खूपच छान अप्रतिमममम, ताई मी आज तुम्हाला सांगणारच होते की तळणीचे मोदक दाखवा आणि तुम्ही काहीही न सांगताच तळणीचे मोदक दाखवीले तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
सरिता, तुझा ताम झाम हा शब्द मला खूप आवडतो. तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि तू लहान असलीस तरी तुला नमस्कार. तुझ्याकडून मला छान नवीन पद्धतीच्या पाककृती माहिती झाल्या. तुझ्या शब्दात सांगायचं म्हणजे काही ताम झाम न करता पटकन होणाऱ्या असतात.😊
बाप्पा खूषच होणार एवढ्या छान रेसिपी तुम्ही दाखवता आणि त्या पद्धतीने बनवते तुमच्या ईतक्या छान जमत नाहीत मला पण ट्राय करते असे पण मोदक अप्रतिम झाली आहे ❤❤ ताई पहिल्या सारखा व्हिडिओ सपष्ट दिसत नाही ओ
कुठुन ग एवढं शिकुन येतेस एकच नंबर मोदक आम्हाला तुझ्याकडून वेगवेगळे मोदक शिकायला मिळाले गणपतीच्या दिवशी रोज वेगवेगळे मोदक करणार आमच्या घरी गौराई असतात तेव्हा गौराई पुढं मांडायला सुद्धा खूप छान आहेत हे मोदक खरंच रेसिपी खूपच छान वाटली
Sarita tai tula Aaj Annapurna guru mhanun chhan chhan recipe sekavte tuzya avdya pardekat nahi jamat job karun banvayla velhe nasto tevda tri try karte shikshak denachya kup kup subhscha❤🎉🙏👌💐
Talniche modak receipe ekdum apratim zale ahet te tumhi kele ahet wah khup mast Ani dusre ase ki aaj tumhi tel laun veni ghatli ahe ka chan disat ahe tumche khup mana pasun aabhar
खूपच छान अप्रतिमममम, ताई मी आज तुम्हाला सांगणारच होते की तळणीचे मोदक दाखवा आणि तुम्ही काहीही न सांगताच तळणीचे मोदक दाखवीले तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद
खूप धन्यवाद😊
सरिता, तुझा ताम झाम हा शब्द मला खूप आवडतो.
तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आणि तू लहान असलीस तरी तुला नमस्कार.
तुझ्याकडून मला छान नवीन पद्धतीच्या पाककृती माहिती झाल्या.
तुझ्या शब्दात सांगायचं म्हणजे काही ताम झाम न करता पटकन होणाऱ्या असतात.😊
मनापासून शुभेच्छा
तुम्हालाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
अप्रत्यक्ष का असेना माझे सगळे प्रेक्षक माझे गुरुच आहेत, तुमच्याममुळे मी पण खूप शिकते 😊
तुझा मोठेपणा आहे हा
सरिता तू पाककलेचे आम्हा सर्वांना ज्ञान देते.अन्नपूर्णा गुरू स शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मनापासून शुभेच्छा
तुम्हालाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
अप्रत्यक्ष का असेना माझे सगळे प्रेक्षक माझे गुरुच आहेत, तुमच्याममुळे मी पण खूप शिकते
बाप्पा खूषच होणार एवढ्या छान रेसिपी तुम्ही दाखवता आणि त्या पद्धतीने बनवते तुमच्या ईतक्या छान जमत नाहीत मला पण ट्राय करते असे पण मोदक अप्रतिम झाली आहे ❤❤ ताई पहिल्या सारखा व्हिडिओ सपष्ट दिसत नाही ओ
नक्की करुन पहा छान होतील
@@saritaskitchen😅
.
🤤🤤😋🤤🤤😛😋
खुप छान सरीता मी पन असेच करत असते.छाण होतात.
साखरेऐवजी गूळ चालेल का?
सरिता मोदक खूप छान झाले त.आज खूप छान दिसते आहेस. अर्थात नेहमी छानच दिसतेस.
खूप खूप धन्यवाद😊
कुठुन ग एवढं शिकुन येतेस एकच नंबर मोदक आम्हाला तुझ्याकडून वेगवेगळे मोदक शिकायला मिळाले गणपतीच्या दिवशी रोज वेगवेगळे मोदक करणार आमच्या घरी गौराई असतात तेव्हा गौराई पुढं मांडायला सुद्धा खूप छान आहेत हे मोदक खरंच रेसिपी खूपच छान वाटली
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानेच प्रेरणा मिळते 😊
💐 खूप छान.गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा💐
सरिता, मोदक अप्रतिम! ग्रेट तोंडाला पाणी सुटले. नक्की करून बघते ग्रेट!
