सर तुमचं सगळ छान आहे..आपण पुराव्यासह अस्सल इतिहास सांगता...मग किस्से आनी कथा असे का म्हणता...त्यापेक्षा चांगले नाव का ठेवत नाही..किस्से अणि कथा काल्पनिक असतात नाही का
कथा म्हटलं कि मनावरचं दडपण खूप कमी होत. लोकांनाही इतिहास ऐकण्यापेक्षा कथा ऐकायला आवडतात. कथा म्हटलं कि थोडंसं कल्पनास्वातंत्र्यही घेता येत. इतिहास कथेच्या स्वरूपात सांगणं म्हणजे रुक्ष खरमरीत सनावळींना मानवीय रूप देऊन त्यात जिवंतपणाचा प्राण फुंकणे. मी कहाण्या आणि कथा सांगतो म्हणूनच लाखो लोक ते आवडीने ऐकतात. जर मी शाळेतल्या सारखा इतिहास सांगायला लागलो तर मलाही माझाच व्हिडीओ परत ऐकावं वाटणार नाही, मला स्वतःलाही कहाण्या आणि किस्से आवडतात. बऱ्याच वेळा पुस्तकातल्या छापील शब्दांपेक्षा कहाण्या आणि किस्सेच जास्त खरे आणि जगण्याची शिकवण देत असतात.
अतीशय उत्तम आणि दर्जेदार भाषा... शिवाय एका चंद्ररावाच्या अविचारामुळे समस्त मोरे मंडळीबाबत द्वेश पसरला...पण आपण या चंद्रगुप्ताच्या वंशजांच्या इतिहासाला उजाळा दिलात हे नक्कीच मोलाचं काम आहे.... धन्यवाद सर🙏👌🚩🚩
Tyakalat aurangjeb khoti patre pathavun gairsamaj hota. Aani Ramachandra pant amatya yani khajagi karanavarun raigarh shatruchya hati jau dila. Ekun ha gairsamaj hota he nakki
सर तुमचं सगळ छान आहे..आपण पुराव्यासह अस्सल इतिहास सांगता...मग किस्से आनी कथा असे का म्हणता...त्यापेक्षा चांगले नाव का ठेवत नाही..किस्से अणि कथा काल्पनिक असतात नाही का
कथा म्हटलं कि मनावरचं दडपण खूप कमी होत. लोकांनाही इतिहास ऐकण्यापेक्षा कथा ऐकायला आवडतात. कथा म्हटलं कि थोडंसं कल्पनास्वातंत्र्यही घेता येत. इतिहास कथेच्या स्वरूपात सांगणं म्हणजे रुक्ष खरमरीत सनावळींना मानवीय रूप देऊन त्यात जिवंतपणाचा प्राण फुंकणे. मी कहाण्या आणि कथा सांगतो म्हणूनच लाखो लोक ते आवडीने ऐकतात. जर मी शाळेतल्या सारखा इतिहास सांगायला लागलो तर मलाही माझाच व्हिडीओ परत ऐकावं वाटणार नाही, मला स्वतःलाही कहाण्या आणि किस्से आवडतात. बऱ्याच वेळा पुस्तकातल्या छापील शब्दांपेक्षा कहाण्या आणि किस्सेच जास्त खरे आणि जगण्याची शिकवण देत असतात.
मोरे घराण्याचा खरा इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻
पराक्रमी सेनापती मानाजी मोरे यांना सलाम .मोरेघराण्याचा खरा इतिहास समोर आणुन आपण लागलेला डाग पुसलात.धन्यवाद.
अतीशय उत्तम आणि दर्जेदार भाषा... शिवाय एका चंद्ररावाच्या अविचारामुळे समस्त मोरे मंडळीबाबत द्वेश पसरला...पण आपण या चंद्रगुप्ताच्या वंशजांच्या इतिहासाला उजाळा दिलात हे नक्कीच मोलाचं काम आहे....
