Rahul Kulkarni मधली ओळ 376 : धनगड आणि धनगर एकच? धनगर समाजाच्या आंदोलना मागे नेमकं कोण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 792

  • @abhaypatil1559
    @abhaypatil1559 ปีที่แล้ว +136

    राहुल कुलकर्णी चुकीचे वार्ताकन करु नका ..या राज्यात धनगड हा अस्तित्वात नाही जो आहे तो धनगर आहे याची माहिती घ्या ..

    • @Pratik0111
      @Pratik0111 ปีที่แล้ว +6

      Orano dhangad ahe bagha jaun

    • @pandurangarjun9146
      @pandurangarjun9146 ปีที่แล้ว +5

      Dhangad ahe dhangar nahi

    • @NakulDhoke
      @NakulDhoke ปีที่แล้ว +8

      धांगड आहे धनगड नाही तुम्ही चुकीचा उच्चार करत आहा

    • @NakulDhoke
      @NakulDhoke ปีที่แล้ว +5

      Oran धांगड इंग्लिश मध्ये dhangad नाही धांगड असा उच्चार आहे.

    • @kunalkb1997
      @kunalkb1997 ปีที่แล้ว +20

      जय जोहार जय आदिवासी ... खरा आदिवासीच ST आहे बाकी कोणी नाही ✌️🔥🇮🇩

  • @yogeshlahange2703
    @yogeshlahange2703 ปีที่แล้ว +91

    धनगर समाज सुरुवातीलाच बोलताना जय मल्हार असे बोलतात आणि आदिवासी हे जय जोहार जय आदिवासी असे बोलतात .हा फरक आहे ,धनगर समाजात आणि आदिवासी समाजात . जय जोहार जय आदिवासी , जय बिरसा ✊️✊️

    • @psi_bhagwat_mulgir
      @psi_bhagwat_mulgir ปีที่แล้ว +4

      NT म्हणजे NOMADIC TRIBE MHANJE आदिवासी

    • @nileshgawande3484
      @nileshgawande3484 ปีที่แล้ว

      Nomadic tribe म्हणजे भटक्या जमाती . जमाती मान्य आहे, मग अनुसूचित जमाती मध्ये नाव असूनही धनगड चुकीचे आहे ते धनगर आहे. नाहीतर धनगड कोठे राहतात ते दाखवा.

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y ปีที่แล้ว +10

      ​@@psi_bhagwat_mulgir are😂
      भटक्या जमाती aahe

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว +2

      @@psi_bhagwat_mulgir Sejarchyala Pan Dhangart Baap Mhantat ka Kaay Tar Bapchya pekaha shirmant ashel tar to baap kaay tar Tyache aani Bapachya Navat Sadharmay aahe mahanun tocha baap ashe Mhantat ka

    • @gayatripujari3865
      @gayatripujari3865 ปีที่แล้ว

      Ho correct it is, its spelling mistake .

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 ปีที่แล้ว +32

    आदिवासी वर अन्याय करु नका

  • @mes_aspirant
    @mes_aspirant ปีที่แล้ว +62

    याना जर आरक्षण दिल ,तर ST caste चे राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल😡
    सरकार ला एकच विनंती आहे की,
    आदिवासी समजाच्या आरक्षणावर गदा आणू नका तुम्हाला धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचे आहे ते द्या. परंतु आदिवासी समाजाबरोबर धनगर समाजाची बरोबरी अजिबात करू नका.
    धनगर समाजाच्या सवलतींची तुलना आदिवासी समाजाच्या सवलतींशी करू नये. आमची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे.
    तसेच आदिवासी समाजामध्ये कोणाचीही घुसखोरी करू नये, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही

    • @Aakash8739
      @Aakash8739 ปีที่แล้ว +12

      एकदम बरोबर भावा आदिवासींनी आता रस्त्यावर उतरल पहिजे नाहीतर हे घुसखोरी करतील.

    • @rdxavi3958
      @rdxavi3958 ปีที่แล้ว +3

      75 वर्ष घेतलाव की सावलती आता गोर गरीब धनगर समाजाला घेउदय की

    • @Aakash8739
      @Aakash8739 ปีที่แล้ว +11

      @@rdxavi3958 मग वाढावा NT C आरक्षण. आदिवासी नसताना अदिवासी मध्ये घुसखोरी करायाला लाज वाटत नाही का

    • @rdxavi3958
      @rdxavi3958 ปีที่แล้ว +3

      @@Aakash8739 धनगर समाज पण राननवणात फिरतो तो पण आदिवासी आहे इतके दिवस त्याच्य आरक्षण आदिवासी नि खाल्लं आता हिसा मागतेत तर तुमच्य पोट भरलेलं नही

    • @Aakash8739
      @Aakash8739 ปีที่แล้ว +13

      @@rdxavi3958 रानावनात फिरलं म्हणजे आदिवासी नाही होत. त्यांना nomadic म्हणतात. आणि अदिवासी च आरक्षण खायाला तुम्ही लोक आहेत जे बोगस आदिवासी बनू पाहतात. आदिवासींच्या 5 criteria मध्ये धनगर बसत नाही. Supream court आणि ST commision नुसार धनगर आदिवासी नाहीत.

  • @TusharWa
    @TusharWa ปีที่แล้ว +8

    धनगर आणि आदिवासी संस्कृती ऐक नाही भावांनो.... आनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर... स्पेलिंग मिस्टेक करु शकतात का...? याचा अर्थ तुम्ही बाबासाहेबाना खोटं पाडत आहेत...जोहार... जय आदिवासी

  • @tirsingvasave07
    @tirsingvasave07 ปีที่แล้ว +2

    आदिवासी होण्यासाठी उपोषण , आंदोलन करून आदिवासी बनता येत नाही तर जन्म घ्यावा लागते जय जोहार .

  • @AkshayDhaygude-Patil1998
    @AkshayDhaygude-Patil1998 ปีที่แล้ว +81

    सगळे राजकारणी आपल्याला गाजर दाखवतात... जोपर्यंत पूर्ण धनगर समाज एकवटत नाही तोपर्यंत काहीच होत नाही..❤

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ ปีที่แล้ว

      धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 ปีที่แล้ว +1

      Gajar dakhvatat aani tumhi gatat😂

    • @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा
      @शेतीनिष्ठ...जगाचा..पोशिंदा ปีที่แล้ว

      ​@@bagulsandiprashtravadi732पाटील...

    • @SHIVAJIPATIL-px9wd
      @SHIVAJIPATIL-px9wd ปีที่แล้ว

      तोंडात घे तरी पण भेटणार नाही

  • @jaykodape7751
    @jaykodape7751 ปีที่แล้ว +41

    छत्रपती शाहू महाराजांचे पुस्तक वाचा त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे कि धनगर ही आदिवासी जमात नाही धनगराचा उल्लेख त्यांनी मराठा समाजाचा बरोबरीत केला होता केला होता😂

    • @sanjayraut4867
      @sanjayraut4867 ปีที่แล้ว +2

      डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार धनगर समाज हा एसटीमध्ये येतो इथे कोणीच कोणाची बरोबरी करत नाही आहे तर ते हक्क मागत आहे .

    • @jaykodape7751
      @jaykodape7751 ปีที่แล้ว +1

      दादा अभ्यासपूर्वक बोला ज्या गोष्टीच्या बद्दल तुम्ही बोलता या गोष्टीला कोणताच आधार नाही आहे धनगर आणि धनगड या दोन्ही वेगवेगळ्या आहे महाराष्ट्रामध्ये धनगर जातीचे पुरावे हे तुम्हाला भेटून जाणार पण धनगड जातीचे पुरावे तुम्हाला भेटणार नाही धनगर यांचे सांस्कृतिक यांचे देव वेगळे त्यांची भाषा वेगळी आदिवासी समाजाच्या कोणत्याही गोष्टीमध्ये यांचं समानता नाही आहे

    • @atcsports4065
      @atcsports4065 ปีที่แล้ว +2

      ​@@sanjayraut4867ST मध्ये फक्त आणि फक्त आदिवासी येतात आणि धनगर आदिवासी नाहीय समजले का?

