रात्रीच्या जेवणात खेकड्याचा रस्सा Crab Curry 😍 | कोळीवाड्यातील मेजवानी | S For Satish | Shrivardhan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2022
  • रात्रीच्या जेवणात खेकड्याचा रस्सा Crab Curry 😍 | कोळीवाड्यातील मेजवानी | S For Satish | Shrivardhan #RatrichyaJevnatKhekdyachaRassa #CrabCurryRecipe #KoliwadyatilMejvaniCrabCurry #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

ความคิดเห็น • 276

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 ปีที่แล้ว +129

    गरीब माणसं ही फार मोठया मनाची असतात हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. तुमचा पाहुणचार या ताईंनी चांगला केला.खेकड्याचं जेवण अती उत्तम. सतीश भाई तुमचा विडिओ खूप छान झाला आहे. (दासगांव ).

  • @rajendranakti7451
    @rajendranakti7451 ปีที่แล้ว +3

    कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी. ही म्हण ऐकुन प्रचलीत आहे त्या म्हणीचा खरा प्रत्यय आला. खेकडे वाल्या ताईंना सलाम. कुठलंही नातं नसतांना त्यांनी इतक्या उत्सुकतेने जेवण करून दिलं.
    खुप छान मस्त झकास व्हिडिओ

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra ปีที่แล้ว +41

    सतीश किती भाग्यवान आहात अश्या दिलदार माणसाकडे जेवायला मिळाले
    खरेच हॉटेल मध्ये ही आपुलकी मिळत नाही पण कोकणात मात्र मला खूप छान आग्रहाने जेवणाचा अनुभव आहे
    या ताईच स्वैपाक घर स्वच्छ होते
    कष्ट करून हसतमुखाने जगणारे वाटले

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  ปีที่แล้ว +9

      कोकणची माणसे साधी भोळी 😍

    • @rajakhiroadkar5962
      @rajakhiroadkar5962 ปีที่แล้ว +1

      Chan 🌺🌺🌺dada

  • @alpeshshedge8641
    @alpeshshedge8641 ปีที่แล้ว +18

    दादा एकदम बरोबर बोलात की मंडणगड आणि श्रीवर्धन सेम भाषा आणि कल्चर पण सेम आहे ♥️

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว +35

    लई भारी दादा कारण सर्वसाधारण लोकांमधे जाऊन व त्यांच्या घरी जाऊन तो जो अपुलकेपणा आहे तो आमाला भरपूर आवडला मस्त आणि त्या ताईंचा सोभाव पण मस्त होता 👌👌👍👍♥️♥️😍🙏

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว +15

    त्या ताईंचा स्वभाव फारच छान आहे , आमचे पण घर असेच आहे गावाला. घर तर आहेच छान पण त्या घरातील lahan- थोर सर्वच खूपच छान - गोड माणसे आहेत. साधी आणि प्रेमळ माणसे आहेत सर्व 👍👌👌👌

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 ปีที่แล้ว +3

    खुप छान जेवण . मोठमोठ्या हाॅटेल मधे जाण्या पेक्षा ह्यां गरिबांच्या घरी राहव गरिबांना मदत म्हणुन खरच छान ..

  • @rahulchaulkar3789
    @rahulchaulkar3789 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद दादा आमाच्या घरी गेल्यात गेलात गावी .आणि ती मझी ताई आहे आणि आमीच नवीन पनवेल सेक्टर ९ ला राहतो.

  • @abhishekhedukar3144
    @abhishekhedukar3144 ปีที่แล้ว +10

    कोकणची माणसं... साधी_भोळी... काळजात त्यांच्या भरली शहाळी ❤️✅🤩🌍💯😎🙌👌💪☺️😎🤗🙌👌👌👌👌

  • @mahadevmahadik9908happy
    @mahadevmahadik9908happy ปีที่แล้ว +1

    आम्ही यांनी ही मोठ्या मनाची असतात .थॉकयु चांगले झाले जेवून धंन्यवाद .

