तुमच्या सारख्या संताच्य कृपा मुळे आज विश्वातील परमार्थाची कदर आहे मनाला आनंद देणारा क्षण म्हणजे नामस्मरण गोड शब्दाचा अर्थ काय ते परमार्थ करणाऱ्या लोकांना विचारा आज सर्व सुखाचा मार्ग म्हणजे हा क्षण माझ्या विठलाची कृपा अशीच राहूदे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
खर सांगू का तूमच गायन एैकतांना घरातअसून असाभास होतो की आपन एकांतात ठराविक ऊंचिवर हरवलेलो आहे.....शब्द नाही मा झ्याकडे....ईच्छा एवढी आश्या महात्याच्या सानिध्यात काहीकाळ आयूष्य जगायला मिळावे..👏👏👏
कायच करा हो दादांच्या आवाजाला?? काय कानाने ऐकावे की, ह्रदयात साठहून ठेवावे?? अप्रतीम गायन. सर्वचजण भक्तिभाव श्रोते दादाला भारत रत्न पुरस्कार मिळे पर्यंत कोन्ही ही थांबू नका हो हीच विनंती 🙏🙏
महाराज aushyat एकदातरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार शब्द नाहीत वो बोलायला तुमच्या ह्या कीर्तन चाली आणि मंत्र मुग्ध करणारा सुंदर तुमचा आवाजाला राम कृष्ण हरी माऊली
दादा मी मी अ प्ले कीर्तन भजन आनंद 8 महीना पासून रोज दिवसात ऊन 3 वे लाइक तो मला खूप आवडते मी पहाटे 3:00 बजे पासून भजन व कीर्तन रोजा एक तो तुम्ही मला या फोन नंबर चर्चा करू शकता का मी vanprasth aashram vrat ghetale aahe kripya English ki mistake Madhya jhali aapan majha Shri phone number kyon majhyashi bolu Satta ka Jay Shri Ram Jay Gau Mata Jay gobar mala gay Sathi pravachan थे वायएचए मी संपूर्ण व्यापार सोडून गाई जबल रहा तो पर अपन मौला hi योग्य मार्गदर्शन करुणा मां झांसी संपर्क करो ना सहकार्य करावे डिटेल मोबाइल व र
🙏🙏महाराज आवाज अति सुदंर आहे जय हरी माऊली

अतिशय सुंदर सहज शुद्ध शब्द आणि आवाजाला तर तोडच नाही अतिशय गोड अभंग ही सुंदर चाल पण सुंदर आहे पण
नमस्कार दादा
भाग्यवंत घरी भजन कीर्तन. अमच भाग्य .आम्हाला बाबांच दर्शन झाल . राम कृष्ण हरी
अप्रतिम...... 🌹🌹🌹
महाराज...... शब्दच... नाही..
पांडुरंग परमात्मा ची.. अशीच कृपा असावी...
दादा , ऐकतच रहावे असा आवाज आहे तुमचा ।
ईश्वराची कृपा झाली तर नक्कीच तुम्हाला एकदा तरी भेटेन 🙏🙏🙏
वाणी प्रतेकाला आहे परंतु आपण मुखातुन शब्ध काढावा अन शाक्षात चल चित्र दिसावं राम कृष्ण हरी दादाश्री ,,,,,,🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम गायन. अमाप उर्जा. अगाध ज्ञान. एकदा प्रतक्ष्य भेटीचा योग या वा हिच इच्छा. राम कृष्ण हरी दादा. 🙏🙏
दादा, सांष्टाग दंडवत तुम्हाला 🙏🏻🙏🏻 💐अतिशय सुंदर... ईश्वरी अंशाची अनुभूती
साक्षात विवेकानंद स्वामी काय बोलु निशब्द असे गायन कोठेच साक्षात ज्ञानोबाराय गात आहेत असा भास होत आहे
IIश्री गुरुदेव दत्तII
मला जे बोलयचे ते मी शब्दत सांगू शकत नाही तुमच्या चाली ऐकून माझ्या जीवनाचे सार्थक झाले
जय जय रामकृष्ण हरी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कायच करा हो दादांच्या आवाजाला?? काय कानाने ऐकावे की, ह्रदयात साठहून ठेवावे?? अप्रतीम गायन. सर्वचजण भक्तिभाव श्रोते दादाला भारत रत्न पुरस्कार मिळे पर्यंत कोन्ही ही थांबू नका हो हीच विनंती 🙏🙏
महाराज aushyat एकदातरी तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार शब्द नाहीत वो बोलायला तुमच्या ह्या कीर्तन चाली आणि मंत्र मुग्ध करणारा सुंदर तुमचा आवाजाला राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏
🙏🙏🙏
@@chandrakantgole2306 and jh
बहुत सुकृताची जोडी म्हणुनी विठल आवडी
दादा अप्रतिम गायन आहे मन प्रसन्न होते आणि स्वताचा विसर पडतो आपले प्रत्यक्ष दर्शन व्हावे हीच आशा 🙏जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान चाल आहे अति सुंदर आहे
शत शत प्रणाम 🙏🙏 साक्षात डोळ्यात अश्रू आणून प्रत्यक्ष पांडुंरंगाची भेट घडवून आणता आपण 🙏🙏
अतिशय गोडवा असणारा आवाज. दादा साष्टांग नमस्कार. 🙏
खुप सुंदर दादा राम कृष्ण हरी ऐकत राहावे अशी वाणी मनाला शाति मिळते आपले दर्शन होवे अशी पांडुरंग चरनि प्रार्थना करत़ो
🙏🙏🙏🙏प्रणाम बाबा
अप्रतिम आहे
राम कृष्ण हरी दादा महाराज
महाराज 1 no कीर्तन झाले आहे.......