    • @SHIVAJIPATIL-px9wd
      @SHIVAJIPATIL-px9wd ปีที่แล้ว

      ​@@sanjayraut4867अभ्यास कर रतळ्या काही मनु नको बाबासाहेब तुझ्या ऐकल्या जाती साठी बसले होते का

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว

      ​@@sanjayraut4867कुठे 😂😂उल्लेख केलारे जाऊन कोर्टात दाखव मग इथे येऊन खोटं रेटू नको केल्या

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +83

    मराठा लॉबी तुम्हाला कधीही न्याय मिळू देणार नाही 😢
    कारण तुम्ही लोकं सक्षम झालात तर मराठा वर्चस्व धोक्यात येईल 🙏🙏🙏

    • @DINESH96K-g3f
      @DINESH96K-g3f ปีที่แล้ว +5

      Evdhe divas reservation ch ahe na nt madhe maratha Samaj la kuthe ahe Tari maratha vr jalata😅😅

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +1

      @@DINESH96K-g3f ज्या जमिनी धनगर समाजाच्या हक्काच्या होत्या त्या पण नालायक मराठा नेत्यांनी वन खात्यात वर्ग केल्या 😢😢😢
      पार देशोधडीला लावले आम्हाला 😢😢😢 आम्ही जळत नाही नालायकांनो तूम्ही दुसऱ्या समाजाच्या लोकांचे हक्काचे लुबाडत आहात 😔😔😔

    • @S-gw7qx
      @S-gw7qx ปีที่แล้ว +4

      ​@@DINESH96K-g3fमराठा फक्त महाराष्ट्रात वर आहे आणि ते पण २०० वर्षापासून. त्याआधी लोंढा घोळत होते तुम्ही

    • @abhijitpatil1710
      @abhijitpatil1710 ปีที่แล้ว

      अरे इथं मराठा समाजाची आरती परिस्थिती वाईट झाल्या मराठा लॉबीचा काय काढलेस तू ज्या आदिवासींना आधी एसटीचे आरक्षण आहे ते तर सक्षम झालेत का त्यांनी मराठ्यांना टॅकल केले का ज्या एसी समाजाला आरक्षण आहे त्यांनी तर मराठ्यांना मागे टाकले का राहू दे सर्व धनगर ना तर मागे टाकले का या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे कुठे तर सामाजिक सलोखा राखून सगळ्या समाजाला योग्य न्याय मिळेल अशी स्थिती निर्माण करणे काळाची गरज बनत आहे आपण सर्व मराठा धनगर आणि इतर कोणते समाज आरक्षणापासून वंचित आहे अशा सर्वांनी एकत्र येऊन सरकारसमोर आंदोलन करून सरकारला मार्ग काढण्यास भाग पाडले पाहिजे धनगर आणि मराठाचा द्वेष करत बसला तर दोन्ही पण समाज रसातळाला जातील त्याचा फायदा कुणालाच होणार नाही जसे आज देशात परिस्थिती आहे 2% असलेले ब्राह्मण समाज जैन समाज मारवाडी समाज देशाच्या अर्थव्यवस्थेवर राज्य करत आहे समजून घ्या रे मित्रांनो

    • @DINESH96K-g3f
      @DINESH96K-g3f ปีที่แล้ว +1

      @@S-gw7qx 200 Varsha pasun 😂😂 Ani tumhi kadhi adi manav pasun hote ky fukat bhetat ahe tyachyat pn ajun pahije marathyavar jallta fakt tumhi

  • @comedyonlyhappy3870
    @comedyonlyhappy3870 ปีที่แล้ว +27

    भावानो मला तरी वाटत की ST वर अन्याय होईल अस कारण नोकरी मध्ये हे 99 % धनगरच येतील अस मला तरी वाटत आरक्षण मिळाल्या नंतर त्यामुळे जे आहे ते सुरक्षित ठेवलं पाहिजे

    • @machhindragophane686
      @machhindragophane686 ปีที่แล้ว

      तुम्ही आदिवासी अ गटात असेल धनगर ब गटात

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว

      @@machhindragophane686 Maga ST che Atahas ka Karan OBC madhun UPSC madhe Dhanagar lokana Sandhi naahi wa ST bolun UPSC madhun jastit Jast IAS, IPS he Banwayache Aani Marath Samajache Rajkarnatley Mahatav kamai Karu Dhangar Samrajye Nirmana karayche pan Adiwashi Ha Marath sobat aahe Ani Dhangarna Tivra Virodha karel, Dhanagran ST che Naav Ucharyacha Adhikar naahi Tewadhi Dhangaranchi Layki Naahi Desha sathi Adiwashini Balidan Delay Aahe Gandila Paay Lawun Panipat Madhu Palun Yenarey Paluty, Napunsak Nahit samjaley ka

  • @Shetkariraja123-n3p
    @Shetkariraja123-n3p ปีที่แล้ว +61

    धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे ❤❤

    • @I_Love_My_India_45_
      @I_Love_My_India_45_ ปีที่แล้ว

      धनगड हा शब्दच नाहीय मुळात.. ती धांगड जमात आहे.. आणि हे धनगर आहेत.. यातले काही yedzve म्हणत आहेत सरकार ची चुकी झालीय.. supreme court ने पण फेटाळले होते याआधी हा विषय.. म्हणजे सगळेच येडे आहेत आणि हेच दीड शहाणे आहेत.. तुम्ही धनगर च असुन तुम्हाला आजिबात ST त आरक्षण मिळणार नाही, नाही, नाहि... कितीपन बोंबला.. ना तुमच्या चाली रीती रिवाज आदिवासी समाजा प्रमाणे, ना तुम्ही निसर्गपूजक आहेत.. दगडाला देव मानणारे आणि पुराण कथांमध्ये देव बघणारे, बाळू मामा सारख्या मेंढपाळाला देव बोलणारे.. तुमच्यात एकही गुण नाही आदिवासी मध्ये यायचा... आणि सर्वात महत्त्वाचं आदिवासीं मध्ये जेवढ्या जमाती आहेत त्यांच्या पेक्षा तुम्ही खुप सुधारलेले आहात.. तुम्हाला आरक्षण देणे म्हणजे शेळ्यांच्या कळपामध्ये हरीण उभे करण्यासारखं होईल...

    • @TusharWa
      @TusharWa ปีที่แล้ว +12

      मिळालेच पहिजे पणं आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू नका.. अगोदरचा आदिवासी समाजामध्ये खूप गरीबी आहे...

    • @valvi410
      @valvi410 ปีที่แล้ว +6

      धनगर आरक्षण पाहीजे असेल तर सरकार कळून मागा ना जरा लाज वाटूद्या काय आदिवासी कडून हिस्कता निर्लज्ज

    • @gm-hm9nm
      @gm-hm9nm ปีที่แล้ว +4

      Milal pahije pn je tumhi ahat tech maga ugach adivasi che kashala magata.. Tumchi sanskruti purn vegali ahe adivasi samajapexa. Baki tumhi kahihi magu shakta babasahebani tumhla tasa adhikar dila ahe pn yogya magani kara.

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว

      धनगरांना आरक्षण आहेच NT मधी भटक्या जातीत

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 ปีที่แล้ว +43

    एसटी मध्ये कशाल मागत आहेत आरक्षण. ओबीसी मध्ये ऑलरेडी आहे आरक्षण.ओबीसी लढत आहेत त्यांना साथ द्या.लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मगा.आणि तुम्हाला जेवढं हवे आहे आरक्षण त्याची मागणी करा.ते जास्त सोपं आहे.पण एसटी च्य कोट्यात कस accommodate krtil te Aadiwasi

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 ปีที่แล้ว

      Sc, st सोडता लोकसंख्या चे 50% आरक्षण आहे 100% नाही

    • @avinashsayam7504
      @avinashsayam7504 ปีที่แล้ว

      आदिवासी ५०% आरक्षण मिळाले पाहिजे

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 ปีที่แล้ว

      @@avinashsayam7504 पोटापुरत आहे त्याचा फायदा घ्या शिका विविध योजनांचा फायदा घ्या, इकडे तुमच्या समाजातील एका घरातील सर्व च नोकरी ला लागत आहेत

  • @ravindrabhoir3664
    @ravindrabhoir3664 11 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही किती प्रयत्न केला तरी काही उपयोग होणार नाय आदिवासी समाज कुठ आणि धनगर कुठ जय आदिवासी🚩🚩

  • @balurajput1680
    @balurajput1680 ปีที่แล้ว +41

    जेव्हा जेव्हा निवडणूका येतात.तेव्हा हे धनगर जागे होतात. या लोकांना आरक्षण असतांना st मध्येच का पाहिजे.

    • @machhindragophane686
      @machhindragophane686 ปีที่แล้ว +1

      आदिवासींचे 70-80 आमदार खासदार आहेत मात्र आदिवासी इतकी धनगर समाजाची लोकसंख्या आहे मात्र एक आमदार एक खासदार निवडून येऊन देत नाही

    • @bansilalpatil957
      @bansilalpatil957 ปีที่แล้ว +1

      अरे तुला माहित आहे का पूर्ण

    • @santoshbandgar8972
      @santoshbandgar8972 ปีที่แล้ว +2

      कारण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी घेटनेत दिले आहे. आणि आमचा समाज अती मागास व अडाणी होता म्हणून कोणाचे या कडे लक्ष नव्हते आत्ता थोडा फार वाचून लिहून सुशक्षित झाला आहे. सर्व गोष्टीवर अभ्यास करून आमच्या हक्काचे आम्ही साशन दरबारी गेली 40 वर्ष पाट पुरावा करून मागत आहोत.... जय मल्हार..... जय महाराष्ट्र....

