Special Report | शरद पवार, ब्राम्हण आणि 'ते' 7 वाद-TV9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 731

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 2 ปีที่แล้ว +219

    अफजल खानाचा वकील जरी क्रुषणा कुलकर्नी आहे तुम्ही हे जसे भर व्यासपीठावरून सांगता तसे छत्रपतींच्या सोबतीला बाजीप्रभू देशपांडें व मुरारबाजी होते हे पन व्यासपीठावरून सांगत जावा ना 💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @addithar
      @addithar 2 ปีที่แล้ว +48

      गणोजी शिरके ने संभाजी महाराजांना मुघलांना सापडून दिले त्याबद्द्ल बोलणार नाहीत

    • @HP-xg6dz
      @HP-xg6dz 2 ปีที่แล้ว +17

      बाजीप्रभू देशपांडे ब्राह्मण नाहीत

    • @satyasatya3154
      @satyasatya3154 2 ปีที่แล้ว

      बाजीप्रभू ब्राह्मण होते का? आता तरी खोटा इतिहास रंगवून जातीय वर्चस्ववाद करणे थांबवा

    • @hrk3212
      @hrk3212 2 ปีที่แล้ว +11

      @@HP-xg6dz Ramchandra Aamatyanni sampurn aayushybhar swarajjyacha karbhar chalvila karan Shivaji maharajancha tyanchyawar pure vishwas hota.Asht pradhananpeiki 7 Brahman hote aani nyayafhish sodun sarv ladhaichya veli lafhaiwar pan jat asat.he pan sangat ja.ka nahi sangat?

    • @user-lf2fx5sq1o
      @user-lf2fx5sq1o 2 ปีที่แล้ว +14

      @@satyasatya3154 राजा शिवछत्रपती ह्या मालिकेत नाहीत का बाजीप्रभू देशपांडें 💯 🔥

  • @akj3388
    @akj3388 2 ปีที่แล้ว +142

    अफझलखानाबरोबर कुल्कर्णीच नव्हे तर मोहितेही होते !! आणि शिवरायांच्या बाजूला वकील म्हणून "बोकील" होते !! आता ब्रिगेडी च्या ढुंगणाला आग लागली .

    • @vbh4315
      @vbh4315 2 ปีที่แล้ว +14

      Tey Kulkarni la shivya detat ani Aurangzebala baap mantat.

    • @pritam2966
      @pritam2966 ปีที่แล้ว +4

      Kulkarni ch hote

    • @dattatrayganpatye4971
      @dattatrayganpatye4971 8 หลายเดือนก่อน

      ए मिटकऱ्या कोणाबद्दल बोलतोयस....१०० वेळा विचार कर..... ब्राह्मण घराण्यात चाफेकर बंधू.... कान्हेरे....... जन्माला येतात...चोर नाही

  • @ajaykumarsonawane3193
    @ajaykumarsonawane3193 2 ปีที่แล้ว +138

    😀मुस्लिम गोड व ब्राह्मण कडु लागण्यामागच रहस्य काय?? (?)"

    • @akj3388
      @akj3388 2 ปีที่แล้ว +13

      एक नंबर प्रश्न

    • @panghoda2003
      @panghoda2003 2 ปีที่แล้ว +23

      शरद"चंद्र" पवार आहेत ते

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 2 ปีที่แล้ว +23

      मतांच्या भिकेसाठी

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 ปีที่แล้ว +1

      कारण हे ब्राह्मण हे वारी पाहून देशात होतात

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว +3

      OBC NA ANI MUSLIM VOTING SATHI..HJNDU VIRODHI

  • @rahulgaikwad7050
    @rahulgaikwad7050 2 ปีที่แล้ว +114

    पवारा नी ब्राह्मणच नाहीम मराठा समाजाची वाट लावली

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 ปีที่แล้ว

      बर मग जा आता तुझ्या हातातील बांगड्या फोडत बस...

    • @ravirajzende4296
      @ravirajzende4296 ปีที่แล้ว

      मराठ्यांची माहित नाही पण ब्राह्मणांची नक्कीच लावली

    • @saiprasadchitnis2373
      @saiprasadchitnis2373 ปีที่แล้ว +4

      १०० टक्के बरोबर.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py ปีที่แล้ว +6

      @@saiprasadchitnis2373 तुमची २००% लावली 🤣🤣

    • @sudhirj.9676
      @sudhirj.9676 ปีที่แล้ว +2

      १००टक्के बरोबर आहे

  • @Pune122
    @Pune122 2 ปีที่แล้ว +258

    70 वर्षे विना आरक्षण, विना अनुदान, स्वतःच्या कर्तुत्वा वर जगणाऱ्या लोकांना, या मूर्खाच्या पाया पडायची गरज काय ?

    • @sujatachoudhari1216
      @sujatachoudhari1216 2 ปีที่แล้ว +20

      Ho agdi barobar mitkari brahmanchi nakkal krtat ata election sathi goad goad boltata ahet

    • @vikrambetaal9784
      @vikrambetaal9784 2 ปีที่แล้ว +7

      @*कटु सत्य* ho ka ?mag ramji subhedar kasa jhala?

    • @vikranttuljapurkar8703
      @vikranttuljapurkar8703 2 ปีที่แล้ว +1

      @*कटु सत्य* tuzya likhanavrun tuzi jat ani layki samajli. Tula swatach nav lihaychi laj wate mhanun tu katu satya asl nav dharn Kel ahes.tumhi kiti pan jor lava amhi shresht ahot rahnar.

