Chinmaya Sakal Hridaya| Balgandharva| Anand Bhate| Kaushal Inamdar| Govind Ballal Deval| चिन्मया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2023
  • #कौशल_इनामदार #kaushalinamdar #anandbhate #marathi #subodhbhave #balgandharva
    गीत - गो. ब. देवल
    संगीत - कौशल इनामदार
    गायक - आनंद भाटे
    संगीत संयोजन - कमलेश भडकमकर
    चित्रपट - बालगंधर्व
  • เพลง

ความคิดเห็น • 57

  • @chanaky0925
    @chanaky0925 หลายเดือนก่อน +12

    माझ्या मावशीचा मुलगा 2 3 वर्षाचा होता... आणि बालगंधर्व movie तेव्हा नुकताच आलेला... ती गाणी आम्ही मोबाईल मध्ये लावायचो, आणि तो आवडीने ऐकायचा... पण एकदा त्याने हट्ट धरला की "जिजीमम" गान लावं... आम्हाला काय कळलं च नाही... आम्ही दुसरं गान लावल की मोबाईल फेकून द्यायच... ओरडून म्हणायचा जिजिमम लाव... शेवटी "चिन्मया सकल हृदया" हे गान लावलं... तेव्हा आम्हाला कळलं... जिजीमम म्हंजे "चिन्मया सकल हृदया" होत...

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 หลายเดือนก่อน +5

    बाल गंधर्व याची सर्वच गाणी अप्रतिम आहे, मनमोहक आहेत,परत परत ऐकावी अशी आहे.खूप सुंदर तुम्हाला सर्वांना अभिनंदन सविशेष सुबोध भावे यांनी अप्रतिम अभिनय केला आहे या साठी त्यांचे मनापासून अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐

  • @superman5742
    @superman5742 ปีที่แล้ว +19

    ही चाल शब्दातीत आहे. भवतीत आहे. भावातीत आहे. त्या पलीकडे असलेल्या परमात्म्याच्या मनाची झलक देते आणि त्याचा संपूर्ण शोध घ्यायला भाग पाडतात हे स्वर. ❤

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  11 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद! असाच लोभ असू द्या.

  • @mangalyawanwase3241
    @mangalyawanwase3241 4 หลายเดือนก่อน +7

    We are in 2024, but still I came to youtube to listen this masterpiece
    Hats off 🙌🏻

  • @umeshyeware1409
    @umeshyeware1409 6 หลายเดือนก่อน +5

    जेंव्हा केंव्हा ही मी हे गाणे नव्याने ऐकतो त्यावेळी अंगावर शहारे येतात 😍

  • @abhijit827
    @abhijit827 6 หลายเดือนก่อน +4

    केवळ अप्रतिम!!
    शहारे येतात.. डोळे भरून येतात..
    कृतकृत्य वाटतं..
    काय करुणामय चाल आहे..

  • @milindtakalkar
    @milindtakalkar ปีที่แล้ว +19

    कौशल तुम्ही खूप छान चाल बांधली आहे.आनंद भाटेंचा आवाज काळजाला भिडतो. त्यांच्या शिवाय या गाण्याला दुसऱ्या कुणाचा आवाज मला तरी सुचत नाही.

  • @adwait73
    @adwait73 ปีที่แล้ว +6

    मला वाटते ही भैरवी आहे, पण ते हृदयाला भिडते. अप्रतिम रचना कौशल इनामदार यांनी केले आहे आणि पंडित आनंद भाटे यांचा आवाज

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  11 หลายเดือนก่อน +4

      धन्यवाद अद्वैत! भैरवी आणि किरवाणी या दोन रागांचं हे मिश्रण आहे.

  • @janardhannar1188
    @janardhannar1188 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम शब्दरचना, अप्रतिम चाल, अप्रतिम संगीत आणि अप्रतिम गायकी... सर्वच अप्रतिम... स्वर्गीय! असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही इतका सुंदर मिलाफ... सुखी भव ❤❤❤

  • @shwetasalunke1640
    @shwetasalunke1640 6 หลายเดือนก่อน +2

    मनाला भिडणारं गाणं.
    शब्द आणि चाल, दोन्ही अप्रतिम!!

  • @sahilsalunkhe5431
    @sahilsalunkhe5431 หลายเดือนก่อน +1

    Out of all songs, this song Hits, Hurts and Heals me the most

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 6 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम अद्भुत आनंद भाटे आणि कौशलजी❤

  • @rajendradixit1897
    @rajendradixit1897 11 หลายเดือนก่อน +6

    हा अभंग ऐकून देवदर्शन झाले...दैवी स्वर श्री.आनंद भाटे यांचे तसेच विलक्षण रचना श्री.कौशल ईनामदार सरांची आणि या दोन्हींचा संगम म्हणजे चिन्मय तेजाची ज्योत. ती अंधाराला पळवून लावते म्हणजे साधनरूप होते.
    "राम कृष्ण हरी' या मंत्रजपाचे साध्य 'राम' म्हणजे प्रकाश म्हणजे अद्वैत ज्ञानच आहे.
    खरच डोळ्यात अश्रू येत आहेत हे लिहीताना पण.. कंठ पण भरून आला आहे...शुद्ध सत्त्वगुणांनी हातपाय कंप पावू लागले..
    रोज हा अभंग अनेक वेळा ऐकतो...साक्षात राम कृष्ण हरी यांचे दर्शन व आशीर्वाद आपल्या गायनातून मिळतात.
    नमस्कार,
    राजेंद्र दीक्षित.
    पुणे.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  11 หลายเดือนก่อน +2

      राजेंद्रजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी आहे.

