अतिशय सुंदर व्यक्तींची भेट IBN लोकतमतने घडून आणली एक त्याच्या शब्दातून भेटायचा अन एक आवाजातून. त्यांना बघण्याचा अन अनुभवायचा हा सुंदर क्षण आणि योग खूप आनंद देणारा आहे.. धन्यवाद IBN लोकमत...
अतिशय सुंदर व्यक्तींची भेट IBN लोकतमतने घडून आणली एक त्याच्या शब्दातून भेटायचा अन एक आवाजातून. त्यांना बघण्याचा अन अनुभवायचा हा सुंदर क्षण आणि योग खूप आनंद देणारा आहे.. धन्यवाद IBN लोकमत..
खरच फारच अद्वितीय असा कवी गझलकार ईलाही जमादार आज आपल्यात नाही हे मनाला पटत नाही ते त्यांच्या कविता ,गझला आणि दोह्यांच्या रुपात आपल्याला काय़म भेटत आणि जाणवत राहतील...
मी या दोन्ही महान माणसाना भेटु शकलो... आयुष्य सुंदर झाले.. इलाही सर अन भीमराव सर माझ्या आयुष्यातला एक तो एक अत्युच्च आनंद अनुभव.... इलाही सर तुमचे १४ गझल संग्रह माझे संचित.....
अप्रतिम इलाहीजी, आज स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी वाचताना आपल्या साहित्या बद्दल वाचलं, युट्युब पाहिलं आसता आपला हा खजाना मिळाला,वाईट तर याच कि आज आपण आमच्यात नाहीत पण साहित्य रूपाने अजरामर आहात. Thank यू महेशजी आणि भीमरावजी. मराठी सोबत उर्दू बद्दल प्रेम निर्माण केलंत खूप खूप धन्यवाद
Thanks ibn lokmat for this program, two great personalities, first time saw on program. RIP great marathi ghazalkar Elahi
धन्यवाद IBN लोकमत ...
दोन्हीं मोठी माणसं ऐकायची संधी दिलीत
अतिशय सुंदर व्यक्तींची भेट IBN लोकतमतने घडून आणली एक त्याच्या शब्दातून भेटायचा अन एक आवाजातून. त्यांना बघण्याचा अन अनुभवायचा हा सुंदर क्षण आणि योग खूप आनंद देणारा आहे..
धन्यवाद IBN लोकमत...
दाेन दिग्गज कलाकारांच्या भेटीने मन भारावून गेले धन्यवाद आयबीएन आणि धन्यवाद महेश सर खूप छान मुलाखत घेतली कान आणि मन त्रुप्त झाले
अतिशय सुंदर व्यक्तींची भेट IBN लोकतमतने घडून आणली एक त्याच्या शब्दातून भेटायचा अन एक आवाजातून. त्यांना बघण्याचा अन अनुभवायचा हा सुंदर क्षण आणि योग खूप आनंद देणारा आहे..
धन्यवाद IBN लोकमत..
मस्त, मी आजपर्यंत फक्त ईलाही जमादार यांच नावच एेकलं होतं परंतु आज त्यांना समक्ष पाहून खूप आनंद झाला.
धन्यवाद! Ibn लोकमत चे.
आज या थोर ,महान गझलकारांची प्रत्यक्ष
ओळख घडवली.खूप धन्यवाद.
खरच फारच अद्वितीय असा कवी गझलकार ईलाही जमादार आज आपल्यात नाही हे मनाला पटत नाही ते त्यांच्या कविता ,गझला आणि दोह्यांच्या रुपात आपल्याला काय़म भेटत आणि जाणवत राहतील...
सर तुम्ही जो आनंद दिला त्याबद्दल तुमचे फार आभार सर
मी या दोन्ही महान माणसाना भेटु शकलो...
आयुष्य सुंदर झाले..
इलाही सर अन भीमराव सर माझ्या आयुष्यातला एक तो एक अत्युच्च आनंद अनुभव....
इलाही सर तुमचे १४ गझल संग्रह माझे संचित.....
Hello jamadar sir kup ajari ahet ata help plz
वाह!संत कबीर -दोहे-ईलाहींचे मराठीतले अप्रतिम दोहे-भिमराव पांचाळांचे सुंदर गायन.सर्वकाही काळजाला भिडणारे,मन आनंदून जाणारे.खूप खूप सुंदर!
अप्रतिम इलाहीजी, आज स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी वाचताना आपल्या साहित्या बद्दल वाचलं, युट्युब पाहिलं आसता आपला हा खजाना मिळाला,वाईट तर याच कि आज आपण आमच्यात नाहीत पण साहित्य रूपाने अजरामर आहात.
Thank यू महेशजी आणि भीमरावजी.
मराठी सोबत उर्दू बद्दल प्रेम निर्माण केलंत खूप खूप धन्यवाद
खूप छान मुलाखात,ईलाही जमादार यांचे स्मरण करुन देणारे दुर्मिळ संकलन.
मुलाखत रंगली कारण मुलाखत घेणारा अभ्यासू आणि दर्दी आहे म्हणून
'इलाही 'म्हणजे ...डिवाइन..🙏 छान मुलाखत.. सर्वांना भावलेले इलाही गेले कुठे.🙏 त्यांचा रचना जिवंत राहतील.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻पहली बार सुना है मुझे अच्छी लगी यह गझल 🙏🙏🙏✌✌✌❤💙💝💚💖
Khup sundar... Two legends in one frame..
इलाही सर(,बाबा )तुमच्या लिखाणाला प्रणाम,,,
जमादर सर हे सांगली तील ...दुधगाव हे त्यांचे गाव....
पण दुर्लक्षित नाव.....
हे तर दोघे महाराष्ट्र रत्न.🙏
Elahi jamadar yana bhavpurn shradhanjali, we miss u sir
ही मुलाखत पुन्हा दाखवाल तर छान, सध्याच्या लॉकडाउन च्या काळात ही मस्त भेट ठरेल.
इलाही जमादार, आणि भीमराव दोघे ही उत्तुंग व्यक्तिमत्व.
Ibn lokmat.. Thanks
Marathi Gazal che shiledar yanchi bhet ghadvili
छान गझल आणि छान आवाज. मसत मैफिल मुलाखत.
Khup Great Bhet With 2 Legends Thanks To IBM Lokamat
दोन्ही प्रतिभासंपन्न व्यक्तीं!आमचे महद्भाग्य,अप्रतिम दोहे.गझल.👌🙏🙏👌
चैतन्य मय दत्त गीत!👌
शब्द माधुर्य, स्वरमाधुर्याचा विलक्षण साक्षात्कार।प्रणाम.
धन्य मी ,जो तुमचा सहवास मला मिळाला, मी स्वतःला खूप भाग्यवान समजते
फारच छान!
Ilahi is great gazalkar
ग्रेट... दैवी देणगी...
🥺🤗
wah!
09:20
Ilahi jamadar yanchihi gajal fakt ekat hoto pan pratyaksh mulakhat pahun anand vatala
Khup chota episode hota..
शेवट नाही म्हणत रे बाबांनो... कार्यक्रमाची सांगता करतात...