  • @pradipkhopatkar9968
    @pradipkhopatkar9968 ปีที่แล้ว +5

    मी सुद्धा श्रीवर्धन चा आहे .पण हे गावा श्रीवर्धन दांडा आहे व्हिडीओ खुप छान. जय सद्गुरू, 🙏

  • @udaypasalkar5909
    @udaypasalkar5909 ปีที่แล้ว +2

    सतीश भाऊ खूप छान व्हीडिओ आहे जो साधेपणा तुम्ही दाखवता खूप chan वाटतं पाहून मी दापोली tangar चा आहे तुमचे सर्व व्हीडीओ पाहतो गावकरी लोकांच जे साधेपणा पाहून खूप छान वाटतं आणि तुमचे वेगवेगळे व्हीडीओ आपली भाषा खूप छान कोकणी माणसा सारखं पाहुणचार हे अस कुठेच पाहायला मिळत नाही खूप छान धन्यवाद असेच वेगवेगळे
    व्हीडीओ पाठवत राहा पुन्हा एकदा धन्यवाद

  • @kanchanpandire999
    @kanchanpandire999 ปีที่แล้ว +2

    दादा 1नंबर आपली कौकणची माणस लय भारी प्रेमळ कौकणची माणस साधी भौळी त्याच्यां काळजात भरली शाहाळी

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 ปีที่แล้ว +2

    ताईंनी तुमचा खूप छान पाहुणचार केला. खेकड्याचा रस्सा अप्रतिम झाला. Nice vlog 👌

  • @bhavanameher7225
    @bhavanameher7225 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु भाऊ आणि ताई खूप छान व्हिडिओ आणि त्या ताईंचा स्वभाव खूप छान खूप मोठ्या मनाची होत्या त्या अशी मानस खूप कमी भेटतात

  • @priyankasawant7968
    @priyankasawant7968 ปีที่แล้ว +8

    Kiti chhan olakha nasatana khekade karun ghatale kiti mast

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว +4

    खुप मस्त ब्लॉग, जबरदस्त रेसिपी , एकदम गावरान स्टाईलमधे, झणझणीत, झकास, मन मिळाऊ कुंटूब , मस्त, मजा आली😋😋👌👍

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आपले विडीओ खुपचं छान असतात.या विडीओतील घर दुसऱ्या कुणाच्या विंडीजमध्ये बघितलं अस वाटतं
    धन्यवाद!

  • @sachinkadam9566
    @sachinkadam9566 ปีที่แล้ว +6

    खरंच दादा वहिनी बोल्या त्या प्रमाणे आमच्या तोंडला पाणी सुटले 😊😊😋😋❤️❤️

  • @gayatrigokarn745
    @gayatrigokarn745 ปีที่แล้ว +21

    Super tasty crab curry 🍛 😋. Lady was so sweet. Thanks, got to see new receipe of crab.

  • @niteshgotawade8739
    @niteshgotawade8739 ปีที่แล้ว +4

    सतिश तुझा रटाटे मसाला अशा ठिकाणी भेट का देत नाही. त्याना पण चांगल वाटल असते.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  ปีที่แล้ว

      He unplanned hota,

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว +3

    खुपच छान आहे व्हिडिओ खेकड्याचा रस्सा आणि जेवण. पण एक सांगावेसे वाटते सतिश दाखवायचं रहातं बाजूला आणि गप्पा जास्त होताना दिसते त्यामुळे थोड्या गप्पा कमी करुन काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल ‌🙏🥰

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 ปีที่แล้ว +12

    कोकणातल्या यूट्यूबर्सना विनंती
    नुसते कोकणावर आधारित व्हिडिओ बनवून पैसे कमावत बसू नका, कोकण वाचवायलाही पुढाकार घ्या.
    #SayNotoRefinery
    #SayNotoMining

  • @ashokthite134
    @ashokthite134 ปีที่แล้ว +1

    खुप भारी दादा ....गरीब मानसं ही फार मोठ्या मनाची.. असतात ‌

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 ปีที่แล้ว +3

    दादा तुमच्या गावाकडील व्हिडीओ खूप छान असतात.

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर दादा, मस्त माणसं पण ती सर्व छान होते, आणि जेवण पण छान होतं. 👌👌👌👌👍👍👍👍

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 ปีที่แล้ว +2

    कूप छान रेसीपी मस्त आई लव खेकड़ा

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +12

    Khupchan dada nice family tasty YUMMY Mouth watering recipe thanks 🙏😋👍🌹👌

  • @madhaviberde795
    @madhaviberde795 ปีที่แล้ว +2

    मस्तच पाणी सुटले

  • @ritagharat4539
    @ritagharat4539 ปีที่แล้ว +8

    खुप छान वाटलं बघुन 😊मी पण आज खाले 🦀आम्ही चिम्बोरी बोलतो खेकडे नाही 😀

  • @vaishaliamberkar8159
    @vaishaliamberkar8159 ปีที่แล้ว +1

    तुम्ही खुप खुप मजा करता जेवण करता हे बघून आमच्या तोंडाला पाणी सुटतो

  • @Tanayakrutika6752
    @Tanayakrutika6752 ปีที่แล้ว +7

    Total jevnache kitti पैसे झाले.
    In future upovogi hoil.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว +1

