Namdeo Jadhav | शरद पवार यांना 'तो' जाब विचारतोय, नामदेव जाधव नेमकं काय म्हणाले? | tv9 marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#NamdeoJadhav #SharadPawar #MaharashtraPolitics #MarathaReservation #Reservation
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
जाधव साहेब महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे 🚩👍
पत्रकारांचा जाहीर निषेध
पत्रकारांचा जाहीर निषेध भाड्याचे तट्टू पत्रकार
वा जाधव साहेब सर्वांचे प्रश्नांची उत्तरे आगदी त्यांच्या सर्वांगातुन धुर निघाला असेल
पत्रकार बंधुंनो जर हेच पश्न शरद पवार ला विचारा
पत्रकार बारामतीहून चहा पाणी करून मुलाखत घ्यायला आलेत वाटते😅जाधव सर व्हा पुढं आम्ही आहोत सोबत❤
Right 👍
सकाळी सकाळी त्या राऊत चि चाटायला जातात तेव्हा या चहा बिस्कीट पत्रकारांची थोबाडं बंद असतात
अर्थात हे पत्रकार नसुन घाणीत लोळणारी डुकरे आहेत
Barobar
😂😂
@@amoldhassharingthoughts3895namaste 11 u2qqqq112🎉a fg❤😂❤namaste 🎉 ❤24v.4mjy🎉6e😊
पत्रकार प्रश्न विचारत आहेत की दबाव टाकत आहेत हेच समजत नाहीत 😂😂
🤝👍
😂😂
Right 👍
👌👌
त्या पत्रकार नी साहेबाचे नमक खाले आहे 😂😂😂
नामदेवराव जाधवांनी खरच सत्य बाहेर आणले आहे..
जाधव साहेब तुम्ही लढा. तुमचे विचार स्पष्ट आहेत बरोबर आहेत गरजवंत मराठा समाज आपल्या बरोबर आहे. काही वार्ताहर पत्रकार मंडळी जाणीवपूर्वक आपल्याला अडचणीत आणण्यासाठी खोडसाळ प्रश्न विचारत होती जेणेकरून आपण आपला मुद्दा बाजूला ठेवून दुसऱ्या बाजूला मत प्रदर्शित करू व अडचणीत आणू हेच धोरण राबवत होते त्या पत्रकाराना योग्य समज दिली त्याबद्दल धन्यवाद
काही पत्रकार मूर्खासारखे प्रश्न मुद्दाम विचारतात.
Right 👍
तोतया वंशज
1bhk ghetla asel patrakar pakke MC 😂
Dhabya Varchae Patrakar 😂😂🤣🤣
नामदेराव जाधवसाहेब खर बोलतात
50 varsh mhashi sabhalt hota ky namdev
Mag Ghenar Ka Vakun Kunbee Certificate Namdev Jadhav ?? 😎🤠😂🤣
हे पत्रकार राजकारण्यांना असेल प्रश्न विचारू शकत नाहीत पत्रकार सर्व शंड आहेत,हे पत्रकार शरद पवार पाठवलेले आहेत शरद पवारचेच प्रश्न विचारतात.
पत्रकरांचा दिवाळी बोनस पाठवला वाटत.शरद पवारनी
जाधव साहेब पुरा Maharashtra आपला बरोबर आहे आपण सर्व बरोबर आहे
पत्रकारांनी येवढेच प्रमाणिकपणे जनतेचे प्रश्न जर राजकारण्यांना विचारले असते तर आज महाराष्ट्राची प्रगती गगनाला भिडली असती... 🙄
Barobar aahe
जाधव सर प्रबोधन साठी तुम्हाला देव ताकद देवो.