    • @Pune122
      @Pune122 2 ปีที่แล้ว +1

      @*कटु सत्य* पुराण आणी इतिहासात ब्राह्मण समाज इतरांना भेदभाव पुर्ण वागणुक देत असे हे सर्वांना माहीती आहे आणी मान्य पण आहे. पुन्हा पुन्हा ते सांगण्यात तुम्हाला काय भुषण वाटते ते मला कळत नाही
      १९४७ नंतर तुम्हाला आरक्षणाचे फायदे आणी नंतर अॅट्रोसिटी कायद्याचे संरक्षण मिळुन सुद्धा ७३ वर्षात दलीत समाजाची आज काय अवस्था आहे ते पहा
      ब्राह्मण समाजाला दोष देतांना. सवर्ण मराठा समाज तुम्हाला काय वागणुक देत आहे ते पण मला सांगा
      तुमच्या बुडावर सगळ्यात जास्त लाथा तेच मारतात. त्यांच्या शेतावर काम करणारे मजुर त्यांच्या बलात्काराला बळी पडणाऱ्या बाया बाल मजुर त्यांच्या लग्नात वाजंत्री
      वाजवणारे कलाकार आणी नाचणाऱ्या मुली इतकीच तुमची किंमत 2022 मधे सुद्धा आहे
      ब्राह्मणांना शिव्या देणे सोपे आहे मराठा समाजाच्या वर्तना बद्दल बोलुन पहा ते तुम्हाला नागडे करून मारतील

    • @vikrambetaal9784
      @vikrambetaal9784 2 ปีที่แล้ว

      @@sangitawaghmare2931 nusta randi rona karat raha...tumche purvaj kiti nalayak hote hyacha pradarshan karat basa....shikshan dile nahi?ata kiti ahe shikshan cha takka tumchyat?kiti lok graduates,post graduates ani PhD holders ahet ekun samajamadhe...aj evdha shikshan baddal jagrukta Astana tumhche shikayla kantala kartat...mag tyakali asa 100% shikshan chi sakthi nhavti. ..ani chori, daroda ghalun soppya ni bakkal paise kamawta yeyche...mag kashala domblacha shikaych ?

  • @shashankballal9003
    @shashankballal9003 2 ปีที่แล้ว +84

    राज्याला गढुळ करणारा मानुस, 😓😰

    • @chaitanyatamhane282
      @chaitanyatamhane282 ปีที่แล้ว +3

      Khara saglyananch tochta ballal buaa 😂😂😂 bamnya

    • @rushiimuni360
      @rushiimuni360 8 หลายเดือนก่อน

      त्याच्या पुढे टिकाव लागत नाही...म्हणून ब्राह्मण समाज टार्गेट करणे स्वाभाविकच आहे...राज ठाकरे इतिहास बद्दल माहिती असणार बालिश माणूस .. पुस्तक लिहनाऱ्याची जात बघतो...तर इतर पुस्तकांची बघ.... 1 मराठा अख्खी ब्राह्मण समाज...

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni หลายเดือนก่อน

      NCP n bhogli ki karmachi fal

  • @kaushikjani1638
    @kaushikjani1638 2 ปีที่แล้ว +26

    बरं झालं तुम्ही पुणेरी पघडी घेणार नाही ते कारण तुमची ती लायकी पण नाही.

  • @chandrakantarote9579
    @chandrakantarote9579 2 ปีที่แล้ว +46

    आम्ही पवार साहेबांच्या मतांशी सहमत आहोंत

    • @purushottamnagapurkar1800
      @purushottamnagapurkar1800 2 ปีที่แล้ว +2

      तुमच्या कडून आणखी काय अपेक्षा असणार मित्रा

  • @vedantshinde6975
    @vedantshinde6975 2 ปีที่แล้ว +72

    महात्मा ज्योतिराव फुले पगडी नव्हते घालत पागोटे बांधायचे डोक्यावर

  • @deepakdegaonkar7181
    @deepakdegaonkar7181 2 ปีที่แล้ว +52

    तुम्हाला फक्त अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आठवला पण ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजेच बहुजन समाजाची ज्ञानेश्वर माऊली नाही आठवली?जनतेची दिशाभूल करणे हे यांचे राजकारण आहे !

    • @anilsuryawanshi7440
      @anilsuryawanshi7440 2 ปีที่แล้ว +10

      Ho te ka jyana valit takle hote kinva khapar denyas mana kele hote

    • @anilsuryawanshi7440
      @anilsuryawanshi7440 2 ปีที่แล้ว +5

      Mauli ata aathavat ahe tumhala

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +3

      रेडा सुद्धा वेद बोलू शकतो 😂😂😂😂😂

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว +3

      Deepak ji brahaman samajat konache nav dnyaneshwar ahe ka?ani atta tyanche nav vaprata janta atta adani nahi. Kharch dakhva mala ya samajat dnyaneshwar nav thevle ahe mhanun ya saglya mahan lokani brahmanana virodh ch kela ahe

    • @tusharbarsagade8347
      @tusharbarsagade8347 2 ปีที่แล้ว

      Achha mag tyanchyavh samajanr tyanna vadit ka takle ?

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 2 ปีที่แล้ว +85

    48 साली आमची घर जळाली त्यावर आमच्यासाठी काय केलं कुणी , असंख्य लोक फासावर गेले स्वातंत्र्यासाठी

    • @avinashjadhav3591
      @avinashjadhav3591 2 ปีที่แล้ว

      तुमच्याच कर्माची फळे म्हणून तुमची घरे जळाली आणि स्वातंत्र्यासाठी अनेक हिंदू,मुस्लिम इतर जातीतील लोकांनी आपल्या घराची होली केली उगाचच स्वजातीय टेंभा मिरवू नये.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว

      भारत स्वातंत्र्य लढ्यात कीती ब्राह्मण शहीद झाले.

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว +2

      Yaha tar tumhala rag ahe

    • @suhagavhane7070
      @suhagavhane7070 ปีที่แล้ว +5

      @@vishalthikane555 बरोबर बोलले साहेब हे अण्णाजी पंत कुलकर्णी पिठ मागे

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 9 หลายเดือนก่อน

      गप्प बसा कुलकर्णी आता...मागचं काढून काय उपयोग...तुमच्या पापाचा घढा भरला होता ...म्हणून 1948 घडले....