    Tasty crab curry aani khup chaan family chaan pahunchar kela

  • @jayashreechaudhari4633
    @jayashreechaudhari4633 ปีที่แล้ว +2

    लय भारी video आहे👌👌👍

  • @cheryldlima3830
    @cheryldlima3830 ปีที่แล้ว +3

    Crab look delicious. With rice roti

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 ปีที่แล้ว

    खुपच छान जेवण बनवले खेकडयाचा रससा चवदार आहे

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 ปีที่แล้ว +21

    👌👍❤️मी पन खुप छान व्हिडिओ बनातो एकदा पहा लोक पन खुप सपोर्ट करत आहे मी त्याचे पन आभार मानतो मी त्याना

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 ปีที่แล้ว +3

    Khup chan Vlog! ❤️

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त मोठें खेकडे आहे ..छान घर आहे... स्वच्छ प्रशस्त आहे ..मागील बाजूला समुद्र किनारा लाभला आहे ..काय.मस्त असेल नजारा ....👌👌👌🌊🌊 ओले. खोबऱ्याचे कालवन खुपचं छान लागते. चांगले आदरतिथ्य केलेय... मस्त झणझणीत कालवण ..रस्सा😋😋😋😋😍 छान "रसदार😋,"व्हिडियो

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 ปีที่แล้ว +2

    कोकणातील माणसं खूप प्रेमळ असतात दादा

  • @dipalichogale7085
    @dipalichogale7085 ปีที่แล้ว +3

    खुप छान video

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว

    Khup mast Chan pahunchar kela daaa .....

  • @PalgharSanskruti
    @PalgharSanskruti ปีที่แล้ว +3

    दादा खूप छान व्हिडिओ आहे beautiful palace hotel

  • @smitabhogil267
    @smitabhogil267 ปีที่แล้ว +6

    मानस जोडण्याची कला खूप उत्तम आहे तुम्हाला

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 ปีที่แล้ว

      Mansacha swabhaav changla asel tar manse apoaap jultat

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 ปีที่แล้ว +1

    खूपच छान कालवण केले

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 ปีที่แล้ว +3

    Khup Chhan Dada 🥰🥰🥰

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ होता 👌👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 ปีที่แล้ว +11

    Crab 🦀🦀 curry recipe it's looks yummy and the family was good ek number video bahu. 👍👍

  • @rohanveta6394
    @rohanveta6394 ปีที่แล้ว +3

    Ek number volg hota dada 👌👍

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ एक नंबर

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 8 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 ปีที่แล้ว +1

    Mast Bhau zkas resipi

  • @tejashreekalsekar2823
    @tejashreekalsekar2823 23 วันที่ผ่านมา

    Khup khup chhan

  • @maheshrevaskar7658
    @maheshrevaskar7658 ปีที่แล้ว +3

    Kay veglach experience hota nahi ka ! kolivadyat yeun khekda curry khanyachi majjach vegali ahe!! nice video!!! tumhi nehmi hotel chi taste dakhavta... ya video chi majjach vegli.. True experience... true people. Sambhalaun ghyaychi kahich garaj nahi, gharguti jevnacha tumhi swad ghetlat ani amhi video chi maja ghetli.

  • @sonikanaik6398
    @sonikanaik6398 ปีที่แล้ว +1

    Khup Chan👌👌👌

  • @sunitagowari5285
    @sunitagowari5285 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan 👍👍👌👌

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 ปีที่แล้ว +2

    मस्त मित्रा......

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 ปีที่แล้ว +1

    Khup bhari video

  • @swapnatate8597
    @swapnatate8597 ปีที่แล้ว +1

    Ati sunder

  • @sheetalghanekar8439
    @sheetalghanekar8439 ปีที่แล้ว +5

    मस्त 🙏👍

  • @shwetanigde9004
    @shwetanigde9004 ปีที่แล้ว +1

    khup chan manas ahet🙂

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 ปีที่แล้ว +2

    Koli lokanch jivan kas asat te klal nice vlog

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 ปีที่แล้ว +2

    दादा ताईने जेवन छान बनवल👌👌

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 ปีที่แล้ว

    खुपचं भारी होत सगळ

  • @my.twins.princess
    @my.twins.princess ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌👌

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 ปีที่แล้ว +2

    Pranju school madhe jate ki nahi, please don't ignore education

  • @sandeshpawar8589
    @sandeshpawar8589 ปีที่แล้ว +3

    छान व्हिडिओ दादा

  • @user-kl7zl1mu8k
    @user-kl7zl1mu8k ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ आहे आजचा लय भारी

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว +1

    Masat hota video aamch pan vatan asach asate

  • @shwetakadam815
    @shwetakadam815 ปีที่แล้ว +1

    Aajcha pn video bhari

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 ปีที่แล้ว +2

    खूप छान सतीश भाऊ

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 ปีที่แล้ว +7

    Support to every family 👌🏻

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @anushkakadam6982
    @anushkakadam6982 ปีที่แล้ว +1

    Khoop chan video banwta dada👍🏻🙏🏻

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 ปีที่แล้ว +2

    Khop chan 👌👌😋

  • @nandkumarghatge
    @nandkumarghatge ปีที่แล้ว +5

    Superb Episode Mast Recipe......

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +3

    Satish he koli lok khup premal asatat. And tai ne khup chan khekade banvale.

  • @amitpatil8867
    @amitpatil8867 ปีที่แล้ว +2

    Khup mst manmilau family💞

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว

    Chan watl video bagun dada👍

  • @MrDipu321
    @MrDipu321 ปีที่แล้ว

    छान छान..

  • @meghanahalaye894
    @meghanahalaye894 ปีที่แล้ว

    मस्तच, आम्ही पण कोकणातले गुहागर चे

  • @sanjayudamale2748
    @sanjayudamale2748 ปีที่แล้ว +1

    Khupch bhari

  • @swapnilpatyane9438
    @swapnilpatyane9438 ปีที่แล้ว

    Kup changli manas aahet

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 ปีที่แล้ว +3

    Best👍

  • @saru6861
    @saru6861 ปีที่แล้ว

    खुप छान आहे
    तोंडाला पाणी सुटले

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 ปีที่แล้ว +2

    मस्तच👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @preetivirkud877
    @preetivirkud877 ปีที่แล้ว

    Dada ajun kiti diwas shriwardhan madhe aahes?

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 ปีที่แล้ว +1

    खुप छान ब्लॉग आणि तुम्ही सुचविलेला मेसेज खुप छान आहे ... तुम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलात आणि त्यांना एक प्रोत्साहन दिलं... की बाजार विकून तो स्वतःच्या घरी तुम्हाला त्याची सुंदर रेसिपी खाऊ घातली... तुमची ही सुचवलेले ह्यांना ही आपण काही प्रोत्साहन देऊ शकतो. खुप सुंदर विचार 💐

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +2

    आपण घरी जेवण नेहमीच शिजवतो पण
    कोकणात फिरायला गेलेल्या जागी खेकडे विकत घेऊन कोळीण ताई कशा प्रकारे
    खेकड्याच्या रस्सा बनवतात ते पाहणे व त्याच्या सवे जेवणात खेकडा रस्सा खाण्याची वेगळीच मजा मस्त विषय व व्हिडिओ

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 ปีที่แล้ว +1

    Khupch chhen vlog aani thumi jevyla gela tai khup sadya simple pan khupnchhen vatel thumi aapla gartlya sark tysaobt hota khupch mst mans joden dada vahini thumchkdun shikava...

  • @nirmeetraorane8129
    @nirmeetraorane8129 ปีที่แล้ว +3

    Khup Chan Video aahe 👍👍👍

  • @bhavinbhosale2339
    @bhavinbhosale2339 ปีที่แล้ว +2

    Khup chhan dada maja taluka ahe shreewardhan

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 ปีที่แล้ว +1

    Very nice vedio .nice ur way satish dada I like to much all family together n supporting others also

  • @linathakkar9386
    @linathakkar9386 ปีที่แล้ว +1

    Dada mast..👍😊

  • @premnathmhatre6933
    @premnathmhatre6933 ปีที่แล้ว +1

    1 no bhaus chimbori rasa 1no 👌👌👌

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 หลายเดือนก่อน

    मस्तच❤❤❤😊

  • @paruborse5048
    @paruborse5048 ปีที่แล้ว

    Khup bhari

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 ปีที่แล้ว +2

    मस्तच काय भारी दिली मेजवानी.एकच नंबर 😋😋👌

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 ปีที่แล้ว +3

    Mast