श्रीसंत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वैकुंठगमन सोहळा संपूर्ण वर्णन ऐका. श्रीतुकाराम बीज विशेष चिंतन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2021
  • #श्रीतुकाराम_बीज_विशेष_चिंतन
    १ ) कीर्तनातील विविध विषयांचे चिंतन ऐका पुढिल लिंकवर
    . • किर्तनातील चिंतनमाला म...
    २ ) श्री क्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • ओडीओ नारायणगाव भागवत म...
    ३ ) देवी भागवत कथेतील विविध कथांचे चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • देवी भागवत,नवरात्री चि...
    ४) श्रीक्षेत्र - आळंदी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • ओडीओ आळंदी भागवत कथा म...
    ५) श्रीक्षेत्र - निमगाव वाघा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • निमगाव वाघा भागवत कथा ...
    ६) भागवत कथेतील विविध भजन ऐकण्यासाठी लिंक -
    • भागवत भजन डॉ विकासानंद...
    ७) श्रीक्षेत्र - देहू येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक- • देहू श्रीमद्भागवत कथा ...
    ८) श्रीमद्भागवतामधील विविध कथांचे भाव चिंतन ऐकण्यासाठी लिंक - • श्रीमद्भागवत चिंतन मिस...
    ९) श्रीक्षेत्र - भोरवाडी येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • भोरवाडी श्रीमद्भागवत क...
    १०) छत्रपती शिवाजी महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांची भेट प्रसंग ऐकण्यासाठी लिंक -
    • शिवाजी महाराज तुकारामम...
    ११) नाम चिंतने जडली प्रिती I भगवद्भावना सर्वांभूती ॥ .. या अभंगावरील विविध कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लिंक - • नाम चिंतनी जडली प्रिती...
    १२ ) श्री क्षेत्र - टाळगाव चिखली येथील संत चरित्र कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • संतकथा टाळगाव चिखली मि...
    १३ ) श्री क्षेत्र - सुपा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • सुपा श्रीमद्भागवत कथा ...
    १४ ) श्री क्षेत्र - खेडले परमानंद , ता. नेवासा येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक -
    • खेडले परमानंद श्रीमद्भ...
    १५ ) संपूर्ण श्रीगणेश पुराण कथा ऐकण्यासाठी लिंक - • श्री गणेश पुराण कथा डॉ...
    १६ ) श्री क्षेत्र - द्वारकाधाम येथील संपूर्ण भागवत कथा ऐकण्यासाठी लिंक - • द्वारकाधाम श्रीमद्भागव...
    १७ ) जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची संपूर्ण चरित्र कथा लिंक -
    • जगतगुरु तुकोबाराय चरीत...
    १८ ) श्री क्षेत्र - पंढरपूर येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
    • पंढरपूर श्रीमद्भागवत क...
    १९ ) श्रीक्षेत्र - सोनई येथील संपूर्ण भागवत कथा लिंक -
    • सोनई श्रीमद्भागवत कथा ...
    २० ) श्री क्षेत्र - सानपाडा येथील संत चरित्र कथा लिंक -
    • सानपाडा संतकथा कथाव्या...
    २१ ) माझ्या इंद्रियासी लागले भांडण या अभंगावरील कीर्तन सेवा लिंक -
    • माझ्या ईंद्रीयांसी लाग...
    २२ ) श्री क्षेत्र नाशिक येथील संपूर्ण शिवमहापूराण कथा लिंक th-cam.com/play/PLe.html...
    २३ ) कोणी एकी भूलली नारी या गौळणीवरील काल्याचे कीर्तन लिंक -
    • Playlist
    २४ ) नामचिंतने जडली प्रिती I भगवद्भावना सर्वांभूती ॥ या अभंगावरील कीर्तन लिंक -
    • श्री हरी किर्तन"नामचिं...
    २५ ) श्री क्षेत्र - चास येथील श्री संपूर्ण रामायण कथा.. लिंक -
    • चास,श्रीराम कथा कथाव्य...
    २६ ) याती कुळ माझे गेले हारपुनी I या अभंगावरील विविध कीर्तन सेवा .. लिंक - • याति कुळ माझे गेले हार...
    २७ ) २५४ + कीर्तन सेवा ऐकण्यासाठी लिंक -
    • श्री हरी किर्तन श्रीकृ...
    २८ ) श्रीक्षेत्र - नारायणगाव येथील संपूर्ण भागवत कथा लिंक
    - • संपुर्ण श्रीमद् भागवत ...
    २९ ) श्रीक्षेत्र - कामरगाव येथील संपूर्ण देवी भागवत कथा लिंक
    • श्रीमद भगवती देवी भागव...
    ३० ) श्री क्षेत्र - पोही महादेव, ता. राहुरी येथील संपूर्ण शिव महापूराण कथा लिंक -
    • संपुर्ण शिवपुराण कथा श...
    ३१ ) श्रीक्षेत्र - तुळापूर, ता. राहुरी येथील संपूर्ण भागवत कथा लिंक - • संगीत श्रीमद्भागवत कथा...
    ३२ ) श्री क्षेत्र - चास येथील सकल संत चरित्र कथा लिंक -
    • संपूर्ण श्रीमद् भागवत ...
    ३३ ) श्री क्षेत्र - अलंकापूरी ( आळंदी ) येथील संपूर्ण भागवत कथा लिंक - • अलंकापुरी(Shrimadbhagw...
    🚩🙏#श्रीकृष्णकृपामुर्ती_श्रीमद्भागवताचार्य #डॉ_विकासानंद_महाराज_मिसाळ
    Phone no.9595946698
    Phone no.9762851377
    Phone no.9767425532
    Phone no.9637333727
    #Shrikrishnakripankit#Dr_Vikasanand_Maharaj_Misal
    Channel Admin-#Keshav,#Sandip_Raskar
    Drafting-#Rushikesh_Aynor
    #Marathi_Shrimadbhagwat

