शेवटी पुजाला झाली मुलगी🥳

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @archanarecipefamily9683
    @archanarecipefamily9683 ปีที่แล้ว +122

    पुजा आणि पांडु मुलगी झाल्या बद्द्ल खुप खुप शुभेच्छा,नशिब लागत असे क्षण अनुभवायला खुप छान वाटतंय, अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन 🤝🤝🤝🥰🥰🥰😀😀💐💐💐💐💐💐💐💐💐💐😃😃😃😃🎂🎂🎂🍫🍫🍫🍫

    • @akshayjagdale3735
      @akshayjagdale3735 ปีที่แล้ว

      मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन 💐💐💐

    • @prashilwaghmare8046
      @prashilwaghmare8046 ปีที่แล้ว +1

      Krushana chi kopi

    • @Sakshiciragoli
      @Sakshiciragoli ปีที่แล้ว

      औ हॅलो पूजा ची आई कशी आली नाही तुम्हाला

    • @Sakshiciragoli
      @Sakshiciragoli ปีที่แล้ว

      झाला लागीर झाला म्हणून मला लक्ष नाही तुझ्या

    • @Sakshiciragoli
      @Sakshiciragoli ปีที่แล้ว

      संदीप हे सारे पण तुझ्या च्या आईला या म्हणा

  • @dhanashrimane1937
    @dhanashrimane1937 ปีที่แล้ว +20

    पांडूदादा आणि पूजाताई तुमचे खूप खूप अभिनंदन 🎊🎉🎊🎉 तुमच्या घरी अजून एका लक्ष्मीचे आगमन झाले तुम्हाला आणि आम्हालाही वाटत होते की मुलगीच व्हायला पाहिजे आणि ते पांडूदादा तुमचंही स्वप्न पूर्ण झालं देव अशीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏👍👍

    • @gjaishree3312
      @gjaishree3312 ปีที่แล้ว

      Congratulations padu dada and vahini🎉🎊

  • @abhkshinde8892
    @abhkshinde8892 ปีที่แล้ว +29

    अरे बाप रे मुलगी खूप गोरी आहे. अगदी कापसासारखी. लूस लूस. खूप साऱ्या शुभेच्छा दादा वाहिनी 😘😘💐💐

  • @meghasawant9077
    @meghasawant9077 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन दादा आणि पूजा बाळ खूप गोड आहे सेम कृष्णा सारखेच दिसते 💐💐💐

  • @bhausahebkhedkar5280
    @bhausahebkhedkar5280 ปีที่แล้ว +11

    सकाळी सकाळी गोड बातमी दिली.अभिनंदन तात्या.😘🎉🥀🌹💐💐💐💐😘

  • @BGMIShort500k
    @BGMIShort500k ปีที่แล้ว +8

    आपकी प्यारी और प्यारी बच्ची के लिए पूजा और पांडु को बधाई 🎉🎉🍼🍼😘😘🤩😍 नाव ठेवा भक्ती 😘

  • @dhanashrimane4483
    @dhanashrimane4483 ปีที่แล้ว +12

    पांडूदादा आणि पूजाताई तुमचे खूप खूप अभिनंदन 🎉🎊🎉🎊अजून एक लक्ष्मी तुमच्या घरी आली तुमचं स्वप्न पूर्ण झाले पांडुदादा पूजाताईची व बाळाची काळजी घ्या 🙏🙏

  • @zainabshaikh6351
    @zainabshaikh6351 ปีที่แล้ว +1

    Mashallah 😘🥰🥰 khoob chhan jhali mulagi 🥰🥰

  • @swapnalikadam8587
    @swapnalikadam8587 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन पूजा, पांडू लक्ष्मी आली घरी 👍

  • @shubhankinisahare2356
    @shubhankinisahare2356 ปีที่แล้ว +1

    पुजा पांडुरंग तुमची मुलगी खुप गोड आहे
    Congratulations खुप खुप आशीर्वाद उदंड आयुष्य लाभो निरोगी राहा आणि आशीर्वाद दोघांनाही मायलेकी
    🌹👸🌹👌👌🙌🙌🙌❤❤