धन्यवाद, नक्की करून पहा😊
पिठी साखरेऐवजी गूळ वापरू शकतो का
खूप छान रेसिपी..👌👌👌
Tai tumche modak aaj amhi First time kele kharach khup chan zale......
taai aaj tu khupach chaan disteys... recepee sodun tulach baght rahile
खूप छान मोदक.. तूम्ही पण खूप छान दिसताय..😊 गणपति बाप्पा मोरया.. खूप शुभेच्छा
खूप धन्यवाद😊
Khupchan APRATIM tai THANKS for sharing 😋😋👌👍❤
Thank You 😊
खूप छान यावेळी गणपतीला मी नक्की करून बघणार❤❤
सरिता एक नंबर मोदक रेसीपी आणि सांगण्याची पद्धत पण खूप छान नक्की ट्राय करणार.
शुभ दुपार ताई नमस्कार धन्यवाद 👍👌🏻
Super delicious recipe 😋😋 looking too tempting 👍
Mala tumchi ji saritas kitchen chi je aad yete na ti khupj aavdali mastaj
धन्यवाद😊
सरिता काय कमाल आहेस तू खूप सुंदर रेसिपी श्री गणेशाची कृपा तुझ्यावर सदैव राहो
खूपच छान झालेत मोदक मी नेहमी नारळ गूळ घालून तळणीचे मोदक करते रवा घालून आता करून बघेन साखर खोबऱ्याचे पण छान होतात 😊
सरिता आज खूप छान दिसताय मोदक पण छान झाले धन्यवाद
धन्यवाद,
नक्की करून पहा
सरिता, केस असे बांधलेले छान दिसताहेत, फ्रेश दिसतीयेस.
Tai mi tumchya padhhtine MODAK karun baghitle khupch chan zalet. Thanks fr sharing this recipe
शिक्षक दिनाच्या खुप खूप शुभेच्छा ताई तुमच्या मुळे मी खूप पदार्थ चांगल्या पद्धतीने शिकले 🙏
वाह वाह सरीता
अप्रतिम , सुंदर , सुरेख
सर्व टीप अति महत्वाच्या
आम्ही यात ड्राय फृटस टाकतो
आणि मोदक साजुक तुपात तळतो
अरे वा!! मी तूपात करून बघेन
खूप छान रेसिपी आहे ताई 👌🏻👌🏻👌🏻
सरिता तु लूक छान केलाय ग फ्रेश दिसते आहे 👍👌
Thank You ❤️
होय मी पण तेच म्हणते हेअर style हीच छान दिसतेय तुला.
Khup chan recipe 😋👌👌
मी पहिल्यांदाच मोदक बनवले असे खूपच मस्त झाले,thanks ताई
Hyach recipe chi garaj hoti thank you so much taaiii❤❤
Very good recipe. Kadai is nice. Modak preparation, presentation and commentary is good.
Tai talniche modak khup Chan . .. Tumchya dilelya tips pan khup upyogi astat 👌🙏
धन्यवाद
Ekdum bhari zale ahet thanks for sharing ❤❤
thank you 😊
सुरेखच मोदक ❤सारण फारच छान
धन्यवाद 😊
Ek number ❤...i always prefer your recipes
खूप छान
Tai, mi pahilyan da ekatine tumhi sangitalya pramane Modak banavale farach khuskhushit ani testy jhalet ,sarvana farach avadale Thank u ❤🥰
Kupa chan❤❤
Khupach chan jhale aahet modak
Mi banavale Aaj modak tumhi sangitalya pramane khup chhan aale. Thank you
Laii bhari khup mast soppi imp tips ❤😋
धन्यवाद
नक्की करून पहा
Ho nkkich me hr 1 recipe krte tumchi ...khup mst hote... Tysm❤😊
Khupch chan tai 🙏
Wa khup chan sangta. Modak mast distat.👌👌👍😋💖
धन्यवाद😊
खूप छान झाले मोदक मस्तच. गव्हाच्या पिठा ऐवजी मैदा वापरला तर चालेल का? बाकी व्हिडिओ खूप छानच नेहमीसारखा❤❤
हो चालेल
खूपच छान मोदक ,टिप्स पण खूप मस्त असतात तुझ्या 😊
धन्यवाद😊
होय सरिता तुला ही हेअर style छान distey👌🏼👌🏼😘😘
खूप छान रेसीपी आहे ताई👌👌❤
धन्यवाद
ताई खूप छान , कळ्या पाडायची पद्धत खूप छान दाखवली आहे.
