खरं बोलणारा नेते आहेत गोपीचंद पडळकर साहेब ग्रेट आहात आपणं तुम्ही एकदाच येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्वांना कामाला लावतात ग्रेट पडळकर साहेब 🙏👍
धन्य ती माता.. बहुजन समाज्यातील एक धडपड्या आमदार झाला. अतिशय गौरवशाली प्रसंग. तालेवार समाजातील अनेक आमदार होतील परंतु एक फाटक्या पार्श्वभूमीचा माणूस एवढा संघर्ष करतो. सलाम.....
गोपीचंद साहेब आपण सत्य समोर आणत असता म्हणुन तुमचा विजय होत असतो. तुम्ही खोटारडा याचे बुरखे फाडता. ऐका संतांनी म्हणटल आहे की " जी वाणी सत्याला सांभाळते तीला सत्य सांभाळते". आज असा बहुजनाचा चेहरा दुसरा नाही.
खरं बोलणारा नेते आहेत गोपीचंद पडळकर साहेब ग्रेट आहात आपणं तुम्ही एकदाच येतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्वांना कामाला लावतात ग्रेट पडळकर साहेब 🙏👍
धन्य त्या आई ज्यांनी गोपीचंदजी पडळकर साहेबा सारखा हिरा दिला
गोपीचंद पडळकर यांनी खुप संघर्ष केला
धन्य ती माता.. बहुजन समाज्यातील एक धडपड्या आमदार झाला. अतिशय गौरवशाली प्रसंग. तालेवार समाजातील अनेक आमदार होतील परंतु एक फाटक्या पार्श्वभूमीचा माणूस एवढा संघर्ष करतो. सलाम.....
Dhanaya ti mata tiche swapan sakar zale
संघर्षमय नेता, सलाम तुमच्या कार्याला👍👍👍
गोपीचंद पडळकर यांच्या आईची मुलाखत खरंच खूप सुंदर विचार आहे
गोपीचंद पडळकर साहेब आमदार झाले पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धनगराचा वाघ आहे तो
@@yasvantkare9920 भावा कोणत गाव
काहीपण म्हणा पण गोपीचंद पडळकरांनी संघर्ष खूप केला.
आणि म्हणूनच त्यांना त्याचं फळ मिळालं.👍
संघर्षातुन नाव मिळवलेला लोकनेता अशी त्यांची ओळख राहील.
आई। तुमच्या मुरे। वाघ। जलमला आहे
6
आई तुम्ही वाघाला जन्म दिला 🙏🙏
बरोबर दादा
साधी राहणी उच्च विचारवानी...
सर्वसामान्य माणूस आमदार झाला अभिनंदन
गोपीचंद पडळकर साहेब तुम्ही वेगळे राजकारण घडविले आहे 007
आजी वाघाला जन्म दिला तुम्ही..
धन्य आहे तुम्हाला..🙏🙏
007..
खर जनतेन निवडून देयला पाहिजे होत पण समाजाने नाही ना मदत केली शेवटी bjp न सौपन पूर केल आभार फडणवीस साहेब
ओन्ली 007 गोपी शेट आमदार जय मल्हाम जय आहिल्या
आता आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची मुलाखत घ्या.
शेतकरी घरात जन्म झाला पडळकर साहेबांचा म्हणून शेतकरी बैलजोडी बद्दल प्रेम आहे 👌 आत्ता शर्यत सुरू झाली हाच विजय महाराष्ट्राचा
गोपिचंद पडळकर साहेब तुमच्या कार्याला सलाम
सलाम आजी तुम्हाला
काही म्हणा गोपीचंद पडळकर एक दिवस मुख्यमंत्री होऊ शकतो
गोपीचंद पडळकर साहेब ला कोटीकोटी परनाम
पडळकर साहेबांची मुलाखत घ्या
गप्पा ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला छान
आई तुमचा गोपीचंद लवकर मंत्री होणार
होणार 2030 नंतर
आई खूप मस्त वाटल पाहून तुम्ही एका वाघाला jalm दिला आहे
एकच छंद गोपीचंद 0007
आई खरच खुप छान आहे त
Ha news wala murkh ahe
एकच वादा गोपीचंद दादा आमदार साहेब
नाद कोणाचाही करावा.🔥हे ज्याला समजलं त्यांनीच ओळखलं साहेबांचा बिग फॅन एकच छंद गोपीचंद 𝙊𝙉𝙇𝙔 007.......💯🔥🔥🔥
आईसाहेब देवाचा अंश आलंय पोटी तुमच्या शेठ चा रुपात
आई ग्रेट आहेस तू 🙏
गोपिचंद एक दीवस मंत्री होनार हे मात्र नक्की...
C m
Right
Cm
खरच भाऊ
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब...007
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रीलोकी लागावा झेंडा नमन माते
एक नंबर नेता गोपिचंद पडळकर.
मस्तच मुलाखत दत्ताभाऊ
आईसाहेब तुम्ही एका वाघाला जन्म दिलाय ❤️👍 भल्याभल्यांची झोप उडत आहे साहेब आमदार झाल्यानंतर..❤️
लोकनेता गोपीचंद पडळकर साहेब
आमदार साहेब
साहेब एकदा नक्कीच मंत्री होणार.