धन्यवाद सर🙏👌🚩🚩
सेनापती मानाजी मोरे यांना मानाचा मुजरा
सर खूप छान मोरे चा इतिहास आपण छान सांगितला धन्यवाद
जय स्वराज्यनिष्ठ सेनापती मानाजी मोरे🙏🙏🙏
मानाजी मोरेंना मानाचा मुजरा
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद🙏
जय संताजी घोरपडे
मस्त आपले विडिओ म्हणजे आमच्यासाठी मेजवानी असते 👍👍👌
Jai Shivrai, Jai shambhu 🚩🚩🚩
Ami pan moryanche vanshaj ahot .... Jay jijau... Jay shivray....
खरं
Aami pan
Aamhi Pan 🚩
Khupch chan sir...
Khup chan sir
⛳ जय जिजाऊ ⛳ जय शिवराय⛳ जय शंभुराजे⛳जगदंब⛳
Nice video
Very nice video
Jai shivrai bhau
सर सेनापती मानाजी मोरे समाधी स्थळ; साईकडे, ता. पाटण, जिल्हा; सातारा
Chaan Mahiti
Very nice information sir
Yacha adhar pathva va he kontya pustaka madhun sangat ahat teh hi
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय भारत
Wah wah
Jai Santaji
Jai Dhanaji
⛳⛳
सरसेनापती मानाजी मोरे 🚩 यांच्या मृत्यू ची दिनांक कोणास माहिती आहे का ?
सातारचे छत्रपती संभाजी राजे यांचे सरसेनापती मानाजी मोरे यांचा कालावधी 1709 ते 1716
😮
सर्व हिंदू क्षत्रिय राजपुत मराठा मोरे जाधव भोसले घोरपडे निंबाळकर पहिले मराठा सरदार घराण्याना मानाचा मुजरा
जय श्रीराम 🚩
Jay maratha Jay more 💪💪
त्यांच्याबद्दल आणखीन व्हिडिओ पाठवा
🔥🔥🔥🔥
👌👌
⚔️🚩🚩🚩⚔️🗡️🗡️
🗡️🗡️⚔️जय महाराष्ट्र जय मानाजी मोरे⚔️🗡️🗡️
Dr. Kolape सर, आपला संपर्क होईल काय? पत्ता कळेल का? अज्ञात दुर्मिळ इतिहासाला आपण उजाळा देत आहात. ही कौतुकास्पद बाब आहे.
send your mobile number on dr.vrkolpe@gmail.com
सर आमच्याकडे देवघरात काही ताम्र पत्र आहेत पण वाचायला जमत नाही आम्ही jawleeche more आहोत. आपल्या कडून काही मदत होईल का.?
👌👌👌🔥🔥🔥🙏🙏🙏
तुम्ही कहाणी कथा हा शब्द कशाला कारण यात खूप तथ्य आहेत उगाच गैरसमज होतो
🙏🙏
air kondaji farzand cha pur itihas sanga
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup dhanyawad sir. Asech swarajyatil sardar jyancha itihas Maharashtrala mahit nahi krupaya karun tyanchi mahiti pudhe anavi.
Kondaji frjad yachya vishyi mahiti sanga
🙏🙏💋💋
manacha...Mujra.....
Bhavano Mala Saga chatarpati shivagi maharaj rajput hotey hay khara ahey kay bhavano
Rajput vansh hote. Hindu dharma nusar chtrapati fakt chtratiy banat hote mhanun ha refrance dyava lagla. Maratha rajput ekch
काय करायचं भाऊ, कर्तृत्व बघ ना कसल्या जाती शोधात बसलं
ते मानाजी होते मानसिंह नाही, अस कुठे ही ईतिहासात कुठे हीनाही
Tyakalat aurangjeb khoti patre pathavun gairsamaj hota. Aani Ramachandra pant amatya yani khajagi karanavarun raigarh shatruchya hati jau dila. Ekun ha gairsamaj hota he nakki
आपला हा मुद्दा फार सुंदर आहे
काहीही फालतूपणा .....कुणीही येऊन संभाजी महाराजांचे कान भरावेत इतके येडे गबाळे होते का संभाजी महाराज ? कुठून आणली असली फालतु माहिती ?
Barobar ahe cchatrapati sambhajo maharajansarkha mahaparakrami ani vidwan kadhihi honar nahi
🙏🙏🙏