बहरजी नाइक आमच्याच घरा समोर वास्तवयास आले होते.... कारंजा ची माहिती घ्यायला.... अजुन पण कारंजात खुप सोन सपड़ाते जुन्या घरा मधे, खुप सारी जागा आहे पब्लिक ली सांगू नहीं सकत...कस्तूरी महल माज्या घराजलून 150 m अंतरवार आहे....
त्या काळातील सौदागरांच्या हालचाली किंवा सैन्यांच्या मुलुखगिरीची नुसती कल्पना करून घाम फुटतो. पुरातन काळातील जीवनाचं उत्तम शास्त्रीय रीतीने केलेलं विवेचन ही आपली तपस्या कौतुकास्पद आहे. धन्यवाद . 🙏🙏🙏🚩
खुप छान माहिती सर जी हिंगोली -वाशीम -अकोला या मार्गाने जाताना कारंजा आम्ही नेहमीच जातो. परंतु ही दुर्मिळ माहिती आज मिळाली. माझ्या राजाचे पाय इथे लागले हे माहितीच नव्हतं. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो मी असं ऐकले की इथे काही राजपूत आले होते पण त्यांना पकडन्यासाठी मुघल फर्मान होते. त्यांना वाचवण्यासाठी एका लाड आडनाव असलेल्या माणसाने आपल्या वाड्यात आश्रय दिला आणि चोकसी झालीच तर आम्ही लाडच आहोत असं सांगावे. तेव्हापासून ते राजपूत आपल्या नावासमोर लाड हेच आडनाव लावतात.
मी स्वतः कारंजा शहराचा रहिवासी आहे.खरंच अनेक पुरातन ,ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू यांच माहेर आहे आमचं कारंजा.येथील कान्हव यांचा बंगला अतिशय सुंदर असून अनेक तत्कालीन कलाकार हे तिथे भेटी देऊन गेलेत.शहराच्या चारही दिशेला चार वेशी म्हणजेच जुनी आणि भव्य प्रवेशद्वार आहेत.एकदा प्रत्यक्ष भेट देऊन पाहावं अस आहे कारंजा लाड.🙏♥️
The very first time I came to know that Lad Karanja was such a great rich place in Vidharbha. I know only that it is a birthplace of Swami Nrusinha Saraswati Maharaj. Nice information.
।। आपल्या पश्चिम विदर्भातील मलकापूर शहरात महाराज येऊन गेले होते। ही गोष्ट स्वतःशिवचरित्रकार विजयराव देशमुख यांनी स्वर्गीय तात्यासाहेब कुळकर्णी यांचे स्मुत्री व्याख्यान माला यांचे त्रुतीय (3) कार्यक्रमात सांगितले होते 🕉🚩🙏🙏🙏🙏🕉🚩🙏🙏🙏🙏
माझा जन्म कारंजा येथील असल्याचा अभिमान आहे, मी कस्तुरी च्या हवेली पासुन काही अंतरावर राहत असे, आमचं जिजामाता मंडळ प्रसिध्द आहे, जवळ पास 30 वर्ष मी येथे होतो
Once upon a time Karanja was very rich town as per history still Kasturiwala Building is in Karanja and apart from that all 4 gates ie (1)Delhi Darwaja (2) Darwha Vesh (3)Poha Vesh (4) Mangarul Vesh are the proof .
आज ही कारंजा घरामध्ये सोन उत्खननात निघते .. पण हें घर आणि कस्तुरी ची कहाणी ब्रिटिश कालीन समई चा बंगला बांधकाम वेळील होती त्यांचे बांधकाम एक ब्रिटिश आर्किटेक्ट होता ज्याने श्रीलंका मधे प्रथम आणि दुसरा बंगला कारंजा मधे बांधला अशी कहाणी मी ऎकली कारण अकोला ते कारंजा अंतर 60km आहे आणि मी अकोला राहतो ..
@@DrVijayKolpesMarathiChannel dada shre Malang gad cha itihas sanga aani sagri aarmar cha pan itihas sanga shree malng gad ha Kalyan west la Newali chya pudhe aani malang wadi mhanun ek chota sa gav aahe tithe aahe ha gad 🙏 krupaya karun lavakr sanga shree malang gad cha itihas 🙏 jay shivray jay sambhaji raje ❤️
बहरजी नाइक आमच्याच घरा समोर वास्तवयास आले होते.... कारंजा ची माहिती घ्यायला.... अजुन पण कारंजात खुप सोन सपड़ाते जुन्या घरा मधे, खुप सारी जागा आहे पब्लिक ली सांगू नहीं सकत...कस्तूरी महल माज्या घराजलून 150 m अंतरवार आहे....
