LAHUJI BOLA JOTILA | लहुजी बोलं जोतीला | SHITAL SATHE | MADHUR SHINDE | SACHIN MALI

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • Production - Navayan Mahajalsa
    Song - Lahuji Boln Jotila....
    Lyrics- Sachin Mali
    Composer- Shital Sathe /Aniket Mohite
    Music Arrenger - Aniket Mohite
    Singer- Madhur Milind Shinde | Shahir Shital Sathe
    Indian Percussion- Rohan Pawar | Aniket Mohite
    Melody / Kyebord - Akash Salokhe
    Shehanai / Sundry- Kedar Jadhav
    Chorus - Kumar Jadhav | Tushar Sutar | Aishvarya Jadhav | Shivani Kadam | Babasaheb Atakhile | Vishal Parde | Aniket Mohite
    Recordist -Mr.Abhijit Saraf
    Recording /Mix-Master | Mr.Abhijit Saraf
    Lyrics :
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला
    हाय मी तुझ्या साथीला रं जागव ह्या मातीला...धृ
    मी जातीचा रं मांग
    फेडतो मातीचा ह्या पांग
    काय करू जोती सांग
    लाही लाही झालं आंग
    मी त्याल रं~
    त्याल हाय तुझ्या वातीला...
    लहुजी बोलं जोतीला, शिकव माझ्या लेकीला...१
    वरातीतला अपमान
    न्हाई इसरलो रं जोती
    तू शिक्षणाचं दिलं दान
    शब्दांच झालं मोती
    तू विद्येचं दिलं दान शब्दांचं रं मोती
    शब्दांचं झालं मोती
    आलं डोळ रं~
    डोळं आंधळ्या रातीला....
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला....२
    जवा शिकलं माझी लेक
    करील सवाल अनेक
    जाती धर्माची रं मेख
    म्हणलं उपटूनिया फेक
    भान येईल~
    येईल माझ्या जातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...३
    साऊच्या आडव्या कुंकवाला
    कोण घालतो आडकाठी
    हाय गाठ लहू मांगाशी
    दिमतीला फौज मोठी, हाय दिमतीला फौज मोठी
    कोण आलाया~
    आलाया बघतो कातीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...४
    अंधाराचा काळ जोती, अंधाराचा काळ रं
    मुक्तीचं आभाळ जोती, मुक्तीचं आभाळ
    पिरमाची फुलमाळ जोती, पिरमाची फुलमाळ रं
    मायेची वाकाळ जोती, मायेची वाकाळ...
    तू रं समतेचा कैवारी
    दिशा मुक्त केल्या चारी
    ज्ञान सूर्य आला दारी
    मनूला पडला भारी
    केलं नमन~
    नमन साऊ जोतीला...
    लहुजी बोल जोतीला, शिकव माझ्या लेकीला...५
    गीतकार : सचिन माळी
    ----------------------------------------------------------------------------------------
    Public Appeal
    नवयान महाजलसा हा अधिकृत TH-cam Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसा Account नंबर देत आहोत.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    आपले साथी,
    नवयान महाजलसा
    शितल साठे & सचिन माळी
    ---------------------------------------------------
    Public Appeal
    NAVAYAN MAHAJALSA is official TH-cam channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
    We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
    We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
    Google Pay No. 9075090600
    PhonePay No. 9075090600
    Paytm No. 9075090600
    NAVAYAN MAHAJALSA
    ACCOUNT NO : 50200058275647
    IFSC CODE : HDFC0003649
    BRANCH :TILAK ROAD, PUNE
    BRANCH CODE : 3649
    SWIFT CODE : HDFCINBB
    You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa.
    MOBILE : 8802 194194
    E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
    Yours Thankful,
    Navayan Mahajalsa
    Shital Sathe & Sachin Mali

ความคิดเห็น • 2.5K

  • @laxmankamble8149
    @laxmankamble8149 5 ปีที่แล้ว +182

    तुमच्या सुंदर गाण्यामुळे नक्कीच समाज प्रबोधन होणार जय लहुजी जय अण्णा जय भीम

  • @gauravwaghmare464
    @gauravwaghmare464 3 ปีที่แล้ว +113

    ज्ञान सूर्य आला दारीं मनूला पडला भारी तो मनूला पडला भारी 🙏🙏🙏👌👌👌

  • @Arjun_adhav
    @Arjun_adhav 9 หลายเดือนก่อน +60

    गीत ऐकल्या नंतर कळलं लहुजी साळवे यांना आद्य क्रांती गुरू का म्हणतात
    जय लहुजी.....जय सावता..... जय भीम.....!
    💙💛🧡

