गायनसम्राट पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी गायलेली सर्व गाणी | स्वराज्य

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 730

  • @संतोषपाटील-ग8घ
    @संतोषपाटील-ग8घ 2 ปีที่แล้ว +4

    धन्य ते माता पिता की त्याना तुमच्या सारखा पुत्र रत्न प्राप्त झाला एवढा सुंदर कंठ आहे की त्यातुन एनारा एक एक शब्द मनाला वेड लावणारा आहे तुमचे यू टूब चे सगले किर्तन,किर्तना च्या चाली पाहते मी मन प्रसन्न होऊन जाते तुम्हाला एक नाही तर असे 1000
    लाइक दिले तरी ते कमीच आहेत धन्य तुम्ही आणि धन्य तुमचा तो गोड मंजुल आवाज 👌🙏 माऊली पांडूरंग, राम कृष्ण हरी दादा महाराज

    • @kareenabankar8261
      @kareenabankar8261 2 ปีที่แล้ว +2

      😭😭😎❤️

    • @ajitzinjade8437
      @ajitzinjade8437 7 หลายเดือนก่อน

      GM p

    • @sanjivanikotkar9135
      @sanjivanikotkar9135 5 หลายเดือนก่อน

      ​@@kareenabankar8261qawaaaaawaaawaaaawwaaaawwaqqqqwwwwwwwwwwwww1q1 हे

  • @namratapatil4275
    @namratapatil4275 3 ปีที่แล้ว +23

    खुपचं सुंदर आवाज आहे महाराज जेव्हा ऐकते ना तेव्हा हुदयाचे कान करून ऐकते असं वाटतं ऐकतच रहावं धन्य आहोत कि तुमच्या सारखी संत मंडळी आपल्या महाराष्ट्राला लाभली

  • @vinayakpokharkar1487
    @vinayakpokharkar1487 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आवाज आहे महाराज राम कृष्ण हरी

  • @sagarkote7882
    @sagarkote7882 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,कधीच कंटाळा येणार नाही

  • @sudarshanwanve3148
    @sudarshanwanve3148 2 ปีที่แล้ว +1

    पाडुरंगाने खुप गोड आवाज दिला महाराज

  • @kiransuryawanshi4252
    @kiransuryawanshi4252 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आवाज आहे अंगावर काटा येतो

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव काढले लईच भारी माऊली भाऊ अप्रतिम आहे तुम्ही आजच्या काळात असे आवाज ऐकायला येत नाही

  • @swapnilbhavarkar4430
    @swapnilbhavarkar4430 2 ปีที่แล้ว +1

    काय म्हणावं महाराज खरंच खूप खूप छान मनाला लागलं खरंच खूप छान 🚩🚩🚩🥰🥰

  • @sagarkhandagale5391
    @sagarkhandagale5391 2 ปีที่แล้ว +4

    सर तुमचा आवजा खूप छान आहे

  • @amolpatilpawar1920
    @amolpatilpawar1920 2 ปีที่แล้ว +1

    महाराज मला तुमचा आवाज खूप आवडतो

  • @AkS-bv9iz
    @AkS-bv9iz 2 ปีที่แล้ว +1

    खूप गोड आवाज आहे महाराज तल्लीन झालो मी कीर्तन ऐकून

  • @vitthalgodse69
    @vitthalgodse69 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज तितकाच गोड सुद्धा

  • @nishikantlengare7072
    @nishikantlengare7072 2 ปีที่แล้ว +6

    धन्य माता पिता महाराज काय रत्न दिलं महाराष्ट्राला खुप छान आवाज आहे मंत्रमुग्ध होऊन गेले

  • @ArvindAjage
    @ArvindAjage ปีที่แล้ว +1

    1नंबर आवाज❤❤

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 2 ปีที่แล้ว +1

    Jai Hari dada🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌🥳👌👌👌👌🥳👌👌🥰🥰🥰🥰😊😊😊😊😊👏👏👏👏🚩🚩

  • @kuntikatighade3535
    @kuntikatighade3535 2 ปีที่แล้ว +1

    उगीचच नाहीत म्हणत महाराजांना आवाजाचे जादुगार. महाराजांचा आवाज खुपच छान आहे .आम्ही तुमची यूटुब वरील सर्व किर्तने ऐकली आहेत खरच खूप छान आहेत राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatpathave5691
    @bharatpathave5691 ปีที่แล้ว +1

    खरच खुपच सुंदर गायन जय हरी

  • @AkS-bv9iz
    @AkS-bv9iz 2 ปีที่แล้ว +1

    हरी ओम नमः शिवाय हरी ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय

  • @bhagwatvairal7410
    @bhagwatvairal7410 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan Awaaz aahe Maharaj