  • @sudhirj.9676
    @sudhirj.9676 2 ปีที่แล้ว +13

    पवारांचे बरोबर आहे. त्यांनी पगडी नाकारली
    पेशवाईची पगडी घालायची आपली योग्यता नाही हे त्यांनी दाखवून दिले.

    • @anilttakawale118
      @anilttakawale118 2 ปีที่แล้ว +5

      बरोबर पगडीतील कपटीपणा डोक्यात जाऊ नये म्हणून पगडी नाकारली

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 9 หลายเดือนก่อน +4

      पगडीची औकात zero आहे पवार साहेबांच्या समोर...म्हणून नाकारली...साहेब आहेत ते...

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 หลายเดือนก่อน

      Kaptipana osandun vahatoy,, overflow houn thobaadatn

  • @pravinbhavsar3437
    @pravinbhavsar3437 2 ปีที่แล้ว +102

    अत्यंत जातीवादी माणूस, राज ठाकरे अगदी बरोबर सांगतात.

    • @ganeshchoudhari5548
      @ganeshchoudhari5548 2 ปีที่แล้ว

      भट च जास्त जातीवादी आहे ठाकरे खाज 🍉. पूनायतली बाई

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +6

      फाटली राज ठाकरे ची. जा अयोध्येला

    • @sanskarkadam558
      @sanskarkadam558 2 ปีที่แล้ว

      Ho raj thakre chi fatli pun

    • @thundermiles1230
      @thundermiles1230 2 ปีที่แล้ว +6

      @@shaunakpatil8151 aye mullya Tu real id ne ye

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +1

      @@thundermiles1230 माझे खरे नाव आहे Thunder Storm 🤣

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 2 ปีที่แล้ว +15

    आम्ही फुले पगडीच घालणार,
    जय ज्योती जय क्रांती 🙏🙏

    • @onkarbiniwale5768
      @onkarbiniwale5768 8 หลายเดือนก่อน +1

      फुले घालत होते ती पगडी आहे की पागोटे याचा अभ्यास करून ये आधी आणि मग गप्पा हान आडाण्या 😂😂😂

  • @santoshbichkule3556
    @santoshbichkule3556 2 ปีที่แล้ว +23

    भटांणा नडणारा एकच मराठा नेता पवारसाहेब

    • @spstatuscreation5834
      @spstatuscreation5834 2 ปีที่แล้ว

      भाऊ लोकांच्या मनातल बोलला

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว +1

      Nahi bhau bhatana nadnara (1)chatrpati sambhaji raje (2) Bajirao peshave (3) sharad chandraji pawar saheb

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 4 หลายเดือนก่อน

      Only Sharadchandraji pawar saheb

  • @kapildusange8763
    @kapildusange8763 2 ปีที่แล้ว +15

    केतकी चितळे बरोबरच बोलली

  • @user-sq5ix3mz5j
    @user-sq5ix3mz5j 2 ปีที่แล้ว +32

    राज ठाकरे तु जर जातीयवादी नसता तर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली अस बोला नसता

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 ปีที่แล้ว +4

      राज साहेबांच्या समोर जाऊन बोल / जाब विचार गांडित दम आहे का?

    • @thundermiles1230
      @thundermiles1230 2 ปีที่แล้ว +3

      Tu itihaas vachla tari aahe ka

    • @vbh4315
      @vbh4315 2 ปีที่แล้ว +3

      Thik ahe tilkani bandhli nahi .pan fuleni tar kuthun shodli.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 หลายเดือนก่อน

      Pawar therdyachya kuthlyach karykramaat chatrapati shivaji maharaj ancha photo nasto

  • @user-cm5bk2ms5x
    @user-cm5bk2ms5x 2 ปีที่แล้ว +15

    बाजीप्रभू का नाही सांगत...?

  • @EklavyastudySamarth
    @EklavyastudySamarth 2 ปีที่แล้ว +40

    ह्या व्यक्तीने राजकीय लाभासाठी रामदास स्वामींचा वापर केला,रामदास स्वामी स्वतः कधी म्हणले न्हवते की मी महाराजांचा गुरू आहे,ते ह्या सरळ पवारांनी शोधून कुटून काढले।

  • @samdhanburungale2866
    @samdhanburungale2866 2 ปีที่แล้ว +51

    म्हणून वाकडा झाला आहे 😏😏😏🤤🤤🤤

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +8

      तरी नडतोय

    • @pavan6325
      @pavan6325 2 ปีที่แล้ว +5

      Wakda nay sudharnaar melyashivay

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว +5

      @@pavan6325 ब्राह्मण नाही सुधारणार मेल्या शिवाय

    • @rohitpawar1931
      @rohitpawar1931 2 ปีที่แล้ว

      Jali na teri

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 5 หลายเดือนก่อน +1

      ​@@shaunakpatil8151 shraap dila na tar marna peksha bhayankar yatna hotyal

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd 2 ปีที่แล้ว +14

    अस म्हणतात की,काही मनुष्य आयुष्याच्या संध्याकाळी तरी सुधारतात.पण जर सुधारले नाही तर नंतर पश्चाताप होतोच.कारण कितीही जवळची व्यक्ति असली तरी, स्मशानापर्यंत सर्व जण येतात,पण मृत्यूनंतर पेटत्या चितेवर कोणीही येत नाही.हेच सत्य आहे.

  • @sukanusweetish1555
    @sukanusweetish1555 2 ปีที่แล้ว +32

    या माणसाने महाराष्ट्राची पूर्ती वाट लावलेली आहे! आजूनही चालू आहे!