ความคิดเห็น • 105

  • @kanifnaththorat4539
    @kanifnaththorat4539 2 หลายเดือนก่อน +1

    🌿राम राम जी🌿
    राम कृष्णा हरि महाराज जी..
    अपण खुप सुंदर व प्रेमळ व खर्‍या भावअर्थाने खुपच छान किर्तन प्रवचनं करतात..

  • @kiranbankar14
    @kiranbankar14 3 ปีที่แล้ว +16

    तुकोबारायांचे वैकुंठ गमनाचा विरह मनात काहुर, विरह वाटतो अश्रू अनावर होतात डॉ महाराजांची अमृत वाणी प्रत्यक्ष चित्र डोळ्यासमोर उभे राहते 🙏🙏जय तुकोबाराय 💐💐🚩🚩

  • @KiranPatil-nx5ci
    @KiranPatil-nx5ci 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम चिंतन. जय हरी

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 3 ปีที่แล้ว +2

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम समर्थ गुरूमाऊली कोटी कोटी प्रणाम वंदन विश्वकल्यानासाठी करोना मुक्तीसाठी

  • @user-nv2ec8nq5u
    @user-nv2ec8nq5u 2 ปีที่แล้ว +8

    सगळ चांगल वर्णन आहे महाराज.....
    पण व्यासांनी शुकदेवांना आपला मुलगा म्हणून व्यासपीठाचा मान दिला हे चुकीच आहे.... आपण भागवत कथाकार आहात त्यामुळे आपल्याला भगवान शुकदेवांची योग्यता माहिती असणारच...... बारा वर्षे आईच्या गर्भात राहून बाहेर पडल्यानंतर शुकदेवजी वनात निघून जायला निघाले त्यावेळेला व्यास जी पाठीमागे हे पुत्र हे पुत्र असं म्हणत पळू लागले त्या वेळेला शुकदेवजी म्हणतात कोण पुत्र आणि कोण पिता यावरूनच भगवान शुकदेवांची निसंगता आणि योग्यता लक्षात येते.... व्यासांचे पुत्र म्हणून शुकदेवजी व्यासपीठावर नाहीत तर त्यांची योग्यता सर्वमान्य होती आणि सर्व ऋषीमुनींना मान्य होती म्हणून ते व्यासपीठावर आहेत हे लक्षात असायला पाहिजे.....
    राजा परीक्षीताने..... गंगेच्या तटावर व्यासासहित सर्व ऋषीमुनींना हात जोडून नम्र विनंती केली होती की सात दिवसांमध्ये मुक्ती मिळेल असं ज्ञान सांगा पण कोणीही पुढे सरसावले नव्हते शेवटी भगवान शुकदेवांचं आगमन झालं आणि मग सर्वजण उठून उभे राहून त्यांना नमस्कार करतात राजा परीक्षित साष्टांग प्रणिपात करून भगवान शुकदेवजींना मुक्ती विषयी प्रश्न करतात त्या वेळेला सर्व ऋषीमुनीच्या समूहामध्ये भगवान शुकदेव जी भागवत सांगायला प्रारंभ करतात..................
    मला वाटतं जबाबदार वक्त्यांनी अशा चुका टाळल्या पाहिजेत......