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +2

      ​@@santoshbandgar8972fake aahe he 😂😂

  • @आदिनाथदिंडे
    @आदिनाथदिंडे ปีที่แล้ว +38

    शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा

    • @vijaywakade5417
      @vijaywakade5417 ปีที่แล้ว +1

      मी पण धनगर आहे, आणि शेवगावचाच आहे ते तू कुठ राहतो रे

  • @palashpendam1339
    @palashpendam1339 ปีที่แล้ว +33

    धनगड हि जमात आहे धनगर हि जात असून अनुसूचित जमात नाही आहे धनगर आमच्या येऊ शकत नाही एस टी चे आरक्षण मिळू शकत नाही

    • @psi_bhagwat_mulgir
      @psi_bhagwat_mulgir ปีที่แล้ว

      आहे TRIBE NTC मध्ये पण आदिवासी येतात

    • @king_111.
      @king_111. ปีที่แล้ว +3

      ​@@psi_bhagwat_mulgir😂😂😂ते भटक्या जाती आहेत आदिवासी फक्त ST मधी आहेत

  • @umakantkesgire7720
    @umakantkesgire7720 ปีที่แล้ว +73

    आमच्या हाकाचे आरक्षण लागू करण्यात यावे हि नम्र विनंती.

    • @NakulDhoke
      @NakulDhoke ปีที่แล้ว +1

      मुंबई : धनगर समाजाला अनुसूचित जमातींत आरक्षण देणे सरकारसाठी आता आणखी अवघड झाले आहे. हा समाज आदिवासी आहे की नाही याचा अभ्यास करण्याचदारी टीस (टाटा समाजविज्ञानस संस्था) या संस्थेकडे होती. या संस्थेच्या अभ्यासानुसार धनगर आणि आदिवासींमधील धांगड या दोन वेगळ्या जाती आहेत.
      गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आणि वादग्रस्त ठरलेला धनगर आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आहे. मात्र हा तोडगा वादग्रस्त आणि फसवणूक करणारा आसल्याच धनगर समाजाच्या नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर आणि धांगड या एकच जाती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्या्च्या मुख्य आधारेच अनुसूचित जमातींत आरक्षणाची धनगर समाजाची मागणी होती.
      धनगर आरक्षणाचा अहवाल साम टीव्हीच्या हाती आला आहे. काय म्हटले आहे या अहवालात?
      -पहिल्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १८९ मध्ये अहवालाचा कार्यकारी सारांश आणि मुख्य अहवाल
      -दुसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते ३९६ मध्ये कागदोपत्री दस्तऐवज
      -तिसऱ्या खंडात पृष्ठ क्रमांक १ ते १०८
      -धनगर आणि धनगड या दोनही वेगळ्या जमाती असल्याचं टीसच्या अहवालात नमूद
      -धनगर समुदाय महाराष्ट्रातील असून त्यांचा मुख्य व्यवसाय हा मेंढपाळ आहे
      -तर 'ओरांव धांगड' ही जमात बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिसा या राज्यात आहे
      -'ओरांव धांगड' याची इंग्रजी स्पेलिंग 'Oraon Dhangad' असल्याने त्याचा मराठीत उच्चार धनगड असा चुकीचा केला जातोय
      -धनगड असा अर्थ झाला मात्र धांगड अशी आदिवासी जमात होती
      -ती इतर राज्यात गेली. ती महाराष्ट्रात नाही
      -धनगर आणि धांगड वेगळा असल्याचा टिसचा अहवाल*
      `टिस`चा अहवाल राज्य सरकारकडे 31 ऑगस्ट 2018 रोजी सादर करण्यात आला आहे.मात्र अहवाल धनगर आरक्षण मिळण्यास पोषक नसल्याने चार महिन्यानंतरही राज्य सरकारने या अहवालावर केंद्राकडे शिफारस केली नाही. निवडणूक जवळ येताच सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आदिवासींप्रमाणे सवलतींची धनगरांसाठी घोषणा केली

    • @NakulDhoke
      @NakulDhoke ปีที่แล้ว +2

      आरक्षण हे कोणाचं हक्क किंवा अधिकार असू शकत नाही बाबासाहेब आंबेडकर यांनी तसे नमूद केले आहे

    • @bagulsandiprashtravadi732
      @bagulsandiprashtravadi732 ปีที่แล้ว +1

      Ghari gr kadh

    • @rajeshhilam4601
      @rajeshhilam4601 ปีที่แล้ว +2

      भावा तुमच्या हक्काचे आहे की NT C मध्ये
      3.5 % त्याच काय ...

  • @bsaurabh7901
    @bsaurabh7901 ปีที่แล้ว +43

    धनगर समाज हा आदिवासीचे टाळू वर चे लोणी खायचा प्रयत्न करत आहे पण आम्ही खरे आदिवासी टाळू वरच लोणी खाऊ देणार नाही तर टाळू फोडू 😅😅😅😅जय बिरसा जय आदिवासी ❤

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว +8

      हे कोर्ट ठरवेल... धनगर आदिवासी आहे की नाही

    • @bsaurabh7901
      @bsaurabh7901 ปีที่แล้ว +7

      75 वर्ष कोर्ट नव्हत का?😂😂

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K ปีที่แล้ว +8

      आमच्या वर एवढी वर्ष अन्याय झाला आहे धनगड महाराष्ट मध्ये नाही मग आमच आरक्षण जातंय कोणाला. आणी तुला पण माहित आहे आदिवासी चा योजना सम्मजा पर्यंत पोहचत नाही खूप लोक वंचित राहतात. आम्ही आलोत तर उलट तुम्हला त्या योजना भेटतील तरी. आनि राहिला विषय धनगर समाजाचा ते न्यायालय ठरवेल की संविधानतात आहे तर आम्हाला भेटेलच.

    • @bsaurabh7901
      @bsaurabh7901 ปีที่แล้ว +15

      धनगड आणि धनगर एकच म्हणजे बाबासाहेब आंबेडकर कच्चे होते का लिखाणात 😂😂 काही बोलायचं 😂

    • @श्यामसुंदरशिरामे
      @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว

      ​@@bsaurabh7901राम मंदिर ला पण बरेच वर्षे लागली पण सत्य समोर आलंच धनगर हे आदिवासी आहेत हे सत्य समोर येईलच

  • @Rebel51064
    @Rebel51064 ปีที่แล้ว +23

    चुकीची मागणी आहे धनगर समाजाची. ST मधे ज्या जाति आहेत त्यांना अजून त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळाले नाही ST तील जाति अजून जंगलात आहेत त्यांना पहले सरकार ने इतर समाजाच्या बरोबरीला आणावे. धनगर समाजाला जर ST मधे सामील केलं तर खऱ्या ST लोकांवर प्रचंड अन्याय होईल त्यांचं प्रतिनिधित्व पूर्णपणे संपून जाईल महाराष्ट्रातून.

    • @rajushinde5298
      @rajushinde5298 ปีที่แล้ว +2

      1 number bhava. Garibacha vali konich nahi

    • @generalengineer5955
      @generalengineer5955 ปีที่แล้ว

      आम्ही कुणावर अन्याय करत नाहीत. उलट आमच्या वर च 75 वर्षे अन्याय झाला आहे.

    • @Rebel51064
      @Rebel51064 ปีที่แล้ว +4

      @@generalengineer5955 कसला अन्याय झाला आहे तुमच्यावर ? OBC मधील top 3 beneficiary पैकी एक आहात तुम्ही. धनगर समाजाला महाराष्ट्रात NT - C म्हणून फक्त एका जातीला 3.5% आरक्षण आहे. महाराष्ट्रात ST मधे 48 जातींना फक्त 7% आरक्षण आहे आणि ते सुद्धा अजून त्यांच्या पर्यंत पोहचले नाही, आणि उद्या जर तुम्ही ST मधे सामील झाले तर का नाही ST लोकांचे प्रतिनिधित्व संपुष्टात येणार.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว

      ​@@Rebel51064NT-C Madhil Dhanagar jaat 3.5% mhanje
      1/3.5% = 3.5% Purna Fakta Dhangar jaaitila ya ulat
      Adiwashi 47 Jamatila Asnarya Arakshan mhanaje 7.5% baghitley tar 7.5 / 47 = 0.15974468085 etaki Kami mhanaje ek jamati la Purna eka jaaga sudha Bhetat naahi, aani ya ulat Dhanagar jatila Purna 3.5 Mhanje 4 yewdhya jaga yeta ya ulat Adiwashi mahil fakta 47 jamatin paki pahilya 8 jamati madhil mulana sandhi Mela wa baaki 39 jamati madhil mule sandhi uplabdha naahi Mhanaun pudhe jawu shakanar naahit mahanun Adiwashi La 19% Arakshan wa SC la 24% Arakshan dyave wa NT che Arakshan Rada karun tyana OBC madhe takave wa je NT la Arakshan delay aahe te ST wa SC la dyave