  • @user-lf2fx5sq1o
    @user-lf2fx5sq1o 2 ปีที่แล้ว +20

    3 % आहेत तरी विरोध 3% असुन प्रत्येक वेळी ब्राम्हण समाजाच नाव घेउन राजकारन कराव लागत या तच सर्व आल आदरनीय शरदुद्दिन पवार साहेब 💯🔥🤷🚩🚩🚩🚩🚩

  • @werindians6938
    @werindians6938 2 ปีที่แล้ว +15

    मागचं उगळत बसण्यापेक्षा जातीप्रथा कायमची संपवण्यासाठी व सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी काय करता येईल यावर बोलावे....आजकालची मुल जातपात मानत नाहित....जातीबाहेर जाऊन विवाह होऊ लागले आहेत....भविष्यात जास्त प्रमाणात होतील.

  • @dadalondhe5250
    @dadalondhe5250 2 ปีที่แล้ว +28

    खरा इतिहास सांगितला पवार साहेबांनी फक्त पवार साहेब

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 2 ปีที่แล้ว +25

    छ्त्रपती शिवाजी महाराज व छ्त्रपती संभाजी महाराज यांना दगा देणारे कोण होते याचाही अभ्यास करा

  • @sirrickyjosh
    @sirrickyjosh 2 ปีที่แล้ว +8

    हा गेला की खरच पेढे वाटीन

    • @audiencereaction7859
      @audiencereaction7859 ปีที่แล้ว +4

      Tu swatha bhiksha magun khato, tycha Kay😅

    • @sirrickyjosh
      @sirrickyjosh ปีที่แล้ว +1

      @@audiencereaction7859 तुला झोंबलं ना!!!! 👍 झालं तर काम

  • @Amarna20
    @Amarna20 7 หลายเดือนก่อน +5

    army ,navy, air force, pilot साठी पण आरक्षण आणा .. बघू शक्य होतं का !
    आरक्षण आरक्षण करतात आणि शेवटी लग्नाला आणि hospital मध्ये उपचाराला general category च्या doctors कडेच जातात !
    Reply

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 2 ปีที่แล้ว +9

    निर्लज्ज मिटकरी,जयंत पाटील आणि धनंजय मुंढे येत् दिवसांमधे तुम्हाला आणि तुमच्या "बापाला" याचे परीणाम दीसुन येतील

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว +1

      Koni kahi vakad karu shaknar nahi pachim maharashtra ahe khambir ya pasha mage

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha ปีที่แล้ว +1

      हो त्याच जयंत पाटलांच्या सूना ब्राह्मण आहेत....

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 2 ปีที่แล้ว +36

    Vote sathi Brahmin lok Athawale ... Ata retire wha ...

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 2 ปีที่แล้ว +7

      3% fakt matasathi ka kartil bjp rajkaran karit ahe

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 2 ปีที่แล้ว +9

      @@__manishj777- nahi karan brahman kadhich ncp la vote karat nahi te bjp la kartat jase mim chi vote bank muslim ahe tashi bjp chi brahman

    • @ganeshwagh8002
      @ganeshwagh8002 2 ปีที่แล้ว +4

      @@__manishj777- pawar lachar ahe re...vote sathi....Hindu virodhi ahe....sar DARD PAWAR

  • @milindbhagwat2916
    @milindbhagwat2916 2 ปีที่แล้ว +55

    या डुप्लिकेट माणसांवर अजिबात विश्वास ठेऊ नका, प्रचंड घातकी

    • @sangitalele7319
      @sangitalele7319 2 ปีที่แล้ว

      हे सगळे ब्राह्मण संघटनेचे नेते अगदी लाचार आहेत आणि स्वतः कित्येक वेळा ब्राह्मणां बद्धल टिंगल करत होते

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

      @@sangharshpatekar barobar

  • @sanjaydesai7294
    @sanjaydesai7294 6 หลายเดือนก่อน +4

    संत ज्ञानेश्वर हे सुध्दा कुलकर्णीच होते.

  • @irreplaceablegana7662
    @irreplaceablegana7662 2 ปีที่แล้ว +18

    Jay SHIVRAY 🚩 Jay shree Ram 🚩Sharad Pawar he ata Maharashtra sathi Sar dard zhale ahet😡
    Bhrashtwadi congress 🤬 jatiwad krtat 😡 mahabhakas aaghadi 😡 Lachar pawar 😡 Sharad Sena 😏
    Jitendra av had....mg bajiprabhu kon hote te pn sang ki.... jatiwad krnyat Rashtrawadi congress ek number ahe....

  • @mr.c1380
    @mr.c1380 2 ปีที่แล้ว +43

    They hate Brahmins just because they are insecured of their talent, skills and hard working nature. *Brahmins don't beg for reservations.* They earn their deserving roti by hard work, education and adaptive nature. Some people feel inferior to Brahmins and hence they spread such hatred in the society. Unfortunately more than 10 Maratha CMs of Maharashtra did not do anything for their Samaj except making their own families rich. People need to see holistically who is using whom and for whose profit. Else, these few families will keep ruling you for generations.
    Jai Hind!! Jai Maharashtra!! 🇮🇳🇮🇳

    • @pranayyewale2901
      @pranayyewale2901 2 ปีที่แล้ว +3

      गप्प बस 😂

    • @mikhailgorbachev4262
      @mikhailgorbachev4262 2 ปีที่แล้ว

      @@pranayyewale2901 हीच तूझी लायकी समोरच्या व्यक्तीने इंग्रजी त उत्तर दिलं की मूर्खा सारखं अडाणी म्हणून गप्प बस असं उत्तर द्यायचं , आहे का हिम्मत तुझ्यात इंग्रजीत उत्तर द्यायची त्याला ?
      😂

    • @artcreations6682
      @artcreations6682 ปีที่แล้ว

      Exactly .. fukatkhor sale sab.. nark ki aag me jalega wakda

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว +2

      @@pranayyewale2901 tu Ncp chya what's app university madye reservation madun admission ghetli ka...