    • @Abhishekwayda
      @Abhishekwayda 6 หลายเดือนก่อน +1

      जय लहुजी ❤

    • @RekhaKamble-in4hr
      @RekhaKamble-in4hr 6 หลายเดือนก่อน +2

      ​@@Abhishekwaydaबाबासाहेबांचे नाव घ्यायला जिभ झडते.त्यांनी दिलेले‌ हक्क अधिकार घ्यायला पुढेच असता.ते नसते तर तु ईथे कमेंट करायला आला नसता.कारण शाळा शिकुच दिली नसती

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ 18 วันที่ผ่านมา +1

      Jay lahuji jay jyoti

  • @marotimb4684
    @marotimb4684 3 ปีที่แล้ว +259

    ज्याला लहुजींचे इतिहास माहित आहे, त्याला लहुजींची विचार कळतात .जय लहुजी. मरेल तर देशासाठी जगेल तर देशासाठी अशी गर्जना करणारे आमचे दैवत लहुजी वस्ताद साळवे.

    • @pratibhaingle888
      @pratibhaingle888 ปีที่แล้ว +5

      Barobar bhava

    • @tejasgophane3119
      @tejasgophane3119 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे लहुजी वस्ताद हे इतिहासातल खूप मोठं नाव आहे मोठे मोठे क्रांतिकारक वस्तादंचे शिष्य आहेत जय लहुजी जय शिवराय

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 6 หลายเดือนก่อน +2

      Lahujincha ithihas koni pusla?
      Annabhu na shalet kati fekun marnara kon hota ?
      Savitri bai fule yana shen kuni marle ?
      Babasahebana kuni trass dila ?
      Yache uttr jyala mahiti asel to Nkki ch petun uthel
      Jai lahuji jai bhim jai jyoti❤

    • @murlidharnavgire7618
      @murlidharnavgire7618 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dineshkamble8002
    @dineshkamble8002 2 ปีที่แล้ว +65

    🔥💛अप्रतिम अशीच गाणी बनवत रहा आणि समाजासमोर आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांचा इतिहास आणा 💛👑 जय लहुजी 🔝👑💛

  • @sunilpalekar2544
    @sunilpalekar2544 5 ปีที่แล้ว +193

    खरंच तुम्ही समाजाची व्यथा ह्या गाण्यातुन समाज प्रबोधन केलात.
    सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
    💐💐💐💐💐💐💐

    • @brcr3484
      @brcr3484 ปีที่แล้ว

      जय लहुजी

  • @subhashkamble2413
    @subhashkamble2413 4 ปีที่แล้ว +206

    खर्या बाप्पाचा इतिहास जगा पुढे आला
    आभिनंदन पुर्ण टीम चे जय लहुजी

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 4 ปีที่แล้ว +7

      जय लहुजी

    • @rahulsadakale3847
      @rahulsadakale3847 3 ปีที่แล้ว +6

      जय लहुजी जय भीम जय शिवराय जय आण्णा जय महाराष्ट्र

    • @keshavgaikawad5644
      @keshavgaikawad5644 3 ปีที่แล้ว +1

      @@rahulsadakale3847 ok

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 3 ปีที่แล้ว +2

      आम्ही फक्त लहुजीचे भक्त

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 3 ปีที่แล้ว +2

      मी बाबासाहेबांनापण मानतो छत्रपती शिवरायांना पण मानतो नुसता मानत नाही पुजतो सुद्धा त्यांना पण आमचं दैवत आमचा बाप आमचं सर्व काही फक्त साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

  • @rahulmgmusicoffisal9579
    @rahulmgmusicoffisal9579 5 ปีที่แล้ว +328

    नाद खुळा गाणं , अंगावर काटे आले ,
    जय लहुजी , जय भीम , जय जोतिबा, जय शिवराया,💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

    • @vickyck2656
      @vickyck2656 3 ปีที่แล้ว +1

      👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @lahuwadmare2711
      @lahuwadmare2711 3 ปีที่แล้ว +1