  • @ranjanasanap6038
    @ranjanasanap6038 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आवाज महाराज सारखी

  • @sopansawant7291
    @sopansawant7291 2 ปีที่แล้ว +1

    🚩🙏राम कृष्ण हरी🙏🚩

  • @radherathodkothari5260
    @radherathodkothari5260 2 ปีที่แล้ว +17

    खूपच सुंदर असे भाव वेक्त करणारा भजन आहे मन प्रसन्न होऊन जाते महाराज अपले कीर्तन एकलेकी... हरी ओम मावली 🙏🙏🙏🙏🙏

  • @kadamhanmantbalaji6467
    @kadamhanmantbalaji6467 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम महाराज महाराष्ट्राची शान पुरोषतंम महाराज

  • @SharadPadghan-ro3jx
    @SharadPadghan-ro3jx ปีที่แล้ว +3

    *काय सुन्दर आवज आहे महाराज💯❤🙏*

  • @bharatmasawale1802
    @bharatmasawale1802 ปีที่แล้ว +1

    Good. Kirtan जय. हरी. महाराज

  • @sudarshanwanve3148
    @sudarshanwanve3148 2 ปีที่แล้ว +1

    मला खूप खूप आवडलं खुप गोड आवाज आहे महाराज

  • @gorakshagadhave8668
    @gorakshagadhave8668 ปีที่แล้ว +1

    माऊली खुप सुंदर

  • @chhayapawar1486
    @chhayapawar1486 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हारी🙏🙏🙏

  • @nitinjagtap8292
    @nitinjagtap8292 ปีที่แล้ว +1

    खूप छान आवाज आहे महाराज

  • @mahendrakamble1559
    @mahendrakamble1559 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी....

  • @shendgepatil..............8054
    @shendgepatil..............8054 3 ปีที่แล้ว +10

    ईश्वरीय देणगी गायन,सूर,ताल,लय,वादक यांचा अप्रतिम संगम !💐💐👌👌👌अप्रतिम 👌👌मंत्रमुग्ध करणारा आपला आवाज खूपच छान महाराज !👌👌💐💐💐💐

  • @shreyadoifode1608
    @shreyadoifode1608 ปีที่แล้ว +1

    Atishay Sundar Awaaz a man Prasanna Jale

  • @kundliktekale7917
    @kundliktekale7917 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम आवाज रामकृष्ण हरी माऊली, ह भ प टेकाळे महाराज बरटाळा

  • @sbg9999
    @sbg9999 3 ปีที่แล้ว +8

    👌 👌 छान हभप पुरुषोत्तम महाजन खरोखर 200 यूट्युबवर कार्यक्रम बघीतले फार सुंदर आणि छान 👌 👌 👌 💐🙏🙏

  • @sarikaguldagad9722
    @sarikaguldagad9722 2 ปีที่แล้ว

    तुमच किर्तन ऐकल की महाराज खूप समाधान मिळत.परमेश्वराने खूप गोड आवाज देणगी दिला आहे.

  • @narayankhatik5018
    @narayankhatik5018 4 ปีที่แล้ว +16

    🙏आवाजात जादु आहे महाराज 🙏जय हरी🙏🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌☝️☝️👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @vijaykarbhal7618
    @vijaykarbhal7618 4 ปีที่แล้ว +23

    महाराज आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध झालो.

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 2 ปีที่แล้ว +3

    फार छान आवाज आहे महाराज आसे वाटते किती आयकावे तरी आकतच राहावे जयहो महाराज काय आवाज आहे जय हारी महाराज

  • @rupadavkhar5930
    @rupadavkhar5930 4 ปีที่แล้ว +76

    मला खूप खूप आवडलं महाराज एकदा तरी आमच्या गावात आणणारच नक्की आणणार खुप गोड आवाज आहे महाराज खरंच बप्पाने तुम्हाला किती छान आवाज दिला आहे ना

    • @amoldhumali4398
      @amoldhumali4398 3 ปีที่แล้ว +4

      महाराजांचा नंबर कसा मिळेल
      मलाही एकदा कार्यक्रम आणायचा आहे
      रत्नागिरी

    • @narayanzalte9621
      @narayanzalte9621 3 ปีที่แล้ว +3

      Nice

    • @sunitagambhire8763
      @sunitagambhire8763 3 ปีที่แล้ว +6

      महाराजतुझ्या आईच्या पोटी आले असं तर ती आई किती भाग्यवान आणि महाराज तुम्ही पण किती भाग्यवान आहे पुत्र असावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा महाराज कोटी कोटी प्रणाम