नामदेव राव जाधव हे मराठा समाजाच्या हितासाठी बोलत आहे.शासनाला विनंती आहे कि त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी 🙏
त्या पत्रकाराने शरद पवारांना जे प्रश्न विचारले पाहिजे होते ते तो जाधवांना विचारतोय
सुपारी बाग पत्रकार वाटते दादा
तो पवारांचा पाळीव पत्रकार आहे
Chai Biscuit channel aahe bhava
👌👌
जाधव साहेबानी विषय मांडलेला बरोबर आहे 💯 टक्के
नामदेवराव जाधव खरंच फारच अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी निर्भीडपणे असे कार्य चालू ठेवावेत त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद
Jadhav sir ji you are great 👍👍
खरी वाट मराठा समाजाची पवारांनी लावली
Barobar hai bhavu tumch
पत्रकार हे पत्रकार नाहीत
कोणीतरी हातात दांडके देवून पाठवले आहेत, असेच वाटत आहे
Ganda hain par dhandha hain ye
शरद पवारांनी तर मराठा समाजाला मुर्खात काढलंय तुम्ही त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणं म्हणजे आपलंच हास्य करून घेणं....
चूक
Ok
Barobar bhava
Tu tujh paha arkshan dilay congress ni tewha Sharad Pawar 13 varshya chey hote tewha congress harami ahe amhala shikvu naye
लई हरामखोर माणूस आहे तो
पवारांना आरक्षणाचे काही देण घेणं नाही उगाच त्यांचं नाव घेऊन मोठे करू नका साहेब बोलता बोलता साहेब कधी मराठा समजाला संपवून गायब ही होतील विदेशात
समाजाचा एवढा आंधळा विश्वास कसा या माणसावर?!
बरोबर आहे
Barobar bhava
🤔💯💯
आणखीन operation करुन घ्यावे
Dhanyvad सर आपण छान मुधा माडला 🎉
४० मिनिटे मुलाखत घेतली, सुपारी घेवून प्रश्न विचारले गेले, किती वेळ होता बाप रे पत्रकारांकडे......मराठा मावळा आहे. तो चुकीचे वागणार नाही आणि बोलणार नाही. चुकीचे प्रश्न विचारून अडकविण्याचा प्रयत्न सुरू होता
👌
जाधव साहेब पत्रकारांची भाषा मूळ मुद्दयापासून भरकटत घेऊन जाण्याची दिसते.सावध रहा.
Baap manus... एक नंबर. जाधव साहेब.
पत्रकारान सांगाव किती पैसे घेऊन बोलता
सुरक्षा द्या लवकर गरज आहे
कोण हात लावतय बघतो, जाधवांना 😡😡__एक मराठा
शरद पवार यांनी लेकरांच नुकसान केले.
प्रत्येक दहा vrshala एक पिढी घडते तर 40 वर्ष झाली. 4 पिढ्यांचे नुकसान झाले.... आणि साहेबांचे 400 ते 500 कारखाने सहज झाले....
मूळ मुद्दा 34% आरक्षण 50% कस झालं
(SC 13%, ST 7%, OBC 10%, VJNT 4%) Total 34%
मग आज 50% कस झालं ते सांगा पत्रकारांनो
याच मुद्द्यावरन भटकवण्यासाठी, पवार मराठा की obc हा मुद्दा उपस्थित केला
Same mla pn qus aala .32%Marathe ni 70% political dominant.13/17 CM 80%Land holding..he ka Kai shke ahe mg sc st obc he kut hote? Yanchay kd khich nhi tr?Yan vr MH mdhe kon etka aany kela??
OBC 10% कुठून आलं?
पत्रकार चुत्या आहेत त्यांनाच कळालं नाही.
पवारांनी फक्त स्वतःचे घर भरली आहे
सोताचे घर भरले अन् सर्व जातिवंत मराठ्यांना बाटीक बनवायचा प्रयत्न केला, २-५ सोडले तर कोन ह्यांना घावले नाय. मराठा समाज सोडून इतर परकियांच्या हिताचे काम केले ह्यांनी.
Mag Kaya Tuzay Ghar Bharal 😂😂
Shwatha Ani karyakrtenchi
मराठा नेत्यानो , मराठा वाचवा , जगू द्या मानाने !
पत्रकाराला चागंलच पाकिट मिळालेलेच दिसतय
हे पत्रकार काय खोके घेऊन प्रश्न विचारतात का?
मराठा समाजाचे पवार साहेबांनी खूप वाटोळे केले आहे. याची सजा समाज देईल
Ajit पवार नी पण वाटोले केले मराठा समाजाचे
Ek patrakar jara jastach shahana aahe.. 😡😡😡
👌👌
तोच वळूचा pittu आहे... शेवटी पाकीट प्रेम दिसले त्या पत्रकार पासुन 😂😂😂
पत्रकारांनी असे प्रश्न नेत्यांना पण विचाराव...