      @@vickyck2656 hjxfu

    • @ashokgaikwad3536
      @ashokgaikwad3536 2 ปีที่แล้ว +1

      😀❤️❤️❤️

    • @hanumantasable1631
      @hanumantasable1631 2 ปีที่แล้ว +1

      खरच भाऊ काटा आला अंगावर जयभीम जय लहुजी जय जोतीबा jayshivary

    • @vicevideo-b3b
      @vicevideo-b3b 2 ปีที่แล้ว +1

      Mstte bawa

  • @varshahajare5769
    @varshahajare5769 3 ปีที่แล้ว +617

    मी मातंग असल्याचा मला अभिमान आहे 🙏🌸 जय लहुजी 💛💛💛

    • @vickykamble5961
      @vickykamble5961 3 ปีที่แล้ว +17

      Jay lahuji 💛

    • @akashsuryawanshi9466
      @akashsuryawanshi9466 3 ปีที่แล้ว +11

      Jay lahuji

    • @surajsarode6082
      @surajsarode6082 3 ปีที่แล้ว +37

      jatitun baher padnya sathi yanchi dhadpad ani jya jatini gulamgiri ladali tyacha kasala abhiman

    • @Divine339
      @Divine339 3 ปีที่แล้ว +14

      Gulam jati cha abhiman bnd kaeq

    • @rahulsasane5291
      @rahulsasane5291 3 ปีที่แล้ว +6

      जय लहुजी

  • @shahadevpingle8233
    @shahadevpingle8233 ปีที่แล้ว +30

    मला देखील" मांग " असल्याचा अभिमान आहे...जय भीम..जय लहूजी..जय शिवराय...जय मल्हार...जय सेवालाल...जय मल्हार...सर्व बहुजनांचा विजय असो...

  • @nikhilmore3756
    @nikhilmore3756 ปีที่แล้ว +75

    गाणं ऐकताना एक वेगळीच ताकद मिळते ❤️❤️❤️❤️ खरंच महाराष्ट्रातल्या सर्व समाजसुधारकांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे आपल्यासाठी...

  • @sunilpatil6591
    @sunilpatil6591 5 ปีที่แล้ว +396

    सचिनचे शब्द आणि शितलताईचा आवाज म्हणजे धगधगता निखाराच...

    • @ambhoredaya
      @ambhoredaya 4 ปีที่แล้ว +4

      खरं आहे

    • @artandallforyou8565
      @artandallforyou8565 3 ปีที่แล้ว +2

      👌👌👌👌🙏🙏🙏

    • @harshalumap5403
      @harshalumap5403 3 ปีที่แล้ว

      @@artandallforyou8565 🏚🏛🏚🏕🏕🏠🏕🏠🌎🏞🏞🌎🌋

    • @dr.s.n.ghatagescholeracade6243
      @dr.s.n.ghatagescholeracade6243 3 ปีที่แล้ว

      साहेब तुम्ही कोडोली चे ना..?

  • @SidSun2805
    @SidSun2805 5 ปีที่แล้ว +61

    अहा.... वाहहहहह वाहहहहह................ अंगाला काटे आलेत... अतिशय सुंदर lyrics व अतिशय सुंदर गायन...
    जय लहुजी
    जय जोती
    जय शाहू
    जयभीम

  • @KaranKhadselahujibhakt
    @KaranKhadselahujibhakt 3 ปีที่แล้ว +4

    टीम नव्याने जलसा अण्णाभाऊ साठे लहूजी यांच्या गाण्याची तुमच्याकडून अजून सुद्धा अपेक्षा आहेत असे चांगले गाणे बनवा 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @arjunuphade1746
    @arjunuphade1746 ปีที่แล้ว +48

    मला गर्व आहे मातंग असल्याचा 👑🔥💛 जय लहूजी जय अण्णाभाऊ आणी जय भीम 💙

  • @sanjaytabhane177
    @sanjaytabhane177 5 ปีที่แล้ว +58

    एकाच शब्दात...... अप्रतिम..... जयभीम... जय शिवराय.... जय लहूजी....जयजोती...जयमुलनिवासी.. आता फक्त वंचित बहुजन आघाडी ....

  • @pankajkamble2783
    @pankajkamble2783 4 ปีที่แล้ว +451

    आमच्या पुढच्या पिढीला आता तरी नक्की कळतील आमचे खरे उध्दारकरते 33 कोटी नसून फक्त लहू फूले शाहू आंबेडकर आहेत... Thanku all team members....

  • @विरधवलजाधव
    @विरधवलजाधव 4 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम सत्य शब्द रचनाकार सचिनदा....