    • @rajendradixit1897
      @rajendradixit1897 11 หลายเดือนก่อน

      @@kaushalsinamdar सर, नमस्कार.

    • @vasantpatil5743
      @vasantpatil5743 10 หลายเดือนก่อน +1

      Manapasun bhavle

  • @pawankusundal1746
    @pawankusundal1746 2 หลายเดือนก่อน +2

    केवळ अप्रतिम...❤

  • @PatilAdi
    @PatilAdi หลายเดือนก่อน +1

    Release on spotify please

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari ปีที่แล้ว +4

    हे गाणं ऐकून जीवनाची सम सापडते❤.अप्रतिम

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद देवयानी! तुमच्यासारख्या कलाकाराची दाद मिळणं हेही विशेष आहे. 🙏🏽

  • @neygamargamer2657
    @neygamargamer2657 5 หลายเดือนก่อน +2

    I heard this song first time during one function and till now I'm fan of this

  • @jagrutilingayat4740
    @jagrutilingayat4740 3 หลายเดือนก่อน +2

    ब्रम्हानंदी टाळी लागते अगदी 🤗

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  2 หลายเดือนก่อน

      🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @harshalbaviskar7702
    @harshalbaviskar7702 ปีที่แล้ว +2

    एखाद्या क्षेत्रा मध्ये excellence मिळवला की reasult असा असतो. मकरंद अनासपुरे यांचा सुंबरान आणि हा बालगंधर्व यांची गाणी फक्त experience करण्यासाठी आहेत 👏👏🔥🔥🔥🔥

  • @RG-rd4gd
    @RG-rd4gd 4 หลายเดือนก่อน +2

    Hats Off

  • @seetaramaraotv57
    @seetaramaraotv57 11 หลายเดือนก่อน +5

    I am not a Marathi but I got instantly connected to this song and to the Movie. Became a fan of Anand Bhate Ji.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  11 หลายเดือนก่อน +2

      Thank you very much, Seetaram ji. 🙏🏽

    • @seetaramaraotv57
      @seetaramaraotv57 11 หลายเดือนก่อน +2

      @@kaushalsinamdar 😊Most welcome Kaushal Ji.🙏

    • @seetaramaraotv57
      @seetaramaraotv57 11 หลายเดือนก่อน +2

      I think you are the part of the Team right? Hats off to you people. You have Produced an epic.🙏

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  11 หลายเดือนก่อน +1

      @@seetaramaraotv57 I am the composer of this song. 🙏🏽

    • @seetaramaraotv57
      @seetaramaraotv57 11 หลายเดือนก่อน +2

      @@kaushalsinamdar Amazing Sir..Excellent Melody. Hats off to you.🙏

  • @shardul52
    @shardul52 9 หลายเดือนก่อน

    evda sundar gana kadhi aiklela athvat nahi..... hridayala attishay shantata bhetate he sangeet aikun... God bless for us being fortunate enough to be born in the same era as Mr Anand Bhate... thank you Sir

  • @anilbhilare2788
    @anilbhilare2788 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम चाल, संगीत संयोजन आणि आवाज = Perfect Song To Listen

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद मित्रा!!

    • @anilbhilare2788
      @anilbhilare2788 ปีที่แล้ว

      @@kaushalsinamdar Always a pleasure 🙏

  • @kitabandcinema7795
    @kitabandcinema7795 7 หลายเดือนก่อน +2

    उत्तम 🙏

  • @mhbrpv
    @mhbrpv ปีที่แล้ว +3

    Apratim gaane. Khilwun thevte shevatparyant

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  ปีที่แล้ว

      धन्यवाद प्रसादजी! 🙏🏽

  • @sainathchawali2938
    @sainathchawali2938 3 หลายเดือนก่อน +2

    👌

  • @kedargadgil4990
    @kedargadgil4990 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर चाल आहे.

    • @kaushalsinamdar
      @kaushalsinamdar  ปีที่แล้ว

      धन्यवाद केदारजी!

  • @GBV5550
    @GBV5550 ปีที่แล้ว +2

    🙏🏻🙏🏻💐💐

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 หลายเดือนก่อน +1

    Kiti wela aikla tari samadhan kahi hot nahi

  • @revaamit
    @revaamit ปีที่แล้ว +2

    Meditative Song❤❤

  • @swatipendsey2158
    @swatipendsey2158 ปีที่แล้ว +4

    काहीतरी आहे गाण्यात जे खिळवून ठेवते आहे .

  • @KAPILJADHAV007
    @KAPILJADHAV007 ปีที่แล้ว +2

    FAV SONG ❤️🙏🏻