जाधव साहेब धन्यवाद
पत्रकार विकलं गेलं
हे पत्रकार साहेबंना विचारतील का एवढे प्रश्न , तीथे बाहेर हाकलतील किंवा जास्त बोलणाराला प्रवेश बंदी , लाळेपुसे पत्रकार
हा प्रत्रकार शरद पवारांचा माणूस आहे
श्री नामदेवराव जाधव साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार आहें तसा त्याला धडा शिकवाच लागेल
ईथं एक पत्रकार जातीयवादी आहे
तोच भुजबळ चा माणूस असेल😂
आसे प्रश्न सत्ताधारी, फडण20,सदावर्ते हाके भुजबळ कींवा ईतर कोणालाही विचारतांना दीसले नाहीत😅 .......गु.... खायला भेटलाकी माईक गांडी.# घालून घेऊन पळतात .😮😮😮😮
पत्रकार प्रश्न विचारत आहेत की उलट तपासणी करत आहेत?
पत्रकारानो जास्त बोलु नका गरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे जाधव बरोबर बोललात
पत्रकारांची DNA test व्यायला पाहिजे ही माझी प्रथम मागणी आहे.कारण हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत.विकले गेलेले पत्रकार आहेत.हे कोण आहेत आणि ह्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे का हे तपासण्याची गरज आहे.मुलाखत घेणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचे मराठा आरक्षणाबाबत बाईट्स घ्यायला पाहिजेत.
👌👌
O b c मतदान घेण्यासाठी आरक्षण देले असेन पवार साहेब यांनी
Right 👍
साहेब पत्रकार तुमचं मनाचे खच्चीकरण करत आहेत उलट सुलट प्रश्न विचारून तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सामोरे गेले धन्यवाद
We support jadhav saheb
पत्रकारांनी पातळी सोडून प्रश्न विचारू नये. आणि पत्रकारांनी सर्वप्रथम राजकारण्यांची अशा प्रकारे मुलाखत घ्यावी..
💯💯💯💯💯👍👍👍 जाधव सर
शरद पवर आहें तसा त्याला धडा शिकवाच लागेल
जातीय जनगणना ची मागणी करावी. 🙏🙏
पत्रकार पैसे घेऊन आले वाटतात.
एक मराठा कोटी मराठा
Full support jadhav saheb Jay shivray 🚩❤
बरोबर एक नंबर आहे
माननीय पत्रकार बंधूनी योग्य प्रश्न, योग्य पद्धतीने विचारा,उगीच अकलेचे तारे तोडू नका.
विकल्या गेलेल्या मिडीया च दर्शन झाल ..
राजकारन्यापेक्ष जास्त देश यांनी खड्डयात घातलाय ...यांची जिरवायला राज ठाकरेच लागतात.
बालिश पत्रकार आहे काय विचारावे त्याची पण अक्कल नाही यांना
100% बरोबर
पत्रकारांनौ सरकारला विचारत जा येवढे प्रश्न तिथ किम्मत येईल पत्रकारांनो
मराठी नेते दिल्ली चे गुलाम सारखे झाले आहे कारण भ्रष्टाचार ची भीती महणुण इतर राज्य चे लोक महाराष्ट्र मधे नौकरी व्यवसाय आणी ठेकेदारों मधे ज्यास्त आहे
Namdevrao khara boltat
सर,कमाल आहे.इतक्या फुटक्या तोफाना सभ्यपणे तोंड दिलंत.मराठीतला एक वाक्प्रचार तोंड आहे म्हणून बोलतो.🙏🙏👌👌
(मी ब्राह्मण आहे, आम्हांला ऐकुन घ्यायची सवय झाली.तरही मुर्खासारखे प्रश्न ऐकुन, तुम्ही नक्की पत्रकार तरी आहात ना असं विचारावं वाटलं.तुमच्या प्रयत्नांना यश येवो.शुभेच्छा.
पत्रकार पैसे घेऊन बोलतात
Barobar.
सगळेच काय
पत्रकार साहेब तुम्ही शरदचंद्रजी पवार साहेब ज्या मराठी शाळेत होते तेथून तुम्ही दाखला काढु शकता.जाधव साहेबांना का विचारता.