    माझ्या बहुजनांची खरी ज्ञानकोकीळा शितलताई
    मानाचा जयभिम

  • @ambhoredaya
    @ambhoredaya 2 ปีที่แล้ว +37

    जयभिम 🙏 ताई खूपच प्रेरणादायी गीत
    सचिन भाऊ यांचे शब्द आणि तुमच्या आवाज,,,, अप्रतिम

  • @rakeshjagtap7187
    @rakeshjagtap7187 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim ......Jay lahu....."bhau samaj"

  • @sachingaikwad5646
    @sachingaikwad5646 5 ปีที่แล้ว +173

    शब्दांमधील क्रांती तुमच्या एका एका शब्दातून बाहेर येते ते आमच्यासारख्या seasonable विद्रोह करणाऱ्या तरुणांना विद्रोहाची आग सतत पेटवत ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे
    त्यात बाळासाहेबांनी आपल्यासर्वांची एकाजागी मूठ आवळण्याचा जो प्रयोग केला त्या वंचित बहुजन आघाडी साठी सचिन माळी सर आणि शीतल ताईसाहेब तुम्हीही खूप मेहनत घेताय ते आमच्या तरुणाना एक आदर्श आहात

    • @pravinchandanshive9847
      @pravinchandanshive9847 4 ปีที่แล้ว

      पण मांग समाज सॊबत नाही आपल्या

    • @sjw1405
      @sjw1405 4 ปีที่แล้ว +1

      @@pravinchandanshive9847 KOCHIRAM KEMBLE CHE NAAV MAHIT AAHE KA KON HOTA TE

    • @COMRADECOMPANY
      @COMRADECOMPANY 3 ปีที่แล้ว

      @@pravinchandanshive9847
      मातंग समाजा सोबत कुणी येत नाही ,
      जेव्हा इलेक्शन येते तेव्हाचं मातंग समाज आठवतो 😠
      गद्दार साले 😠😠

    • @avinashjadhav8753
      @avinashjadhav8753 2 ปีที่แล้ว

      बाळासाहेबांना विचारा त्यांच्या पक्षांमध्ये मातंग समाजाचे किती लोक आहेत ते सांगतील तुम्हाला उगाच कोणीही उठून तोंडाची गांड करू नये

  • @sandipgawari8789
    @sandipgawari8789 4 ปีที่แล้ว +40

    जय आदिवासी जय राघोजी जय बिरसा
    जय लहुजी
    जय भीम
    जय शिवराय
    👌👌👌

  • @ramudanshive2267
    @ramudanshive2267 5 ปีที่แล้ว +77

    Super song , समाज जागृतिच्या कार्यास खुप खुप शुभेच्छा ,जय लहुजी -जय भीम

  • @gajananpatil2281
    @gajananpatil2281 2 ปีที่แล้ว +373

    मी मराठा समाजाचा आहे आणि कित्येक वर्षे गावागावात जाऊन बहुजन प्रभोदन करतोय.
    मला आशीर्वाद द्यावा.
    Gajanan patil....
    BE.Mechanical.
    Aurangabad.

  • @आनंदचादंणे
    @आनंदचादंणे 3 ปีที่แล้ว +30

    #जगेल_तर_देशासाठी..🚩
    #मरेल_तर_देशासाठी..🚩🚩
    आद्यक्रांती गुरू
    #लहुजी_वस्ताद_साळवे
    यांच्या #पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

  • @poojakash_
    @poojakash_ 5 ปีที่แล้ว +89

    खूप छान अप्रतिम गीतातून समाजजागृती इतिहासाची मांडणी.. 👌👌👌💐💐💐

  • @atheistindian1275
    @atheistindian1275 5 ปีที่แล้ว +159

    ...इतिहास त्यांचीच प्रशंसा करतो,ज्यांनी मानवजातीसाठी कार्य केले आहे.

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 ปีที่แล้ว +2

    क्रांतीकारी जय लहुजी 🙏🏻🙏🏻

  • @RustyMyers1
    @RustyMyers1 2 ปีที่แล้ว +10

    भाग्य लागतं मांगाच्या घरात जन्मायला

  • @satishdhawale7424
    @satishdhawale7424 5 ปีที่แล้ว +155

    अंगावर शहारे आणणारे शब्द रचना आणि अप्रतिम संगीत गायन ,,तुम्हा सर्वांना मनाचा जय लहुजी जय जोती जय भिम 👏

  • @bhushanshinde3551
    @bhushanshinde3551 5 ปีที่แล้ว +65

    Five hundred pages of history were explained in five minutes.....
    Great Sachin sir and Sheetal mam.
    हाय मी तुझ्या साथीला र...
    जागव या मातीला ...

