खरं तर डोल्या भावाची love story सुरु झाली आहे. आपण अशीच डोल्या ची नाजुका ची love story सुरु ठेवू... ज्यांना डोल्या ची love story पुढे चालू वाटतं असेल त्यांनी like करा.... 🙏 love u डोल्या & नाजुका.....
नाही तुम्ही काही म्हाणा राव जे ढोल्या बर झाल ते माझ्या रियल life madhe pan zaly ata fact depression ani tension evdhach chaly life madhye tyamule muli chya javla pan jau naka ani tya na javal pan naka karu ⅔divasach pream puran ayaush dukhamadhe ghalvayala lagaty tyamule eKtach brr yee ani muli kahi sarvach wait nastat ❤
टीम धर्मा..... नेहमीप्रमाणे एकदम फाडू जबरदस्त एपिसोड.... खूप खूप अभिनन्दन... ♥️🌹🙏🏻😊😍.... खूप मस्त अभिनय सर्वांचा आणि ढोलू ची लव स्टोरी एकदम सॉलिड.... रापचिक.... अप्रतिम एक्टिंग मित्रा..... आजचा भाग सम्पूच नये अस वाटत होत.... असच सर्वांचे निखळ आणि तूफान मनोरंजन करत रहा.... सौरभ खूप छान.....❤❤❤❤❤❤❤♥️
तूम्ही कमेंट पाठवता पण हे रीपलाय देत नाहीत मी कीती वेळा वीचारल कूठल्या गावची वेफ सीरीज आहे पण काही कमेंट नाही मी सगळे रोज ऐपीसोड बघते पण काही रीपलाय नाही
काय चालवलं आहे प्रत्येक एपिसोड अर्धा अर्धा दाखवला जातोय.त्यात काही पात्र सुद्धा गायब होतात काजल,प्रिया आणी शाळा या नवीन शाळेत त्या जुन्या आठवणी ताज्या होत नाही.त्यामुळे आपली जुनी शाळा दाखवा.विनंती🙏
🎋मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा...!!! *🎋महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!* th-cam.com/video/ExEn3BhsehA/w-d-xo.html
Visit lotus 365 - cutt.ly/v5m8fuP
अरे एकाची तरी लव्ह स्टोरी पूर्ण दाखवा ना व्यवस्थित
सौरभ ची लव्ह स्टोरी अर्धीच सोडली आता ढोळ्याची तरी व्यवस्थित दाखवाना 25:49
खरं तर डोल्या भावाची love story सुरु झाली आहे. आपण अशीच डोल्या ची नाजुका ची love story सुरु ठेवू... ज्यांना डोल्या ची love story पुढे चालू वाटतं असेल त्यांनी like करा.... 🙏 love u डोल्या & नाजुका.....
Najuka nhi bhau tajuka
पुढचा episode asa पाहिजे तो मुलगा कोण आहे ते ढोल्या ला समजल पाहिजे❤❤❤
त्यांनी लाईक करा
ढोल्याची लव स्टोरी एक नंबर आहे आम्हाला खूप आवडली.❤ ढोल्या ❤
प्रेम करा ओ पण प्रेमात पडू नका
कारण प्रेमात पडणारी प्रत्येक गोष्ट तुटत असते 🙏😞
😔
प्रेम करा पण प्रेमात पडू नका कारण प्रेमात पडलेली व्यक्ती कधीचं आपली होत नाही
Right
डोल्या नाराज झाला कि.... पण खरंच डोल्या लय भारी जमत....
आधी सारखी भारी नाही वाटल 🥺 प्रिया नाही काजल नाही काही दिवसांनी तुमचे फोलोवर कमी होती 💯
लय भारी आहे video ❤️
आधी ढोल्याचा आनंद बघून लय आनंद झाला☺️
पण शेवटचा sean बघू डोळ्यात पाणी आलं लेका 🥲🥺
पार हृदयाला ❤️ लागला तो sean
काजल आणि सौरभ ची लव्ह स्टोरी दाखवायला पाहिजे
ढोलयाची लव स्टोरी 1नंबर
Priya Ani kajal असली का की मालिका super hit 🎯
प्रिया नाही, काजल नाही, episode बघायला majja येईना
😮
गुलशन ची कॉमेडी कोणाला कोणाला आवडते त्यांनी लाईक करा ❤❤
डोलूची एकटींग छान झाली बाकी
या episode मधला No1 Moment ढोल्या फोनवर बोलताना सरांच्या खुडचीवर बसला ( लई हासलो राव) 😂😂
एपिसोड खूपच छान..!!
