राम कृष्ण हरी ,अतिशय गोड आवाज , पारंपारिक जुन्या चाली ,मी दररोज काकड आरती ऐकते.ऐकतच रहावे असे वाटते.प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा जाशील होते.जय हरी माऊली.🙏🙏
श्री धर्म संस्थापना सेवाभावी संस्था .. आपणास कोटी कोटी धन्यवाद महाराज एक वंशपरंपरेने चालत आलेली श्री विठ्ठल रखुमाई श्री क्षेत्र पंढरपूरची सेवा दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ... अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक पायी वारी दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ... सेवेची या वर्षी 7० वर्षे पूर्ण झाले आहेत ..
खूप भावपूर्ण काकडा.ऐकताना सर्व भाव दाटून येतात.प्रत्यक्ष पंढरपूर नि श्री विठ्ठलाचे रूप डोळ्यासमोर उभे आहोत व आपण काकडा करत आहोत असेच वाटते.खूप धन्यवाद आणि आभार.
मी रोज ऐकतो खूप छान रामकृष्ण हरी माऊली
So sweet kakada
राम कृष्ण हरी ,अतिशय गोड आवाज , पारंपारिक जुन्या चाली ,मी दररोज काकड आरती ऐकते.ऐकतच रहावे असे वाटते.प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्याचा जाशील होते.जय हरी माऊली.🙏🙏
अप्रतिम , अतिशय सुंदर प्रस्तुती आणि सुंदर आवाज
जय हरि माऊली भगवंता ची अशीच कृपादृष्टी राहो
श्री धर्म संस्थापना सेवाभावी संस्था .. आपणास कोटी कोटी धन्यवाद महाराज एक वंशपरंपरेने चालत आलेली श्री विठ्ठल रखुमाई श्री क्षेत्र पंढरपूरची सेवा दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ... अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक पायी वारी दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ... सेवेची या वर्षी 7० वर्षे पूर्ण झाले आहेत ..
काकड आरती अती सुंदर झाली सर्वाना माझा साष्टांग नमस्कार माऊली धनवाद भावीक बेळगांव
खूप खूप छान महाराज धन्य वाद आपल्या अंबरनाथ च वैभव अभिमान वाटतो ययुट्यूबवर चालते राम कृष्ण हरी माउली
1:01:50
1:37:35 1:37:38
हेची.दान.देगा.देवा.राम.कृष्ण. हरी.🙏🏻🚩👏🏻🚩🙏🏻
आति सुंदर जय राम कृष्ण हरी
खुप छान महाराज
घाटावर दिंगबर बुवा कुटे आणि आमच्या कोकणात वारिंगे महाराज!
खूप छान आवाज चा ल पण खूप सुंदर आहे महाराज जय हारी🙏🙏
अतीसुंदर काकडा सकाळी दररोज ऐकावेसा वाटतो जयहरी माउली
Farach sundar kakda uttam chalisah
अप्रतिम चाली, दृष्ये भक्तीमय, खूप छान काकड आरती . आवाज स्पष्ट व गोड. ऐकत रहावे वाटते! 🙏🙏🙏
Ati sundar
खुप छान काकडा आहे मनाला प्रसन्न वाटते माझा पांडुरग का नाही वेडा होणार
एकदम खूपच छान महाराज,ज्या ज्या वेळी मला आठवण येईल,,
त्या त्या वेळी तुमचाच काकडा ऐकतो.
फारच सुंदर चाली ,फारच सुंदर चाली!
.
🚩🌹 ऊठा ऊठा हो सकळीक |
वाचें स्मरावा गजमुख ||
रिध्दि सिध्दीचा नायक !