Maharaj tumche kaka da artri khup chan ahed
Hari Jai jai ram ❤ram krishna hari
फक्त तुमचंच कीर्तन ऐकावे असे वाटते दादा! चाल सुंदर असते👌
👌👌🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏राम कृष्ण हरी महाराज 🙏
राम कृष्ण हरी माऊली
खुप गोड भावपुर्ण गाता दादा तुम्ही।।शास्रीय संगीताचे खुप छान ज्ञान आहे तुमचे ।।🙏🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏
Unbelievable...nice...khup goad..❤❤
🌹🙏Ram Krishna Hari 🌹
माऊली
अतिशय सुंदर
Jay Hari Vitthal
अप्रतिम गायन दादा👌🙏🚩
Ram krushn hari
खूप आनंद मिळतो तुमच्या गायनानी आणि देह भा न विसरुन जातो देवा
राम कृष्ण हरी माऊली . खूपच् सुंदर चाल झाली दादा
खुप छान गुरुजी आवाज जय हरी
लेय गोड
Khoopach.ati.sundar.maharaj.
जय.जय.राम कुष्ण हरी 👏
माऊली तुमचे कीर्तन सुरवातीला ऐकले तेंव्हापासून रोज रात्री एकतरी कीर्तन ऐकुनच झोप येते तुमची वानी म्हनजे प्रत्येक्ष पांडुरंग आपणास ऊदंड आयुष्य मिळो रामकृष्ण हरी ,,
kupch Chan maharaj
Mauli Charan sparsh
Ram krishna haree maulee
👏👏👏👌👌👌🙏
अदभूत महाराज तुमच्या गायनत् प्रत्यक्ष ब्रम्हाची अनुभूती होती आदरभूत🙏🙏🚩🚩🚩🚩
खुप छान गायन आवाज खुप छान
खूपच सुंदर तुमचा आवाज आहे तुमचे कीर्तन ऐकून प्रसन्न वाटते
🙏🏼🙏🏼🙏🏼 दादा महाराज
Ram krishna hari
Great 👍
❣❣❣❣❣❣❣❣
ऊतम
🙏🙏👌👌
याला म्हणतात धारकरी बाज
दादा महाराज कथी भेट होईल
फोन नंबर मिळेल का
वसंतगडकर ऑफिशनल युटूब चैनल वर आहे,
दादा मी मी अ प्ले कीर्तन भजन आनंद 8 महीना पासून रोज दिवसात ऊन 3 वे लाइक तो मला खूप आवडते मी पहाटे 3:00 बजे पासून भजन व कीर्तन रोजा एक तो तुम्ही मला या फोन नंबर चर्चा करू शकता का मी vanprasth aashram vrat ghetale aahe kripya English ki mistake Madhya jhali aapan majha Shri phone number kyon majhyashi bolu Satta ka Jay Shri Ram Jay Gau Mata Jay gobar mala gay Sathi pravachan थे वायएचए मी संपूर्ण व्यापार सोडून गाई जबल रहा तो पर अपन मौला hi योग्य मार्गदर्शन करुणा मां झांसी संपर्क करो ना सहकार्य करावे डिटेल मोबाइल व र
Ram.krushna Hari maharaj
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
खूप छान चाल आहे 🙏🙏
Jay Jay Ram krishna Hare
अप्रतिम .
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हरी
Ram.krushna Hari maharaj
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली🙏
Ramkrishna hari
राम कृष्ण हरी माऊली