अनंत कोटी साष्टांग दंडवत आदरणीय दादा महाराज माऊली तुमच्या चरणी 🙏🙏🙏अद्वितीय अद्वितीय, तुम्ही एवढे सुंदर रचना सांगता कि संपूच नये असे वाटते जन्माचे सार एवढे अगाध तत्वज्ञान तुम्हीच सांगू शकता फक्त 🙏🙏 पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ⛳ दादा तुम्ही आपल्या अद्वैत ज्ञानातून आम्हाला हरीचे दास बनवण्याचे अनाकलनिय कार्य करीत आहात🙏 मानसिक रित्या समाज सुद्रूढ होणे तो पण परमेश्वर भक्तिने ही एक खूप मोठी देश सेवा आहे जसे शेतकरी पोटाची भूक भागवतो, जवान आपले रक्षण करतो तसे तुम्ही संताचे तत्वज्ञान सांगून भगवंत प्रचिती देऊन मनाची भूक भागवून आत्मातयाचे रक्षण करता 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳जय जय राम कॄष्ण हरी 🙏
जे भक्त आपल्याला एकतात ते नशिबवान आहेत महाराज आपला सहवास युटुब च्या माध्यमातुन लाभला धन्यवाद सर्वाना सुखि ठेव जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
धन्य आज दिन संत दर्शनाचा ,अनंत जन्मीचा क्षीण गेला खरंच दादा ती अनुभूती तुमच्या kirtnamadhun दिसून येते दादा तुमचं कीर्तन म्हणजे ज्या जीवाला आत्म स्वरूपाची भूक लागली आहे त्या भुकेने तो जीव व्याकूळ झाला आहे पण तो रस्ता माहीत नाही. तर अश्या व्याकूळ झाल्या जीवाला दिशा दाखवण्याचा मार्ग हे तुमच्या कीर्तन मधून दिसून येत कारण येवढं प्रखाड ज्ञान जगासमोर मांडायला आत्मप्रचीती पाहिजेत म्हणून मज वाटे आता आली आली आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण तुमचे दादा तुमच्या वानी मध्ये ती धार आहे ती सद्गुरू शक्ती तुमच्या पाठीमागे आहे असं तुमच्या वणी मधून दिसून येतं तीच सद्गुरू शक्ती आमच्या सुधा पाठीमागे राहो अशी तुम्हास मी विनंती करतो जय सदगुरू
राम कृष्ण हरी माऊली.....धन्य झालो आज ....एकदा चरणस्पर्श करायचे आहेत, कधी योग्य योतोय बघूया
अतिशय सुंदर किर्तन❤🎉🎉
Nivrutti Maharaj Indurikar ne aase aaste Kirtan He shiknyachi garaj aahe. Tumhi yaatil १ takka pan kirtan mhanun sangat nah.
राम कृष्ण हरी दादा
शुभ सकाळ..... 🙏🙏
आमचं भाग्य आहे .तूमचया सारखे संत आहेत ज्ञानेश्रवर माऊली . तुकाराम महाराजांनी जे आदर्श ठेवला आहे .तेच विचार मांडले महाराज,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय हरी माऊली
झोपलेला लगेच जागा झाला दादा खूपच सुंदर निरुपणे
राम कृष्ण हरी माउली
राम राम आपन जे समजवुन सांगता ते आमच्या मनाला छेदुन घेतात आपल्या सोपी सरळ संत संगांला माझा चरण स्पर्श नमस्कार आहे
राम कृष्ण हरि दादा🙏🙏🙏
अतिशय सुंदर महाराज 🙏🙏🙏
आति सूंदर कीर्तन
जय गुरूदेव
लई छान महाराज कीर्तन
खूप सुंदर किर्तन
अनंत कोटी साष्टांग दंडवत आदरणीय दादा महाराज माऊली तुमच्या चरणी 🙏🙏🙏अद्वितीय अद्वितीय, तुम्ही एवढे सुंदर रचना सांगता कि संपूच नये असे वाटते जन्माचे सार एवढे अगाध तत्वज्ञान तुम्हीच सांगू शकता फक्त 🙏🙏
पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ⛳
दादा तुम्ही आपल्या अद्वैत ज्ञानातून आम्हाला हरीचे दास बनवण्याचे अनाकलनिय कार्य करीत आहात🙏 मानसिक रित्या समाज सुद्रूढ होणे तो पण परमेश्वर भक्तिने ही एक खूप मोठी देश सेवा आहे जसे शेतकरी पोटाची भूक भागवतो, जवान आपले रक्षण करतो तसे तुम्ही संताचे तत्वज्ञान सांगून भगवंत प्रचिती देऊन मनाची भूक भागवून आत्मातयाचे रक्षण करता 🙏🙏🙏🙏⛳⛳⛳जय जय राम कॄष्ण हरी 🙏
🙏🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏🙂⛳
राम कृष्ण हरी.. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म... आहाहा ...🙏🌺🌺
दादा खुप सुंदर जीवाचि जाणीव केलीआमृत वाणी
दादा।जीवनाचं स्पष्टिकरण एकदम स्पष्ट झालं।शंकाच नाही उरली।ऐकून सम्पूर्ण जीवनपट क्षणात दृष्टी समोरून गेला।दादा आपणांस साष्टांग दंडवत।
🙏🏽🕉️जय हरी गुरुज🕉️🙏🏽
राम कृष्ण हरी दादा
धर्मामध्ये धर्म स्वरुपी राहणे हा स्वधर्म... इती परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद...पावस 🙏🙏🙏
Ram Krishna Hari apratim kirtan
खूप सुंदर किरतन आहे महाराज
अशी भक्ती जेव्हा समजेल तेव्हा आपण खरया अर्थाने त्या परमेश्वराजवळ जाऊ.. खूपच सुंदर विवेचन.. जय हरी माऊली !!!!
