तळणीचे मोदक|" पाकळ्या "न पाडता साचा न वापरता" कळीदार " मोदक बनवण्याची सोपी पद्धत|talanichemodak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- तांदळाचे पीठ न वापरता न फाटता न तुटता बनवा तांदुळाचे उकडीचे मोदक !
मोदकाला सुबकळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत !
रेसिपी पाहण्यासाठी खाली👇 दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
• तांदुळाचे " पीठ " न वा...
पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा रेशनच्या तांदळाचे न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे उकडीचे मोदक👇
• रेशनच्या तांदळाचे मोदक...
साहित्य व प्रमाण
एक वाटी बारीक रवा
एक वाटी मैदा
चवीपुरते मीठ
पोहे खाण्याच्या चमच्याने चार चमचे साजूक तूप (मोहनासाठी)
पाव वाटी पाणी
सारणाचे साहित्य
दोन वाट्या ओल्या खोबऱ्याचा चव
एक वाटी बारीक चिरलेला गूळ
पाव चमचा वेलची जायफळ पावडर चवीपुरतं मीठ
एक चमचा साजूक तूप
अर्धा चमचा खसखस
#priyaskitchen
#talanichemodak
#तळणीचेमोदक
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#ganeshchturthispecilrecipe
#talanichrmodakrecipeinmarathi
#kalyanpadatakalidarmodak
#binasachakalyanpadatakalidarmodak
#modakrecipe
#gavachyapithachetalanichemodak
सोपी पद्धत असली तरी प्रॅक्टिस हवीच.
तुम्ही सुगरण आहात.. कळ्या मोदका ला मस्त पडल्या. तुमचा आवाज बारीक, सर्दी झाली असा येतो
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
एकदम भारी मोदक बनवायला सुरुवात कधी केली आणि मोदक कधी तयार झाले ते पण नाही कळलं 😊 खूप छान 🙏
खरंच खूप सोपी आणि छान रेसिपी आहे......आज मी नक्की करणार आहे हे मोदक......😊❤
खूप छान. . सुबक मोदक केलेत वेगळ्या पध्दतीने. खूपच छान पध्दत. धन्यवाद.
Khup sunder छान सोपी पद्धत आहे
खूप छान अप्रतिम सुंदर मोदक.
कळी पाडण्याची पद्धत खूप छान आहे
प्रिया ताई खूप छान मोदक झाले सगळे सांगितलेले माप वगैरे घेऊन टिप्स खूपच छान आहे आम्ही सुद्धा हे मोदक बनवून पाहूया छान धन्यवाद
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार सुनिताताई🙏😊❤️💐
Kali padnyachi khoop chan v sopi paddhat sagitali tai danyvad.
Khup chhan agadi sopi padhdt sagitalya baddal dhanyawad.
खूपच छान पाकळ्या पडल्या आहेत मोदकाला.रेसिपीज तुमच्या खूप छान असतात.आणि छान समजावून सांगता.आपले खूप खूप आभार.🎉
नेहमी प्रमाणेच अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Nice and novel idea
Very nice your method of modak and your speech is also sweat
Khup chan modak Priya great.
Khup chhan paddhat mam❤🎉खुप धन्यवाद
Khupach chhan soppi paddhat sangitali thanks
खूपच सुंदर झाले आहेत
Modek chi hi recipe chan vatli❤thank you🙏
नमस्कार खूप उपयोगी मार्गदर्शक नव्या पिढीला गरज आहे.शुभेच्छा.
खूप च छान रेसिपी कळ्या तर सुंदर पडल्या आहेत
कळी पाडायची पद्धत खूप च छान आवडली
मला तुमची मोदक बनवण्याची पद्धत खूपच आवडली...धन्यवाद
Tai... Me atacatach tumche he recepie baghun modak kele... Khub utkrusth modak zhale... Ekdum khuskhushit ane kanik cha praman pan agadhi barobar... Exact 21modak zhalet👌🏻😊😊. Thank you for the recepie
Khup chan ritine sangtes thanks
कळी पाडायची सोपी पद्धत खूपच छान आहे
खूपच सुंदर दाखवलेत मोदक धन्यवाद
मी खुप रेसिपीज बघितल्या पण बरेच लोक त्यात जेव्हढ नारळ तेवढच रवा आणी गुळा ऐवजी साखर घालतात मला ती रेसिपी अजिबात आवडली नाही पण तुमची रेसिपी मनाला खूप भावली मी पण असेच करते खुप छान ❤
खूप छान खूप छान तळणीचे मोदक छान झाले आहे सोपी करण्याची पद्धत खूप छान सांगितले आहे धन्यवाद प्रिया.....