  • @sagarkamble360
    @sagarkamble360 5 ปีที่แล้ว +22

    अप्रतिम सचिन....
    शितलताई आणि मधुर आवाज म्हणजे अंगात ज्वालामुखी पेरलात...अनिकेत मोहिते सुपर संगीत

  • @gayatrisonone1387
    @gayatrisonone1387 ปีที่แล้ว +10

    गर्व आहे मला मांग असल्याचा 💛🙏👑🤩✍️जय लहुजी 🙏💛जय अण्णाभाऊ 💥🙏🤩✍️ जय भीम 💙🙏 जय शिवराय 🧡🙏

  • @deepakghaytadak177
    @deepakghaytadak177 3 ปีที่แล้ว +1

    खरच.
    महापुरुषांचे विचार सर्वांना कळाले पहिजे.

  • @vinayakkandalkar4341
    @vinayakkandalkar4341 5 ปีที่แล้ว +186

    जय लहुजी
    जयजोती
    जयभीम !
    उत्तम गीत संगीत !

  • @n.g.9671
    @n.g.9671 5 ปีที่แล้ว +156

    खूप सुंदर आणि काल्पनिक भाकड कथांना गाडून सत्य इतिहास मांडणारे गीत

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 8 หลายเดือนก่อน +3

    जय ज्योतिबा...जय लहूजी...त्रिवार वंदन..👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade8956 2 ปีที่แล้ว +18

    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा 💙💐

  • @kunalkhandagale2441
    @kunalkhandagale2441 2 ปีที่แล้ว +2

    गर्वच नाही तर माज आहे मातंग असल्याचा 💛✌️💯🙏✨👑👑👑

  • @ashishshinde1453
    @ashishshinde1453 5 ปีที่แล้ว +403

    या गाण्याचा मोह काय आवरत नाही.
    रोज एकदा तरी ऐकावं लागतय बगा!

  • @santoshpachwane3682
    @santoshpachwane3682 5 ปีที่แล้ว +22

    गीत आस आहे जस का येचात सगले दुनिया च हित आहे... कड़कककककक जय लहूजी...

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 3 ปีที่แล้ว +9

    Kdk मानाचा क्रांतीकारी जय लहुजी जय अण्णा जय भीम 🔥🔥💛💛🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏 🔥🔥🔥💛💛💛

  • @mayurkadam1456
    @mayurkadam1456 ปีที่แล้ว +10

    जय भीम जय लहुजी 💙💛✨♥️🤝🏻
    आपण एक आहोत भावांनो 💪🏻💯

  • @shreedada9562
    @shreedada9562 3 ปีที่แล้ว +6

    मायमाऊली सावित्रीआईस पैलवान लहुजी मांग यांस विनम्र अभिवादन... मी माळी...
    जय ज्योती जय क्रांती.!!
    जय लहुजी..!!
    जय भीम...!!
    जय शिवराय..!!

  • @santoshjadhao7970
    @santoshjadhao7970 5 ปีที่แล้ว +17

    ह्रदयस्पर्शी गीतांची बोल...👌
    शितलताई यांना सप्रेम जय लहूजी..

  • @Vkrajboy
    @Vkrajboy 4 ปีที่แล้ว +370

    काळाची गरज महार,(बौद्ध),चांभार,ढोर,मातंग,होलार आणि एकूण 257 अनुसुचित जातींनी जातीवादाची भिंत तोडावी सुरुवात करावी, रोटी,बेटी व्यवहार करावा व नवा जातीमुक्त भारत बनवावा.मग मनुवाद गाडला जाईल जय शिवराय जय ज्योती,जय लहुजी,जय भीम, जय प्रबुद्ध भारत

    • @sachinb723
      @sachinb723 4 ปีที่แล้ว +8

      vijay k Barobar Vijayji ... tumcha email address dya nahitar contact number

    • @nanaji6592
      @nanaji6592 4 ปีที่แล้ว +10

      Jai bhim

    • @ravithorat7047
      @ravithorat7047 3 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर भाऊ

    • @uzumaki3708
      @uzumaki3708 3 ปีที่แล้ว +22

      बरोबर आहे , जातीमुक्त भारत हेच खरं, मी मराठा आहे ... आम्ही पण तुमच्यासोबत आहोत

    • @chanadad1234
      @chanadad1234 3 ปีที่แล้ว +1

      Yes

  • @JagdishSandhanshiv
    @JagdishSandhanshiv 5 ปีที่แล้ว +13

    Kdk song jay lahuji!!!

  • @shubhamrode6648
    @shubhamrode6648 2 ปีที่แล้ว +1

    धारदार लेखणीला ...
    क्रांतीकारी जय भीम...

