सर तुम्ही एपिसोड छान काढताय पण एपिसोड एकदम लयबद्ध झाले तर आणखीन छान वाटतील म्हणजे आजचा एपिसोड जिथे थांबला आहे ना तिथूनच पुढचा एपिसोड स्टार्ट केला तर प्रेक्षकांना बघण्यात आनंद होईल आणि स्टोरी मागचा उद्देश कळेल.😊 आणि असेच नवनवीन एपिसोड करण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर.🎉🎉 आणि प्रियाचे कॅरेक्टर दाखवा म्हणजे प्रेक्षकांना बघायच आहे तीच्या वडिलांसोबत काय झालं आणि काय नाही. प्रियाच्या कॅरेक्टरची उत्सुकता आहे प्रेक्षकांमध्ये.😊🙏🙏
आम्ही पण शाळेती होतो तेव्हाचे दिवस आठवले पण आमच्या शाळेतील मुली बोलत नव्हते आमच्याशी गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी माझी शाळा माला आजही आठवेना❤😢
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢 सर शाळेतील दिवस आठवल मस्त
काजल आणि प्रिया पाहिजे एपिसोड मध्ये😊😊🎉
काजल पाहिजे राव एपिसोड मध्ये❤
कशाला?
Yes bro
Kajal nako priya pahije😢
Asayla ch pahije
Ho na bhava kajel phije
सर तुम्ही एपिसोड छान काढताय पण एपिसोड एकदम लयबद्ध झाले तर आणखीन छान वाटतील म्हणजे आजचा एपिसोड जिथे थांबला आहे ना तिथूनच पुढचा एपिसोड स्टार्ट केला तर प्रेक्षकांना बघण्यात आनंद होईल आणि स्टोरी मागचा उद्देश कळेल.😊 आणि असेच नवनवीन एपिसोड करण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर.🎉🎉 आणि प्रियाचे कॅरेक्टर दाखवा म्हणजे प्रेक्षकांना बघायच आहे तीच्या वडिलांसोबत काय झालं आणि काय नाही. प्रियाच्या कॅरेक्टरची उत्सुकता आहे प्रेक्षकांमध्ये.😊🙏🙏
प्रिया सौरव यांची लव स्टोरी पाहिजेत होती यार खूप मजा आली असती ❤ miss you priya❤😢
एक नंबर episode मी दोन-तीन वेळा बघितला लय हासलो 👌🤩🤩🤩🤩
आमच्या वेळेला असलं काय नव्हतं राव आमच्या वर्गातल्या पोरी आम्हाला बोलत पण नव्हत्या अशी मजा तर लांबच राहिली 😅😅
खूपच छान झाला आजचा येपिसोड
गेलेते दिवस राहिल्यात आठवणी
🎉🎉🎉
एक नंबर एपिसोड जागते सरांची एक्टिंग एक नंबर ❤❤😅😅😅 पोरांनो तुम्हालाही रेटल का 😅😅😅😅 कुठल्या नक्षत्रावर जन्मलाय 😅😅😅😅😅
🤣🤣🤣😂😂😅😅.. कडक नादच नाय.. वणी.. आभ्या...जागते सर.. बिंडकुळी ग्यांग.. ढोल्या सौऱ्या... 🤣🤣. 🤣🤣🤣
आमचा लाडका निळू भाऊ❤
सौरभ आणि प्रिया पाहिजे
आजच्या एपिसोड मध्ये 17:30 वनिता खुपच छान दिसतेस without चेष्माची.
बिन चेष्माची खुपच भारी दिसतेस.
मला गौरी छान वाटते ❤❤❤
ढोल्या भाई सौरव गुलशन❤
राजगड रिसॉर्ट आमच्या भोर तालुक्यात आहे
गौरी ची एक्टिंग खूप छान आहे आणि गौरीच रूप पन खूप छान दिसतय.❤ 👍👌
खूप छान येपिसोड खूप enjoy केल तुम्ही आणि अभिषेकला खूप जळवल
खूपच छान एपिसोड माझ्यासंगे असे झाले होते शाळांमध्ये आठवण आली शाळा मधली❤
जगते सरची acting kdkk hy 😂😂😂
या च्यानल वरचा सर्वात उत्तम वीडियो मला वाटला
या एपिसोड मध्ये वनिता खूप सुंदर दिसते ❤️🩹🫶🏻
सौरभ आणि गौरी ची जोडी खूप छान आहे....