  • @Anil__M
    @Anil__M ปีที่แล้ว +20

    धनगर हे आदिवासी नाहीत हे धनगरांना सुद्धा माहिती आहे पण आदिवासी समाजाच्या योजना , नोकरीतील आरक्षण व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदिवासी जमिनी बळकावणे ( कारण आदिवासी ची जमीन आदिवासी च खरेदी करू शकतो )हा आहे त्यामुळे ते सर्व ओरोन च्या उप जमातीचे नाव पुढे करून आदिवासी असल्याचे सांगत आहेत.यांच्या मोर्च्यात चांगले प्राध्यापक डॉक्टर, चांगले शिक्षित लोक आहेत यांनी अगोदर अभ्यास करावा , स्वतःच्या समजाची फसवणूक करू नये . हे साफ आहे की धनगर आदिवासी नाहीत कारण त्यांच्या कुठल्याच मोर्च्यात उपोषनात आदिवासी क्रांतिकारी चे फोटो नाहीत ते कधी जय आदिवासी ,जय बिरसा,जय सेवा ,जय जोहर ,जय राघोजी असे म्हणत नाहीत यावरून पूर्णपणे स्पश्ट होते की धनगर हे आदिवासी नसून फक्त आदिवासी लोकांच्या योजनांचा लाभ तसेच नोकरीत आरक्षण घेण्यासाठी आंदोलन करत आहेत. आमच्या पण मोर्चा ची तारीख निश्चित झाली आहे लवकरच सर्व आदिवासी समाज बांधव आपल्या चालीरीती, पारंपारिक वाद्य ,पारंपरिक पेहराव यासह रस्त्यावर दिसेल . जय आदिवासी जय बिरसा जय भीम

    • @iampatil2254
      @iampatil2254 ปีที่แล้ว +1

      बरोबरच आहे, नाय तर आधीवशियाना हे समवण्याचे काम करतील

    • @avinashsayam7504
      @avinashsayam7504 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोला भाऊ

    • @RaghunathGangurde-ql5bl
      @RaghunathGangurde-ql5bl ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर बोललात साहेब बाकी काही नाही

    • @rajeshhilam4601
      @rajeshhilam4601 ปีที่แล้ว

      जय आदिवासी .....ड आणि र चा फरक नाय कळत यांना ....ड चा र करून आरक्षण पाहिजे यांना काय करणार ...
      वेळ वाया घालवतात हे ...
      जय आदिवासी , जय जोहर

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 ปีที่แล้ว

      Barobar aahe अगदी पटल आधीच एक आरक्षण खात आहे अजुन गरीब गरजू आदिवासी चा आरक्षण वर डोळा

  • @deepaksurnar1626
    @deepaksurnar1626 ปีที่แล้ว +8

    कुलकर्णी साहेब आपण धनगर समाजाच्या आरक्षणाची बातमी पुढे आणली त्याबद्दल प्रथमतः आपले व abp माझा चे खूप खूप आभार.
    धनगर समाजातील या आंदोलकांनी खूप सविस्तर मुद्दा मांडला आहे त्यामुळे आपल्याला हा प्रश्न बऱ्यापैकी समजला आहे असे मी मानतो.
    धनगर समाज हा खरोखरच घटनेत ST मध्ये आहे.हे अतिशय सत्य आहे.परंतु केवळ या समाजाच्या अज्ञानामुळे आणि असंघटित पणामुळे या समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी या आरक्षणाची अमलबजावणी केलेली नाही.केवळ हिंदी मध्ये आणि मराठी मध्ये हा शब्द वेगळा वाटतो.परंतु घटनेत देताना तो धनगर समाज म्हणूनच दिलेला आहे हे सत्य आहे.
    या माध्यमातून मी राजकीय पक्षांना एवढेच सांगू इच्छितो हा समाज आता खूप जागृत झाला आहे तुम्ही समजता तेवढा अडाणी राहिलेला नाही.तसेच तो राजकीय परिपक्व होत आहे संघटित होत आहे आणि भविष्यात हा समाज वेळोवेळी योग्य भूमिका पार पाडताना दिसेल.
    त्यामुळे जो पक्ष या समाजाला न्याय देईल त्याचे भले केल्याशिवाय आणि फसवणार्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवावे.

  • @Aakash8739
    @Aakash8739 ปีที่แล้ว +14

    धनगरांची लोकसंख्या आदिवासीं पेक्षा जास्त आहे जर हा समाज आदिवासींत आला तर मुळ आदिवासी कायम उपेक्षित राहतील. सगळ्या योजना, पदे, राजकीय आरक्षण याच लोकांना फायदा होईल. त्यामुळे आदिवासीं समाजाने जागे व्हा आणि यांना विरोध करण्याची वेळ आली आहे. जय जोहर जय आदिवासी 🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨🇲🇨

    • @avinashsayam7504
      @avinashsayam7504 ปีที่แล้ว +1

      आदिवासी रस्त्यावर उत्रायची वेळ आल्यावर दगली पेटन 🤬

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 ปีที่แล้ว +37

    धनगर आणी धनगड हे वेगळे आहेत , आदिवासी मध्ये धनगरांना आरक्षण मिळुच शकत नाही

    • @solapurkarmh1392
      @solapurkarmh1392 ปีที่แล้ว +1

      Nigh kelya

    • @generalengineer5955
      @generalengineer5955 ปีที่แล้ว +1

      पुरावे टाका. आम्ही rti टाकून माहिती घेतली आहे.

    • @vasantshimple450
      @vasantshimple450 ปีที่แล้ว +3

      अरे बाबा एखाद्या धनगड जातीच्या व्यक्तीची भेट घालून दे तुला एक लाख रुपये बक्षीस देऊ

    • @himalayaacademy9686
      @himalayaacademy9686 ปีที่แล้ว +1

      त्यांच अस्तित्व च महाराष्ट्र मध्ये नाहीतर तर तुला कुठून देऊ
      मग त्यांच अस्तित्व नाही म्हणून तुम्हाला द्यायच का असा तुमचा घरचा कायदा लावताकाय

    • @vasantshimple450
      @vasantshimple450 ปีที่แล้ว

      @@himalayaacademy9686 मग कुठे तरी असेल ना प्रथ्वीतलावर अस्तित्वात नसलेल्या जामातीचे आरक्षणाचे लाभ गेले सत्तर वर्षे खाता याची थोडी लाज, शरम वाटायला पाहिजे, आणखी आम्हाला विरोध करता.

  • @sampatpawar841
    @sampatpawar841 ปีที่แล้ว +23

    आदिवासी जमीनी,खासदारक्या आमदारक्या बळकावन्यासाठी केविलवाणा प्रयत्न.

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +38

    लोकसभेत विरोध करणारे नेते परत निवडून येता कामा नये 😢😢😢

    • @supriyagavit8240
      @supriyagavit8240 ปีที่แล้ว +2

      Loksabhet Congress aso ki BJP aso doghanmadhe virodh karnare nete ahet because ST seats are reserved in parliament virodh nahi kela tar tyanchi satta jail ..... your demand is not that easy.

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

      @@supriyagavit8240 का जाईल अलीकडेच लोहार लोकांना बिहार मध्ये ST मध्ये घेतले म्हणून सत्ता गेली का?
      नालायक प्रचार बंद करा 😔

    • @supriyagavit8240
      @supriyagavit8240 ปีที่แล้ว +1

      @@vilas-shinde2121 mind your language first...... supreme court,TISS and TRTI report all are denying your demand, they are not that fool.....but your community still not satisfied.....

    • @supriyagavit8240
      @supriyagavit8240 ปีที่แล้ว +1

      @@vilas-shinde2121 Manipur madhe meitei lokanna ghetle ka ??

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว

      @@supriyagavit8240 विधान भवन पटलावर का मांडला नाही या सर्वात मराठा राजकारण आहे
      आणि तु कोण सांगणार आम्हाला तूझ्या सारख्या भडव्यांनी आधीच आमच्या जमिनी लाटल्या आहेत

  • @S-gw7qx
    @S-gw7qx ปีที่แล้ว +10

    3:18 कर्नाटक मधे धनगर ओबीसी आहेत. कृपया अभ्यास करून बोलत जा

  • @dearraj9540
    @dearraj9540 ปีที่แล้ว +19

    Rahul Kulkarni उघडा डोळे आणि बघा नीट आणि दाखवा धनगड 😉

  • @vijaykadam4148
    @vijaykadam4148 ปีที่แล้ว +16

    फक्तं आरक्षना पुरते बाबासाहेब आठवतात

  • @laxmankarhale
    @laxmankarhale ปีที่แล้ว +33

    आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या ओढू देणार नाही जय बिरसा जय आदिवासी

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh ปีที่แล้ว +10

    गरीब आदिवासी समाजातून धनगर यांना आरक्षण नकोच......धनगड आणि धनगर हे वेगवेगळे आहेत.....हे टीस चा अहवाल सांगतोय..