    • @dr.komall988
      @dr.komall988 10 หลายเดือนก่อน

      My foot u 🐷

  • @rishikeshkulkarni8521
    @rishikeshkulkarni8521 2 ปีที่แล้ว +6

    म्हणून तुम्ही कधी पंतप्रधान होउ शकले नाहीत मोदी कडे पंतप्रधान पद मागण्या साठी जाता ही लाचारी 😂 आणि म्हणता किती वर्ष पंतप्रधान राहणार..

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

      Janta atta adani nahi pawaranchya kanat modi ne konti offer dili hoti he sarvana mahiti ahe.

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande6917 2 ปีที่แล้ว +12

    यांचा ब्राम्हणावर राग खूप पण आपल्या मूलीच , मूलांची लग्नाची वेळ आल्यावर ब्राम्हण जात आठवते एकही पुढार्‍याने आपली मूलचं व मूलाच लग्नत्यांच्या पेक्षा खालच्या जातीतील मूलाशी कींवा मूलाशी केलेलं कधीचं नाही...

  • @ganeshwagh8002
    @ganeshwagh8002 2 ปีที่แล้ว +24

    ब्राह्मण समाज ❤️🚩🔥proud to be a Hindu ❣️😁 Jay shree Ram 🧡 Jay Shivray 🧡🚩

  • @pratikkakade8771
    @pratikkakade8771 2 ปีที่แล้ว +35

    अगदी खरे बोलत आहेत शरद पवार 👍

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 ปีที่แล้ว +3

      ते जे (खोटे)बोलतात त्याच्या विरूद्ध असते

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

      Pawar barobar boltat

  • @surekhakamble2828
    @surekhakamble2828 2 ปีที่แล้ว +10

    एखाद्या विषयाकडे बघण्याची दृष्टी ज्याची, त्याची 🙏🙏🙏

  • @pavan6325
    @pavan6325 2 ปีที่แล้ว +20

    Ketaki chan kavita hoti ekdam shobhate pawaranna🤣😅😅😅

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 2 ปีที่แล้ว +23

    फत्त पवार साहेब भटशाही नको आता

  • @ckshukla9006
    @ckshukla9006 2 ปีที่แล้ว +6

    ज्यादा देर नही हुई है।इसी पवार जी के दो मंत्री कानून के चक्कर मे फंसे एक शायद ब्राह्मण और एक मुसलमान तो साहेब के मुंह से सफाई निकली तो सिर्फ मुसलमान के लिए।😀😁😃

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 2 ปีที่แล้ว +30

    आता "संभाजीराजे छत्रपतीं " ना देखील गुंगारा दिलायं या माणसांने . देशातील बेभरवश्याची व्यक्ती !!!

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      संभाजी महाराज एनसीपी चे आहेत की भाजप चे? कसला गुंगारा? भाजप का देत नाही महाराजांना समर्थन? पवार यांच्या बद्दल कुजकट बोलले नाही तर तुम्हा शेंडी लोकांना अन्न जात नाही

    • @pramodhake8898
      @pramodhake8898 2 ปีที่แล้ว +4

      @@shaunakpatil8151 kiti pagar Aahe comments karayla😂 😂

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      @@pramodhake8898 fact is fact

    • @manisherande4568
      @manisherande4568 ปีที่แล้ว

      @@shaunakpatil8151 ANi Pawar ne sugar coop lavasa Telgo lootun khale...atta patav wadya waar

  • @sourabhjagadale3951
    @sourabhjagadale3951 2 ปีที่แล้ว +56

    राज ठाकरे साहेब बोलले म्हणजे विषय खाल्लास फक्त राज साहेब

  • @dattakoleka7333
    @dattakoleka7333 2 ปีที่แล้ว +9

    जातीयवाद ठासुन भरलेला माणुस

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 2 ปีที่แล้ว

      जातीभेद नही फक्त निछ ब्राह्मणांचा द्वेष

  • @akashpawar8612
    @akashpawar8612 2 ปีที่แล้ว +17

    फक्त पवारसाहेब 💪💪

    • @panghoda2003
      @panghoda2003 2 ปีที่แล้ว

      हो फक्त पवारसाहेब चुत्या आहेत

    • @Indian17872
      @Indian17872 ปีที่แล้ว +3

      बापंय का तुझा ते??

    • @akashpawar8612
      @akashpawar8612 ปีที่แล้ว

      @@Indian17872 फक्त पवार साहेब 💪💪

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 ปีที่แล้ว +5

    अफजल खानाचे जे 10 अंगरक्षक होते, त्यातील 4 मराठा होते का?

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว +2

      Shivrayanche angralshak muslim hote te hi 8

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 9 หลายเดือนก่อน

      1948 😆

  • @pravinkumarrajmane513
    @pravinkumarrajmane513 2 ปีที่แล้ว +12

    केंद्र सरकारने कमी केले
    आता हे महा भकास राज्य सरकार किती कमी करणार

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      केंद्र सरकारने जॉइंट gst कमी केला. त्यात राज्याचा हिस्सा सुद्धा कमी झाला. फेकू बर विश्वास ठेऊ नये

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l ปีที่แล้ว +13

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @dattatrayashirole8759
    @dattatrayashirole8759 2 ปีที่แล้ว +6

    ब्राह्मण म्हणून शिवाजी महाराजावर कुलकर्णी ह्या वकिलांनी वार केला आहे का?.वाहारे जितेंद्र आव्हाड.

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 2 ปีที่แล้ว +13

    Why Totally Northern states depending on Maharashtra including Gujrat last 70 yrs. Big Mejority States.All PM are North states. Open eyes. Divert Public issues Bjp game Plan ?

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 2 ปีที่แล้ว +19

    महाराष्ट्राच्या कुंडलीतील " आठवा गुरु " आहे .

