Fix खासदार राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब 👑✨️✌️
मा. जानकर साहेब हे बहुजनांचे, उपेक्षितांचे सर्व समावेशक नेते आहेत
✌️✌️
हर हर महादेव घर घर महादेव
💛 नवे पर्व ओबीसी सर्व 💛
👍👏❤️
दूरदृष्टी ,ध्येयवादी, आणि स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी सक्षम असलेला सर्व समावेशक नेता ,राष्ट्रनायक मा. खासदार माहादेवजी जानकर साहेब..
फक्त जानकर साहेब बहुजन नेता भावी खासदार परभणी विजय ❤❤❤
जानकर साहेब ❤🎉❤🎉
फक्त महादेव जानकर साहेब परभणी जिल्हा खासदार
Jankar saheb
देऊ मतदान साहेब टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवडून येणार आहेत.
एक मराठा लाख मराठा
जानकर साहेब फक्त
विकासासाठी कणखर महादेव जानकर
Wa grow motion good
💯 टक्के माहदेव जानकर साहेब तुम्ही परभणी यनार आहेत
फक्त महादेव जानकर समर्थक❤❤❤❤❤❤❤
Only jankar saheb ❤
Jay malhar
फक्त जानकर साहेब
❤❤
very nice person ❤❤❤
Jankar sahebch khasdar hotil
रिपोर्टर लय ओव्हर अॅक्टींग करतोय😂😂😂
नेता खास❤ जानकर साहेब हेच मराठा समाज यांचे आरक्षण टिकवतील व धनगर समाज यांचेही आरक्षण प्रश्न मिटवतील तेही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता❤❤🎉🎉
Only mahadev jankar saheb
राष्ट्रीय समाज पक्ष धनगराचा ढाण्या वाघ धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे
साहेबांनी मराठा समाजाला मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल पाहिजे हे जनसवराजय यात्रेत पांडुरंगाच्या चरणीच सांगितलय आणि आपली संख्या संसंदेमधये वाढवा म्हणुन सांगितलय
एक मराठा लाख मराठा फक्त बंडू बॉस
परभणी करासाठी चे प्रश्न
1,.हॉस्पिटल नाही, 2.शाळा नाही,3.कॉलेज नाही,4.कामगारांसाठी काम नाही 5.शेतीसाठी बाजारपेठ नाही 5. कुठल्याही पर्यटन साठी विकास नाही .सगळयात मागास जिल्हा म्हणजे परभणी
आज पुणे मुंबई कुठे आम्ही गेलो तर तिथल्या लोकांना सांगावे लागते परभणी जालन्याजवळ आहे,परळी जवळ आहे लातूर जवळ आहे अशी परभणी ची अवस्था आहे.
म्हणून जानकर साहेबाना निवडुन द्या
जानकर साहेब नक्की ही कामे पूर्ण करतील
जानकार साहेब तुमचेच काही सहकारी तुमचा परभवाची तैयारी करत आहेत लक्ष राहु द्या पराभवचे ते एक कारण असु शकेल😅
परभणी मधिल सर्व हिंदू लोक हिंदू मनुन जगत होती पन काही समाज कंटक लोकानी हिंदू मधे फुट पडून ओबीसी व मराठा अशी दोन गट त्यांचा राजकीय फायदा साठी तयार केली दुर्देव येवढे की चागली शिकलेली लोक सुद्धा याला बलि पाड़ली 😢
welll educated ahe jankar la nivdun dya naa ki adani lokana
Bahu tumdhe ha hu karyche sodun de
Jankar saheb fix khasdar
पत्रकार
Fix
आईवडिलांच्या ईच्छा पुर्ण करुन समाज्याच्या विषयी कधी आंदोलन केले ते सांगावे ,,,,,,,,,,,,मंत्रीपद मिळालेकी धनगर आरक्षण विसरले
छपरी 😂
पण आता किती लुटलं😅
Fix
जय रासप✊🔰✌