    • @somrajsadgir6132
      @somrajsadgir6132 2 ปีที่แล้ว +1

      इंकikoqoooiiqii

    • @kishorsherkar8986
      @kishorsherkar8986 2 ปีที่แล้ว

      @@amoldhumali4398 h

  • @pushpalatagarse6755
    @pushpalatagarse6755 2 ปีที่แล้ว

    ऐकून वेडच लागतं दैवी देणगी दिली आहे महाराज तुम्हाला तुम्ही असंच लोकांचं मनोरंजन करा दिर्घायुष्य लाभो हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना आहे

  • @gaurav4773
    @gaurav4773 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत प्रणाम महाराज

  • @vitthalmote3317
    @vitthalmote3317 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कीर्तन भजन आहे मन प्रसन्न होऊन महाराज हरी ओम मावली जय जय श्री कृष्णा🙏🏻🙏🏻👍👍👍👍👌👌👌👌💐💐🌺🌺🚩🚩

  • @anujogi2961
    @anujogi2961 3 ปีที่แล้ว

    महाराज कुठल्या हिरो ने नाही तर तुमच्या आवाजाने एम्प्रेस होते मी

  • @pratikmore3767
    @pratikmore3767 4 ปีที่แล้ว +18

    तुमचं किर्तन ऐकल की मन प्रसन्न होत ..खरंच...☺️☺️☺️☺️😊😊😊😊

  • @dattraychavan6341
    @dattraychavan6341 2 ปีที่แล้ว +3

    काय आवाज आहे महाराज १ च नंबर सलाम आहे तुमच्या आवाजाला

  • @IMC_business_official_789
    @IMC_business_official_789 2 ปีที่แล้ว +2

    आवाजाचे जादूगार आहात महाराज तुम्ही 👍

  • @jivanchavan8273
    @jivanchavan8273 2 ปีที่แล้ว +1

    माऊली तुमचे आवाज खूप सुंदर आहे 🙏🙏

  • @vinayakpatil739
    @vinayakpatil739 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्णा हरी
    कीर्तन ऐकल्यावर जीवनातील सर्व
    सुख: दुख: विसरून कीर्तन ऐकतच
    रहावे व सदा देवाचे नामस्मरण करावे
    असे वाटते
    :

  • @saurabhgore2427
    @saurabhgore2427 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवाज आहे

  • @jalindershinde4348
    @jalindershinde4348 2 ปีที่แล้ว +1

    अति उत्तम आणि सुंदर गायन आदरणीय श्री ह.प.पुरषोत्तम महाराजी.

  • @pravinshelake1117
    @pravinshelake1117 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आवाजाची झलक दाखवली महाराज खुप छान असा आवाज मिळावा हिचं भगवंतांची लिला 🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshnichit1350
    @santoshnichit1350 3 ปีที่แล้ว +5

    आवाजातला गोडवा भारदस्तपणा आवडला. मनाला वेड लावले आवाजाने 👍👍👍

  • @manojbhor5955
    @manojbhor5955 3 ปีที่แล้ว +6

    महाराज धन्य झालो महाराष्ट्र वारकरी सांप्रदायाची शान आहात तुम्ही!

  • @mauli0621
    @mauli0621 2 ปีที่แล้ว +4

    खूप गोड गायन माऊली..🚩❤️🙏👍

  • @ranjana7151
    @ranjana7151 4 ปีที่แล้ว +16

    पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा आवाज खूप छान आहे ❤️❤️❤️❤️महाराज आवाजाचे जादूगर, बादशहा आणि स्वर रत्न, स्वर अलंकार, गायन सम्राट, गाण कोकिळा, आवाजाचे महामेरू, आहे मला महाराजांचा आवाज आणि कीर्तन खूप आवडतात महाराजांना नमस्कार 🙏🙏🙏🙏महाराजांचे पुर्ण कीर्तन ऐकल्या शिवाय मन भरत नाही 😊😊😊एकच नंबर महाराज 👌👌👌👌सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @narayanpawar1781
      @narayanpawar1781 4 ปีที่แล้ว

      🙏🙏🌷🌷👌👌🚩🚩

    • @SUBHASHYADAV-sy7gv
      @SUBHASHYADAV-sy7gv 4 ปีที่แล้ว

      Very nice a

    • @dattupatil2016
      @dattupatil2016 4 ปีที่แล้ว

      महाराजांचा मोबाईल नंबर आहे का कोणाकडे

  • @bharatmoremore1751
    @bharatmoremore1751 3 ปีที่แล้ว +1

    जादूगार ही पदवी तुमाला खरच सोबती अप्रतीम आवाज

  • @RahulPadwal-d7v
    @RahulPadwal-d7v ปีที่แล้ว +1

    Kup sunder maharg

  • @easypeasygamer1937
    @easypeasygamer1937 2 ปีที่แล้ว +6

    मन प्रसन्न करणारे आहे खरोखर अप्रतिम आवाज किती ही दुःख असले कि हे ऐकले कि दुःख विसरून जाते. 👏🚩🚩🚩🚩