खुप छान अगदी सोपी पद्धत
Khup chan paddhat sangitli modkachi
Tumhi sarva goshti sunder detail sangata you are best. Khup sunder 👌👌👌👌
खूपच छान मोदक धन्यवाद प्रिया ताई ❤
खूप छान तळलेले मोदक receipy
खरंच खूपच छान 👍🏼👍🏼
Khup chhan veraety.Thank you.
कळी पाडायची सोपी पद्धत खुप छान 👌👌
मस्तच खूपच छान झाले आहे मोदक
वाह, एकदम मस्तच, पण उकडीच्या मोदक साठी पण ही ट्रिक लागु पडेल का
खूप छान nice strick
कळ्या पाडायची पद्धत खूप छान आणि सोपी दाखवली आहे मला पण नीट कळ्या पाडायला जमत नाहीत मी ही पद्धत नक्की ट्राय करेन 😊😊
खूप खूप धन्यवाद संगीता ताई नक्की करून पहा🙏🙏🤝💐
Tai tumchi prtyak recipie khupch chan asti.last year tumhi tandalache pitha che modak khupch chan jhale hote...tumhi khup efforts gheta prtyak recipie sathi...Excellent recipie 👌👌
Kali padayachi chhan padghat ahe mam
Mi banvle.Tumchyasarkhe kalidar modak jamle nahi pan pahilyach veli banvle tarihi chan jhale thank you tai
Khoopach sahaj aanee Soondar Paddhat! Protsaahit karanari aahae Agadi Pratham Modak banawanyaar asalaelyaa Vyakitaahi sopee waatael hee paddhat.
Dhanyawad!❤😊 ( USA)
❤
खूप छान
kupch sundar
मस्त आहे कळी पाडायची कल्पना ❤❤
छान कळी पाडायची पद्धत आहे .नक्की करून पाहू.
खूपचं छान पद्धत आहे❤❤
Khupch chan
Khup chan klya padnyachi padhat
Kharach khup soppi paddhat sangitali khup khup thank you 💯💯🙏🙏
Khup chan mahiti milali tai
कळ्यांची ट्रिक फारच उपयोगी
कळी पाडण्याची पध्दत युनिक वाटली.मस्त
खूप छान पध्दत आहे
Khupach Chan explain mam
मोदक खूपच छान दिसत आहेत
खूप छान मोदक आहे ❤
रेसिपी खूप सुंदर आवडली प्रिया किती छान रेसिपी समजून सांगतेस तूझ्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात धन्यवाद प्रिया आभारी आहे
धन्यवाद ताई नक्की करून पहा.🙏🙏💐💐
Thanks Tai khup khup chhan aahe recipe mala tam fugalelya madyacha god shankar pali recipe waticha pramanat naki dakhwa
आवाज गोड आहे तुमचा 👍
Waa!! Navin style ne kalidar modak.mast
Surekh kelet modak.kalya mast padlyet.👌👌👌👌👌
खूपच सुंदर ❤
Khupach chhan padhat vaatli
छान टीप्स दील्या ताई धन्यवाद नक्की करून पाहणार 🎉🎉
कळ्या खूपच छान
इतके सुंदर explaination देता प्रिया ताई तुम्ही 👌🏻👌🏻 आणि सोपी पद्धत आणि proportions अचूक देता ...किती सोप्पं करून दाखवलंय ...मोदक आणि त्याचा आकार आणि texture , crispy layer , किती परफेक्ट दाखवलंय 👌🏻👌🏻 मी नक्की करून पाहणार 😊😊 thank you tai , 💐
मनापासून धन्यवाद🙏🙏💐
V nice simple but sweet
Apratim. Thks tai
Khup Chan information thanks
कळ्या पाडण्याची पद्धत आवडली
खूपच सुंदर
Mast recipe khup soppi paddhat dakhawali
खुप छान मोदक आहे
तुमच्या रेसिपीस सगळ्यात सोप्या आणि तरीही उत्कृष्ट असतात ❤
खूपच छान आहे
वा! खुपच छान पद्धत!👌👌👏👏
खुप छान पद्धत 👌👌
अप्रतिम
khupch chhan tayi....
Kiti chan so easy way to make
Mast kalya padalya❤❤
खूप छान पध्दतीने मोदक दाखवले.
Khupach chhan madam
खूप छान.
Khup sundar
खरंच सुगरण आ हेस
Hello madam khupacha chan
Priya khupach chan
सुन्दर आहेत 😊
Khop chan modak
Very nice I made Priya tai ❤️
कडाई छान आहे. कितीची आहे
मैद्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरून बनवले तर चालेल का???...
Mast recipe! Kalya mast zalya! Mast idea 👌👌
Khup chaan Tai