खरच अगदीं छान व सोपि पध्दतीचे मोदक 😍😍😋😋👌👌 धन्यवाद ताई 🙏🙏
ताई मी पण नक्की च प्रयत्न करीन मस्त खूप खूप छान ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤
हो, नक्की करून पहा👍
ताई तुमचे सगळेच व्हिडिओ छान असतात ❤
धन्यवाद 😊
Nakki try krun pahnar😊
खूप छान मोदक मी पण करणार आहे❤
धन्यवाद
Very nice👍👍
रेसिपी छान आवाजा प्रमाणे छान ❤❤ गोड
सरीता शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
मोदक मस्त
खूप खूप धन्यवाद😊
Apratim recipe Tai❤
thank you😊
Khupch chan mast ❤
Thank You 😊
Kupch sunder ❤
धन्यवाद😊
नक्की करून पहा
खूप सुंदर झाले आहेत मोदक 👌👌😋😋 तूला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 तू आमची पाककला ची शिक्षिका आहेस. ❤❤
तुम्हाला ही शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा
अप्रत्यक्ष पणे सगळे प्रेक्षक माझी प्रेरणा आणि शिक्षक आहेत, तुम्हा सर्वांकडून पण मी खूप शिकते
😊
मी आज मोदक बनवले होते खुप छान झाले होते 1 नंबर
Tumhi khup chaan recipes dakhvta. Khup sopya padhti ne samjavta thanks .. pn shevti 1 modak todun dakhvayla pahije hota plz. Pudchya veli 1 todun dakhva 😊
Nice set up, well edited video, beautiful apron nd cherry on the top ur narration ❤
Glad you liked it
Khupach chan
thank you
सरीताताई खूप छान रेसीपी दाखवली मोदकाची धन्यवाद ताई
छान वाटली रेसिपी
धन्यवाद
Me kal banavale modak khup sundar zale thank you
खूप छान मोदक👌👌
धन्यवाद😊
Happy teacher's day Sarita ❤ you are best teacher in this world
मनापासून धन्यवाद
तुम्हालाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
अप्रत्यक्ष का असेना माझे सगळे प्रेक्षक माझे गुरुच आहेत, तुमच्याममुळे मी पण खूप शिकते
Khupch chan🎉🎉
thank you😊
Sarita tai tula Aaj Annapurna guru mhanun chhan chhan recipe sekavte tuzya avdya pardekat nahi jamat job karun banvayla velhe nasto tevda tri try karte shikshak denachya kup kup subhscha❤🎉🙏👌💐
मनापासून धन्यवाद
तुम्हालाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
अप्रत्यक्ष का असेना माझे सगळे प्रेक्षक माझे गुरुच आहेत, तुमच्याममुळे मी पण खूप शिकते
Khupch Chan disat aahat tai😊
Thank you 😊
Nice रेसिपी 👌👌
thank you
खुप छान मोदक आहे ताई 👌👌
शिक्षक दीना ची अन्न पूर्णा शिक्षिका ला शुभेक्षा,सुंदर डिस्ट आहे मैडम,👌😋🌹❤❤🙏🙏
Recipe khup avdli ya varshi ganapati bappa la ha naivedya nakki👍
धन्यवाद
Khup mast ❤😊
thank you 😊
Talniche modak receipe ekdum apratim zale ahet te tumhi kele ahet wah khup mast Ani dusre ase ki aaj tumhi tel laun veni ghatli ahe ka chan disat ahe tumche khup mana pasun aabhar
thank you 😊
खुप छान आहे रेसिपी
धन्यवाद
नक्की करून पहा
अप्रतिम❤
पण बोलताना दीड कप गहू पीठ म्हणालात आणि लिहून दाखवताना एक कप गहू पीठ लिहिलं आहे. नक्की किती घ्यायचे ते सांगाल का..
दीड कप
Khup chan
धन्यवाद
नक्की करून पहा
Khupch chaan ❤❤
Chan recipe tai
धन्यवाद😊
Sunder
मोदक खुपच मस्त झालेत ❤👍
धन्यवाद😊
नक्की करून पहा
खुप अप्रतिम 🥰
Ya modakachi sar kasalach yet nahi barpur karta yeta ahe khata pn very nice modak 🎉🎉🎉🎉
thank you 😊
खूप छान 😊
मोदक मस्त👌👌😋😋
खूप धन्यवाद😊
धन्यवाद
मोदक खूप छान 👌👌
खूप खूप धन्यवाद
नक्की करून पहा😊
Good afternoon tai
Hello Sarita, very nice recipe n tips also. But is it ok if not use malai? Also is it ok to use dry coconut (सुकं खोबरं) and jaggery?
खूपच सुंदर आहे ताई
सुकं खोबरं वापरल तर चालेल का?
हो चालेल
धन्यवाद😊
Yummy❤😊
Gul use kela tr chalel ka??
एकदम छानच मोदक झाले ..
लहान मुलांना खूपच आवडतील ...
👌👌👌👌👌
खूप धन्यवाद
नक्की करून पहा
1 number sugrun❤❤
खूपच छान मोदक❤...साखरेऐवजी गुळ घातला तर चालेल का??
Nice ❤
Yummy
Mi nakki try karel❤