सुखदायक भक्तांशी ||
अंगी शेंदुराची उटी |
माथां शोभतसे किरीटी ||
केशर कस्तुरी लल्लाटी |
हार कंठी साजिरा ||
कानीं कुंडलाची प्रभा |
चंद्र - सुर्य जैसे नभा ||
माजी नागबंदी शोभा |
स्मरतां ऊभा जवळी तो ||
कांसे पितांबराची कटी |
हाती मोदकाची वाटी ||
रामानंद स्मरता कंठी |
तो संकटी पावतो || 🙏
🌷🌻 रुप पहातां लोचनी |
सुख झाले हो साजणी ||
तोहा विठ्ठल बरवा |
तोहा माधव बरवा ||
बहुत सुकृताची जोडी |
म्हणोनी विठ्ठली आवडी||
सर्व सुखाचे आगर |
बाप रखुमा देवीवर ||
🌷🌻 आरंभी आवडी आदरे आले नाम |
तेणे सकळ सिध्दी जगी झाले पुर्ण काम ||
राम कृष्ण गोविंद गोपाळा |
तु माय माऊली |
जिव्हीचा जिव्हाळा ||
तुझीयेनें नामें सकल संदेह फिटला |
बाप रखुमादेवी वरु श्री विठ्ठला ||
🌷🌻 राहो आतां हेची ध्यान |
डोळां मन लंपट ||
कोंडुन कोंडुन धरीन जीवे |
देहभावे पुजीन ||
होईल येणे कळसां आले |
स्थिरावले अंतरी ||
तुका म्हणे गोजिरीया |
विठोबा पायां पडुं द्या ||
🌷🌻 वचन ऐका कमळापती |
माझी रंकाची विनंती ||
कर जोडितो कथेकाळी |
आपण असावे जवळी ||
ध्यावी घ्यावी माझी भाक |
जरी कां मागेन आणिक ||
तुकया बंधु म्हणे देवा |
शब्द इतुकाची राखावा ||
🌷🌻 तुज पाहातां सामोरी |
दृष्टी न फिरे माघारी ||
माझे चित्त तुझे पाया |
मिठी पडली पंढरीराया ||
नोहे सारितां निराळे |
लवण मेळवितां जळे ||
तुका म्हणे बळी |
जीव दिला पाया तळी ||
🌷🌻 तुम्ही सनकादिक संत |
म्हणवितां कृपावंत ||
एव्हढा करा उपकार |
सांगा देवा नमस्कार ||
माझी भाकावी करुणा |
विनवा पंढरीचा राणा ||
तुका म्हणे मज आठवा |
मुळ लवकरी पाठवा ||
🌷🌻 आता तुम्ही कृपावंत |
साधुसंत जीवलग ||
गोमटे ते करा माझे |
भार ओझे तुम्हांसी |
P
Kya hai kya hai
@@madhvidusane1515 वर औ
छान
पहाटेचा काकडा, आरती ऐकणे म्हणजे अम्रुतधारा ग्रहण करणे.राम क्रुष्ण हरी माऊली
🕉 Ram Krishna Hari Mauli
खुप छान काकड आरती महाराज
राम राम श्री गुरुदेव की जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
Rajabhau kore pathurdi sunder🙏🙏🙏 maharaj apratim kakda aarati chali aavaj, va sathidar Ram Krushna Hari⛳⛳⛳⛳⛳💯💯💯💯💯👌👌👌👌👌 🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
U
@pubgkoreangameplay311 या
@@maushilodhe1025 Âp
L
P
2211
खूपच छान वारकरी चालीत काकडा मी आजच प्रथम ऐकला आता रोजच ऐकेन मला खूप खूप आवडला महाराज
राम राम
अप्रतिम गायन ❤
hari AUM ram krishana harii ❤❤❤🎉🎉
❤ अप्रतिम महाराज,काकडा-सांप्रदायिकचाली तसेच पायी वारीतील जिवंतदृष्य पाहून ❤
अतिशय स्पष्ट भाषेत गायन रामकृष्ण हरी माऊली
जय जय राम कृष्ण हरि माउली धन्यवाद ❤❤
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नमस्कार खुपच सुंदर गोड आवाज छान चाल माउली
खूप भावपूर्ण काकडा.ऐकताना सर्व भाव दाटून येतात.प्रत्यक्ष पंढरपूर नि श्री विठ्ठलाचे रूप डोळ्यासमोर उभे आहोत व आपण काकडा करत आहोत असेच वाटते.खूप धन्यवाद आणि आभार.