गुल्श्या भाई आणि gavri ची लव्ह स्टोरी दाखवा ❤😂🎉
काजल प्रिया नाहीत पहिल्यासारखी नाय राहिली मज्जा सौरभ च लफड दाखवताय सगळ्या पोरीबरं
आजच्या एपिसोड साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...🎉🎉
khup changala एपिसोड aahe very nice Episode 😇😇❣️❣️🥺🥺शाळे ची आथवण येते 😢😢
आठवण
Priya pahije episode made
आज सहल हा एपिसोड पाहुन शाळेत गेलेली सहल खूप आठवण येते
❤
Priya hvi hoti Khup mast zal ast❤❤
प्रिया आणि काजल❤❤❤❤
बाळासाहेब नंबर एक तुम्ही❤
निळूभाऊ 👌👌💫
निळूभाऊ ❤️🔥
जागते सर...मस्त
खुप सुंदर एपिसोड होता, शाळेतील आठवण करून देणारा एपिसोड होता, चांगला एन्जॉय झाला,💯💫👌👍
❤ शोभिला.. घरच्यानी सहलीला सोडली नाही वाटतय 😂😂
Kajal pahije episode madhe 💜💕♥️❤️🔥👌🙏
❤ Priya pahji hoti .... Love you priya😢 bad Luke tuzya jagi gouri la dakhvlay hach ek wrong scene aahe .
1 च नंबर एपिसोड होता ❤🎉
लय हासलो 😂
खूप छान वाटत आहे ही वेब सिरीज बघून
ढोल्या घसर् गुड्डी सिन 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
प्रिया ❤ काजल ❤पाहिजे होती राव एपिसोड मधे
आधीच्या एपिसोड सारखी मज्या नाही येत आता 😢
काजल आणि प्रिया पाहिजे एपिसोड
i whatch all episode because that episode's remeber my crush 🥰 & thats school life is last beautiful unit of my life 😶🌫
बाळासाहेब तुम्ही नक्कीच माझे कमेंट बघाल अशी अपेक्षा आहे❤
Aajcha episode khup bharo aani majeshir kharchh... Khup Chan batla aajcha episode ... Nice episode 👌👌👌👌👌😍👌👌😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️
Return to kajal 🙌
Amachi pan sahal janare collage chi❤🥃🚌🚌
अभ्या गौरी ❤
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
Superb episode. Mi kadhi gelo nahi resort or water park la but aaj feel zal tumchyamule ki Waterpark Kay ast Ani resort. Thank you so much
Priya Asti tar ❤
भय्या बोलायचं सोडला का ढोल्या, असं कुठ असतंय व्हय bhayaaaaa 😂😂😂😂
रव्या बाळ्या😂❤
काय तरी दाखवु नका गुलश्या भाई ची लव्ह स्टोरी दाखवा राव ❤❤
गुल्सा भाई आपला fev गुल्सां भाई जिंदाबाद 😂❤
bhari episode hota khup😂😂😂❤❤😊
Asc enjoy Kara ....baki tumcha group madh sirv khup bhari enjoy kart hote ...
Gaurichya jagi priya havi hoti 😊
Ekach number hota episod
Priyala kon miss karty😂😂❤❤
मस्त होता हा एन्जॉय❤❤
हा एपिसोड बघितल्यावर शाळेची सहलीची आठवण येते शाळेच्या सहलीत काही गोष्टी घडलेल्या आठवणींना उजाळा तुम्ही ह्या एपिसोड मार्फत दिला आहे ❤😢
आम्ही पण शाळेती होतो तेव्हाचे दिवस आठवले पण आमच्या शाळेतील मुली बोलत नव्हते आमच्याशी गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी माझी शाळा माला आजही आठवेना❤😢
छान
माझा फेवरेट ढोलु अभिनय खुप विनोदी होता 😂❤
Gouri pan bhari diste 😂❤❤i love you😂❤❤
शाळेची सहल एकच नंबर...👌👌👌👌👌
Biskutvadi 100 bhag zale❤🎉
Best appisod ever❤
सर्वात पहिले मी व्हिडिओ पाहिला❤
Nice video 📷
Priya पाहिजे होती
एकदम मस्त 😂😂❤😅😂❤
खरच एपिसोड लय भारी झाला राव 😂❤
Ekch no bhau full dhamal
Priya pahije rav 😢😢😢 priya ka nahi yet aahe gulshya bhaii 😢😢😢😢
Dolya apala ekach number manus❤❤
Gauri peksha priya best
खुपच छान ❤❤❤❤❤❤
Gauri so innocent
पहिलं कमेंट माझी
प्रिया पाहिजे होती मस्त वाटल असत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खूप भारी एपिसोड
काजल शिवाय माझ्या नाय येत बघायला
डोल्या एक नंबर ... वाटल आता पुढ सरकात का नाही 😂😂😂 वणी आज भारी दिसत आहे
सौरभ चा लव्ह प्रिया
गेले ते दिवस राहिला त्या आठवणी 😞,,,,,,,,,,,,
Nilu bhav❤
अभिषेक कात्रज मध्ये राहतोय मोहन नगर मध्ये अभिषेक पलूसकार बिर्याणी मध्ये बिर्याणी खायला येतो.....
mast episode khup bhari.......
आभिशेक ची जिरली राव😂😂
तुमची ट्युशन लॉंच होणार काय नाही 😂😂
He mazya gavatla aahe ❤ Varve kh
गौरी जासत एटीट्यूड दाखवते 😊
Mst 😅
Nice
छान एपिसोड होता
खुप छान apisod hota ❤❤