वाह फारच सुंदर !
Pratik bhua no.. Plz..
आता ती जमिनदोस्त झाली
Kasturi mahal aahe ka ajun?????????
Please send number
आमच्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा हा एक तालुका आहे,या भूमीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरण स्पर्श झाला हे आमचं भाग्य आहे
Barobar bhava
त्या काळातील सौदागरांच्या हालचाली किंवा सैन्यांच्या मुलुखगिरीची नुसती कल्पना करून घाम फुटतो.
पुरातन काळातील जीवनाचं उत्तम शास्त्रीय रीतीने केलेलं विवेचन ही आपली तपस्या कौतुकास्पद आहे.
धन्यवाद .
🙏🙏🙏🚩
मी karnja येथीलच aahe खरच आमचे karnjala थोर आध्यात्मिक v इतिहासच varsa लाभला ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे
खुप छान माहिती सर जी हिंगोली -वाशीम -अकोला या मार्गाने जाताना कारंजा आम्ही नेहमीच जातो. परंतु ही दुर्मिळ माहिती आज मिळाली. माझ्या राजाचे पाय इथे लागले हे माहितीच नव्हतं.
जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो मी असं ऐकले की इथे काही राजपूत आले होते पण त्यांना पकडन्यासाठी मुघल फर्मान होते. त्यांना वाचवण्यासाठी एका लाड आडनाव असलेल्या माणसाने आपल्या वाड्यात आश्रय दिला आणि चोकसी झालीच तर आम्ही लाडच आहोत असं सांगावे. तेव्हापासून ते राजपूत आपल्या नावासमोर लाड हेच आडनाव लावतात.
खूप छान वाटलं हें वाचून की त्याकाळी हिंदूंना भाषिक वा प्रांतीय फाटाफुटीची शिंगं उगवली नव्हतीं. ...!!!
🚩IIजयजिजाऊIIजयशिवबाIIजयशंभूराजेII🚩
मी स्वतः कारंजा शहराचा रहिवासी आहे.खरंच अनेक पुरातन ,ऐतिहासिक वास्तू आणि वस्तू यांच माहेर आहे आमचं कारंजा.येथील कान्हव यांचा बंगला अतिशय सुंदर असून अनेक तत्कालीन कलाकार हे तिथे भेटी देऊन गेलेत.शहराच्या चारही दिशेला चार वेशी म्हणजेच जुनी आणि भव्य प्रवेशद्वार आहेत.एकदा प्रत्यक्ष भेट देऊन पाहावं अस आहे कारंजा लाड.🙏♥️
खूप छान दुर्मिळ माहिती 👌👌👌👌👌👌🌹👏
Mazhya janm bhumica itihas aikun mazhe man prassana zhale . He mahiti ikun achambit zhalo . Suraj Deulgaonkar che Abhar 🙏
Very proud feeling..... I am from Karanja .
मस्त ,छान माहीती ....जय भवानी जय शिवाजी.....
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩 धर्मो रक्षती रक्षित:
दक्षिण दिगविजय मोहिम सांगा सर खुप इच्छा आहे तुमच्या आवाजातुन आईकण्याची!!
Khup chan mahiti milali khup khup dhanyawad.
अप्रतिम
Great 🙏🙏👍 Proud to be born in Karanja Lad
Wah wah sunder lajawab
Khup khup chan Mahiti
Khupch Chan dada video
Jay Shivray Jay Shambu Raje
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी जी महाराज की जय हेमा। भगवंत।चजनम।ठिकाणा। आहे।।☀️☀️🤗🌄🦁🍊
Chhan mahiti sir....👌👌👍👍
जय शिवराय 🚩🚩जय महाराष्ट्र 🙏🙏
The very first time I came to know that Lad Karanja was such a great rich place in Vidharbha.
I know only that it is a birthplace of Swami Nrusinha Saraswati Maharaj.
Nice information.
I had been 3-4 times to Lad Karanja.
Gr8 video!!!