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      Tis च अहवाल कोणत्या पुरव्या वर आहे ते पाठवा धनगर धनगड एकच आहे

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 ปีที่แล้ว

      Gu khavya uthla sutla arkshan magtoy adhi abhyas kr Ani mg bas bomblt

    • @royalstatuscreator
      @royalstatuscreator ปีที่แล้ว

      Den tu ahawaal .. faltu kahi on nako sangu..be matalap thodhi te reservation mangat ahe 🙄

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 ปีที่แล้ว +10

    धनगर समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shamraut1107
    @shamraut1107 ปีที่แล้ว +6

    मी एक आदिवासी आमच्या सगळ्या नोकऱ्या देऊन टाकेन पण आदिवासी मध्ये धनगर नको ब्रँड आदिवासी तुमचं आमचं भाषा, शरीर, दैवत, राहणीमान कुठेच मिडत नाही जय आदिवासी

  • @avinash543
    @avinash543 ปีที่แล้ว +29

    धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण नकोच नाही तर आम्ही पण रस्त्यावर उतरू धनगर समजाला असलेल्या आरक्षणचा टक्का वाढावा ना आमच्या 7% आरक्षनावर कशाला तोंड करून बघता निवडणुकीच्या वेळी धनगर समजाचा वापर करून घेतला जातो हे माहिती आहे ना.

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 ปีที่แล้ว +2

      S T आरक्षण धनगर समाजास देताना ,N T मधील आरक्षण कमी करावे व तेवढाच कोटा S T आरक्षण मध्ये वाढवा ,त्यामुळे मूळ S T आरक्षण धरकावर अन्याय होणार नाही

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 ปีที่แล้ว +5

      ​@@rajaramkolekar1202 ST मध्ये. धनगर समाजाचा काही संबंध नाही
      ST ही आदिवासी समाज आहे धनगर समाज हा जगलात राहत नाही
      आता आम्ही रस्तावर उतरणार 1 ऑक्टांबर पासून जय आदिवासी जय वनवासी ❤❤❤❤❤❤

    • @rajaramkolekar1202
      @rajaramkolekar1202 ปีที่แล้ว +1

      आदिवासी समाजा च्या कोट्यास धक्का न लावता S T तुन ,कोटा वाढवून धनगरसमाजास लाभ मिळत असेल तर विरोध कश्यासाठी करायचा ,मराठा समाजास आरक्षण देण्यास कोणाचाच विरोध नाही हे बरोबरच आहे ,मग आपण धनगरांचा विरोध का करता ,सबका साथ सबका विकास

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 ปีที่แล้ว +1

      @@rajaramkolekar1202 तू समाजात घे आदिवासी मध्ये कशाला धनगर समाज आणतो ST ही जमाती आहे जात नाही

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 ปีที่แล้ว

      @@rajaramkolekar1202 बेवडा आहे का तू जात आणि जमाती फरक आहे ना

  • @sudarshan520
    @sudarshan520 ปีที่แล้ว +22

    धनगराला एसटीमध्ये आरक्षण नको द्यायचेच असेल तर वेगळे नाहीतर आदिवासी रस्त्यावर

    • @pandarigawari974
      @pandarigawari974 ปีที่แล้ว +1

      धनगर समाज ST मध्ये नको अन्यथा आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू करतील

    • @Ravi-kc1kl
      @Ravi-kc1kl ปีที่แล้ว +1

      Nastya comment kartay kadhi utarnar tumhi rastyvar

  • @balamukane4084
    @balamukane4084 ปีที่แล้ว +19

    धनगर समाजाला S T आदिवासी समाजात शासनाने शामिल करुन घेऊ नये कारण धनगर समाजाची भरपुर प्रगती झालेली आहे पण आदिवासी समाजाची अजुनही प्रगतीची दुर अवस्था आहे शासनाने आदिवासी समाजाची प्रतेक जिल्हात गावोगावी जाऊन सर्वे करुन बघा आदिवासी समाजाला आजुन राहाण्याठी घर नाय आशा काहिक ST मधील समाज आहेत कातकरी ठाकुर वारली ढोर वारली महादेव कोळी कोकणा आशा बरयाज आदिवासी समाजाच्या मधील समाज विकासा पासून वंचित आहेत

    • @chandrakantbhondve404
      @chandrakantbhondve404 ปีที่แล้ว +1

      भाऊ कशी आणि कशा पद्धतीने धनगरांची प्रगती झाली ते सांगशील का?
      राजकीय सांग,आर्थिक सांग?

    • @kishorgore1525
      @kishorgore1525 ปีที่แล้ว

      अरे प्रगती कोणत्या क्षेत्रात झाली साग तरी.

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว

      ​​@@chandrakantbhondve404rajkiye Ashi Ke Open chya Seat war Marath Umedwar la Padun Dhanagar Niwadun Yeto, aani Shaikshanaik Tar Pradhyapak, Doctor sarkhe loka 70% aahet Dhanagran Jaatit, Aarthik Tar Marath Lokancya Jamini Vikat ghetat, aani Eka Mendhi 7,000 te 10,000 paryant jaatey eka Mendhpala kade 500 te 1000 mendhya astat tya lahan Ashlyane Disatey naahit
      10,000 x 1,000 =1,00,00,000/- eka koti Kimati chya Mendhya Ghewun fitrat, aani sheti madhe Mendhi baswayche ekari 30,000 te 40,000 ghetat, Mendhi che Malmutra che tractor 25,000 te 30,000 la vikatat, lokar che, aani Manusha che Vegaley

    • @RahulArtFactory.
      @RahulArtFactory. ปีที่แล้ว

      ​@@chandrakantbhondve404धनगरांकडे जमिनी भरपूर आहेत. आणि पैसा पण.

    • @rdnoobgamers659
      @rdnoobgamers659 11 หลายเดือนก่อน

      कोणता भडवा ने ता आहे तो धनगर आणि धनगड वेगळा आहे त्याच्या मायचा नवरा आहे का धनगड आसेल तर दाखवा सांगा कोणत्या नेत्याचा बाप आहे जय मल्हार

  • @laxmankarhale
    @laxmankarhale ปีที่แล้ว +17

    आरक्षण आदिवासींच्या आहे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      St 36 क्रमांक वर धनगर आहे पहिलेच इतके दिवस अन्याय केला धनगर समाज वर अन्याय झाला तुम्हाला काय प्रोब्लेम नाही

    • @NakulDhoke
      @NakulDhoke ปีที่แล้ว

      धनगर नाही रे भावा धांगड , इंग्लिश Dhangad धनगड नाही धांगड

    • @rohsarak203
      @rohsarak203 ปีที่แล้ว

      Tujya ich ahe ka

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 ปีที่แล้ว +21

    मराठा अणि कुणबी पण एकच...हे आरक्षण दिले तर कोर्टात रोखू..जय लहुजी जय शिवराय...S T च्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहीजे ..तुम्ही आरक्षण वाढवून घ्या...आणि जाती नुसार जनगणना झाली पाहीजे..

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +3

      आमचं पहिलेच st मंध्ये 36 क्रमांक वर धनगर आहे र च ड झाला म्हणून अन्याय झालं धनगर वर

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 ปีที่แล้ว

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू आम्ही पण ओ बी सी आहे..आमचं आरक्षण त्यात ऑलरेडी आहे...त्यामुळेच ते वाढवून दिले होते...आणि आता राजकारणाचा विषय झाला आहे....त्यामुळे धनगर समाजाने व्यक्तिगत विरोध करू नये...मराठा आणि धनगर हा जीवा भावाचा आहे ...तसेच शेती व्यवसाय ला धनगर समाज खूप जवळचा आहे..ओ बी सी च्या इतर जाती .मराठ्याशी एवढा संबध येत नाही पण धनगरांचा येतो..

    • @amarpatil1910
      @amarpatil1910 ปีที่แล้ว

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू आणी मराठा कुणबी 183 वी जात आहे..1995 सालीचा

    • @digambargavit3372
      @digambargavit3372 ปีที่แล้ว

      ​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूधनगड आणि धनगर वेगळे आहे...

    • @sugandhajankar291
      @sugandhajankar291 ปีที่แล้ว

      मराठा कुणबी आरक्षण निर्माण केलं आहे झालेला नाही १९४७ नंतर
      धनगरांना १९४७ जेव्हा घटना निर्माण झाली तेव्हापासून आहे पाटील साहेब. आणि तुम्ही तर नावानं पाटील आहात तुम्हाला आरक्षण पाहिजेल म्हणजे बाकीचे थळ्या घाऊन बसतील की , आणि तुमचे मराठा मुखमंत्री आहेत .तुमचे तर लगेच ऐकायला पाहिजेल , तुमचा फक्त वापर vote साठी होतंय का बगा. आणि दुसऱ्याचं
      जातीत दोकावयच्या आधी आपली जात बघा तुमचाच मुखमत्री तुमची साथ देतात का ते. दुसऱ्यांना मिळू नये असा बोलला परत बोलू नका म्हणजे झालं

  • @श्यामसुंदरशिरामे
    @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว +35

    धनगर समाज अजुनही मुख्य प्रवाहात आला नाही...