  • @vaishnavsapkal4109
    @vaishnavsapkal4109 ปีที่แล้ว +1

    आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे 💯👑🔥

  • @rahulshinde5358
    @rahulshinde5358 5 ปีที่แล้ว +48

    हे नुसतं एक गीत नाही आहे तर एक वारसा आहे ज्योती साहू चा आणि त्यांच्या शिक्षणाच्या तालमीत तयार झालेली माझी मुक्ता चा त्यांना स्वरक्षणाची ढाल बनून उभे राहणाऱ्या माझ्या लहुजीचा , अंगात काटा आणि एक ऊर्जा भरली ह्या गीताने खरचं मनापासून जय भीम जय ज्योती जय साहू

  • @rakhichoure1251
    @rakhichoure1251 5 ปีที่แล้ว +55

    हे आहे खरं इतिहास मांडणार गीत अप्रतिम... सर्व टीमचे खरोखरच मनापासून धन्यवाद त्यांनी इतकं सुंदर गीत बनवलं आहे.

  • @welcome2212
    @welcome2212 2 ปีที่แล้ว +5

    जय मातंग जय आण्णा जय लहुजी 💛💛💛💛💛⚔️🗡️🗡️🗡️

  • @itzrishieditz6685
    @itzrishieditz6685 2 ปีที่แล้ว +57

    मी जय भिम आहे माग महर एकच आहे 💙💙💛💛

  • @ajaywaghmare8987
    @ajaywaghmare8987 ปีที่แล้ว +1

    Kadak. Bhu kadak jay lahuji 👿.

  • @sunilkamble8954
    @sunilkamble8954 5 ปีที่แล้ว +28

    जय जोती 🙏 जय लहुजी 🙏जय भीम 🙏
    Nice

  • @avinashgaikwad1018
    @avinashgaikwad1018 5 ปีที่แล้ว +23

    प्रत्येक शब्दा गणीक अंगावर काटा सर्रर्रर्रर्रर्रर्र करत होता
    अप्रतिम सर

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 5 ปีที่แล้ว +70

    *अप्रतिम गीत आहे ताई*
    *एकदम प्रेरणादायक गीत आहे*
    *🙏जय लहुजी*

  • @Pratiktupsamindar358
    @Pratiktupsamindar358 ปีที่แล้ว +1

    4:43 अंगावर शहारे आले गाणं ऐकून खरंच काय गाण्याची रचना, गायन, आणि संगीत अतिशय सुंदर

  • @baluthorat965
    @baluthorat965 ปีที่แล้ว +1

    Kattar mang...💪💛💛🔥🔥

  • @arjunbhise3484
    @arjunbhise3484 5 ปีที่แล้ว +8

    Wahh Kya bat...Jay Lahuji Jay Bhim Jay Shivray...💛🙏

  • @rekhachaudhari6016
    @rekhachaudhari6016 3 ปีที่แล้ว +31

    🚩🚩Jai bhavni Jai shivaji 🚩🚩
    🚩🚩 Jai Jyoti Jai Kranti 🚩🚩
    🇪🇺🇪🇺 Jai bhim nomo buddhay 🇪🇺🇪🇺
    🇧🇳🇧🇳 jai lahuji Jai anna 🇧🇳🇧🇳

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 3 ปีที่แล้ว +9

    🚩अतिशय सुंदर गीत मानाचा जय लहुजी जय भीम 🚩👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 3 ปีที่แล้ว +1

    खरोखरच महात्मा फुले महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर आहेत

  • @akshaytupe3954
    @akshaytupe3954 8 หลายเดือนก่อน +2

    सत्यशोधक... तिमिरातून...तेजाकडे...

  • @harshadkulkarni9370
    @harshadkulkarni9370 5 ปีที่แล้ว +13

    Kadar masta !! 👏👏😊👍👌👌

  • @sachinnikhade1391
    @sachinnikhade1391 4 ปีที่แล้ว +23

    खूप छान आवाज शीतल ताईचा. जय शिवराय जय भीम जय जोती जय लहुजी...

  • @pawanbankar8231
    @pawanbankar8231 5 ปีที่แล้ว +28

    मधुर शिंदे, शीतल साठे ताई
    जय शिवराय जय भिम जय लहुजी

  • @anandgomaskar2210
    @anandgomaskar2210 ปีที่แล้ว

    खुप खुप गाणं आहे .... खुप खुप खुप धन्यवाद
    .हे गाणं गायला बद्दल....... खुप खुप अभिनंदन.. आणखी एक velsh... जय लहूजी जय आणा... जय हिंद

  • @balajikhandebharad3881
    @balajikhandebharad3881 3 ปีที่แล้ว +2

    खरोखर महात्मा फुले आणि लहुजी वस्ताद यानी मिळुन महान कार्य मार्गी लावेल है
    शिक्षणाचे , आपुनच जाती जातीत वाटुन घेतेल है त्याना, जय ज्योति जय लहु