वा माऊली खूपच छान सुंदर 👌🙏
जय हरी माऊली 🙏
🙏 RamKrushanHari 🙏
Khara dharma sangitalat to swdaram
छान विवरण. नवीन माहिती मिळाली.
Sunder vivechan
जे भक्त आपल्याला एकतात ते नशिबवान आहेत महाराज आपला सहवास युटुब च्या माध्यमातुन लाभला धन्यवाद सर्वाना सुखि ठेव जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी जय हरी ,किर्तन औकतानी खुप आनंद वाटतो,
रामकृष्णहरि दादा माऊली 🙏 🌹
Akhand shravan karat rahave ase kirtan .....💐💐
अप्रतिम ज्ञान कधीच ऐकले नाही असे ऐकायला मिळते धन्य हो प्रभु👍👍👍👍🙏🙏🙏🙏 रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा महाराज
मोत्यासारखे शब्द आहे महाराज ....🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌻🌻
खूप सुंदर दादा....🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
रामकृष्ण हरी दादा🙏
राम कृष्ण हरी दादा श्री 🙏🙏
Jay gurudev
Khupsunder
Tumche kirtan aekun tukaram maharajanchi aatvan jhale asech tyanche pn kirtan ashayche🙏👏
RAM KRISHNA HARI DADA
प्रकाश मोरे, परभणी 🙏🙏
खूपच छान
धन्य आज दिन संत दर्शनाचा ,अनंत जन्मीचा क्षीण गेला
खरंच दादा ती अनुभूती तुमच्या kirtnamadhun दिसून येते
दादा तुमचं कीर्तन म्हणजे ज्या जीवाला आत्म स्वरूपाची भूक लागली आहे त्या भुकेने तो जीव व्याकूळ झाला आहे पण तो रस्ता माहीत नाही.
तर अश्या व्याकूळ झाल्या जीवाला दिशा दाखवण्याचा मार्ग हे तुमच्या कीर्तन मधून दिसून येत
कारण येवढं प्रखाड ज्ञान जगासमोर मांडायला
आत्मप्रचीती पाहिजेत
म्हणून मज वाटे आता आली आली आलिंगन द्यावे आणि कदा न सोडावे चरण तुमचे
दादा तुमच्या वानी मध्ये ती धार आहे ती सद्गुरू शक्ती तुमच्या पाठीमागे आहे
असं तुमच्या वणी मधून दिसून येतं
तीच सद्गुरू शक्ती आमच्या सुधा पाठीमागे राहो
अशी तुम्हास मी विनंती करतो
जय सदगुरू
डॉक्टर साहेब खूप छान समीक्षण राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
दादा मला तारीख भेटेल का
जय हरि दादा
Sundar maharaj
साष्टांग नमस्कार
❤❤❤❤❤❤ maharaj
राम कृष्ण हरी 🙏😇
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
Aisa sukha sohala swragi Nani
आत्मा मालिक ध्यानपिठ शाखा भगुर ता.वैजापूर जि.संभाजिनगर
ज्ञानियाचा शिरोमणी 🙏🚩
राम कृष्ण हरी 👏
Ram Krishna hari
Jay Hari
Ganesh Jadhav Vadgaon bande 💥
🙏🙏🙏🙏
"वस्तू"..निबरगीकर संप्रदायाची खास ओळख..
आम्हाला आमच्या गावच्या देवीच्या यात्रेला आपले कीर्तन ठेवायचे आहे कन्हेरखेड तालुका_कोरेगाव जिल्हा सातारा
खूप खूप अप्रतिम कीर्तनसेवा ..... 🙏🙏🙏👌 महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
आत्मा मालिक बाबा
Bhau.., non-veg ads yet aahet.., pls control., Normal aale tr thik aahe.., asale nko..,
माऊली क्षमस्व 🙏🙏
Ram kursna maharaj
कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे कीर्तना साठी
youtube डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे
@@vasantgadkarofficial महाराजचं हाच नंबर आहे का
रामकृष्णहरी जयहरी दादा 🙏🙏
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