घरात निघाला साप 🐍 सावधान एवढं मोबाईल मध्ये बीजी की...😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 20

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 หลายเดือนก่อน +10

    श्री स्वामी समर्थ.मुलांशी शुध्द मराठी भाषेत आणि भरपूर बोलत जा.कारण ओमला व्यवस्थित बोलता येत नाही.असं वाटत कमेंट करून सांगण चांगले वाटत नाही.पण रहावत नाही.

  • @sanjanashah5640
    @sanjanashah5640 หลายเดือนก่อน +5

    मुलाच्या सवयी आपण बदलणे आवश्यक आहे नाही तर पुढे फार होईल, भविष्यात काय❓

  • @kirtimalasonawane
    @kirtimalasonawane หลายเดือนก่อน +9

    Mummy cha mobile om kade aahe manun om la Mummy che garaj nahi vatat

  • @jayshreephadtare6852
    @jayshreephadtare6852 หลายเดือนก่อน +26

    साफसफाई करा बाबा घरात विडिओ मध्ये तरी स्वछ दिसुदया

  • @SeemaDevkar-hx4pn
    @SeemaDevkar-hx4pn หลายเดือนก่อน +6

    दादा फोन टिव्ही पासून लांबा ठेवा पोरना डोळे खराब होतात

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf หลายเดือนก่อน +1

    तुमचा गॅस ओटा कधी धुतलेले नसतो कसं जेवण करता तुम्ही

  • @vijaynakiwadi3357
    @vijaynakiwadi3357 13 วันที่ผ่านมา

    😢

  • @namdevhirugade3465
    @namdevhirugade3465 หลายเดือนก่อน +1

    ओमाला शाळेत घातले नाही काय

  • @gajanankale780
    @gajanankale780 หลายเดือนก่อน +1

    Hi dada

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 หลายเดือนก่อน

    Hi दादा

  • @smitagawali4768
    @smitagawali4768 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 หลายเดือนก่อน +3

    मुलांना तुम्ही आई बापाने सवयी व शिस्त लावली नाही तर मुले कशी ऐकणार आगावू च मुले झाली आहे.

  • @sujatadahir3096
    @sujatadahir3096 หลายเดือนก่อน

    Cute om