Palshikar Wada - Palshi, Parner - ऐतिहासिक पळशीकर वाडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 8 หลายเดือนก่อน +1

    Apratim. Khoop. Sundar 💓

  • @buddyvloggamer4023
    @buddyvloggamer4023 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤

  • @manasilele4111
    @manasilele4111 ปีที่แล้ว +1

    खूपच छान आहे मी लहानपणी हा वाडा पाहिला आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @awatevaishnavi4778
    @awatevaishnavi4778 2 ปีที่แล้ว +2

    Chan video aahe

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      Thank you 👍

  • @poonamkanojiya8670
    @poonamkanojiya8670 2 ปีที่แล้ว +2

    वाडा खूप छान आहे

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏👍

  • @Vrundaa_K
    @Vrundaa_K ปีที่แล้ว +1

    Sunder

    • @TravelIJ
      @TravelIJ  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @ganeshambekar1076
    @ganeshambekar1076 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कोरीव काम

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
    अशीच माहिती देत रहा.त्यामुळेच आपणास
    त्या काळातील स्थापत्य शास्राची व ते वाडे
    बांधणार्या ऐतिहासिक पुरूषांची सुध्दा माहिती
    मिळते
    खूप खूप धन्यवाद

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏❤️

  • @ganeshdate8213
    @ganeshdate8213 3 ปีที่แล้ว +4

    👌👌

    • @TravelIJ
      @TravelIJ  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️🙏

  • @LatabaiKdam-tj3mz
    @LatabaiKdam-tj3mz ปีที่แล้ว

    1 n omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam omsairam

  • @mrunalini204
    @mrunalini204 2 ปีที่แล้ว +4

    अहमदनगर जिल्ह्यात असे अनेक पुरातन वाडे आहेत..
    श्रीगोंदा तालुक्यातील म्हातार पिंपरी येथे माझ्या माहेरचा तीनशे वर्षापूर्वीचा पुरातन वाडा अजूनही आहे.बरिचशी पडझड झालेली आहे.
    म्हातार पिंपरी हे गाव पण ऐतिहासिक आहे व वाडाही ऐतिहासिक आहे. माहेरचे पुर्वज सरदार होते....त्यामुळे वाड्याची बांधणी किल्ल्याप्रमाणे केलेली आहे...ऐतिहासिक गढी आहे ती.

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      नक्कीच तिकडे देखील मी जाण्याचा प्रयन्त करेल... आणि ती गढी देखील इतरांच्या लक्ष्यात आणून देईल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🙏🚩

    • @mrunalini204
      @mrunalini204 2 ปีที่แล้ว

      आभारी आहे.

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      ​@@mrunalini204 सरदार जानराव वाबळे घराणे का

    • @mrunalini204
      @mrunalini204 ปีที่แล้ว

      @@Berar24365 हो, आपणास माहीत आहे का ते ?

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      @@mrunalini204 मी सरदार वाबळे घराण्याच्या देऊळगाव सिद्धी तालुका नगर
      अंतरवली तालुका नेवासा आणि
      रेटवडी तालुका खेड राजगुरूनगर येथे भेटी दिल्या आहेत.मला म्हातार पिंपरी वाड्याला पण भेट द्यायची आहे पण अजून शक्य झाले नाही.
      तुमचे नाव आणि नंबर कळू शकेल का

  • @pranavmandlik588
    @pranavmandlik588 3 ปีที่แล้ว +3

    भूत आहे का वाड्यात??😢

    • @TravelIJ
      @TravelIJ  3 ปีที่แล้ว +1

      नाही भूत वगैरे काही नाही 😅

  • @rohitgagre9884
    @rohitgagre9884 2 ปีที่แล้ว +1

    Mi palashi la ch rahato vadya samor cha ghar aamach ahe tumhala mi pahile hote tumhi aalate tevha

    • @TravelIJ
      @TravelIJ  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद❤️❤️🙏

    • @chefpavan_512
      @chefpavan_512 2 ปีที่แล้ว

      चुतीया चहा करायचा की त्यांना