  • @Vedk223
    @Vedk223 ปีที่แล้ว +5

    तुम्हाला जर आरक्षण पाहिजेलच तर ते स्वतंत्र घ्यावं आदिवासी आरक्षणावर डोळा नका ठेवू. जय आदिवासी

  • @DongriRaja1
    @DongriRaja1 ปีที่แล้ว +23

    धनगर समाज आर्थिदृष्ट्या किती मागास आहे याचा विचार करायला हवा

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande4238 ปีที่แล้ว +4

    आदिवसी हा निसर्ग पूजक आहे त्याची संस्कृती प्रथा देव वेगळे आहे..

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 ปีที่แล้ว +22

    अरे भाई... आदिवासी स्वतः फक्त schedule Tribe ST मधे येतात .. बाकी लोकांचा काय संबंध...???? धांगड,धनगर आणि धनगड फरक आहे भाऊ... आम्ही आदिवासी लोक देवाला मानत नाही तर निसर्गाला मानतो... आजचे धनगर हे आदिवासी आहेत का ??? भटकी जमात आहे ती.... उगाच आदिवासी म्हणून घेऊ नका स्वतःला हात जोडून विनंती आहे.. आरक्षण घ्या तुम्ही पण ST मधे नको 🙏🙏🙏

    • @swapnilpardhi2726
      @swapnilpardhi2726 ปีที่แล้ว

      खरं आहे भाऊ यांना काहीतरी वाटायला पाहिजे आदिवासी होण्याची एक अट पूर्ण करू शकत नाहीत हे आणि काहीही करत सुटतात.यांचा विरोध व्हायला पाहिजे नाहीतर राजकारणी यांना आपल्या डोक्यावर नाचवतील

    • @generalengineer5955
      @generalengineer5955 ปีที่แล้ว

      भाई आदिवासी ची व्याख्या काय? आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे काही होत नाही. देश घटनेवर चालतो. आमची मागणी चुकीची असेल तर कोर्टात या पुरावे घेवून.

    • @pravinkavi7580
      @pravinkavi7580 ปีที่แล้ว

      कितीतरी आदिवासी आहेत जे देवांची पूजा करतात,महादेव कोळी,खानदेश मधील पारधी या लोकांना पाहिले आहे

    • @shankarpharmacists7647
      @shankarpharmacists7647 ปีที่แล้ว

      Bhava asa uga khi nko bolu mi suddha adivasi ahe ani apla samaj mahadev koli ani eklavya yana pujnara ahe. Ugach khi pn bolu nko ani Dr Ambedkarani jar dhangar samajala arakshak lihilel asnar tr tyana arakshan milalch phaije😊

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว +1

      ​@@shankarpharmacists7647Tu Dhanagrachya Awlad aahe Karan Khara Adiwashi Ha Nisarg Pujak aahe ya ulat kaahi Loka Agnyana mule kiwa Bhiti Mule Duaryche Anukaran karat pan te Aapley Mula dev Je aahet te visarley naahit ya Ulat ek Gadar Jaat je khote bolun Adiwashi madhe Ghuskhori karat aahe te Chukiche aahe maga Dhanagar Tyanchya Mulinche lagan Adiwashi Mulana barobar lawun detil kaa

  • @sanjayhake9493
    @sanjayhake9493 ปีที่แล้ว +4

    धनगर बांधवानी आपलं आंदोलन शांततेत करावा आपल्या समाजाला कुठे गालबोट लागू नये ही दक्षता घ्यावी जय मल्हार🙏🚩👍💪

  • @kunalkb1997
    @kunalkb1997 ปีที่แล้ว +12

    सखल आदिवासी समाज या निर्णयाचा निषेध करतो ⚫ मूळ आदिवासी खरा Schedule Tribe आरक्षणासाठी चा मालक आहे .. इतर एरेगैरे कोणीही आदिवासी नाहीत एवढं धनगर समाजाने लक्षात ठेवावं🙏 आमचा तुम्हाला विरोध नाही .. मूलनिवासी तोच खरा आदिवासी बाकी कोणी नाही🔥✌️
    जय आदिवासी .. जय जोहार 🙏

  • @S-gw7qx
    @S-gw7qx ปีที่แล้ว +27

    मी धनगर म्हणून सांगतो यांना एवढीच कळवळ आहे तर NTC ३.५% च १५% कराव सगळे समाजाचे प्रश्न सुटतील.

    • @vireshwardakhore2715
      @vireshwardakhore2715 ปีที่แล้ว +8

      Barobar bhava vadhun maga je 7℅ aahe aadivasi sathi tevdh tumhala pan vadhunn ghya

    • @Sango8010
      @Sango8010 ปีที่แล้ว +5

      Ho bhai vadhun maga st sathi pn changla aani tumchya sathi pn changla

    • @KrishnaSuryawanshi
      @KrishnaSuryawanshi ปีที่แล้ว

      ​@@Sango8010ST madhich gheto vadvun kaa hotay ga 😂😂

    • @Goldberg123-p1q
      @Goldberg123-p1q ปีที่แล้ว +1

      100% ghe bhau😂

    • @rahulchaure5817
      @rahulchaure5817 ปีที่แล้ว +1

      Ho.barobar

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 ปีที่แล้ว +24

    महाराष्ट्रात धनगड दाखवा,त्यांचे GPS location दाखवा,नाहीतर धनगरांना अ.ज.चे प्रमाणपत्र द्या!

    • @rahulborse735
      @rahulborse735 ปีที่แล้ว +2

      Dhangad ahet dakhau k

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      ​@@rahulborse735पत्ता दे आम्ही घरी जातो धनगड चया धनगड हेच धनगर आहेत आणि हेच सत्य आहे

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 ปีที่แล้ว

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू घंटा सत्य आहे

    • @rahulborse735
      @rahulborse735 ปีที่แล้ว +8

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू धनगर आणि धांगड यातिल फ़रक समजुन घे अगोदर..धांगड हि जमात आहे ST मधे.. त्याच चुकून धनगड केलेले आहे... सखोल अभ्यास करा अगोदर तुम्ही...जय आदिवासी 🌿🌾🇮🇩

    • @chhayarandai
      @chhayarandai ปีที่แล้ว

      ​@@rahulborse735Mana samaj cast validity ka band ahe

  • @श्यामसुंदरशिरामे
    @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว +10

    जर राज्यात धनगड असतील तर ते प्रतिमोर्चा का काढत नाहीत

  • @कळमनुरीकर
    @कळमनुरीकर ปีที่แล้ว +8

    अरे धांगड ही जमात ST मध्ये आहे इंग्रजीत धांगड चा Dhangad असा शब्द होतो त्यालाच तुम्ही धनगड असे म्हणायले येडयाचा बाजार 😂😂😅

  • @nanasahebkaygude607
    @nanasahebkaygude607 3 หลายเดือนก่อน +1

    धनगर जमातीला आरक्षण मिळालेच पाहिजे

  • @laxmankarhale
    @laxmankarhale ปีที่แล้ว +4

    जय बिरसा

  • @purushottambhusare832
    @purushottambhusare832 ปีที่แล้ว +14

    आदिवासी च्या शांत प्रव्रुतीचा फायदा घेऊ नका , आदिवासीची ताकत आम्ही दाखवुन देऊ

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      ताकत ची बात करू नका धनगर स्मद्यांचा बाप आहे पण धनगर आणि धनगड हे एकच शब्द आहे भाषा भेदमुळे आमचं आरक्षण इतके दिवस गेलं आता समाज जागृत झाला आहे शेवटी सत्याचा विजय होतो

    • @Padmakarvalvi777
      @Padmakarvalvi777 ปีที่แล้ว +3

      @@मल्हारभक्तकट्टरहिंदू आमची ताकत दाखवतो 1 ऑक्टेबर ल आदिवासी काय चीज आहे ते. आदिवासी वाघ जागा झाला आहे मेंढा खाऊन फस्त करू जय आदिवासी

    • @purushottambhusare832
      @purushottambhusare832 ปีที่แล้ว +1

      तुम्ही जाग्रत आता झालाय आम्ही मुलनिवासी आहोत आम्ही नेहमी जागे राहतो, आम्ही जंगलाचे रहिवासी, आमच्या वाघाची ही जाती , जय आदिवासी, जय जोहार

    • @dhirajgawade8290
      @dhirajgawade8290 ปีที่แล้ว

      ​@@purushottambhusare832😂

    • @chhayarandai
      @chhayarandai ปีที่แล้ว

      ​@@purushottambhusare832Mana samaj baddal Kahi bola bhau

  • @anilkolekar3511
    @anilkolekar3511 ปีที่แล้ว +10

    कुलकर्णी साहेब तुमचे आभार.... तुम्ही खूप छान पद्धतीने समाजाच्या अडचणी विचारल्या अन् जास्त वेळ पण दिला..