सर्वांचाच अभिनय लय भारी..!!
ही आवडते मज ,मनापासुनी शाळा
लाविते लळा, जसा माऊली बाळा,
जी देशासाठी तयार करते बाळा..!!
Saglay मुली ashayc असतात दोन दोन जाणला बोलतात 💔💔❌️❤️🔥👎👎👎👎👎
ढोल्याच्या लव्ह स्टोरी चा एक भाग होऊदे की
शाळा वेबसिरीज सुरू झाल्यापासून गुलशाने रव्या आणि बाळ्यावर खूप वर्चस्व गाजवलं पण आज ते त्या दोघांनी मोडीत काढलं गुलशा यार संभाळून रहा इथून पुढे 😄😄
Very nice episode ढोलाची प्रेम कहानी एकदम मस्त
गौरी गाणं एकदम लई भारी होतं ❤👌👌😀😀फुल गुलाब 🌹 का
ढोल्या लय भारी लाजतोया
ढोल्या आणी नाजुका ची जोडी म्हणजे.. पेंडीच्या पोत्याशेजारी दुधाची किटली..😂🤣
एकदम. कडक. 😂😂🥰✨️✨️🌹🌹🌏🤪
Priya Paige
Priya aani Sourbh chi love sotry Dhasu aahe❤❤❤❤
ढोल्या प्रेमात पडला 😂😂😂😂😂😂❤❤❤❤
Priya ani kajal दोघी पण लागते त राव
फ़क़्त ढोलू😘
याच्या पुढची स्टोरी आम्हाला बघायचे आहे
वा आजचा भाग लय भारी, आता गौरी आणी नाजुका ची भेट होऊ द्या
भोलू भावा असका वागतोय कोणाच्या🙈🙈 प्रेमात पडला य की काय love story एक नंबर 💖💖
ढोल्या भाऊ कंट्रोल कंट्रोल ❤❤,,,😀😀
धोका गोलीगत धोका
Priya i love you janu ❤❤❤😂😂🎉🎉😢😢😅😊😊😅😅😮😮😊
आरे ढोल्या तिचा भाऊ असेल तो 😎😎
नाही तुम्ही काही म्हाणा राव जे ढोल्या बर झाल ते माझ्या रियल life madhe pan zaly ata fact depression ani tension evdhach chaly life madhye tyamule muli chya javla pan jau naka ani tya na javal pan naka karu ⅔divasach pream puran ayaush dukhamadhe ghalvayala lagaty tyamule eKtach brr yee ani muli kahi sarvach wait nastat ❤
बाळासाहेब कुठे आहेत
एक नंबर भाग घेतला आहे
खुप छान भाग घेतला आहे
Saurav peksha dholyachi lovestory laybhari🎉🎉🎉🎉
dholyachi love❤❤ story please ashich chalu theva khup chan vatate😂😂
Dholyachi girl friend I love you janu ❤❤❤❤
Dholaya and najuka chi love 😘💕 story ek number bhaiii. 💯✌️🔥🔥
काजल आणि प्रिया नाहीत एपिसोड बघण्यात मज्जाच नाही
Kajal chya acting la jod nahi❤❤
पण सवऱ्या लयच बालिश
Kajal nahi mhanun he karva lagtay....kaltay saglyana ! 🥲
टीम धर्मा..... नेहमीप्रमाणे एकदम फाडू जबरदस्त एपिसोड.... खूप खूप अभिनन्दन... ♥️🌹🙏🏻😊😍.... खूप मस्त अभिनय सर्वांचा आणि ढोलू ची लव स्टोरी एकदम सॉलिड.... रापचिक.... अप्रतिम एक्टिंग मित्रा..... आजचा भाग सम्पूच नये अस वाटत होत.... असच सर्वांचे निखळ आणि तूफान मनोरंजन करत रहा.... सौरभ खूप छान.....❤❤❤❤❤❤❤♥️
Dholya आणि नाजुका
Sourabh aani priya chi love story पुढे वाढवा लवकरात लवकर
Mast 1 cha number😍😘
काजल आणी सोरभची जोडी जमली तर एक नंबर होती
खुप छान लव्ह स्टोरी आहे ढोल्याची
Nice love story ढोल्या ❤❤
खुप छान👌👌🌹🌹
ढोल्या ची love story continue करावी
Dholya chi love story continue kra ❤😊