  • @rupasartcorner6073
    @rupasartcorner6073 ปีที่แล้ว +42

    अभिनंदन पुजाताई पांडू दादा 💐💐💐 तुमचं स्वप्न खरं झालं❤️😃

    • @balajicreation143
      @balajicreation143 ปีที่แล้ว +1

      Congratulations

    • @sanketgunjal9934
      @sanketgunjal9934 ปีที่แล้ว +1

      Congratulations 🎉

    • @kishordhaytonde8310
      @kishordhaytonde8310 3 หลายเดือนก่อน

      Paujalayagaraljaalae😋😛😎👄🙊👀🩷🤑🤩🤗🥳👍🫶🤲😍😃😄☺️🥹sanvi

  • @komalwaghamare
    @komalwaghamare ปีที่แล้ว +5

    अभिनंदन पूजा आणि पांडू काका तुमचं स्वप्न खरं झालं तुम्हाला मुलगी झाली ती खूप गोड आहे🌹🌹❤❤

  • @pramilamane7685
    @pramilamane7685 ปีที่แล้ว +27

    Congratulations Puja and Pandu for your sweet and cute baby girl🎉🎊🎊

    • @jotibajotibashinde3444
      @jotibajotibashinde3444 ปีที่แล้ว

      काँग्रॅच्युलेशन दादा वहिनी बेबी गर्ल

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन पांडू दादा👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹मीनाक्षीताई पवार लक्ष्मी आली तुमच्या घरी छान स्वागत करा परत एकदा खूप खूप अभिनंदन तुमचे सर्वांचे🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏💐

  • @rekhagajghat7274
    @rekhagajghat7274 ปีที่แล้ว +10

    अभिनंदन दादा तुमचे स्वप्न पूर्ण झाले 💐💐🥳🥳♥️♥️♥️♥️♥️🌷🌷

  • @ravimane5764
    @ravimane5764 ปีที่แล้ว +1

    दादा आणि पूजा ताई खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐अरे बापरे दादा कसली भारी आहे, किती गोरी आहे

  • @kajalnikam8993
    @kajalnikam8993 ปีที่แล้ว +10

    दादा बाळाला जास्त विडीयोबनवू नका बाळ ला नजर लागते आणि पुन्हा एकदा अभिनंदन ❤❤❤❤

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 ปีที่แล้ว +1

    आपली सगळ्यांची ईच्छा मुलीचीच होती आनी मुलगी झाली खुप गोड 👌👌👌👌👌👌👌👌 👍👍👍👍 दोघांच पन खुप खुप अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @dipaligaykwad9348
    @dipaligaykwad9348 ปีที่แล้ว +8

    दादा वहिनी खूप खूप अभिनंदन मुलगी झाल्याबद्दल आम्हाला पण खूप आनंद झाला आहे बाळ खूप छान आहे😍😍👍👍

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 ปีที่แล้ว +2

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त
    अभिनंदन लक्ष्मी आली घरी
    👌👌👌👌👌✌✌👍👍👍👍👍💝💝💝💝💝💝

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 ปีที่แล้ว +6

    पांडू दादा, पूजा तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन, लक्ष्मी आली तुमच्या घरी सर्व पब्लिक म्हणत होते की मुलगी च होईल खूप खूप अभिनंदन 💐💐💐❤❤❤

  • @tanajibhandari4805
    @tanajibhandari4805 ปีที่แล้ว +1

    Congratulations both of you ....kupc chan बाळ आहे...

  • @Sheetaltransport163
    @Sheetaltransport163 ปีที่แล้ว +4

    तुमची इच्छा पूर्ण झाली पांडु भाऊ 🤗❤️

  • @sureshlahane313
    @sureshlahane313 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन पाडु तात्या तुमचं स्वप्न पूर्ण झालं

  • @rupeshjaybheem1449
    @rupeshjaybheem1449 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन पांडू दादा आणि पूजा ताई तुम्हाला मुलगी झाल्याबद्दल तुमच्या घरी भाग्यलक्ष्मी आली आहे आता मला सर्वांना युट्युब परिवार कडून तुम्हाला अभिनंदन पांडू दादा आणि पूजाताई आता सर्वांना तुम्ही पार्टी द्यावा लागेल🙏🙏🙏🙏🎈🙏

