी , बेंगण भरीत , टेस्टी उपीट, लाल मिर्च का टेस्टी अचार, लहसुण का टेस्टी अचार रेसिपीज बताइए !
    इनमेसे जो खाना आपने अब तक नहीं सिखाया उस पर अवश्य विडिओ बनाइएगा!
    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anuradhagaikwad9147
    @anuradhagaikwad9147 2 ปีที่แล้ว

    👌👌👌 नेहमीप्रमाणे..

  • @abhinyascorner23
    @abhinyascorner23 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @pritisaudiobook7888
    @pritisaudiobook7888 2 ปีที่แล้ว

    khup chan

  • @namrataghaisas7179
    @namrataghaisas7179 2 ปีที่แล้ว

    Tai holichya Hardik shubhechya 🙏👌👌

  • @meenachavan2695
    @meenachavan2695 2 ปีที่แล้ว

    सरीता ताई खूप छान थाळी दाखवली

  • @shushamadhoble482
    @shushamadhoble482 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan👌👌😍😍

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 2 ปีที่แล้ว +2

    Easy and simple prefect recipe 👌😋

  • @mohinithombre6396
    @mohinithombre6396 ปีที่แล้ว

    Kupch chan 👌👌🙏🙏

  • @priyaghadshi2027
    @priyaghadshi2027 2 ปีที่แล้ว

    Khup chan sarita tai simple thali recipe 👍🙏

  • @suwarnajiwane5834
    @suwarnajiwane5834 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari ♥️

  • @poojadurge8028
    @poojadurge8028 2 ปีที่แล้ว +2

    Wow khupch mast😋👍

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबरच 😋👌👌👌👍

  • @anjusruchkarrecipes7244
    @anjusruchkarrecipes7244 2 ปีที่แล้ว +2

    Recipe mastach ahe👌👌

  • @swarashedge
    @swarashedge 2 ปีที่แล้ว

    Khup, khup chan apratim recipe aahe 👌👌

  • @rashmirandhir3956
    @rashmirandhir3956 2 ปีที่แล้ว

    Sarita khup khup thanku

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 2 ปีที่แล้ว

    Big lk khup khup Chan Tai puran poli

  • @Manishamaanor1234
    @Manishamaanor1234 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे पुरणपोळी 😋😋