Is episode ki sari ladki ko aunty bhabhi sister heroine saglya I love you janu ❤❤❤❤😂🎉😢😮😅😊😊
शेवटचा seen imotional hota 🥺😌
Very nice episode 😍😘
👍
@gautmi lover 💖 hii
I love you
खतरनाक ॲक्टिंग आहे सगळ्यांची ढोल्या आणि सौरभ ला तोडच नाही😂😂
super duper episode dhollya wins heart ❤of all hz fans 😍 keep up the same work dhollya
अजून जुळलेच नाही तरी तुटले पण तू डोला नाराज होऊ नको
आता जरासा मुड यायला लागला बघायला ❤
नाजूक ढोल्या 😍
रव्या आणि बाळ्या जेंव्हा थुंकतात तेंव्हा रव्या बळ्याला डिवचत असतो..... थुंकण्यासाठी........ observe that ...🤣
अप्रतिम
खूप सुंदर ढोल्या ची लव स्टोरी
प्रिया नाही म्हणून Episode बागायला नको वाटालय😢😭
सरांच्या ऑफिस मध्ये बॅटरी कशाला अडकवली आहे. नक्की शाळा आहे का कोणाचं घर आहे😂😂😂
ढोल्याची लव्ह स्टोरी खुप छान आहे मस्तच वाटत आहे...👍👍👌👌👌
तूम्ही कमेंट पाठवता पण हे रीपलाय देत नाहीत मी कीती वेळा वीचारल कूठल्या गावची वेफ सीरीज आहे पण काही कमेंट नाही मी सगळे रोज ऐपीसोड बघते पण काही रीपलाय नाही
Wow 😇😍 nice episode 👌
Kajel la ritan aana 😍😍😘😘
Kup Mast maza aali dolaychi love kup Mast aahe
ढोळ्याची लव स्टोरी अशीच चालू राहू द्या
Gulshya love kajal chi pahije
Dholi ka chakar mast laga ❤
Dholya chi love stori 1no .
काजल ला पुन्हा आणा
गुलशन रव्या बाळ्या op❤😂❤❤😂
Bhau 5min mdhech pahila
@@Prathmesh5717 ho mala lavkar notification Ali hoti Bhãi 😅
@@Prathmesh5717 tu unsubscribe Dabal subscribe kar mm tula pn time madhe video yehil😊
अरे प्रत्यकाच्या लव स्टोरी मध्ये शेवट सेड का
ढोल्या मस्त ॲक्टींग नाद खुळा
काय चालवलं आहे प्रत्येक एपिसोड अर्धा अर्धा दाखवला जातोय.त्यात काही पात्र सुद्धा गायब होतात काजल,प्रिया आणी शाळा या नवीन शाळेत त्या जुन्या आठवणी ताज्या होत नाही.त्यामुळे आपली जुनी शाळा दाखवा.विनंती🙏
एक गाव तेरा भानगडी मधला नित्याला घ्या
एकच नंबर डोली ची लव स्टोरी
1 no ढोल्या भाई
मस्तच
डॉल्या दादाची लव्ह सोटोरी चालू झलिका
Nice video
Very Nice Episodes Ahe
काजलची entry kra please
बाळ्या भावा तुझ्या काँमेडीची दाद दिली पाहीजे...अफलातुन कीम करतो यार तु....
मस्त आहे ढोल्याची love story अशीच चालू theva पूढे पन 😂😂🥰🥰
Dolu mast ek number 😂😂
अरे ढोल्या आस नाराज नको होऊ तिला विचार कोण आहे तो मुलगा ....
Fantastic episode 💫❤️
🎋मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा...!!!
*🎋महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*
th-cam.com/video/ExEn3BhsehA/w-d-xo.html
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला ❤
Dholya ak number bhava acting
वेड लावलं भावा..👆👌
.
Love sotory suru tevha bhavano
गुलश्या ला मारला ,त्याचाच मित्रांनी बर नाही वाटलं,