  • @mohatadevi521
    @mohatadevi521 ปีที่แล้ว +1

    पूजाला आणि पांडू भाऊला मुलगी झाल्याबद्दल खूप खूप तुमचं दोघांचं अभिनंदन

  • @ruturajsarode6549
    @ruturajsarode6549 ปีที่แล้ว +9

    Congratulations Dada and vahini baby girl 🎉🥳

  • @vanitamali1952
    @vanitamali1952 ปีที่แล้ว +1

    खुपच छान झाली मुलगी मला खुप आनंद झाला खुप खुप

    • @vanitamali1952
      @vanitamali1952 ปีที่แล้ว +1

      खुपच छान आहे आई बाबा तुमी परत झाला तुमाला परत आई बाबा मनतात मुलगी हाक मारत आहे आई बाबा दादा खुप आनंद झाला तुमचासारखच आहे 😍😍

  • @bycyxydyfyff1043
    @bycyxydyfyff1043 ปีที่แล้ว +5

    Congratulations Puja and pandu for your sweet and cute baby girl 🎉🎊

  • @Putin_Malum_Hai_Na
    @Putin_Malum_Hai_Na ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे.बाळ खुप हुशार होणार आहे. करण,तिचे डोळे खुप बोलतात.हे दिसते.

  • @poojakadam9826
    @poojakadam9826 ปีที่แล้ว +3

    🥳🌹🍫Congratulations both of you 💐 stay always happy and healthy 🥰

  • @vijaysadar637
    @vijaysadar637 ปีที่แล้ว +1

    Very nice sir Jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏🙏🙏

  • @shubhangipardeshi2866
    @shubhangipardeshi2866 ปีที่แล้ว +3

    Congratulations Pooja tai & pandu dada for cute baby girl

  • @ganeshkare6168
    @ganeshkare6168 ปีที่แล้ว +1

    Congratulations dear Pandu dada n Pooja Tai .mulgi zali re .khup Chan 😍

  • @ranibalte1352
    @ranibalte1352 ปีที่แล้ว +4

    Congratulations puja tai and pandurang dada for baby girl 👍👍💐💐🤱🏻

  • @ritanarwade1410
    @ritanarwade1410 ปีที่แล้ว +1

    अभिनदंन दादा तुमचे विडियो खुप छान असतात अशीच प्रगति करा आणि वहिनी साहेब याना सुदधा खुप खुप अभिनदंन💐💐💐💐 तुमाला मुलगी झाली 👌👌👌मुलगी खुप छान आहे वहिनी सारखी दिसते 💐💐🎂🎂🍫🍫

  • @WWEWORLD795
    @WWEWORLD795 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन दादा मुलगी झाल्याबद्दल आणि पूजा ताईंचे पण 💐💐💐💐👌👌🙏🙏

  • @mymarathi5335
    @mymarathi5335 ปีที่แล้ว +1

    पांडू सर आणि पूजा तुमचे अभिनंदन तुमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली तुमच्या मुलीचा चेहरा सेम कृष्णा सारखाच दिसतोय.

  • @jyotiba_sul8460
    @jyotiba_sul8460 ปีที่แล้ว +4

    Congratulations puja tai &pandu dada🎉🎉🎉❤️

  • @pratikshashinde6564
    @pratikshashinde6564 ปีที่แล้ว +1

    Khup chyn mulgi aahe dada🥰 congratulations Pooja vahini 💐

  • @sangita...3391
    @sangita...3391 ปีที่แล้ว +5

    Congratulations pandu dada & pooja 💐💐

  • @shubhamchennaiboeingward4449
    @shubhamchennaiboeingward4449 ปีที่แล้ว +1

    ,काँग्रॅच्युलेशन्स पांडू दादा आणि वहिनी मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन तुमची इच्छा पूर्ण झाली

  • @kundakhirid4963
    @kundakhirid4963 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन पुजा आणि पांडु दादा 💐💐