पत्रकारांनो नीट अभ्यास करून या मग प्रश्न विचारा
Jadhav sir❤
हे विचारनारे ओ बी सी आसावे
👌👌
एका तरी पत्रकारांने हा प्रश्न विचारावा शरद पवराना... सगळे प्रश्न नामदेवरांना विचारायचे काय?
जाधवसाहेब जे बोलत आहेत ते अगदी खरं बोलत आहेत.
आणि जे पत्रकार त्यांना प्रश्न विचारत आहेत. तेच मुळात मूळ प्रश्नाला बगल देऊन समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. ज्यांनी हा प्रश्न निर्माण करून मराठा समाजाला झुलवत ठेवले त्यांना हे प्रश्न विचारले जात नाहीत.
पत्रकार आहेत की पक्ष कार्यकर्ते, जाधव साहेब आपले विचार खूपच छान पद्धतीने आपण मांडले.....आपले आभार
पाळीव कुत्रकरांनी नामदेवांना गुंतवण्याचा खूप प्रयत्न केला पण नामदेवराव अडकले नाहीत😅
Great speech jadhav sir
शरद अजित सुप्रिया रोहीत मराठा समाजाला कही देऊ शकत नहीत. OBC लोकांच्या हितासाठी ये लोग ५० वर्ष मेहनत करत आहेत पण मराठा समाजाला टार्गेट केल भिकेला लावले आणी आपला घर भरला.
आगडी बारोबार .दुसर्या जतिन्ना पुरणपोळी खाऊ घाटली आणि मराठ्याण्णा उपशीपोटी थेवला
हे सर्व चाय बिस्किट वाले,तुम्हालाच प्रश्न विचारतात,यांची औकात आहे का पवार साहेब यांना विचारण्याची तुमच्या वर आरोप होत आहे,हे खर आहे का ?, हे पाळीव यांना काय प्रतिक्रिया यानां देता
Barobar
Great thought
प्रत्येक MLA , MP यांनी जात सांगावी
Jadhav साहेब आगे बडो अमी आपला बरोबर आहे
पत्रकार विकले गेले आहे.. मी ...जिजामाताचे वंशज जाधव साहेब सोबत आहे.. ते राजकारण , पक्ष, गेला खड्यात.. आधी जात.... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
खरंच.पत्रकार.बदू.गडबड.करत.आहे
सुपारी बाज पत्रकारीता काय असते ते आज बघायला मिळाली
कोणत्याही पत्रकारांनी शोध पत्रकारी ता आवष्यक केली पाहिजे
पत्रकारांनो शोध पत्रकारिता करत जा
आयत्या माहिती घेऊन प्रश्न विचारता he यौग्य नाही
प्रश्न विचारणारा दलाल वाटतोय असं वाटतंय
पत्रकारांना चौकात चोपला पाहिजे
😂😂
@@ScorpioN-hu7lk chatu ✅😂
Mu.. ki paydaish aheas tu.
@@ScorpioN-hu7lk chatu ✅ 😂
@@pritam_chavan10 अरे गोबर भक्त इकडे पण😂
@@pritam_chavan10 अरे गोबर भक्त इकडे पण 🤣😂
पत्रकरांच आडन्यां disatay
Kiti rikaam tekde....he.....Patrakaaar..............Hyanchat...dum......nahi.............Rikam tekde........Kutreeeeee😅😅😅😅😅
Sahebanche HMV घुसलेत यात
खरच किती तळमळ आहे समाजाची
३ ते ४ पत्रकार हे पवार चे होते..एक जण तर लाळ पुसा होता जास्तच बोलत होता .
😂😂
जिजाऊ चे वंशज तुम्ही हम तुम्हारे साथ है
जाधव साहेब आम्ही सुद्धा तुमचे सगळे सोयरे आहोत जालना जिल्हा
प्राध्यापक जाधव सर तुमचे विचार खरोखरच योग्य आहेत जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लख मराठे
पत्रकार एवढे प्रश्न विचारतात एखाद्या पुढाऱ्याला प्रश्न विचारता का जर ठेवून
पत्रकार सुपारी बाज आहेत.
👍👍
खुप छान जाधव साहेब