खरच खूप धन्य आहे ही आई जानी गोपीचंद पडळकर ला जन्म दिला🙏
महाराष्ट्राच्या मातीत आसे हिरे जन्माला आली तर हया भुमीवर भ्रष्टाचार कुणी करणार नाही🙏🙏🙏🙏
गोपीचंद पडळकर साहेब जिंदाबाद जिंदाबाद कोन फैसला आप करे
दत्ताभाऊ आपण एकदम मुलाखत घेताना एकरुप झालात एकदम छान
गोपी सेठ आगे बढो हम तुम्हारे साथ है.
Only Gopichand🙏🙏🙏🙏🙏🙏
आई तु एका ढाण्या वाघाला जन्म दिलाय भावी मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर
धन्य माता पिता आहेत अशी मुलं जन्माला हीच खरी संपत्ती प्रत्येकाच्या असे ठाणे वाघ जन्माला आले पाहिजे धन्य ती माऊली
साहेबांनी खुप संघर्ष केलाय
जय मल्हार
Mauli ........Salute you .....!
Nice.... 👌👌👌
महाराष्ट्राला भेटलेला कोहिनूर हीरा आमदार गोपीचंद पडळकर
कोहिनुर हिरा बिरोबाची खोटि शपत घेत नाहि
@@Vinodbabar-sl7rm बाबर साहेब बिरोबा आमचा , गोपीचंद पडळकर साहेब आमचे ....ते आमचे आम्ही बघू तुम्हाला काय त्रास होतोय ....
@@Vinodbabar-sl7rm तुला काय करायचंय आमच्या आम्ही बघु
@@Vinodbabar-sl7rmकेळे माजु नको शमने
जय मल्हार साहेब
Nice
👌👌Great Aai
होय वाघिणीच्या पोटी वाघाच जन्माला येतो ओन्ली गोपीचंद पडळकर समर्थक
माय खुप छान बोलतेय ...
Mauli tumhi mahan ahat tumhi ya rajyala dhanya vagh dila
सर्व प्रथम मि वज्रधारी च्यानेल चे मि आभार व्यक्त करतो कि आमच्या नेत्यांची न्युज दाखवल्या बद्दल
आई ला या पेक्षा काही समाधान असणार
Only 007
अहो साहेब जूनं ते सोनं असतय ❤️💐👏💪💪
सर्व सामान्य कुटूंबांतील पोरग आता महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यातील ताईट बनलंय...
ताईत नाही बनलय डिपाॅझिट जत्प झालय
@@Vinodbabar-sl7rm असल्या आमदारक्या आमी कोलतो.....only००७
@@Vinodbabar-sl7rm tujhya aaichi puchi jhattya....tu kay kelya mota kon lagun gela.....tujhya puchit pay kelya....
@@aniketpise7565 कोलयला आधी मिळायला पाहिजे. बामनाचि चाटाय शिवाय पर्याय नाही तुम्हा ले
@@Renaissance861 Tula pn kalal asel .....nivdun n yeta pn amdar kas hotat....ky ks vatal....amcha neta ha nirbhid ahe pud pawar ahet ka...kitihi motha neta ghanta farak padat nahi....amhi jenvha jenvha nivdun alo nhi tenha amchi unchi ajun vadhliy.....🔥🔥🔥🔥🔥
अभिनदंन आम्ही औरगाबादकर
कष्टाला.फळ.नकिच.मिळत
Mast 007
आईसाहेब....
ग्रामीण मोहरा भाजप ला मिळाला यात देवेंद्र फडणवीसांचा चाणाक्षपणा दिसून येतो .
Great amadar 007
Dhanya ahe hi mauli💖
Namaskar mataji
U R so lucky
मस्त
007
Ekdam no1 007
Brand 007
कट्टर समर्थक 007
सलाम आई जिने गोपीचंद सारका हीरा maharshtra ला दिला
गरीबाची भाकरीची जान असनारा नेता
🙏Parnam
Mast Sir... Tumhi khari mulakat ghetli
aai great
गोपीचंद पडळकर नावातच सर्व काही आहे
Oo7
Gopi saheb mast
आईसाहेब सलाम नानी
धन्य ति आई जिने गोपिचंद नावाचा हीरा जलमाला घातला
Mavasi vaghaci aai vaghinch aste
Only007
Aai
Only one 007 Abhinadan saheb
गोपीचंद पडळकर मानाचा मुजरा
Mast
only 007
गोपीचंद साहेब आपण सत्य समोर आणत असता
म्हणुन तुमचा विजय होत असतो. तुम्ही खोटारडा याचे बुरखे फाडता. ऐका संतांनी म्हणटल आहे की " जी वाणी सत्याला सांभाळते तीला सत्य सांभाळते". आज असा बहुजनाचा चेहरा दुसरा नाही.
Only one 007
एका साध्य भोळ्या घरातील पोरगं आज आमदार झाला.....!!!
🔱🙏🚩मातामाऊली🔱🙏🚩
💔❤❤❤
Personally Anubhav ghetlay me..neta nvhe..Gopichand saheb loknete ahet ❤️
007 only