1981 पासून कलाकारांच फेवरेट दत्त भवन | islampurs most famous hotel datt bhavan nerle |mutton thali|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2023
  • Join this channel to get access to perks:
    / @surajmanepatil
    Address:
    google map location- Hotel Datt bhavan Islampur karad road between pet kasegaon nerle
    7414-931863 -datt bhavan nerle
    #hoteldattbhavanislampur#mutton #muttonthali #islampurfood#sanglifood #jautithkhaumajetrahu
    Social Media Platforms @जाऊ तिथं खाऊ मजेत राहू
    TH-cam - Subscribe to us Now:
    th-cam.com/channels/xhS.html...
    Editor @Raswanth Mane
    Business Enquiry - Mail Us :
    jautithkhaumajetrahu@gmail.com
    suraj mane - 9960260338
    WhatsApp no - 9119421880 (only whatsapp)

ความคิดเห็น • 60

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 6 หลายเดือนก่อน +5

    मी जेवण केले आहे इथे , कदम यांचे हॉटेल आहे,खूप छान जेवण🎉

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 7 หลายเดือนก่อน +11

    आमच्या इस्लामपूर येथे सुप्रसिद्ध असणारे हे दत्त भुवन हॉटेल,छान व्हिडिओ बनवला 👍

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  7 หลายเดือนก่อน +1

      Dhanyawad doctor bhetu lavkarch 🙏

    • @sandeepjadhav5291
      @sandeepjadhav5291 3 หลายเดือนก่อน

      इस्लामपूर चे नाव बदला आता...

  • @manojsankpal301
    @manojsankpal301 7 หลายเดือนก่อน +6

    एकदम चविष्ट जेवण आहे
    संध्याकाळी सात नंतर उभं राहायला देखील जागा नसते

  • @prakashbhosale3179
    @prakashbhosale3179 7 หลายเดือนก่อน +7

    एकच नंबर जेवण आहे,मी स्वतः तिथे जेवण केले आहे.

  • @babadesai9568
    @babadesai9568 5 หลายเดือนก่อน +3

    मी 82 सालापासून या हॉटेलमध्ये मित्रमंडळी सह कोल्हापूर पासून आजही जातो कदम पैलवानांनी छोट्याशा छपरात सुरू केलेले हे हॉटेल चुलीवरचे जेवण घरचे सर्व कुटुंब या हॉटेलमध्ये काम करते मराठी माणसाला तृप्त होण्याची संधी कदम पैलवान उपलब्ध करून देतात जेवणाबाबत पूर्वीपासून कदमानी कसलीही कसर ठेवलेली नाही

  • @yashavantmane5714
    @yashavantmane5714 7 หลายเดือนก่อน +23

    खूप महाग वाटतयं आमच्या हातकणंगलेत आरबुणे खानावळ आहे 150 मध्ये झाक जेवन आहे पुन्हा पुन्हा आरबुणे खानावळीत जातो चवच न्यारी सामान्य माणसाला दिवसाला 300 मिळतात सगळं जेवनात घालवायच बरोबर नाही

    • @VikasPatil-cm4uo
      @VikasPatil-cm4uo 7 หลายเดือนก่อน +3

      भाई जेवण करून बग एकदा 300सोड 500देऊन खाशील

    • @SanjayAwati-lt5xn
      @SanjayAwati-lt5xn 5 หลายเดือนก่อน

      आरबूने खानावळ पत्ता सांगा भाऊ

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo 7 หลายเดือนก่อน +6

    मी नेरले गावचाच आहे हे माझ्या मित्राचं हॉटेल आहे sir पुणे मुंबई मधून लोक निघाले की call करून बुकिंग करून ठेवतात जेवणाच चवीचा विशेष मध्ये पूर्ण जेवण चुलीवर बनवल जात बाकीच्या हॉटेलगत मसालेदार नाही जेवना नंतर पोटाला काही त्रास नाही होत रात्री आलात तर 2, 3तास वाट बघावी लागते आमच नशीब आहे जिते लांबून लोक जेवणासाठी येतात ते हॉटेल आमच्या मित्राचं आहे

  • @palavichavan3984
    @palavichavan3984 6 หลายเดือนก่อน +7

    कलाकार जातात त्यांना पैसे लागत नाही.. कलाकार पैसे देत असतात पण हे होटेल वाले पैसे घेत नाही..
    नावासाठी प्रसिद्धी साठी..
    बाकी काही नाही...

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 6 หลายเดือนก่อน +2

    Hotel karad पाचवड दुर्वांकुर आणि हॉटेल प्यासा नाद नाही करायचा....फक्त कराड

  • @surekhanikam1609
    @surekhanikam1609 6 หลายเดือนก่อน +3

    दत्त भवनाने चार-पाच वेळा जेवण केले खूप छान

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 6 หลายเดือนก่อน +1

    Stopped for Lunch twice while traveling back to Pune..
    Khup bhari taste ahe..
    Worth visiting this place..