  • @Jalindarlad0505
    @Jalindarlad0505 ปีที่แล้ว +1

    Thanks sir ji

  • @bhimraokhadekar8508
    @bhimraokhadekar8508 ปีที่แล้ว +1

    राहुल कुलकर्णी साहेबांचे धन्यवाद एबीपी माझाचे.आभार.

  • @kundangangurde0721
    @kundangangurde0721 ปีที่แล้ว +11

    आदिवासी जमातींची लोकसंख्या कमी प्रमाणात आहे. यांची लोकसंख्या आदिवासी पेक्षा जास्त आहे. एकच जात 4 करोड लोकसंख्येत असेल तर आदिवासी नी काय करावं?

    • @pravinkavi7580
      @pravinkavi7580 ปีที่แล้ว

      धनगर लोकांपेक्षा लोकसंख्या कमी आहे आणि तुम्हाला ७ टक्के आरक्षण

    • @kundangangurde0721
      @kundangangurde0721 ปีที่แล้ว

      @@pravinkavi7580 आदिवासी जमात ही मोजकीच असते विविध जमातीत म्हणून राज्यातील 47 जमातिंना 7% आरक्षण 70 वर्षांपासून लागू आहे.

  • @morochi.films.production
    @morochi.films.production ปีที่แล้ว +1

    समाजाची मागणी एकदम योग्य आहे

  • @anandabavdhane3174
    @anandabavdhane3174 4 หลายเดือนก่อน

    साहेब तुमची पत्रकारी चांगली आहे परंतु एक खंत वाटते धनगर बांधव एवढ्या दिवस ऊपोषण साठी बसले आहेत परंतु आपल्या चॅनलने खूप लेट दखल घेतली टिव्ही चैनल ला कुठेही उपोषण दाखवले जात नाही याची खंत वाटते येळकोट येळकोट जय मल्हार

  • @AabaBhil-bx3cv
    @AabaBhil-bx3cv ปีที่แล้ว +3

    राजकारणी काही करोत आदिवासी
    हा आदिवासी च आहे
    बोला जय आदिवासी

  • @avikhandekar9896
    @avikhandekar9896 ปีที่แล้ว +2

    जय यशवंत सेना जय मल्हार

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว

      Kon Chor aahe Ya Yashwant 1802 Madhe Maratha Samrajye Sampwayla British la madat Keli to Yashwant Holkar aahe ka, jyane Chatapatin Shivaji Maharajani Nirman Keley Samrajye Sampanya cha Pryatan kela to Yeshwant Holkar aani Tyache Naave Konti Chor Sena ubhi keli

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 ปีที่แล้ว +10

    ब्रिटीशकालीन जातनिहाय जनगणनेत,भारतात व महाराष्ट्रात कोठेही धनगड(Dhangad) नोंद नाही, धनगरच नोंद आहे.अशा अस्तित्वहिन धनगड(Dhangad) जमातिला रा.घ.प.३४२ खाली अ.ज.चे आरक्षण देणे हा "राज्यघटनाद्रोह" आहे!

    • @ashokghotekar677
      @ashokghotekar677 ปีที่แล้ว

      TISS ya sansthene 2017 la yababt study karun ahval dila ahe to ekda bagha patil saheb

  • @jurassicworld2843
    @jurassicworld2843 ปีที่แล้ว +4

    यांची थोबाड पाहून आदिवासी वाटत नाही.

  • @atcsports4065
    @atcsports4065 ปีที่แล้ว +2

    सगळ्या धनगर बांधवांना एक प्रश्न
    ST - scheldule tribe म्हणजेच आदिवासी जो समाज एका जाग्या वर हजारो वर्षा पासून स्थायिक झालेली जमात
    आणि तुम्ही भावांनो NT -nomadic tribe मध्ये येतात.
    आदिवासी ची जीवन शैली बघा ती जंगला वर अवलंवून असायची
    आणि तुम्ही पशुपालनावर तुम्ही जीवन अवलंबून असायचे आदिवासी समाज हा पूर्ण पणे वेगळा आहे तुमचा पेक्षा

  • @Avinash31194
    @Avinash31194 ปีที่แล้ว +2

    धनगर ही श्रीमंत जात आहे आणि आदिवासी ही गोर गरीब जमात आहे.

  • @purushottamghode4976
    @purushottamghode4976 ปีที่แล้ว +3

    मिळालंच पाहिजे जय मल्हार ❤❤❤

    • @valvi410
      @valvi410 ปีที่แล้ว

      लाज वाटूद्या काय आदिवासी कडून हिस्कता निर्लज्ज सरकार कळून मागा बिंदास

  • @Sk-zx6wn
    @Sk-zx6wn ปีที่แล้ว +1

    अरे आदिवासी समाजला आजुन शिक्षण पण मिळत नाही आणि तुम्ही शिक्षण घेऊन नोकरी करतात आणि तुमचा समाज 70 ते80% शिक्षण घेतले आहे आणि आदिवासी समाज फक्त 30/40% शिक्षण घेतले आहे आमच्या गावा मध्ये आम्ही फक्त 10/12 पोर बारावी प्रर्यत शिक्षण घेतले आहे आम्हाला ऐकाला पण नोकरी मिळाली नाही आम्ही सगळे कंपनीत काम करतो 10000 माहिने

  • @dnyandevbarkade4693
    @dnyandevbarkade4693 ปีที่แล้ว +5

    कुलकर्णी साहेब हे राजकीय पक्ष व राजकीय पुढारी धनगर समाजाला आरक्षण कधीच देणार नाहीत.

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 ปีที่แล้ว +1

    अहिल्याबाई होळकर मालीका आज टिव्ही वर चालु आहे त्या मध्ये ,,जोहारच,, जोहारच, बोलतात धनगर

  • @adivasinirankari3680
    @adivasinirankari3680 ปีที่แล้ว +1

    तुम लढो हम कपडे संभालते है इलेक्शन आलं की घराघरात येतात इलेक्शन संपल्यावर भांडण लावून देतात भावा भावामध्ये देतात आपले मतदान जागृत व्हा आपलं मतदान आपल्या हक्क जय भारत जय जवान जय किसान

  • @Aakash8739
    @Aakash8739 ปีที่แล้ว +2

    अरे धांगड आहे धनगर नाही उगीच काही बोलत आहे.
    जय जोहर जय आदिवासी🇲🇨

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 ปีที่แล้ว

    बरोबर आहे साहेब तुम्ही म्हणता धनगर व धनगड दोन शब्द वेगवेगळे आहेत तर, टीस समितीने धनगड यांचा शोध ग्यावा

  • @aparnarachure5673
    @aparnarachure5673 ปีที่แล้ว +5

    I am dhanger and I think there is no more need of reservation .

  • @kailasphole1760
    @kailasphole1760 ปีที่แล้ว +1

    समीती नेमली होती धनगर आणि धनगड वेगळे आहेत ती काय वेडी नवती ते अभ्यासु प्राध्यापक होते

  • @comedyonlyhappy3870
    @comedyonlyhappy3870 ปีที่แล้ว +2

    तुम्ही ST मध्ये आले तर सगळ्या ST chya जागा तुम्हीच घ्याल

  • @DevendraMadane-hg1kl
    @DevendraMadane-hg1kl ปีที่แล้ว

    राहुल कुलकर्णी आपण चांगले cavarage दीले आहे.आपण नागपूरचे पुरुषोत्तम डाखोळे यांची मुलाखत घ्यावी.त्यांचा चांगला अभ्यास आहे.

  • @SdsdsdSdsdd
    @SdsdsdSdsdd ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤👍👍👍👍

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp 3 หลายเดือนก่อน

    पत्रकार कुलकर्णी आपली भूमिका दुटप्पी

  • @rajeshhilam4601
    @rajeshhilam4601 ปีที่แล้ว

    ' ड 'आणि ' र ' मध्ये जमीन आसमान फरक आहे साधी गोस्ट समजत नाही,
    कमाल आहे 🙏🙏🙏🙏

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 ปีที่แล้ว +10

    धनगरानचा राजकिय वापर होतो हे माहीत नाही का राजकीय का पागल झाले

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 ปีที่แล้ว +5

    राहुल कुलकर्णी साहेब आपले खुप खुप आभारी आहोत आपण धनगर समाज आंदोलना ची दखल घेवुन वेळ दिल्या बद्दल आभार आता भाजप ला मतदान नाही

  • @gajananmahanur2475
    @gajananmahanur2475 ปีที่แล้ว

    जय मल्हार 💛

  • @babasaheblakade6530
    @babasaheblakade6530 ปีที่แล้ว

    माझ्या धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजेत आरक्षण न देण्याचा राजकीय सर्व पक्षांचा डाव आहे