  • @abhijeetshinde6706
    @abhijeetshinde6706 2 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम आवाज आहे 👍👏👌👌

  • @vikasseme952
    @vikasseme952 3 ปีที่แล้ว +1

    आवाज ऐकून मन मोकळं झालं महाराज 👌👌👌👌👌👌 खूप छान वाटल जय हरी माऊली

  • @dattamundhe0412
    @dattamundhe0412 2 ปีที่แล้ว +1

    आवाजाला challenge नाही महाराज 🙏 जय हरी 🙏
    🙌ज्ञानोबा तुकाराम🙏

  • @ganeshjadhav530
    @ganeshjadhav530 2 ปีที่แล้ว +1

    वारकरी संप्रदायातील सर्वात कट्टर महार ज 🔥🔥🔥

  • @vidya_s_fashion__1350
    @vidya_s_fashion__1350 3 ปีที่แล้ว +4

    कोण इथे माझ्यासारखे 18 वर्षाची मुलगी आहे ........?

    • @d.g.7525
      @d.g.7525 8 หลายเดือนก่อน

      Hii WhatsApp number plz

  • @rameshkhinde5694
    @rameshkhinde5694 4 ปีที่แล้ว +12

    सर्वगुणसंपन्न रत्न अवतरले पृथ्वी वर.छान🙏🙏

  • @shreyashlahane1872
    @shreyashlahane1872 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan maharaj

  • @manishadhobale7490
    @manishadhobale7490 4 ปีที่แล้ว +70

    ह.भ.प. पाटील महाराजांना पांडुरंगाने खुप अमूल्य भेट दिली आहे. पांडुरंगाचे गुण गाण्यासाठी गोड आवाज दिलाय . धन्य आहेत ते मायबाप खरोखर आवाजाचे जादुगार च आहेत

  • @sureshrajguru9820
    @sureshrajguru9820 2 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर आवाज

  • @pragatibhise3514
    @pragatibhise3514 2 ปีที่แล้ว +1

    Maharajacha avaj khup God ahe

  • @govindshindalkar1028
    @govindshindalkar1028 4 ปีที่แล้ว +1

    महाराज तुमचे कीर्तन एैकत आसलो की आंगावर सहारे येतात खरच खूप खूप छान

  • @ranjana7151
    @ranjana7151 4 ปีที่แล้ว +15

    ये मन बडा चंचल हे कैसे तेरा भजन करू 💐💐💐जित ना इ से सम जाऊ उत ना ही मच ल जाता हे 💐💐

  • @jayashrimukund1779
    @jayashrimukund1779 4 ปีที่แล้ว +15

    खरंच खूप मनभावन आवाज आहे महाराजांचा

    • @vishnugawarepatil5289
      @vishnugawarepatil5289 3 ปีที่แล้ว

      पुरुषोत्तम पाटील महाराज खूप छान आवाज महाराज

  • @geetakhutwad1068
    @geetakhutwad1068 4 ปีที่แล้ว +2

    Tumche kirtn live bagayche ikaychi khup echa ahe tumcha avaj aprtim ahe maharj 🙏🙏🙏Jay hari Mauli 🙏🙏

  • @sumeetchaudhari1664
    @sumeetchaudhari1664 2 ปีที่แล้ว +1

    महाराज्यांच्या फोन असेल तर comment करा🙏🙏

  • @govindavgune6288
    @govindavgune6288 3 ปีที่แล้ว +42

    खुप सुंदर आवाज आहे महाराजांचा, ऐकताना सर्व दुख विसरून जातो

  • @RekhaGavali-qe7yd
    @RekhaGavali-qe7yd 6 หลายเดือนก่อน +1

    Dada khupchan àavaj

  • @virajbochare5740
    @virajbochare5740 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी माहाराज खूप खूप छान आहे
    क्षण भर दुःख विसरून गेलो महाराज

  • @bhagwatbhutekar7788
    @bhagwatbhutekar7788 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गायन करता महाराज तुम्ही तुमच्या आवाजात जादू आहे