  • @sandyanandukumar8382
    @sandyanandukumar8382 ปีที่แล้ว +1

    उशिरा कळलं पांडू दादा 🌹🌹🌹💞💕💕अभिनंदन दादा वैनी 🌹🌹🌹काळजी घ्या 💞💕चिऊ ताई ची 👌👌👌

  • @prasannavishnupurikar9560
    @prasannavishnupurikar9560 ปีที่แล้ว +6

    Congratulations pandu & pooja for cute beby girl 💐💐

    • @dagadukolap6128
      @dagadukolap6128 ปีที่แล้ว

      Congratulations pandu & Pooja for cute baby girl

    • @vaishnavisalunkhe2739
      @vaishnavisalunkhe2739 ปีที่แล้ว

      Congratulations Pandu & pooja for cute beby girl💐💐💐

  • @govindjadhav6177
    @govindjadhav6177 ปีที่แล้ว +1

    Congratulation Bhava and vahini ❤️❤️❤️ manapasun Abhinandan khup sundar ahe mulgi pooja sarkhich god ahe tumcha saarkhich hasnari asavi ❤️🥰

  • @durgakadam7006
    @durgakadam7006 ปีที่แล้ว +1

    पूजा आणि पांडू मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन खूप खूप शुभेच्छा,💐💐💐💐💐🍫🍫

  • @nitinghodke3912
    @nitinghodke3912 ปีที่แล้ว +1

    कृष्णा सारखेच दिसते सेम टू सेम अभिनंदन दादा

  • @harishchandrazurde7621
    @harishchandrazurde7621 ปีที่แล้ว +1

    सोन्याच्या सोन पावलांनी तुमच्या घरात लक्ष्मी चे आगमन झाले .खुप खुप आभिन्दन्.दादा आणि वहिनी.

  • @kartikkalunke8768
    @kartikkalunke8768 ปีที่แล้ว +1

    पूजा ताईला आणि पांडू दादाला मुलगी झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @bhagyashritanpure728
    @bhagyashritanpure728 ปีที่แล้ว

    खुप मस्त आहे पिल्लु येकदम गोर गोर अभिनंदन पुजा & पांडु

  • @vaishalijadhav5867
    @vaishalijadhav5867 ปีที่แล้ว +2

    💫खुप खुप अभिनंदन पूजा ताई खुप छान मुलगी आहे 💫खुप आनंदी आहात तुम्ही सगळे जण खुप गोड रडत आहे पिल्लू,, पांडू दादा मी अगोदरच्या विडिओ मधे म्हणाले की पूजा ताई ला मुलगी होईल म्हणून 🥰💐big wala congratulations💐

  • @Pooja-iy4bp
    @Pooja-iy4bp ปีที่แล้ว

    कृष्णा सारखेच आहे दिसायला मी अगोदरच कमेंट केली होती की पूजाला मुलगीच होणार आणि ह्या दिवसाची आम्ही वाट बघत होतो खूप आनंद झाला

  • @sunilsangle4327
    @sunilsangle4327 ปีที่แล้ว +1

    दादा खूप खूप शुभेच्छा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन तुमचं स्वपन पूर्णपणे खरं झालंय आहे . लक्ष्मी झाली तिच्या पाय गूनानी तूम्ही आजून पुढे पुढे जात .राहा खूप खूप शुभेच्छा

  • @gauribhandare8907
    @gauribhandare8907 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन दादा आणि पुजा तुम्हाला मुलगी झाल्या बदल 👌👌👌👌👌👌👌

  • @atharvbhande9386
    @atharvbhande9386 ปีที่แล้ว

    पूजा आणि पांडु अभिनंदन खूप छान आहे बाळ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @surekhagawade5942
    @surekhagawade5942 ปีที่แล้ว +1