  • @Bhimesh96
    @Bhimesh96 ปีที่แล้ว +3

    St आणि sc मध्ये तर आता कुणालाही मिळू शकत नाही

  • @dattatraykale4882
    @dattatraykale4882 ปีที่แล้ว

    कुलकर्णी साहेब धनगड महाराष्ट्रामध्ये दाखवा

  • @deepakbaghel4895
    @deepakbaghel4895 ปีที่แล้ว

    Good

  • @ShivramWatte
    @ShivramWatte 5 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर धनगडतेचधनगर नाही तर धनगड दाखवा

  • @NAVNATHCHITALKAR
    @NAVNATHCHITALKAR ปีที่แล้ว +1

    Arakshan na Dene ha anyay ahe 👏 jagruk and digital bhartacha ha parabhav ahe

  • @shyamtarate2226
    @shyamtarate2226 ปีที่แล้ว +1

    जय मल्हार

  • @songsmajha2009
    @songsmajha2009 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राच्या सूचित नाही केंद्राच्या सूचित आहे

  • @pradippawara5095
    @pradippawara5095 ปีที่แล้ว +3

    अनुसूचित जमाीसाठी निकष.1) आदिम् चिन्हे 2 ) मागासलेपणा 3) भौगोलिक दृष्टया स्वत्रंत निवास 4) मुख्य समुदायशी स्पर्शाचा बुजरेपणा 5) स्पठ पणे वेगळी संस्कृती

    • @मल्हारभक्तकट्टरहिंदू
      @मल्हारभक्तकट्टरहिंदू ปีที่แล้ว +1

      वेगळी संस्कृती शेळ्या मेंढ्या राना वणात चारणे,पिवळा झेंडा,खंडोबा बिरोबा बाळूमामा निसर्ग पूजक

    • @chintamanpatil2543
      @chintamanpatil2543 ปีที่แล้ว

      या क्रायटेरीयांना राज्यघटनेत कोणत्या परीच्छेदात नमूद केलय????

    • @chintamanpatil2543
      @chintamanpatil2543 ปีที่แล้ว

      कृपया रा.घ.प.३६६(२५) वाचा.

    • @chintamanpatil2543
      @chintamanpatil2543 ปีที่แล้ว

      Please enumerate Dhangad population in Census 1872 to 1931

    • @fcbayernmunchenbundesliga7638
      @fcbayernmunchenbundesliga7638 ปีที่แล้ว +3

      ​@@मल्हारभक्तकट्टरहिंदूराना वनात ?😂 सपाट माळ असतात जंगल नाही. जास्त जंगल आदिवासी भागात आहे. जिथं धनगर समाज आहे. तिथं मी जेजुरी ला सुद्धा जाऊन आलो आहे. तिकडे जंगल नाहीत
      गडचिरोली, पालघर, नंदुरबार , चंद्रपूर हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत तिथं जास्त जंगल आहेत.
      Tribes आणि caste मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. डोंगरदऱ्यात आदिवासी समाजच राहतो
      माळीण, तळीये, इरशाळवाडी ही डोंगरदऱ्यातील गाव आदिवासीच होती. धनगर लोकांच्या अश्या बातम्या तर कधी नाही ऐकायला आल्या.

  • @bhagwansambhajisarkunde9897
    @bhagwansambhajisarkunde9897 ปีที่แล้ว

    स्वातंत्र्या पासून तुमची मागणी होती. तर तेव्हा बाबासाहेब जिवंत होते. त्यावेळेस तुमच्या नेत्यांनी बाबासाहेबांकडे या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती..

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 ปีที่แล้ว +1

    शासनाची दिशाभूल केले जात आहे धनगड व धनगर वेगळे आहेत.

  • @ankushshilkande4238
    @ankushshilkande4238 ปีที่แล้ว +2

    तुमची आणि आदिवसी ची संस्कृती तरी जुळते का 🤦‍♂️🤦‍♂️

  • @panditpatil5106
    @panditpatil5106 ปีที่แล้ว +1

    धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले 77 वष्रे वर्ष झुलवत ठेवले आहेत धनगर समाजाला आरक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अलरडि दिलेल्या आहेत जय मल्हार🙏🙏

  • @bhaktrah6868
    @bhaktrah6868 ปีที่แล้ว +1

    वा वा खूप चांगले बोलता

  • @navnathkarbhal9444
    @navnathkarbhal9444 ปีที่แล้ว +7

    तुम्ही Ntc ch आरक्षण तेव्हाच कशाला घ्यायचं जर तुम्ही खरे आदिवासी आहे तर

  • @chintamanpatil2543
    @chintamanpatil2543 ปีที่แล้ว +3

    कुलकर्णीसाहेब महाराष्ट्र अ.ज.यादी नं.३६ वरील ओरान,धनगड या नोंदितिल धनगड हि जमात अस्तित्वहिन आहे,कृपया या अस्तित्वहिन "धनगड" वर चौकशी व पुराव्याने स्पष्टीकरण करा!

  • @kiranlandge608
    @kiranlandge608 ปีที่แล้ว +7

    2021 ला psi च्या 650 जागा होत्या.... त्यातील NTC ल फक्त 1 जागा होती 😢😢😢😢😢😢😢

    • @avinashsayam7504
      @avinashsayam7504 ปีที่แล้ว

      चाग्ली गोष्ट आहे 🤬

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 ปีที่แล้ว +1

      Fakt Dhanagar cha Bharti zala na Ka Dusrya Jaaticha Bharti zala Ya Ulat Adiwashi Madhil 47 jamatina fakt 8 jaga aalyat maga bakichya 39 jamti madhil mule PSI howu Shakaley naahit tya badal kaay bolashil

    • @kiranlandge608
      @kiranlandge608 ปีที่แล้ว +1

      @@kunaljadhav16 अरे कस समजणार तुला... जाऊ दे... सगळ प्रायव्हेट होत आहे... तुला पण नको आणि मला पण नको 😁... ज्याच्याकड पैसा त्याकड च 11 महिने कॉन्ट्रॅक्ट... ओढा एकमेकांचे पाय

    • @avinashsayam7504
      @avinashsayam7504 ปีที่แล้ว

      @@kiranlandge608 अरे ते जाउदेरे जीयार निघते बदलते ते होत राहते. तुम्ही ऐक लक्षात ठेवा मागील किती वर्षा पासून गोवारी समाज आदिवासीं मद्ये येण्याचा प्रयत्न करत होता त्या समाजाले सरकारने आदिवासीच्या काष्टा लागू पणं केल्या होत्या पणं २०१९ पोलीस भरती मद्ये फॉर्म पणं भरले आणि सीलेक्षन लिष्ट पणं लागली होते नागपूरचे आदिवासीं नेत्यांनी सरकार विरोधात केस टाकली आणि जिकले पणं आणि गोवारी आरक्षण रद्द झालं त्या विद्यार्थ्याला कुठेच जागा मिळाली नाही. विषय असा आहे गोवारी आदिवासीं मद्ये येण्यासाठी मरण पावले. तरी मिळालं नाही. तुम्ही का चिज आहे भाऊ. आपली काही दुष्मनी आहे नाही तुला आरक्षण पाहिजे असेल तर वेगळ घे लागेल आदिवासीं पेक्ष्या ज्यास्त माग लागेन सरकारला आनी कॉन्ट्रॅक्ट बेस जीयार २०२४ la पाहून टाकू ,😁

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 11 หลายเดือนก่อน

      Fkt NT la 1 jaga hoti mg St la 8 jaga Ani 47 jamati hotya tu v4 kr kunala jast fayda zala

  • @shahajilende1296
    @shahajilende1296 ปีที่แล้ว

    कुलकर्णी बुवा... माझा समाज भोळा आहे. उगीच त्याला डिवचू नका.... उलट 77 वर्षे आमच्या हिश्याचे आरक्षण ज्यांनी खाल्ले त्यांनी आता आमच्यावर अन्याय होईल हा धूर्त कावा करू नये.

  • @श्यामसुंदरशिरामे
    @श्यामसुंदरशिरामे ปีที่แล้ว +15

    धनगर समाज आदिवासी पेक्षा मागास आहेत

    • @bsaurabh7901
      @bsaurabh7901 ปีที่แล้ว +6

      😂😂 हो का

    • @navnathkarbhal9444
      @navnathkarbhal9444 ปีที่แล้ว

      चुकीची माहिती आहे तुमची

    • @Pratik0111
      @Pratik0111 ปีที่แล้ว +5

      Kiti khota bolta, TISS ha nikal bagah jaun.
      Adivasi sarvat magas ahet 60% landless labours ahe.
      20% 1-2 acre ahe fkt

    • @funnyvideohasbhidoyaar9530
      @funnyvideohasbhidoyaar9530 ปีที่แล้ว +4

      🤣🤣🤣

    • @S-gw7qx
      @S-gw7qx ปีที่แล้ว +3

      😂😂😂

  • @vbz1981
    @vbz1981 ปีที่แล้ว +1

    आता आरक्षण पेक्षा खाजगीकरण विरोधात लढा...
    संपल्या सरकारी नोकर्‍या....
    RSS/ बीजेपी हुशार आहे...
    जागो 2024