  • @ishwarmore6538
    @ishwarmore6538 4 ปีที่แล้ว +15

    👏👏माऊली तूमच्या आवाजात एक सुंदर अभंग भैरवी चालित ऐकवा सा
    वाटते 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @sopanbodke8068
      @sopanbodke8068 3 ปีที่แล้ว

      खूप छान आवाज आहे तुमचा महाराज

  • @satishkulkarni6538
    @satishkulkarni6538 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आवाज

  • @ranjana7151
    @ranjana7151 4 ปีที่แล้ว +39

    ऐक रे मना तुझ्या स्वहित च्या खुणा पंढरी चा राणा मना माझी स्मरा वा 💯💯💯💯💯💯💯💯

    • @prafulchamat8116
      @prafulchamat8116 4 ปีที่แล้ว +1

      Nice kirtan

    • @ashokkale9555
      @ashokkale9555 4 ปีที่แล้ว +2

      Ranjana Chavan join

    • @rekhamundhe4344
      @rekhamundhe4344 3 ปีที่แล้ว

      खूप छान आवाज आहे माणूस कधी रडत तर हसत सगळं दुःख विसरून जात खास करून ते गायन आई माझी मायेचा sagr👌👌👍

  • @ashwinimaske7771
    @ashwinimaske7771 2 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली काय आवाज आहे,

  • @vaishaligorgal3363
    @vaishaligorgal3363 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आवाज राम कृ हरी

  • @vitthalkadam6385
    @vitthalkadam6385 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान आवाज आहे👌👌👌 🙏🙏

  • @radhapathade1330
    @radhapathade1330 2 ปีที่แล้ว +1

    Va mharaj khup god aavaj आहे o तुमचा nice💃💃💃💃💃💃💃💃🙏👏👏👏👏💃💃

  • @surekhakhadkar9164
    @surekhakhadkar9164 3 ปีที่แล้ว +1

    Awaj 1 no.ahe aikun Khush zali

  • @satishsawant1954
    @satishsawant1954 2 ปีที่แล้ว +1

    गोड आवाज आहे महाराज सर्व दुःख चिंता विसरलो

  • @mangalathare8679
    @mangalathare8679 4 ปีที่แล้ว +36

    पुरुषोत्तम महाराज तुम्ही गायक व्हायला पाहिजे . किती आवाज सुंदर आहे .

  • @rathodnilesh2743
    @rathodnilesh2743 2 ปีที่แล้ว

    अती उत्तम महाराज आवाज 1नंबर महाराज

  • @dattatraythorat7109
    @dattatraythorat7109 4 ปีที่แล้ว +1

    खुप खुप छान वारकरी संप्रदायाचा दागिना आहात 🚩🚩🙏🙏🚩🚩

  • @pranavrasal634
    @pranavrasal634 4 ปีที่แล้ว +19

    जय हरी महाराज खूपच सुंदर आवाज 🙏🙏🙏🙏🙏☪

  • @dnyaneshwarchandanshiv3042
    @dnyaneshwarchandanshiv3042 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan

  • @gajananpanchalnarangal4476
    @gajananpanchalnarangal4476 3 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आवाज ऐकू न धन्य झालोय महराज

  • @Jay.shree.dadaji-1008
    @Jay.shree.dadaji-1008 3 ปีที่แล้ว

    संसाराच्या नावे घालुनिया शून्य वाढता या पुण्य धर्म केला...❤️🙏

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 3 ปีที่แล้ว

    सप्रेम नमस्कार....महाराज 🙏🙏🌷🙏🙏🌷

  • @dattachaure7113
    @dattachaure7113 4 ปีที่แล้ว +38

    महाराज तुम्ही वारकरी संप्रदायाची नस आहात. प्रणाम तुम्हाला. भाग्य आमुचे तुमच्या सारखे रत्न या भारतभुवरी जन्मले.

  • @shardasapkal6319
    @shardasapkal6319 4 ปีที่แล้ว +1

    वा महाराज खूप सुंदर चादूर बिचवा..

    • @shardasapkal6319
      @shardasapkal6319 4 ปีที่แล้ว +1

      good Maharaj Anand Anand bahut hi bahut hi Khub Sundar Hosh Ud Gaye

  • @tulsidasdose475
    @tulsidasdose475 2 ปีที่แล้ว +2

    Wa maharaj

  • @dineshbhoir2917
    @dineshbhoir2917 3 ปีที่แล้ว +21

    खूप छान आवाज आहे तुमचा महाराज 👌🙏🙏

  • @SurajPal-qg7pe
    @SurajPal-qg7pe 4 ปีที่แล้ว +1

    पुरुषोत्तम महाराज आवाजाची जादूगर

  • @dagaduchavanchavan94
    @dagaduchavanchavan94 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी माऊली