  • @jibhaubachhav5513
    @jibhaubachhav5513 7 หลายเดือนก่อน +2

    तूकाराम महाराजजय जय तूकाराम तूकाराम तूकाराम तूकाराम

  • @VijayMane-wm4tv
    @VijayMane-wm4tv 7 หลายเดือนก่อน +1

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज की Jay ho

  • @Mangyanirao
    @Mangyanirao 2 หลายเดือนก่อน

    Ram krushan hari

  • @krishnadorugade898
    @krishnadorugade898 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 3 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी महाराज, खुपचं छान

  • @ashagawale4627
    @ashagawale4627 3 หลายเดือนก่อน +1

    Ram krishan hari mauli🙏🌹

  • @nandkishorbaheti8709
    @nandkishorbaheti8709 3 หลายเดือนก่อน +3

    तुकाराम तुकाराम

  • @user-xq7mi6rc5t
    @user-xq7mi6rc5t ปีที่แล้ว +2

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय आज त्यांचे जीवन जगत असताना क्षणी त्यांची विषय विचारांची आठवण होते अरे समर्थपणे सगळ्या चान्स मिळतो👏

    • @sahebaraoshinde2343
      @sahebaraoshinde2343 3 หลายเดือนก่อน

      तुकाराम,तुकाराम,तुकाराम,तुकाराम,तुकाराम,

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 ปีที่แล้ว +10

    Ram Krishna Hari Vitthal Keshava Dhanya Tukoba Samarth

  • @santoshlondhe6938
    @santoshlondhe6938 ปีที่แล้ว +2

    तुका राम तुका राम नाम घेता कापे यम!
    विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई!!

  • @vijaykoli5040
    @vijaykoli5040 3 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🌹

  • @dattanikam5464
    @dattanikam5464 3 หลายเดือนก่อน

    माऊली आपणास भेटण्याची खुप खुप इच्छा आहे आपल्या चरणावर आपले मस्तक ठेऊ इच्छितो भगवन कधी इच्छा पूर्ण होईल

  • @minashinde3921
    @minashinde3921 3 หลายเดือนก่อน

    धंन धंन तूकाम समर्थ त्यांनि केला पूरूशा अर्थ आणि महाराज तूम्हाला सूद्दा खूप खूप धन्यवाद आम्हाला तूकारामांचे वैयकुंड गमनाचे किर्तन सांगितले आईकून मि धंन्य झाले जय जय राम कृष्ण हरी

  • @bagvatbomble9419
    @bagvatbomble9419 ปีที่แล้ว +1

    Tukaramtukaram

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 5 หลายเดือนก่อน

    Jayyogeshwar jayyogeshwar jayyogeshwar
    Radhe Krishna Redhe Krishna

  • @sunitaslifestyle9010
    @sunitaslifestyle9010 3 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏

  • @narsingbhalke5730
    @narsingbhalke5730 3 หลายเดือนก่อน +3

    आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे म्हणून तुकाराम महाराज वैकुंठ गेले

  • @supriyadalvi7951
    @supriyadalvi7951 3 ปีที่แล้ว +1

    Radhe Radhe 🙏🙏🙏🙏

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr 6 หลายเดือนก่อน

    Chhan maharaj bodha aamrut pajalet jay jay Ram krashana Hari maharaj jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna Hari

  • @vimalsuryawanshi5680
    @vimalsuryawanshi5680 3 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datt dhanyvad mavali

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 ปีที่แล้ว

    धन्य तुकोबा समर्थ। जेणे केला हा पुरुषार्थ

  • @Sona45277
    @Sona45277 11 หลายเดือนก่อน

    🙇🙏🙇 jagadguru sant shree Tukaram maharaj Jay ho.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว +2

    प्रभु श्रीहरी ज्ञान माऊली तुकाराम

  • @vijaykoli5040
    @vijaykoli5040 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩

  • @sanjaykhachane26
    @sanjaykhachane26 3 หลายเดือนก่อน

    Khup khup chhan ,Tukaram Tukaram

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว

    ज्ञानोबा माऊली तुकाराम श्रीहरी कळंब

  • @anitatapkire8237
    @anitatapkire8237 3 หลายเดือนก่อน

    तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम 🙏🌹🙏

  • @somnathipar3080
    @somnathipar3080 3 หลายเดือนก่อน

    जय जय रामकृष्ण हरी

  • @balasahebyadav253
    @balasahebyadav253 3 หลายเดือนก่อน

    Ram krishan hari

  • @rekhashirsat8133
    @rekhashirsat8133 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी 🙏

  • @JayantDahake
    @JayantDahake 3 หลายเดือนก่อน

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माउली

  • @anilekshinge9274
    @anilekshinge9274 3 ปีที่แล้ว +1

    Ram krush hari

  • @santoshauti2079
    @santoshauti2079 3 ปีที่แล้ว +1

    ।।जयश्रीराम।।
    ।।श्री संत तुकाराम महाराज की जय हो।।

  • @anantghadge1361
    @anantghadge1361 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली

  • @user-ub1rv5kz5w
    @user-ub1rv5kz5w 3 หลายเดือนก่อน

    Ram krusn Hari

  • @bhaskarfartale5347
    @bhaskarfartale5347 3 หลายเดือนก่อน

    रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤

  • @mangalyamvichar8821
    @mangalyamvichar8821 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @jaganjamge9523
    @jaganjamge9523 3 หลายเดือนก่อน

    Ram Krishna Hari

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 3 ปีที่แล้ว

    राम. कृष्णा. हरी.

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 3 หลายเดือนก่อน

    जय हरी विठ्ठल

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @jankumatale2044
    @jankumatale2044 3 ปีที่แล้ว

    Ram krishna hari apratim bhav

  • @dilipkatekhaye6974
    @dilipkatekhaye6974 3 หลายเดือนก่อน

    Tukaram tukaram.Vitthal.

  • @ARTDUINOPLAYS20
    @ARTDUINOPLAYS20 2 ปีที่แล้ว

    खुप छान🙏🙏

  • @hanmantpatil212
    @hanmantpatil212 3 หลายเดือนก่อน

    विठ्ठल विठ्ठल

  • @pratapraopatil8501
    @pratapraopatil8501 3 หลายเดือนก่อน

    तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोडे खरे माप.

    • @pratapraopatil8501
      @pratapraopatil8501 3 หลายเดือนก่อน

      घोगे खरे माप

  • @harishtukaramrane8741
    @harishtukaramrane8741 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @rameshveer4775
    @rameshveer4775 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏

  • @shardatoradmal
    @shardatoradmal 3 หลายเดือนก่อน

    तुकारामतूकाराम

  • @bhushanpatil5537
    @bhushanpatil5537 3 ปีที่แล้ว

    माऊली🌹

  • @shardatoradmal
    @shardatoradmal 3 หลายเดือนก่อน

    तुकारामतुकाराम

  • @tabajichavgule7862
    @tabajichavgule7862 3 ปีที่แล้ว

    Tukaram tukaram

  • @user-jo6yn4eb6e
    @user-jo6yn4eb6e 3 หลายเดือนก่อน

    आम्ही वैकुंठवासी आलों याचीं कारणासी ❤

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb 3 หลายเดือนก่อน

    संत तुकाराम यांचेनंतर वैकुंठगमन सेवा ही योजना बंद झाल्यावर परत चालू झालीच नाही आता नविन सरकार स्थापन झाल्यावर वैकुंठगमन ही योजना राबविण्यात यावी धन्यवाद

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 2 หลายเดือนก่อน

      आज तुकाराम बीज....
      यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन.
      *अजून तरी इतक्या वरी।
      चुकवी अनाचार हरी।।
      पहा हो नाही हरी।
      हत्या होईल शिरी पांडुरंगा।।
      तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील?
      *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन....
      तुकारामा तव देखता देखत ।
      आले अकस्मात मृत्यूरूप।।
      एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील?
      माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार।
      लाविली कहार, तारातीर करोनि।।
      *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल?
      *लावून कोलीत, माझा करतील घात।
      स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते?
      *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज?
      *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे?
      *नवसे कन्यापुत्र होती।
      तर का कारणे लागे पती।।
      असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही.
      *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।।
      आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे?????
      संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.

