The lyrics displayed in the video are incorrect; these are the correct ones. जशा जन्मती तेज घेऊन तारा जसा मोर घेऊन येतो पिसारा तसा येई कंठात घेऊन गाणे, असा बालगंधर्व आता न होणे ! रतीचे जया रूपलावण्य लाभे कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे असा बालगंधर्व आता न होणे !
जशा जन्मती तेज घेऊन तारा,
जसा मोर घेऊन येतो पिसारा,
तसा येई कंठात घेऊन गाणे,
असा बालगंधर्व आता न होणे
गाण्याचे शब्द स्वतंत्रपणे देऊन रसिकांची उत्तम सोय केलीय याबद्द्ल धन्यवाद.
sundar...
नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥
विवाह करुनि मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला ॥
धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला ॥
परमेशाच्या ऐशा लीला । कविकृष्ण गात विस्मयकारा ॥
धन्यवाद
this should be seen as an oscar won song
grammy
नमन नटवरा विस्मयकारा...अद्भुत रचना आणि मनरंजक चाल, स्वरबद्धता मधुर...उत्कृष्ट अभिनय कलाकार श्री सुबोध भावेस अभिनंदन❤❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐👌👌👌👌👍👍👍👍👍
ह्यातला तबला तरंग अप्रतिम जमलाय
गदिमांची रचना आहे..बरं ! ! असा बालगंधर्व आता न होणे..!!!
चूक.
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (काकासाहेब) यांची आहे.
@@GAWMEO NO , lyrics by G D Madgulkar
खुप सुंदर
शब्द रुपात आमच्या पुढे मांडल्या मुळे समजण्यास खूप सोपे केले त्यासाठी धन्यवाद
Most amazing Marathi song ❤❤❤❤ Proud to be Marathi
Subodh bhave great great kalakar 👌👌👌👌👌👌❤️❤️🙏
Raag Hamir 🥰🥰
My most fav song
Ya ituke sundar kavya hone nahi 💯❤️
खूपच सुंदर सलाम सर्वांना
बहुत बहुत धन्यवाद इस बेहतरीन पॉडकास्ट के लिए। ओझा सर को फिर से लाइए।❤❤
2:40
Goosebumps
The lyrics displayed in the video are incorrect; these are the correct ones.
जशा जन्मती तेज घेऊन तारा
जसा मोर घेऊन येतो पिसारा
तसा येई कंठात घेऊन गाणे,
असा बालगंधर्व आता न होणे !
रतीचे जया रूपलावण्य लाभे
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे
सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे
असा बालगंधर्व आता न होणे !
0:44
1:35 ❤
3:58 असा बालगंधर्व आता न होणे..!!
sundar❤
Superb
खूप छान रचना
आत्मविरोधी आहे ते. आत्मविरोगी नाही.
दोन्हींचे अर्थ सांगा
बघू काय योग्य आहे
❤❤❤❤
😍👌👌
❤omg
प्रतीचे नाही रतीचे आहे ते
Movie kuthe pahata yeyil ha
Amazon prime var
अमेझॉन प्राइम व्हिडिओ वर उपलब्ध आहे.
आणि aanasaheb kirloskaranchi नांदी आहे ती, गदिमा मध्येच कुठुन आले????????
किर्लोस्कर मृत्यु 1885
बालगंधर्व जन्म 1888
कसं होईल सांगा....🙃👍
शेवटचं बालगंधर्व वालं कडवं गदिमा यांनी लिहिलेले आहे. बाकी किर्लोस्कर यांच आहे...
0:48
3:07
0:44