  • @user-xt8vk1zc2d
    @user-xt8vk1zc2d 6 หลายเดือนก่อน +1

    एकदा आमच्या मिरजेत या हॉटेल शंभो शेवट ❤️😊

  • @santoshsathe1802
    @santoshsathe1802 6 หลายเดือนก่อน +2

    Khup nice jevan ahe

  • @mayurkale8953
    @mayurkale8953 7 หลายเดือนก่อน +1

    Bai chan aasel

  • @user-ts9mg8nc7o
    @user-ts9mg8nc7o 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे 🎉

  • @amithattarki
    @amithattarki 7 หลายเดือนก่อน +1

    Mast !! Best Mutton Rasaa 👍

  • @rohidasmore518
    @rohidasmore518 4 หลายเดือนก่อน +1

    Yes great

  • @paragjoshi866
    @paragjoshi866 5 หลายเดือนก่อน

    अहो कोल्हापूर हून आम्ही गाडी काढून जातो तिथच 50 km असून पण इतके सुंदर आहे जेवण

  • @sujitmane1877
    @sujitmane1877 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌👌

  • @shubhammane2028
    @shubhammane2028 7 หลายเดือนก่อน +3

    👌👌👌😋😋

  • @hsp6766
    @hsp6766 7 หลายเดือนก่อน +2

    1 video Hotel Azhad Peth naka var pan kara

  • @SushP-nq9tl
    @SushP-nq9tl 7 หลายเดือนก่อน +2

    Islampur. Vaibhav sagar hotel.dawalat hotel bahe cover kr bhava.

  • @Swarupmane10
    @Swarupmane10 7 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @mahadevsatpute2573
    @mahadevsatpute2573 5 หลายเดือนก่อน +1

    Hotel maitree katta wathar cha ek vdo ghya

  • @user-uj5mi8pk5z
    @user-uj5mi8pk5z 7 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर व्हिडीओ बनवला आहे

  • @mosinmomin495
    @mosinmomin495 6 หลายเดือนก่อน

    कधी आलोय आणी कधी लवकर नंबर आलाय असं कधीच होत नाही कायम गर्दी असते इथे तस जेवण खुप छान आहे इथे खास करुण इथलं मटण

  • @dattatrayshelke58
    @dattatrayshelke58 6 หลายเดือนก่อน +1

    मी एकदा जेवलोय जुने हॉटेल होते तेव्हा.

  • @user-ts9mg8nc7o
    @user-ts9mg8nc7o 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे 🎉❤

  • @milindnikonp9007
    @milindnikonp9007 5 หลายเดือนก่อน +2

    Mane...chya pudh patil lavaychi garaj kay......reply plz

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  5 หลายเดือนก่อน

      Amch sir name ch mane patil ahe

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  5 หลายเดือนก่อน

      Ani kasay mala proud feel hotay

    • @sagarjadhav9514
      @sagarjadhav9514 3 หลายเดือนก่อน

      फुकट खाने चाटील.

  • @sachinraut744
    @sachinraut744 5 หลายเดือนก่อน +1

    Bhau aamchay ikade ye sasvadla kale fam la yeda hoshil hok 50 km varun khayla yetat

  • @gauravsawant8046
    @gauravsawant8046 6 หลายเดือนก่อน +2

    माझा एक मित्र मटण खात नव्हता त्याला मी दत्त भुवन ला मटण खाऊ घातले आज तो आणि मी दाबून मटण खातो😂

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  6 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @abhaytech22
      @abhaytech22 6 หลายเดือนก่อน

      कोणाला दाबून??

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 3 หลายเดือนก่อน +1

    कराड चा... रेटरे बुद्रुक... ठोके धाबा 1no होता त्या काळी.. मी लहान होतो तेव्हा माझ्या आत्या चा मुलगा घेऊन गेला होता.

  • @shivajipatil3847
    @shivajipatil3847 6 หลายเดือนก่อน +1

    रस्सा खूपच पातळ असतो

  • @adeepsarkate9647
    @adeepsarkate9647 5 หลายเดือนก่อน

    Lok kamich watle

  • @jagdishpawar901
    @jagdishpawar901 7 หลายเดือนก่อน +3

    दादा व्हिडिओ करताना हॉटेलचा पत्ता व मोबाईल नंबर देत जावा

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  7 หลายเดือนก่อน

      K Ithun pudh det jain

    • @surajmanepatil
      @surajmanepatil  7 หลายเดือนก่อน

      Tari pn discription made patta ani mobile number ahe

  • @Radhikach768
    @Radhikach768 7 หลายเดือนก่อน +1

    तासगाव विसापूर चे का तुम्ही?

  • @rohitchothe9098
    @rohitchothe9098 6 หลายเดือนก่อน

    पांढरा रस्सा दिला पाहिजे त्यांनी

  • @avinashsathe2230
    @avinashsathe2230 6 หลายเดือนก่อน +1

    रस्सा खूप पातळ.
    खास विशेष काही नाही.
    पण फेमस कस झालं ते कळलं नाही

  • @palavichavan3984
    @palavichavan3984 6 หลายเดือนก่อน +2

    रोज रोज येऊन खाऊ शकत नाही...किंवा बायकोच्या हातचा खाऊन कधी तरी बाहेरचं खाणं म्हणजे साक्षात स्वर्गातील अप्सरा यांनी बनवले आहे अशी भावना समजून घ्या...
    २० किलोमीटर चा प्रवास अर्धा अधिक प्रवास सोडून कोण रोज येऊन खाऊन जातात??? 😮

  • @sbchavanyogi3223
    @sbchavanyogi3223 5 หลายเดือนก่อน +3

    Bogus hotel.