  • @kaushikjani1638
    @kaushikjani1638 2 ปีที่แล้ว +8

    पवार हा नासका कायदा आहे

  • @pawankumarramsingbele8489
    @pawankumarramsingbele8489 2 ปีที่แล้ว +14

    Sharad Pawar yat kahihi khot bolale nahit. Ani Raj Thakare jo Afajal Khan ala hota na to Rajya wadhawanyachya hetun ala hota.

  • @tatyadeshpremi4892
    @tatyadeshpremi4892 2 ปีที่แล้ว +15

    पवार साहेब हे अगदी योग्य करत आहे.
    या सत्य समोर आला तर का पोटात गोळे येतात ब्राम्हण समाजातील काही लोकांना कळत नाही

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 2 ปีที่แล้ว +6

    हा कोण ठरविणार नारद

  • @krushnadeshmukh5018
    @krushnadeshmukh5018 2 ปีที่แล้ว +20

    महात्मा फुले यांनी त्यांच्या पोवाड्यात रामदास स्वामींना महाराजांचे गुरु का म्हणले आहेत हे पवारांनी स्पष्ट करावे.

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 ปีที่แล้ว +5

      कोनता पोवाडा आहे तो की ज्या पोवाड्यात रामदास स्वामी छत्रपती शीवाजी महाराजांचे गुरु होते.

    • @addithar
      @addithar 2 ปีที่แล้ว +1

      @@dwaitastroguru5187 तुम्ही इतिहास वाचताना मग तुम्हाला माहिती नाही का😂😂😂😂

    • @krushnadeshmukh5018
      @krushnadeshmukh5018 2 ปีที่แล้ว

      @@dwaitastroguru5187 पोवाड्यातील शब्द न शब्द नीट काळजीपूर्वक वाचा

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      महात्मा फुले यांनी काय म्हटले आहे रामदास बद्दल?

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 2 ปีที่แล้ว

      आ रे ना शोध स्वतः , दिलीप कुमार/ उसुफ खान चां फोटो लावला नाव बदलून कॉमेंट्स करत आहे.

  • @rameshpandit3130
    @rameshpandit3130 2 ปีที่แล้ว +28

    sarv bramhanani hya lokana madat karu.naye

    • @maurtibiradar6238
      @maurtibiradar6238 2 ปีที่แล้ว

      तुझ्याकडे आहे काय मदत करायला मघे गंड पुढे अंड बोलतो मदत करायचं नाही शेमधे

    • @suhagavhane7070
      @suhagavhane7070 ปีที่แล้ว +1

      नका करू तुमीच पिठ मागायला येता आमच्याकडे

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha ปีที่แล้ว

      ​@@suhagavhane7070correct bro...hyana 1948 la hanle te barech zale...😂

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 5 หลายเดือนก่อน

      ​@@suhagavhane7070 te aaradhi astet

    • @SACHCHIDANANDTHIGALE
      @SACHCHIDANANDTHIGALE 5 หลายเดือนก่อน

      ​@@Patil_Maratha ani tumhi nachva

  • @shrirampatil2153
    @shrirampatil2153 2 ปีที่แล้ว +18

    येणाऱ्या निवडणूक साठी नवीन गोलबंदी सुरू झालेली दिसत आहे

  • @pradeepkamble2951
    @pradeepkamble2951 2 ปีที่แล้ว +6

    पुणेरी पगडी घातक आहे आणि फुल्यांची पगडी हीच समाजाची प्रेरणा आहे

  • @kanya7576
    @kanya7576 2 ปีที่แล้ว +4

    हाजीआव्हाड

  • @user-cm5bk2ms5x
    @user-cm5bk2ms5x 2 ปีที่แล้ว +6

    पवार हे कलंक आहेत महाराष्ट्राला....

  • @KT-xs8hc
    @KT-xs8hc 2 ปีที่แล้ว +6

    Brahmanala tumhi kahihi bolal. Brahman satat chup aahe hya cha fayda tumhi gheu naka. Brahmanacha ha mothepana aahe ki te kahi bolat nahi. Pan dokya varun pani gele tar te rastyavar utarlyashivay rahnar nahi. tumhi Brahmanana satat nave thevata, m Brahmanch lok tumhala tumchya kamavar mothya postvar ka thevaveshe vatatat...ha motha prashna aahe? Tumhi Bhrashtachari lokana tumchya mantri mandlat sthan deta m he kay yogya aahe ka?

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 9 หลายเดือนก่อน

      उतर रे बाबा उतर रस्त्यावर उतर....

  • @dhanajimate9128
    @dhanajimate9128 2 ปีที่แล้ว +14

    नमस्ते ।तुमचे हे प्रदर्शन अतिशय वास्तव वादि आहे ।आभारी आहे ।

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 2 หลายเดือนก่อน +1

    बामणांचा पर्दाफाश करणारे
    महात्मा ज्योतिराव फुले यांचे राष्ट्रीय स्मारक बांधून,त्यांचे साहित्य
    जगात प्रसिद्ध करणारे शरद पवार हे कांशीरामजी नंतर सर्वात ग्रेट नेते आहेत।
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Traveladdict_Param
    @Traveladdict_Param 2 ปีที่แล้ว +10

    📿Rajsaheb🧡mhntat te kharach 💯
    Ya vakdya thobadyachyan jati dwesh nirmaan kela 😠😠

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 2 ปีที่แล้ว +2

      अरे ज्यानी जाती बनवल्या त्याचावर पण रागव जरा.

  • @sanjayjoshi5449
    @sanjayjoshi5449 2 ปีที่แล้ว +11

    शेवटी लग्नात व दहाव्या चा कार्यक्रमाला ब्राह्मणच ब्शिवाय पर्याय नाही.

    • @audiencereaction7859
      @audiencereaction7859 ปีที่แล้ว +1

      Nehmi bhiksha magun khanarya lokanna tevdhach rojgar . Baki Kay🥰

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha ปีที่แล้ว +1

      हो बामण समाज आमच्याच दिलेल्या दान व भाकरीवर जगत आला आहे...