  • @sunandakorde6897
    @sunandakorde6897 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @vishnusalunkhe4950
    @vishnusalunkhe4950 5 หลายเดือนก่อน

    Very very nice

  • @pandurangtrigune1623
    @pandurangtrigune1623 2 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @laxmantikkal8560
    @laxmantikkal8560 2 ปีที่แล้ว

    Maharaj he çh khade bol ýa nasikanasunavaĺe pahijet jay hari

  • @SandipRaskar
    @SandipRaskar 3 ปีที่แล้ว +3

    खुप भावपूर्ण चिंतन आहे... तुकोबारायांच्या वियोगाचे दुःख आजही डोळ्यात पाणी आणते.

  • @jyotichavan7774
    @jyotichavan7774 3 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @user-de1qb7rq2r
    @user-de1qb7rq2r 3 หลายเดือนก่อน

    तुकाराम तुकाराम नामघेता कापेयम

  • @geetaurkudkar7226
    @geetaurkudkar7226 2 หลายเดือนก่อน

    Amhala pandurang asech netil ka ?ram krushna Hari.

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 3 ปีที่แล้ว

    Nyandev tukaram nyandev tukaram tukaram maharaj ki jay 🙏🙏🙏🌷🍃🌸🍀🌺🌾🌹🌿🍁🌻🌻🌻🌹

  • @sangeetagore7068
    @sangeetagore7068 3 ปีที่แล้ว

    संगीता गोरे

    • @sangeetagore7068
      @sangeetagore7068 3 ปีที่แล้ว

      तुमी हरी आसे बोला मणता मग माझातर मंत्र हरे कृषना हरे कृषना कृषना कृषना हरे हरे... हरे राम हरे राम राम राम हरे हरे आसा आहे मग काय करू

  • @pandharinathvitthal4419
    @pandharinathvitthal4419 3 ปีที่แล้ว

    🚩⚘🙏जय जय राम कृष्ण हरि 🙏⚘🚩

  • @rajeshshelar9520
    @rajeshshelar9520 3 ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏❤❤❤❤❤❤🙏🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤खूप सुंदर गुरुजी ❤❤❤❤❤

  • @user-in9dx9gp4s
    @user-in9dx9gp4s 3 หลายเดือนก่อน

    संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज की जय,🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalurampatole5303
    @kalurampatole5303 3 ปีที่แล้ว

    Jaijagadguru.Tukarammaharaj

  • @abhijitpharande9967
    @abhijitpharande9967 3 ปีที่แล้ว

    Jay Jay Ram Krishna Hari

  • @O_M_K_A_R_0001
    @O_M_K_A_R_0001 3 ปีที่แล้ว

    Khup chan chritra aahe pan thodasa aawaj jast dila tar bar hoeel

  • @SaiRam-vl8cm
    @SaiRam-vl8cm 3 หลายเดือนก่อน +1

    तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम गंगापूर काळूके

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 ปีที่แล้ว

    माय ॐ नमो भगवते महागणपतये नमो जय हरी विठ्ठल

  • @shrikanthire6238
    @shrikanthire6238 2 ปีที่แล้ว

    Jagatguru Tukoba maharaj ki jay🌹🌹⛳

  • @jankumatale2044
    @jankumatale2044 3 ปีที่แล้ว

    Fakt comment karun ky bolave ram krishna hari

  • @yogeshauti1727
    @yogeshauti1727 3 ปีที่แล้ว

    A

  • @vijaykoli5040
    @vijaykoli5040 3 ปีที่แล้ว

    ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @vilasbamnolkar5326
      @vilasbamnolkar5326 3 ปีที่แล้ว

      तुका झाला कळस

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 ปีที่แล้ว

      तुकारामतुकारामतुकारामपांडुरंगहरी

  • @jaysingdalvi7773
    @jaysingdalvi7773 7 หลายเดือนก่อน

    तुकोबा.नसते.जगात.आले.तर.गाथा.जन्माला.आला.नसता

  • @sukhadevmane5289
    @sukhadevmane5289 3 หลายเดือนก่อน

    Tukaram,maharaj,ki,jay

  • @komalburan2334
    @komalburan2334 3 หลายเดือนก่อน

    तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @pawardatta2687
    @pawardatta2687 2 หลายเดือนก่อน

    तुकोबा वैकुंठाला गेले आणि तेथे ह्मणे रामेश्वर शास्त्री बसून राहिले, जे रामेश्वर शास्त्री ज्यांनी आयुष्यभर तुकोबांना छळले ते....ते का म्हणून बसले असतील? किती खोटं ....काय सांगता हे????