    Congratulations पुजा आणि दादा

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 ปีที่แล้ว

    पाडू पूजे दोघाच खूप खूप अभिनंदन लक्ष्मी आली मुलगी खूप छान आहे

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 ปีที่แล้ว

    दादा खूप अभिनंदन आणि कृष्णा सारखीच दिसते दिदु तुमची

  • @ashwiniDhobaleVLOGS.
    @ashwiniDhobaleVLOGS. ปีที่แล้ว +1

    पांडु दादा आणि पुजा वहीणी खुप खुप शुभेच्छा मुलगी झाल्या बद्दल आम्हाला खुप आनंद झाला आहे मुलगी खुप छान आहे

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 ปีที่แล้ว

    मला तर खुप खुप खुप खुप आनंद झाल असेल वाटतय जस काय ती माझ्या घरातच झाली कुनाल पुजा खुप गोड आहेस तु आनी तशीच तुजी मुलगी पन 👌👌👌👌👌💐💐

  • @surekhajadhav5654
    @surekhajadhav5654 ปีที่แล้ว +1

    Congratulations dada vahini khup cute ahe bal 🥰😘

  • @pradnyabaad255
    @pradnyabaad255 ปีที่แล้ว

    Sou cute little girl❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❣️❣️❣️🥰❣️❣️❣️🥰🥰

  • @user-zd1ie1zk2d
    @user-zd1ie1zk2d ปีที่แล้ว

    अभिनंदन पांडुदादा पुजा आनि लकशा ठेवा कमितकमि बारादिवस तिला के मिरा समोर दाख ऊनका नजर नविन आसते मुलगि खुप खुप छान आहे

  • @poojasherkhane7357
    @poojasherkhane7357 ปีที่แล้ว +1

    Congratulation Pooja Tai and Pandu Dada 🥳👰‍♀️👨‍👩‍👧‍👧

  • @seemadahifale944
    @seemadahifale944 ปีที่แล้ว +1

    Congratulations 👏🎉🎉 Dada and vahini

  • @vanitachavan4573
    @vanitachavan4573 ปีที่แล้ว

    पूजाताई मुलगी झाल्याबद्दल अभिनंदन🥰🥰🥰🥰🥰🤝🤝🤝🤝🤝💐💐💐💐💐💐

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp ปีที่แล้ว

    पांडुरंग संर दोणी मूल तूमचया सारखंच झाली आहे 👍👍👍👍👍 पांडुरंग संर कूषणा आणि ती छोटी बच्ची 🤣🤣🤣🤣👌👌😜❤️❤️

  • @shubhangikulkarni3549
    @shubhangikulkarni3549 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन 🥳🥳🥰🥰पांडू भाऊ आणि पूजा वहिनी 👍🏼👍🏼✌🏻✌🏻लक्ष्मी आली घरी 👌🏼👌🏼🥳🥳

  • @vaishalimulay..ganpatibapa7345
    @vaishalimulay..ganpatibapa7345 ปีที่แล้ว +1

    So sweet cute baby girl congratulations🎉🎉 puja tai &dada

  • @Krishna_GunjalPatil
    @Krishna_GunjalPatil ปีที่แล้ว +1

    Congratulation pandu dada and puja tai 🎉🎉🎉🎊😺🎊🎊

  • @samruddhiwalke9095
    @samruddhiwalke9095 ปีที่แล้ว

    Wow khup chan congratulations pooja pandu sir.💐💐💐💐💐💐💐

  • @shitaldive3022
    @shitaldive3022 ปีที่แล้ว +1

    Congratulations🎉 dada puja vahini malahi mulgi havi hoti pan dusra mulga zala pan kahi nahi maza mulga chan aahi

  • @monikasonawane2428
    @monikasonawane2428 ปีที่แล้ว +1

    congratulations Pandu da and puja.....ghari laxmi aali.