  • @karanhanawate7625
    @karanhanawate7625 2 ปีที่แล้ว +4

    Pawar is power of Maharashtra/maratha

  • @amolwaghmare7528
    @amolwaghmare7528 2 ปีที่แล้ว +3

    Shahabuddin pawar

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 2 ปีที่แล้ว +9

    फफफफफफफफफ

    • @keshavchavan8015
      @keshavchavan8015 2 ปีที่แล้ว +2

      Pawarsahebani brahamana virudh bolun marathyana murkh banaun rajakarnat swatachi poli bhajun ghetali v aaj karodapati banale.swatapexa var chad zalyas tyana hastakamarpat jel madhe takatat exampal bhujaval,deshamukh.

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 8 หลายเดือนก่อน +2

    pavar should be condemned for his anti brahmin comments.advo ram Gogte Vandre Mumbai51

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 ปีที่แล้ว +26

    श्री शरद पवार साहेब बरोबर बोलत आहेत. चुकीचे काही नाही..आता पर्यंत खोटा ईतिहास कावेबाज पने सांगितला जात होता. सत्य हळू हळू बाहेर येत नाही

    • @pritampardeshi2488
      @pritampardeshi2488 2 ปีที่แล้ว +2

      Ka tumacha pawar kay itihasatun ala ahe ka

    • @sachinbhangare4517
      @sachinbhangare4517 2 ปีที่แล้ว

      @@pritampardeshi2488 अन् तु काय तोंडातून पैदा झाला आहे काय ?

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 ปีที่แล้ว +1

      पवारांचे सत्य ?

    • @ashokkolhe5114
      @ashokkolhe5114 2 ปีที่แล้ว +2

      @@pritampardeshi2488 पवार साहेब ईतिहास तज्ञ नाहीत. ह्या खोट्या गोष्टी इतर अभ्यासकांनी उघडकीस आणली आहेत. त्या न स्वीकारता आंधळे पणाने असत्य बाबी खऱ्या मानून आता पर्यंत चालत आहोत. इतिहास हा इतिहास असतो

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      @@pritampardeshi2488 पुरंदरे ची पिलावळ

  • @pratikpravinborse4455
    @pratikpravinborse4455 2 ปีที่แล้ว +20

    शरद पवार बरोबर बोलताय . बहुजनांनी ह्या लोकांपासून दूर राहिले पाहिजे . यांचे खरे सत्य आता समजते .

  • @sachinnalawade2577
    @sachinnalawade2577 2 ปีที่แล้ว +9

    Pawar म्हंटले त्यात काही चुकीचे नाही🙏👍

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 2 ปีที่แล้ว +6

    फाफुफाफुफाफुफाफुफाफुफाफुफाफुफाफ

  • @sureshpanhale6281
    @sureshpanhale6281 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या महाराष्ट्राची सुटका कधी होणार शनीच्या सदेसातीतून,तो.शनीच जाणे.

  • @sanjayp7096
    @sanjayp7096 ปีที่แล้ว +1

    बरोबर बोलत पवार साहेब म्हणून मराठा मानतो ,ज्यांनी इतिहास बदलायचा प्रयत्न केला त्यांचा धिक्कर

  • @shivajinarayanbhosale1971
    @shivajinarayanbhosale1971 ปีที่แล้ว +3

    छत्रपति शिवाजी महाराज है रामदास स्वामीचे मालिक होते मालिक होते मालिक होते

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว +19

    Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatiywad jast ahe ya ulat reservation maganare gilanare jast jatiywadi ahet mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot Jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @Agfsjsgsk
      @Agfsjsgsk 2 ปีที่แล้ว +4

      Kuthun gaikwad ahe kalt nahi brahman history pahaychi asel tr prabodhankar vacha

    • @anilsuryawanshi7440
      @anilsuryawanshi7440 2 ปีที่แล้ว

      Agodar spelling sudhrava Mr Gaikawad QUALITY

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 ปีที่แล้ว +1

      Anil suryavanshi mhanun mi sangatoy Maharashtra madhe jatichya adharavar reservation band Kara konachehi lad nakot mhanje spelling mistake honar nahi brahman samaj ha talented samaj ahe education madhe sarvat pudhe ahe tyancha adarsh ghetala pahije Jay shree ram jay bhim jay savarkarji jay Dr hegadewar saheb Jay modiji

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 ปีที่แล้ว +2

      @@Agfsjsgsk prabodhankar Ek number cha Brahmandveshta maanus hota therda he jagjahir aahe 🤣!

    • @shaunakpatil8151
      @shaunakpatil8151 2 ปีที่แล้ว

      @@Prachiti_11 No. He was a rationalist. आणि तूम्ही ब्राह्मण लोकं तर त्यांना ब्राह्मणच मानता. हे तूम्ही राज ठाकरे यांना सांगा बरे

  • @bankatpachbail5350
    @bankatpachbail5350 2 ปีที่แล้ว +10

    कारणे काही का असेनात पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत त्याला कारणेही तसेच आहेत चुकीची इतिहास,किंवा ह्याच्या त्याच्या मार्फत
    मराठ्यांची बदनामी करायची

    • @hrk3212
      @hrk3212 2 ปีที่แล้ว +3

      Shivaji Maharajanwar Gauravanech Brahmananni lihile aahe.jewha Nehrunni Discovery of India madhe Shivaji Maharajanbaddal chukiche shabd waparle hote tewha Tyanna patra Lihun that durusti karayla lavnare SM joshi Brahman hote

  • @YogeshPatil-pb5hp
    @YogeshPatil-pb5hp 2 ปีที่แล้ว +5

    Krishna bhaskar kulkarni no 1 cha nalayak ani gaddar hota

    • @manisherande4568
      @manisherande4568 2 ปีที่แล้ว

      ganjo shirke, surve bohite,, paan harami hote...