अअ1😊😊😊
🚩🌹 उठा उठा.हो.सकळिक.l. वाचे.स्मरवा.गजमुख.ll. 🙏🏻🌺🌷💐🌹🙏🏻
❤ खुप छान गायन मृदंग साथ चांगलीं दिली आहे
🙏🏻🚩🙏🏻 ज्ञानेश्वर.माउली.🙏🏻🚩🙏🏻
🎉 राम कृष्ण हरी माऊली🎉
अत्यंत हृदय संगीत
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
दडवत महाराज खुप सुंदर😊🎉🎉
खुप सुंदर कांकड आरती जयहरी माऊली
ओओऔओओओ
ओओ
ओओओोओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओओऔओओओओऔओओओओऔओओओऔओओओओऔओओऔऔऔओओओओओओओओओओओओऔओओओओओ
@@ganpatmhatre463 p pp pp
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर काकड आरती, पारंपरिक चाली आणी महाराजांची रसाळ वाणी त्यामुळे ऐकायला छान वाटते
जय जय राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी विठ्ठला🙏🌺🙏
अतिशय स्पष्ट
भाषेत गायन राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी माऊली खूप गोड हे🎉🎉
🚩विठ्ठल.पांडुरंग.माउली.🙏🏻🚩🙏🏻
अति.सुंदर.आवाज.राम.कृष्ण. हरी.महाराज.🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ शह
क
@@nitinbharade1100l
राम कृष्ण हारी माऊलि 👌👏🌹🌹🌹🌹🌹
🚩🌷🚩 अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री. शंकर.बाबा.जय. भोलेनाथ बाबा. ओम नमः शिवाय हर हर महादेव.🕉️🔱🕉️🔱💟🚩🙏🏻
राम कृष्ण हरी
🙏🏻जय.जय.राम.कृष्ण. हरी 🙏🏻👏🏻🙏🏻🌷👏🏻
..khup.chan..Ramkrushnahari😮
🔥 जय जय राम कृष्ण हरी 🔥 अतिशय सुंदर माऊली 🔥 जय हरी विठ्ठल श्री श्री पांडुरंग हरी 👋
!!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!
Jay Jay Ram Krishanahari
आम्ही रोज सकाळी पाच वाजता ऐकतो
खुप छान रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी खुप छान
Jay Ramakrishna Hari!!
Hardik shubhkamna!!❤❤❤❤❤❤❤
❤हरी, जय, जय, राम, कृष्ण, हरी ❤
काकड आरती ऐकून मनाला खूप समाधान वाटले
जय भगवान जयहरि माऊली जयश्रीराम जय बजरंग बली.
खुप.....छान..🙏
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी छान काकड आरती
Ram Krishna hàri
एकच नंबर गायना च्यार्य रोज सकाळी मणप्रसन्न होतं माझ
लईच भारी वाटल जय जय राम कृष्ण हरी महाराज ओम शांति शांति ओम ब्रम्हकुमारीज
खुप सुंदर चाली मध्ये काकड आरती भजन महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
Very nice kakada Aarti
अतिशय सुंदर😍💓 चाली व आवाज आहे अप्रतिम
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान जय हरि जय श्री राम
Khup Chhan Kakda😊
खूप छान आहे
Ram. Krishan. Hari😊
दररोज ऐकतो काकडा खूप छान आवाज आहे
राम कृष्ण हरी , खूप छान, टाळ आणि पखवाजचा आवाज कमी असल्यामुळे छान शांत अभंगा ची शब्द रचना लक्षात येते, जय हरी ,खूप छान
ं
राम राम 🙏🏻🙏🏻
🌼 Jay Jay Ram Krishna Hari🌼
सुंदर आहे
🚩🚩जय.जय.राम.कृष्ण. हरि.विठ्ठल.माउली..🙏🏻🚩🌷🚩🙏🏻
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी विठ्ठल
😊😊😊
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
सकाळीच काकड आरती ए कून मनाला समाधान झाले 🙏🏼🙏🏼🙏🏼नेहमी च लावा
⁰❤qqp⁰
ॐजयरामकृनहारि
मला काकड आरतीचे भजन खुप आवडतात मी रोज ऐकत आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
, अती। सुंदर। काकडा
Khup Chhan Kakda
'खुप छान आहेत,!
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🚩🙏🏻🌹🌺🌹👏🏻
खूप गोड मी रोज ऐकते मन प्रसन्न होत. 🎉🎉
ळुउउउ
❤😊 Zee mi@@sawpnildhakne1408
खुप छानसाम्प्रदायीक चालीत काकडा
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@BhausahebMatkar🎉
JAI JAI RAMKRISHNA HARI
खुप सुंदर वारकरी चाली जय हरी महराज
Khuph chhan kakad arti ❤❤
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा
गोड काकडा भजन गायन
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
जय जय राम कृष्ण हरी
Very good kakada arti uttam
Khup bhari kakda
खूपच छान गायन
राम कृष्णा हरी