Jai shivray🚩🚩🚩🚩🚩
Dr. Sawai manun he gaon aamache aahe🙏🏻
Jabardast
।। आपल्या पश्चिम विदर्भातील मलकापूर शहरात महाराज येऊन गेले होते। ही गोष्ट स्वतःशिवचरित्रकार विजयराव देशमुख यांनी स्वर्गीय तात्यासाहेब कुळकर्णी यांचे स्मुत्री व्याख्यान माला यांचे त्रुतीय (3) कार्यक्रमात सांगितले होते 🕉🚩🙏🙏🙏🙏🕉🚩🙏🙏🙏🙏
Dr. Saheb ,
Tumchya avajatil vinodi video far chan vattat aikayla.👌👌
Ek video bhima koregaon chya udhha baddal pn banva please.🙏
Atishay uttam mahiti dilya badal dhanyawad
Very good 👌👌
Nice
माझा जन्म कारंजा येथील असल्याचा अभिमान आहे, मी कस्तुरी च्या हवेली पासुन काही अंतरावर राहत असे, आमचं जिजामाता मंडळ प्रसिध्द आहे, जवळ पास 30 वर्ष मी येथे होतो
Once upon a time Karanja was very rich town as per history still Kasturiwala Building is in Karanja and apart from that all 4 gates ie (1)Delhi Darwaja (2) Darwha Vesh (3)Poha Vesh (4) Mangarul Vesh are the proof .
I am from karanja
Amcha Karanja....ata shikshanache maherghar ahe.....ani ho Kasturi Mahal ajunhi ahe...to pahu shakta
Nice information .
Proud of karnja❤❤
Nice sharing 👌👌
Thank you 👍
This man was jain 🔥
माझे माहेर...कारंजा
आज ही कारंजा घरामध्ये सोन उत्खननात निघते ..
पण हें घर आणि कस्तुरी ची कहाणी ब्रिटिश कालीन समई चा बंगला बांधकाम वेळील होती त्यांचे बांधकाम एक ब्रिटिश आर्किटेक्ट होता ज्याने श्रीलंका मधे प्रथम आणि दुसरा बंगला कारंजा मधे बांधला अशी कहाणी मी ऎकली कारण अकोला ते कारंजा अंतर 60km आहे आणि मी अकोला राहतो ..
Karanja gain kuthe ahe
Gain kuthe ahe
To kannav Bangla aahe
Kasturi Mahal dusra aahe
Mi karanjachi aahe
MAZE MAHER KARANJA LAD KHUP KHPU CHAN MAHITI NANADA MISHRIKOTAKAR
Hello sir
🙏🙏🚩🚩
👍👍👍👍👍👍
👏👏👏👏👌👌👌👍🙏🙏
Mi karanaja kar ahe
I am from karanja🙏
Hi
माझे लाडा चे कारंजा म्हणजेच माझे माहेर
मी karnjala बरेच varsh राहिली adytmic v itihasik वारसा karnjala लाभला आहे याचा मला खूप आनंद वाटतो
रामजी पांगेरा यांच्या विषयी माहिती असेल तर सांगा ना..............
वर्हाड प्रांत
Mi Karanja kari !!!
Mi pan karanja kari
Plz translate in Hindi
Sir
Swami samartansathi chatrapati maharajani kharach vaginiche dudh anle hota ka sir??
Kay hi fakt ek bhakad katha ahe???
khoti ani murkhani rachleli katha ahe
@@DrVijayKolpesMarathiChannel dhanyawad sir🙏
Sundar mahiti
त्या व्यापार्या च नाव कानव संघई होत
🤣🤣 ha topic aikun khup haslo rao
Thanks Vikas
Mi karanja chi aahe karanjat ch rahte hi story 100 % khari aahe
मी कारंजा करी..
महाराज तर सर्व शहरांना भिकेला लावत होते 😂😂
😂😂😂🔥🔥🔥👌👌👌🙏🙏🙏
कदाचित हा कारंजा शहराचा इतिहास मा. श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती नसेल. कारंजा शहर सुध्दा शिवाजी महाराजांनी लुटलं याची माहिती नसेल
Tyaa arbi mansane Ase udgar kase kadale aukat marathyanpudhe
Sir khup chhan
Nice
🚩🙏
रामजी पांगेरा यांच्या विषयी माहिती असेल तर सांगा ना..............
ये खुल्या मैदानात । रामजीचं महातांडव । रामजी पांगेरा । कन्हेरगड | ऐतिहासिक कथा th-cam.com/video/b9dLt-z5Um0/w-d-xo.html
धन्यवाद सर आभारी आहे।।।।