  • @makarandm.3131
    @makarandm.3131 2 ปีที่แล้ว +19

    मी ब्राह्मण आहे , पण पवार साहेबांची राजकारणातली जाण , अडीच चा शप्पथविधी , आणि राजकारणातले डावपेच , पवार साहेबांच्या बुद्धिमत्तेला दाद दिलीच पाहिजे ,

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 2 ปีที่แล้ว +8

      50 varshyachya karkirdit 4 chya pidhe Kasdar aani 56 chya pudhe aamdar nahi karta aale, Sonia Gandhi pardeshi mhanun baher padale aani parat yeun tyanchy payavar doke thevale yala tar DAD dilich pahije

    • @intelligentom5913
      @intelligentom5913 2 ปีที่แล้ว +5

      😂😂 डावपेच 😂😂 काय मित्रा जाऊदेत तुला सांगुन पणं नाही समजणार

    • @addithar
      @addithar 2 ปีที่แล้ว +7

      Tu मला bigredi वाटतोय 😂😂😂

    • @Prachiti_11
      @Prachiti_11 2 ปีที่แล้ว +1

      @Makarand M- ho na , tyanna ghanerda rajkaran khelayla tar basavla aahe na tithe , baki janataa geli tel laavat!

    • @vishalthikane555
      @vishalthikane555 2 ปีที่แล้ว

      Ha koni ka asena pan barobar bolto ahe 👌👌👌

  • @kunaljanrao6615
    @kunaljanrao6615 2 ปีที่แล้ว +7

    शरद पवार आता खरा इतिहास सांगत आहेत

    • @pravinchavhan4092
      @pravinchavhan4092 2 ปีที่แล้ว

      Madrchod sala evdhi varsh kai uptat hoto ka

  • @sanjaykulkarni1781
    @sanjaykulkarni1781 ปีที่แล้ว +2

    कळलं का जातीय द्वेषाचे जनक कोण ते?

  • @shirishbapat181
    @shirishbapat181 ปีที่แล้ว +9

    Shri Raj Thakre said in a public meeting that honorable Shri SP Sir is antibrahmin. He is a senior, respected political leader. He should avoid this antibrahmin propaganda. Many brahmins have supported him.

  • @redbull2631
    @redbull2631 8 หลายเดือนก่อน +2

    हा मराठा विरोधी आहे.. ब्रह्मनाच्या घरी तर मुलगी देली

  • @dattapawale7241
    @dattapawale7241 2 ปีที่แล้ว +4

    जास्त बोलत नाही 🐍🐍🐍🐍🐍🐍 सावधान

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 8 หลายเดือนก่อน +1

    अरे त्याला पगडी म्हणत नाही फुले पागोटे म्हणतात हे या विद्वान म्हणऊन घेणाऱ्यांना कोण सगणार

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्र चा एक नंबर नेते लोकांच्या मनातल्या नेते शांतीचे सागर शरदचंद्र पवार साहेब गडकरी साहेब असे मला वाटते

  • @riyazmulani6781
    @riyazmulani6781 2 ปีที่แล้ว +3

    शिवाजी महाराजाचे वीचार घेवुन चालणारा मराठा नेता हा आता मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणाना भारी पडणार हजारो वर्षोंच ईतीहास लोकानवरती राज्य करण्याचे स्वप्न भंग केले ,मनुवादी मनुस्मृति वीचारकाना पवार साहेब संपवणार आणी आज देशाल हे गरजेच आहे जर 2% मनुवादी मनुस्मृति वीचारक ब्राह्मणाची 25 % मुस्लिमा विरूद्ध जावुन त्रास देत आहेत आणी हीन्दु विरूद्ध मुस्लिम वातावरण निर्माण ईरून 30 वर्षोंत अःधभक्त बनवले आणी बीजेपीच्या माध्यमातुन राजकारण केल एक दुसरा ब्रहमण सोडला तर संघ प्रवृति ऊघडी पडत आहे ममता ते पवार ते ठाकरे ह्याना भार पडले आणी हजारो वर्षोंच भारतावरील लोकान वरती राज्य करण्याचे वीचार स्वप्न ठरणार आहे

  • @Raje1
    @Raje1 2 ปีที่แล้ว +10

    Jai bhim..
    Jai savidhaan..
    Jai Bhaarat..

    • @SKFilms13
      @SKFilms13 ปีที่แล้ว

      Jai Hind 🚩

  • @sanjayjoshi5449
    @sanjayjoshi5449 2 ปีที่แล้ว +2

    काय कळणार आहे ब्राह्मण काय आहे

  • @sushilpandey9362
    @sushilpandey9362 2 ปีที่แล้ว +4

    Wakda lai bekar

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 8 หลายเดือนก่อน

    मा.शरद पवारांचे गुरु कोण होतू का त्यांना गुरुहोते का ते कितीथोरहोते ‌आणि आई ने पण खूप चांगले घडवले .आई हा पहिला गुरु ‌‌..त्यामुळे महाराष्ट्रा चे कल्याण झाले

  • @Donaldasdf
    @Donaldasdf 2 ปีที่แล้ว +5

    Maharashtra Cancermukt Kadhi Honaar......

  • @premkavivishaal402
    @premkavivishaal402 2 ปีที่แล้ว +1

    तू शिवजयंती ला कुठे असतोस?

  • @sanket4414
    @sanket4414 2 ปีที่แล้ว +2

    Please subtitles dya yaar

  • @shripadayachit5725
    @shripadayachit5725 2 ปีที่แล้ว +3

    ह्याला कोणी समज द्यायची

  • @deepgorivale3951
    @deepgorivale3951 2 ปีที่แล้ว +4

    Shard pawar bas ata vay zal

  • @dilipsave428
    @dilipsave428 2 ปีที่แล้ว +2

    Rewriting history.
    Now, Mr. Pawar is trying to address problems of Brahmins.