खुप छान..पुर्ण वाडा आणी किल्ला दाखवण्याच खुप मोठा प्रयत्न केला आहे तुम्ही...अप्रतिम....खरंच किल्ल्याची प्रत्यक्ष भव्यता बघायला दुर्ग प्रेमींनी एकदा तरी भेट द्यावी असा आहे...मी ही ह्या किल्ल्याला भेट दिली आहे....खुप छान किल्ला आहे... जय शिवराय.. 🚩🚩🚩🚩
ताईसाहेब सुरूवातीला आवाज कर्कश जाणवतो. कारण रस्त्याच्या कडेला असल्या कारणाने येणारी जाणारी वाहने व त्यांचा आवाज जोरात येत आहे. सदर वाहनांना आपण थांबवू शकत नाही. बाकी इतर भागात सुस्पष्ट आवाज व मधूर संगीत आहे. कुठलीही कलाकृती ही संगीताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तरीही आवाजाचा, संगीताचा आपल्याला जो काही त्रास झाला त्याबद्दल संपूर्ण टिमच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
Excellent!
🙏
खूप खूप छान
Apratim..khoop. Chhan
Thank you
वाडा अप्रतिम आणि व्हिडिओ पण.
धन्यवाद ताई.
खुप छान..पुर्ण वाडा आणी किल्ला दाखवण्याच खुप मोठा प्रयत्न केला आहे तुम्ही...अप्रतिम....खरंच किल्ल्याची प्रत्यक्ष भव्यता बघायला दुर्ग प्रेमींनी एकदा तरी भेट द्यावी असा आहे...मी ही ह्या किल्ल्याला भेट दिली आहे....खुप छान किल्ला आहे... जय शिवराय.. 🚩🚩🚩🚩
खूप खूप धन्यवाद.
🙏खुप छान🙏
🙏
Cinematography काम खुप छान
धन्यवाद दादा.
Nice vdo.
Thank you 🙏
दुर्गवारीची एक गोष्ट मला खूप आवडते ते म्हणजे स्वतःपेक्षा तुम्ही स्थळांचं जास्त दर्शन घडवता.
🙏
खप छान
सुंदर आवाज, सुंदर एडिटिंग, सुंदर चित्रीकरण
खूप खूप शुभेच्छा सर
धन्यवाद दादा.
hamara nasib aisa dekhne ko milta hai.jagah aur apka shoot.badhiya hai.
Amazing Maharashtra 🙏
Very nice...🙏🙏🙏
Thank you
The grate maratha mahadji shinde🚩🚩
🙏
Excellent.
Thank you 🙏
वाड्याची भव्यता नजरेत भारण्या सारखी आहे.
खरयं. यापेक्षाही संपूर्ण परिसर खूप मोठा आहे. परंतु गवत व झुडपे यांनी सगळं झाकलं गेली आहे.
My village is gamgaon
👍
Aaj bhavgadh, takli dhokeshwar ,jamgaon barav, jamgavcha killa Ani nighoj che natural potholes baghun alo
👍
👍
🙏
नुसते नावा पुढे सरदार लावणं चुकीचं आहे श्रीमंत महादजी हे सुभेदार सेनापती आलिजाबहदर असे खूप पद आहेत कृपया करून आपण बदल करावे हीच विनंती.
सूचनेबद्दल धन्यवाद. लवकरच बदल करण्यात येईल.
A pratim fhotografy
Thank you 🙏
विडिओ मधील Background music बंद करायला हव कायमच प्रतेक युटूबर
माहिती सांगताना सोबत कर्कश संगीत कशाला? तुझ बोलण कळत नाही