  • @sachingotmukle1239
    @sachingotmukle1239 2 ปีที่แล้ว +5

    खरंच मी माझं भाग्य समजतो मी मातंग आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे जय लहुजी जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏🙏

  • @hrushikeshsalave8657
    @hrushikeshsalave8657 5 ปีที่แล้ว +143

    जय लहुजी जय भीम
    एकच इच्छा आहे बाबासाहेब आंबेडकर आणि आण्णाभाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांचं एक अप्रतिम गाणं बनवा
    जय लहुजी जय भीम जय आण्णाभाऊ🙏🙏

    • @gayablouseparlour4458
      @gayablouseparlour4458 4 ปีที่แล้ว +4

      मांगानं आता जागावं हे गाणं नक्की ऐका

    • @sushantbhujbal.5548
      @sushantbhujbal.5548 4 ปีที่แล้ว +8

      JYOTIBA PHULE YANCHA KA NAHI
      JAI JYOTI JAI BHIM JAI LAUJI ASA KA NAHI

    • @sushantbhujbal.5548
      @sushantbhujbal.5548 4 ปีที่แล้ว +2

      Jati nusar naka samavsek vatun gheu re

    • @bllonelone1093
      @bllonelone1093 4 ปีที่แล้ว +1

      खरच

    • @ashokd625
      @ashokd625 3 ปีที่แล้ว

      Great 👌

  • @navnathpg7410
    @navnathpg7410 5 ปีที่แล้ว +53

    अप्रतिम गीत.
    जय लहुजी
    जय जोती
    जय भीम

  • @edakevidyadhan8892
    @edakevidyadhan8892 ปีที่แล้ว

    या गितातून खरा इतिहास मंडला आहे खुप सूंदर, जोतीबा फुले यांच्या शाळेत कोणीही मुलांना पाठवत नव्हते तेंव्हा पुढाकार घेवून लहूजी salve यांनी आपल्या स्वताच्या मुलीला पाठवून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यास मदत केली आणि परिवर्तनास सुरुवात केली

  • @Dsoffical_offical
    @Dsoffical_offical 2 ปีที่แล้ว +2

    Mang aani Mahar cha nadach khula aasto bhava😇😇🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺

  • @manishtambe8287
    @manishtambe8287 5 ปีที่แล้ว +7

    सचिनदादा खरोखरंच तुमचं लिखानं खूप ग्रेट आहे.👌👌👌👌👏👏👏

  • @sanvidhanshaan6987
    @sanvidhanshaan6987 4 ปีที่แล้ว +5

    खरा इतिहास... जो आपल्या पासून लपवला होता. आपण आपल्या लेखणीतून खूप उत्तम रीतीनं मांडला. काळजाला भिडणारी शब्दरचना... तितक्याच ताकदीचं संगीत अन गायन... जबरदस्त. जय भीम... जय लहू... जय ज्योती.

  • @kunalkhandagale2441
    @kunalkhandagale2441 ปีที่แล้ว +12

    गर्व नाही तर माज आहे मांग म्हणून जन्मला आलो💛👑📿🚩

  • @kirankenjale5495
    @kirankenjale5495 2 ปีที่แล้ว +1

    Only Lahujii Bhakt 👑😍🥳💛💥✨

  • @parameshwarshinde3629
    @parameshwarshinde3629 2 ปีที่แล้ว +3

    jay Lahujji jay Anna

  • @sudhir_godase
    @sudhir_godase ปีที่แล้ว +4

    पाच मिनिटात पुर्ण इतिहास डोळ्यापुढं उभा केला... खूप खूप मस्त चित्रीकरण 👌👌👌🙏🙏जय शिवराय, जय लहुजी, जय ज्योती जय सावित्री, जय भीम....जय महाराष्ट्र...... 🙏🙏🙏🙏

  • @gabbar96k
    @gabbar96k ปีที่แล้ว +8

    अप्रतिम शब्द रचना आणि आवाज ही..! #दोघांचा पण❤️..! असेच क्रांतिकारी आणि समाज प्रबोधन गीत एईकायला आवडतील..!
    Jaibhim 💙

  • @COMRADECOMPANY
    @COMRADECOMPANY 3 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी 🙏🏻 जय लहुजी💛जय लहुजी 🧡जय लहूजी❤️जय लहुजी💚जय लहुजी💙जय लहुजी💜जय लहुजी🤎 जय लहुजी🖤जय लहुजी💖जय लहुजी🤍जय लहुजी💓जय लहुजी🌟 क्रांतीकारी जय लहुजी
    एक स्वाभिमानी लहूसैनिक 💥🙏🏻🙏🏻❤️

  • @sagarshinde8487
    @sagarshinde8487 3 ปีที่แล้ว +1

    अंगावर शहारे आले गाणं ऐकून खरंच काय गाण्याची रचना, गायन, आणि संगीत अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @गणेश-ष2ड
    @गणेश-ष2ड 6 หลายเดือนก่อน +1

    मला अभिमान आहे की मी मातंग असल्याचा जय लहुजी 💛💛

  • @ruturajkhanderao3705
    @ruturajkhanderao3705 5 ปีที่แล้ว +267

    जय ज्योतीबा जय भीम जय शिवराय जय शाहु जय लहुजी

  • @adittyaff5833
    @adittyaff5833 4 ปีที่แล้ว +10

    बंधुनो ग्यान सूर्याच्या प्रकाश आलाय आपल्या दारी एक वंचित बहुजन बाधव आहे चला एकीन जयभीम जय महाराष्ट्र जय भारत नमो बुद्धाय

  • @alrcreation645
    @alrcreation645 5 ปีที่แล้ว +30

    Jay Bhim Jay Lahuji Jay Shivaray 🙏

  • @KrishiDishaकृषिदिशा
    @KrishiDishaकृषिदिशा ปีที่แล้ว

    लहुजी बुवांचा हात पाठीवर असल्यामुळे त्याकाळी महात्मा फुलेंना हात लावायची ताकत नव्हती सनातण्यांमधे....बहुजन सर्व एकच आहेत..

  • @kalyanadagale7453
    @kalyanadagale7453 ปีที่แล้ว

    जय लहुजी... जय अण्णाभाऊ 🙏🙏🙏

  • @samadhantayad
    @samadhantayad 5 ปีที่แล้ว +62

    उत्तम मांडणी, चाल तर जबरदस्त..
    जय भीम !!

  • @suryakant2082
    @suryakant2082 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान .......अप्रतिम........ जय भीम....... जय लहुजी.....जय ज्योती.......जय क्रांती........

  • @rameshbankar3030
    @rameshbankar3030 5 ปีที่แล้ว +12

    आपल्या समाजकार्याला,विचाराला,प्रबोधनाला सलाम.

  • @MSDhonifan-pv6ug
    @MSDhonifan-pv6ug ปีที่แล้ว +2

    Wa काय साँग आहे राव, जबरदस्त 💪 जय भीम, जय लहूजी🙏💙

  • @gabbar96k
    @gabbar96k ปีที่แล้ว

    वरातीतला अपमान नाही इसरलो र ज्योती..!❤️ अप्रतिम वाक्य रचना..! #अंगावर काटा येतो..! मधून दादा शिंदे आणि शीतल साठे ताई❤️ jaibhim दोघांना ❤️

  • @kshitijnahare1261
    @kshitijnahare1261 5 ปีที่แล้ว +22

    Jaibhim Jai Bharat Ek no.song🇪🇺🇮🇳

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 5 ปีที่แล้ว +44

    *खरोखर या गाण्यातून आपण गुरुवर्य लहुजींचा खरा इतिहास समजून घ्यावा ?*
    *ताईंनी खूप सुंदर या गाण्याच्या माध्यमातून इतिहास आपल्या समोर मांडला !*
    *क्रांतिकारी जय लहुजी*

    • @sachinnatkar479
      @sachinnatkar479 3 ปีที่แล้ว

      💯💯💯बरोबर💯💯💯

  • @maheshladkat4687
    @maheshladkat4687 2 ปีที่แล้ว +3

    Jai... Jyoti.. Jai... Lahuji. Jai Kranti. 💐💐💐🙏😊👏

  • @balasahebgharwadhave6222
    @balasahebgharwadhave6222 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या पूर्वजांनीही शिक्षणावर किती भर दिला होता तो यामधून दिसून येतो,
    त्यांना माहिती होत शिक्षणामुळे आपण या नीच मनुवादी व्यवस्थेतून मुक्त होऊ शकतो
    अंगावर शहारे आले ऐकून
    जय ज्योतिबा ,जय लहूजी, जय भीम

  • @AMOLBHALERAO-t5p
    @AMOLBHALERAO-t5p หลายเดือนก่อน +1

    मंग काही सुधरत नाही. पण परिवर्तन हळू हळू होईल 🙏💪💙

  • @kairtkvairal4465
    @kairtkvairal4465 2 ปีที่แล้ว +8

    जय लहूजी जय अंबूज