  • @poojas4596-u1j
    @poojas4596-u1j ปีที่แล้ว +1

    congratulations both of you baby girl angel 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mayachavan254
    @mayachavan254 ปีที่แล้ว

    छान झालं खूप छान वाटलं झाले आहे खूप छान मुलगी झाली आहे लक्ष्मी झाले

  • @ashwiniyadav350
    @ashwiniyadav350 ปีที่แล้ว

    Khup khup shubhechha Pandu dada aani puja vahini 💐💐🥰🥰💐💐Bal khup god ahe 😀😀👌👌👌👌so beautiful baby girl 👌👌👌same krushna sarkhi diste 👍👍😀😀

  • @m.d.b6637
    @m.d.b6637 ปีที่แล้ว

    Balach welcome khup chhan karal and tiche Paul tumchya dev gharat umatawal and big congratulations 🎊 both of you

  • @poojakadam9826
    @poojakadam9826 ปีที่แล้ว

    ❤️Khup Chan aahe mulagi🥰💖mastach

  • @_sp_2
    @_sp_2 ปีที่แล้ว +1

    Khup chan naav aahe rukamini naav theva ❤🥰❤

  • @ashwinichavan3566
    @ashwinichavan3566 ปีที่แล้ว +2

    दादा खुप छान वाटल ऐकुन खुप खुप आनंद झाला आहे दादा पुजा ताई ची काळजी घ्या

  • @savitrikasabe9057
    @savitrikasabe9057 ปีที่แล้ว +1

    Congratulations pandudada Ani Puja Tai for cute baby girl

  • @sonaltajane3825
    @sonaltajane3825 ปีที่แล้ว

    अभिनंदन भाऊ
    खूप गोड गोड बाळ आहे..

  • @ashwinipatil110
    @ashwinipatil110 ปีที่แล้ว +1

    आभिनंदन मुलगी झाल्याबद्दल खूप छान आहे

  • @mayashelake8443
    @mayashelake8443 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन पुजा पाडू तात्या, मी खूप खुश झाली आहे

  • @gayatrishinde9092
    @gayatrishinde9092 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन वाघमारे फॅमिली, तुम्हाला कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐💐💐

  • @user-sakshirecipes12
    @user-sakshirecipes12 ปีที่แล้ว

    सेम कृष्णा सारखीच दिसत आहे🥰🧚‍♀️congratulations 🎊

  • @suwarnachitale3867
    @suwarnachitale3867 ปีที่แล้ว +1

    खुप खुप अभिनंदन पांडुरंग व पुजा तुमच्या दोघीचे.

  • @dr.mayurigotpagar5176
    @dr.mayurigotpagar5176 ปีที่แล้ว +1

    Congratulations both of u 🎊💐 god bless u 🎉🎊🤩

  • @komaldeokar.6503
    @komaldeokar.6503 ปีที่แล้ว

    . खुप खुप खुप गोड आहे & खुप खुप आभिनंदन क्रुष्णाची रिअँकक्शन बघायला आवडली आसती

  • @chandrasanubale2722
    @chandrasanubale2722 ปีที่แล้ว +1

    पाडू सर पुजा ताई मुलगी झाल्या बदल खुप खुप शुभेच्छा

  • @vivekborude6995
    @vivekborude6995 ปีที่แล้ว +1

    आभिनंदन पुजा ताई आणि पांडु दादा 💐💐💐💐💐💐

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन पांडुरंग संर मुलगीच झाली शेम कुषणा सारखीच आहे 👍👍👍

  • @supriyapawar9712
    @supriyapawar9712 ปีที่แล้ว

    अभिनंदन पांडू दादा पूजा ताई घरी लक्ष्मी आली💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @vijaymojad1184
    @vijaymojad1184 ปีที่แล้ว +1

    पूजा ताई आणि पांडुरंग सर तुमचे खूप खूप अभिनंदन तुमच्या घरात लक्ष्मी आली 🎉🎉🎉👧👧

  • @shardulurade3912
    @shardulurade3912 ปีที่แล้ว +1

    Congratulations both of you💐💐

  • @archanapatil5624
    @archanapatil5624 ปีที่แล้ว +1

    Congratulations🎉🥳🥳 for baby girl. So cute😊

  • @aishwaryajadhav4153
    @aishwaryajadhav4153 ปีที่แล้ว +2

    Congratulations dada &Tai 💐😍😊

  • @manishanirbhavane5838
    @manishanirbhavane5838 ปีที่แล้ว +1

    Congratulations both of you 😘😘

  • @megharewale8683
    @megharewale8683 ปีที่แล้ว

    अभिनंदन पुजा आणि पांडु भाऊ पुजा सारखी दिसते