  • @user-jm4vv1ud6s
    @user-jm4vv1ud6s ปีที่แล้ว +3

    तुकाराम महाराजच वैकुंठाला का गेले ? जर ब्राम्हण इतके विद्वान होते तर एखादा ब्राम्हण वैकुंठाला का गेला नाही.?

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 3 หลายเดือนก่อน

      आज तुकाराम बीज....
      यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन.
      *अजून तरी इतक्या वरी।
      चुकवी अनाचार हरी।।
      पहा हो नाही हरी।
      हत्या होईल शिरी पांडुरंगा।।
      तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील?
      *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन....
      तुकारामा तव देखता देखत ।
      आले अकस्मात मृत्यूरूप।।
      एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील?
      माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार।
      लाविली कहार, तारातीर करोनि।।
      *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल?
      *लावून कोलीत, माझा करतील घात।
      स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते?
      *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज?
      *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे?
      *नवसे कन्यापुत्र होती।
      तर का कारणे लागे पती।।
      असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही.
      *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।।
      आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे?????
      संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.

    • @pawardatta2687
      @pawardatta2687 2 หลายเดือนก่อน

      आज तुकाराम बीज....
      यादिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले या श्रद्धेविषयी मला काहीच म्हणायचे नाही पण यानिमित्ताने काही शंका आपसूकच येतात .याचे कोणी निरसन करत असेल तर मी ऋणी राहीन.
      *अजून तरी इतक्या वरी।
      चुकवी अनाचार हरी।।
      पहा हो नाही हरी।
      हत्या होईल शिरी पांडुरंगा।।
      तुकाराम यांच्या हत्येचे पातक तुझ्या डोक्यावर राहील असे तुकारामांचे भाऊ कांन्होबा शोकमग्न होऊन का बरे म्हणत असतील? इतके अस्वस्थ आणि संताप ते का व्यक्त करत असतील?
      *इतका मोठा सोहळा देवाचे विमान घ्यायला आले त्यावेळी संत बहिणाबाई देहू मधेच होत्या तर याप्रसंगाचे वर्णन....
      तुकारामा तव देखता देखत ।
      आले अकस्मात मृत्यूरूप।।
      एवढंच लिहून संत बहिणाबाई का थांबल्या असतील?
      माझे बुडविले घर, लेकुरे बाळे दारोदार।
      लाविली कहार, तारातीर करोनि।।
      *संत तुकाराम वैकुंठाला गेले तर त्यांच्या कुटुंब, मुले, पत्नी , भाऊ यांच्यासाठी किती अभिमानाची गोष्ट पण त्यांना देहू सोडुन का जावे लागले असेल?
      *लावून कोलीत, माझा करतील घात।
      स्वतः संत तुकाराम पण अशी भिती व्यक्त का करत होते?
      *महाराजांना नेण्यासाठी जर विमान यायचे होते तर एखाद्या शुभ दिनी आले असते . धुळवट सारख्या दिवशी येण्याची काय गरज?
      *तुकाराम महाराजापूर्वी अनेक संत होऊन गेले. त्यांना नेण्यासाठी हा महाकाय गरुड आणि ते पुष्पक विमान का आले नसावे?
      *नवसे कन्यापुत्र होती।
      तर का कारणे लागे पती।।
      असे विज्ञानवादी प्रश्न विचारून अंधश्रद्धा निर्माण करणारे त्यांच्या कानाखाली चपराख लागवणारे संत तुकाराम हे काही जादूगार नव्हते . त्यामुळे मी अदृश्य होईन, विमान मला घेऊन जाईल असे भाष्य संत तुकाराम करतील असे वाटत नाही.
      *म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, विष्णु तुका नाही दुजा।।
      आयुष्यभर त्रास देऊन, त्यांचे गाथा इंद्रायणी येथे बुडवली. पुन्हा अभंग करू नये अशी शिक्षा दिली. आणि सरते शेवटी रामेश्वर भट्ट याना अचानक साक्षात्कार झाला. किस खुशी मे?????
      संत तुकाराम सदेह वैकुंठाला गेले किंवा अजून काही झाले..याबद्दल मला काही भाष्य करायचे नाही. पण असे काही प्रश्न जे मला स्वस्थ बसू देत नाहीत.

  • @satishmate3482
    @satishmate3482 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @shrikantjadhav6039
    @shrikantjadhav6039 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी