Mausi chi Canteen l मवशी ची कॅन्टीन । Best

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2024
  • #seafood #restaurant #panvel #navimumbai
    Mavshi Canteen direction
    Mawashi chi Khanaval मावशी ची खानावळ
    goo.gl/maps/fN...
    Contacts
    Jayesh ☎️ +91 99201 00797
    Follow us on Instagram for any query or suggestions
    ...
    Vashi Gaav fishing Vlog 4.3 lakh Views
    • वाशी गावतली मासेमारी |...
    Bombay duck (बोंबिल) fishing
    • खवळेला समुद्रातील बोंब...
    Latesh Viral vlog on kilshi masa
    5.2 lakh views until now do checkout 👇👇
    • नुकताच लग्न झालेल्या ह...
    Popular playlist of our channel on TH-cam
    Koli traditional festivals and functions
    • Koli Traditional Festi...
    Holi Shimga festival Vlogs
    • Holi
    Fishing Vlogs playlist
    • Fishing Vlogs
    Popular video on our channel
    Crab n lobster export co.
    (4.0lakh views)
    • शेवंडी आणि चिंबोरयंचा ...
    Koli hald function
    (3.3lakh views )

ความคิดเห็น • 479

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 2 ปีที่แล้ว +84

    अप्रतिम माहिती प्रणित 👌👌...... यावं लागेल मावशी कडे 😋😋😋😋

  • @harshalsarnobat953
    @harshalsarnobat953 2 ปีที่แล้ว +20

    प्रणित,
    खरंच धन्यवाद, की तू नवीन नवीन उत्कृष्ट जेवणाच्या जागा शोधून आम्हाला दाखवतो, आणि मराठी माणूस पुढे जातोय आणि तुझा, तसेच पर्यायाने आपला ही हातभार लागतो आहे, ह्या सगळ्यामध्ये हे खूप मोठं समाधान आहे. नक्कीच मावशी ची खानावळ try करणारं,
    असच नवीन नवीन गोष्टी शोधत रहा आणि मस्त मस्त माहिती पुर्ण व्हिडिओ बनवत रहा.... खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रा... 👌👌👌❤️👍👍👍

  • @balkrishnajaigade3977
    @balkrishnajaigade3977 2 ปีที่แล้ว +33

    आपल्या मराठी माणसाच्या चांगल्या जेवणाची(मावशीची कॅन्टीन) बद्दलमाहिती दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @nareshshelke8843
    @nareshshelke8843 2 ปีที่แล้ว +5

    हाॅटेल ( कॅंटींग) आणि तिथल्या डिशेस ची माहिती अत्यंत साध्या सोप्या भाषेत सांगितली आहे तुम्हि दादा, म्हणुन तुमचा विडिओ अधिक सुंदर झाला आहे असं मला वाटयं.
    छान विडिओ. आणि पुढील विडिओं साठी सुभेच्छा

  • @abdulmajidshaikh82
    @abdulmajidshaikh82 2 ปีที่แล้ว +16

    देव ह्या मावशिंच्या खनावळाला चांगलं भरभराटीचे व सुखसंबृद्धीचे जावो.

    • @balajinaik2955
      @balajinaik2955 2 ปีที่แล้ว

      Very nice broter tumacha sarkhe dev manas ahiat manun hindu muslim yekata ahi

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว +6

    मावशी तुमच्यात मी माझी आई पाहिली. फार कसटाळू मावशी. विडिओ अप्रतिम, झकास!!

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 2 ปีที่แล้ว +28

    अन्नपूर्णा आहेत मावशी. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. दर्जेदार जेवण असल्यावर ग्राहक येतच रहाणार. 👍

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 2 ปีที่แล้ว +2

    मराठी माणसाचा बिझनेस पाहून आनंद वाटतो आईचे आशीर्वाद मुलांना लाभले मुले पण आनंदाने करतातधन्यवाद 👌👌👌

  • @anantgosavi1064
    @anantgosavi1064 2 ปีที่แล้ว +2

    छान ,
    खरोखर मावशीच्या हिमतीला सलाम मावशीचा अभिमान वाटला .
    प्रणित तुझ्याबद्दल काय सांगणार तु तर हा विडिओ मनापासून बनविलास त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. all the best pranit koli

  • @OCEANRIDER-p4x
    @OCEANRIDER-p4x 2 ปีที่แล้ว +1

    काल दि.13 ऑगस्ट रोजी मी मावशीच्या कॅन्टीन ला जेवायला गेलो होतो, पापलेट थाळी घेतली होती, taste ok आहे,म्हणजे जेवढे food ब्लॉगर तोंडाला पाणी आणून सांगतात तेवडी तर नाही. आणि तेथे प्रत्येक गोष्टीला चार्जेस लावले जातात हे तर प्रथमच पाहिलं .पाणी सुद्धा विकतच घेऊन प्यावे लागलं. सोलकडी हि प्लेट सोबत complementry मिळतेच, परंतु येथे त्याचे सुद्धा वेगळे पैसे आकारले जातात.500 रुपये थाळी घेऊन बाकीच्या गोष्टीला पण जर चार्जेस लावत असतील तर हे जरा अतीच आहे. मराठी मध्ये सांगितलं जाते ना कि ऊस गोड लागला म्हणून मुळा पासून खाऊ नये😊

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या चॅनेल मुळे आपल्या लोकांचा व्यवसाय नक्कीच वाढीस लागेल
    मी येऊन गेलोय, छान चव आहे

  • @narasimhaapsingekar7955
    @narasimhaapsingekar7955 2 ปีที่แล้ว +4

    "मोठी-मोठी,लोक ,येताय ,म्हणजे ,"गरीबावर ,"घाला " घालत ,आहेत ! हॉटेल,व खाणावळ,हे ,सर्व ,समाजासाठी ,"सारखेच"असतात!
    तुम्ही ,"फरक"करू ,नाका ,मोठी-मोठी,लोक ,व गरिबसाठी !
    जय-हिंद !

  • @nrn1256
    @nrn1256 2 ปีที่แล้ว +2

    आईचा महिमा अगाध आहे ... याच जिवंत उदाहरण ... धन्यवाद या व्हिडिओसाठी 👍👌👌

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 2 ปีที่แล้ว +6

    मी १००%मावशी च्या हाॅटेलला भेट देऊन जेवणाचा आस्वाद घेणार.
    जय कोकण.
    जय महाराष्ट्र.

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 2 ปีที่แล้ว +4

    कारंजेकर सर या हॉटेल बद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी.. नक्की येणार जेवायला..👍👍👍👍

  • @santoshthakur8057
    @santoshthakur8057 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मावशीच्या हाॅटेल ची माहिती दिल्या बद्दल, मी नवी मुंबई मध्ये राहत असून अशा उत्कृष्ट घरगुती खानावळी ची माहिती नव्हती पण नक्कीच मी मावशींच्या हाॅटेल मध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेईन.

  • @hemantramteke9231
    @hemantramteke9231 2 ปีที่แล้ว +25

    What a woman can achieve with her cooking skill and hard work hats off

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही एवढी चव सांगितली नक्की जाऊ मावशीच्या कँटीन ला.विडिओ एकदम भारी.

  • @dheerajbhoite4004
    @dheerajbhoite4004 2 ปีที่แล้ว +2

    नाद खुळा मराठी उद्योजक असल्याचा अभिमान वाटतो 🙏👌🇮🇳

  • @sunilkaranjkar3741
    @sunilkaranjkar3741 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बोलतात तुम्ही सर्व कुटुंब !😊 माहिती उत्तम सांगतात !👌👌 आवडला वीडियो . ...सुनिल करंजकर, नाशिक.😊👍👍

  • @shripadghatge7983
    @shripadghatge7983 2 ปีที่แล้ว +2

    जिभेला पाणी सुटले अप्रतिम, मी नक्की जाणार

  • @silviyaisaac
    @silviyaisaac 2 ปีที่แล้ว +2

    👌 मच्छी बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @sumit.s7535
    @sumit.s7535 2 ปีที่แล้ว +1

    लयच शुद्ध बोलतो य राव
    खूप दिवसातून ऐकले

  • @nileshrashinkar9250
    @nileshrashinkar9250 2 ปีที่แล้ว +4

    😋😋 ... प्रणित जी नक्की जाणार मच्छी खायला, तुमच्यामुळे नविन ठिकाण समजले.

  • @maheshrock5378
    @maheshrock5378 2 ปีที่แล้ว +1

    Thank u आम्ही सोधातच होतो आम्ही मुंबई मधुन पनवेल आलो राहायला पण टेस्ट मिळतच नव्हती आम्हाला नकी ट्राय करतो आम्ही👍

  • @pallavikumbhar5314
    @pallavikumbhar5314 2 ปีที่แล้ว +3

    हो आम्ही जेवण केलं आहे मावशीच्या खानावळमध्ये खुप छान आहे 👌

  • @champion5534
    @champion5534 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक घरी आई अगोदर मुलाला भरवते पण इकडे आपल्या व्हिडिओमध्ये आईच मुलावर लक्षच नाही छोट्या छोट्या गोष्टीमधून खूप काही शिकायला मिळत

  • @sids1604
    @sids1604 2 ปีที่แล้ว +1

    मी ह्या गेल्या रविवारी भेट दिली होती..टेस्टच्या बाबतीत नो compromise पण कॉस्ट भरपूर जास्त आहे.400₹ही कॉस्ट एक सामान्य माणसासाठी जास्तच आहे.

  • @ushapatil9588
    @ushapatil9588 2 ปีที่แล้ว +3

    दादा तुमच्या व्हिडिओ फार छान असतात ,तुम्ही आपल्या जवळ पासची फार सुंदर माहिती देता.पण तुम्ही आगरी आहात ना, मग आज संकष्टी आहे ना, मग तुम्ही उपवास नाही पाळत का

  • @hemlatatrimakhe5238
    @hemlatatrimakhe5238 2 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान आहे व्हिडिओ आणि खास फिश प्रेमींसाठी ही तर पनवेलमध्ये आल्यावर लॉटरीच लागली असे म्हटले पाहिजे👍🙏👌

  • @chandermalhotra6425
    @chandermalhotra6425 2 ปีที่แล้ว +6

    They have a passion for cooking and feeding people. That's why this place is preferred for foodies. They should continue to do the good work they are doing.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +3

    पनवेल मधे World Famous ! 😁

  • @nandkishorchavan7645
    @nandkishorchavan7645 2 ปีที่แล้ว +2

    मावशींच्या Canteencha संपूर्ण पत्ता पाहिजे आहे ,टोपण सविस्तर पाठवा .Plz. आमच्या परिवाराला जेवणासाठी घेऊन याव्याचे आहे . 🙏🙏🙏👍👍

  • @vishalsable3898
    @vishalsable3898 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा पण तुमच्या मिसेस खूप गुर्मी चया आहेत

  • @yashbhandare9576
    @yashbhandare9576 2 ปีที่แล้ว +2

    Ram Bhise sir ❤️❤️❤️

  • @nithyashetty2566
    @nithyashetty2566 2 ปีที่แล้ว +1

    Marathi Maansaanna support kelaach paaahije.Maushi Five star hotel laa suddha maage taaktil.Tumchyaa video laa maaza pranaam.

  • @yogeshkore6405
    @yogeshkore6405 2 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि माहिती खूप चांगल्या प्रकारे दिली आहे ,कधी एकदा फिश खाऊ अशी झाले

  • @amolghosalkar9991
    @amolghosalkar9991 2 ปีที่แล้ว

    मस्तच व्हिडीओ झाला आहे.

  • @ravindrabane786
    @ravindrabane786 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली दादा .. असेही आम्ही खवय्ये आहोत , अप्रतिम टेस्ट कुठे मिळते ह्याचा आम्ही शोध करीत असतो. घरगुती वातावरणात जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभव खूप छान आहे.. तुझे आभार दादा की ऐका छान उपक्रमाची माहिती दिली , आम्ही नक्कीच सन्माननीय मावशीच्या केंटीनला भेट देवून समुद्री व्यांजनांचा आस्वाद घेवू ... सन्माननीय मावशीच्या केंटीन परिवाराला खूप खूप मनापासून शुभेच्छा .. मराठी पाऊल पडते पुढे ...!

  • @sudarshanbhopi8861
    @sudarshanbhopi8861 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती👌👌....तुमच्या अजुन नवीन विडियो पाहायला खुप आवडेल.

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 10 วันที่ผ่านมา

    Choti khup cute ahe ...Dada chan explain kel mi jaien ekde😊

  • @anantkanegaonkar5313
    @anantkanegaonkar5313 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली 🙏🙏🌹🌹

  • @chandrakanttarmale3094
    @chandrakanttarmale3094 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी, जाम भारी

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 2 ปีที่แล้ว +3

    Bhingari gaon is where we use to live in MSEB quarters . This video took me back to my childhood

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 ปีที่แล้ว

    खरच चांगला काम करतोस प्रणीत मावशीचा हाॅटेल भारी आपला आगरी कोळी माणूस पुढे जातो

  • @milinddevrukhkar9122
    @milinddevrukhkar9122 2 ปีที่แล้ว +2

    ज्यांच्या घरामध्ये सुगरण नसेल म्हणजे अप्रतिम जेवण करणारी आई किंवा बायको त्यांच्यासाठी ठीक आहे अशी हॉटेल किंवा खानावळ शोधून जेवण्यासाठी याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे जेवण माझ्या घरी पाहुणे म्हणून आलात तर तुम्हाला नक्कीच मिळेल ज्यांच्या बायकोला जेवण करता येत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली मावशीला नमस्कार खर मेहनत घेतली त्याच हे फळ आवडला विडिओ

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी लवकरचं जायला पाहिजे!

  • @siddharthbhagra6412
    @siddharthbhagra6412 2 ปีที่แล้ว +6

    Dude plz continue to promote Marathi food from all over the state.. some of your cuisines are insanely tasty, especially chicken Kala Masala and Bhakri ..

  • @nileshthakur2262
    @nileshthakur2262 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @user-zv6xq5sy2y
    @user-zv6xq5sy2y 2 ปีที่แล้ว +4

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 खूप छान व्हिडिओ 👌

  • @hemangisuralkar3347
    @hemangisuralkar3347 2 ปีที่แล้ว

    आजी साठी खरच धन्यवांद

  • @rachanamanjrekar3090
    @rachanamanjrekar3090 2 ปีที่แล้ว

    Yes
    Agri Koli lokana Tumi khup changala prakare support karta ahe

  • @eknathpardhi560
    @eknathpardhi560 2 ปีที่แล้ว

    भावा आलोच कळंबोली पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ घेऊन फक्त घरचा आनंद मिळवण्यासाठी .कारण कामाच्या ओघात आम्ही घरच्यांच्या हातची चव विसरून अशाच माय माऊली कडे जात असतो. खूप खूप धन्यवाद भावा तुझे

    • @kisherkale6612
      @kisherkale6612 2 ปีที่แล้ว

      पैसे देऊन खा फुकट खाऊ का 😂😅😅😆👍👍👌👌

  • @maheshbhosale814
    @maheshbhosale814 2 ปีที่แล้ว

    Ekach Number vattay jevan nakki try karen aamhi ......Mahesh Bhosale ( Kalyan )

  • @vijaylabade2632
    @vijaylabade2632 2 ปีที่แล้ว

    मी तसं पाहिलं तर प्रॉपर मुंबई(मुलुंड)प. चा आहे, आता सध्या नाशिक येथे राहत आहे. मी जस्ट व्हिडीओ पाहिल्यानंतर मला ही रहावत नाही, कधी एकदा भेट देतोय असं झालं आहे. आस्वाद घेत आनंद घेतोय असं झालंय. मी लवकरात लवकर भेट द्यायला नक्कीच आवडेल 👌👌👌👍👍नक्की येईलच😋😋😋😊♥️♥️🦀🦐🐟🐠

    • @parveenkazi4988
      @parveenkazi4988 2 หลายเดือนก่อน

      500 + 50 rice pomfret thali

  • @jeanettedias64
    @jeanettedias64 2 ปีที่แล้ว +1

    Very nice. Bless u

  • @hemanttalawar6781
    @hemanttalawar6781 2 ปีที่แล้ว +6

    Very good video ❤️ I like it and thank you so much

  • @Golden-jr5no
    @Golden-jr5no 2 ปีที่แล้ว +1

    Owners should have big heart and the pure intention to make the people happy with their food.. when this happens they become success. People should get large quantity for less money (value for money)

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 2 ปีที่แล้ว +1

    मवशी कि मावशी.....😄

  • @nitinnaik3775
    @nitinnaik3775 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मावशी

  • @7423St
    @7423St 2 ปีที่แล้ว +1

    भावा वहिनींचा मुड ऑफ का आहे??
    जरा आधी आणि लौकल निघाले असता तर वेलेत मस्त जेवण झाले असते
    असो, छान माहिती दिली.
    धन्यवाद🙏

  • @krumk4323
    @krumk4323 2 ปีที่แล้ว +1

    Mi suddha mavshi canteen la gelo hoto.. ek number taste ahe.. dusrya diwashi punha gelo hoto tar mavshi la mhanalo ki khupch gardi aahe ani aaj punha tuzya ethalch jevan jevaych aahe.. tar mavshi ne mla tyanchya gharat jevayla basaval tevha khup aanand vatal.. sarvanni nkki try karaa khup chan asat jevan

  • @shamiratalwar9779
    @shamiratalwar9779 2 ปีที่แล้ว +4

    Very beautiful 👍👌 May God bless mausi's canteen 🙏🏼

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 ปีที่แล้ว

    तुमच्या हाँटेलमध्ये येण्याचा लवकरच योग येवो आमच्या मावशीच्या कॅनटीनला शुभेच्छा.

  • @Spixx8
    @Spixx8 2 ปีที่แล้ว +2

    1 Million views ❤️💯

  • @aparnabhilare7643
    @aparnabhilare7643 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan information sangitley🤩🤩👌🏻

  • @tanvi8808
    @tanvi8808 2 ปีที่แล้ว

    Amhii regularlly jato ithe....bhat n rassa unlimited...nice Tasty food ..bhakri n solkadi sarvch chaan aste

  • @premtimbre6066
    @premtimbre6066 2 ปีที่แล้ว +1

    Bro visit hotel 7/12 kolhapur

  • @priyankawaman3040
    @priyankawaman3040 2 ปีที่แล้ว

    Mastach video ani Mavshi ter ekdam Kamaal ahet👌🏻… tyanchya muli , mula , sunnbai pan tyanna etke support kartaat bare watle baghun… Marathi manus assach motha houdet🙏🏻

  • @sangrampisal8131
    @sangrampisal8131 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती देता तुम्ही

  • @sejalnakhawa7501
    @sejalnakhawa7501 2 ปีที่แล้ว +1

    Khup mst mavshichi canteen 👍 khup mst explore kela 😊 nakki try karu thankyou dada tuzyq muley khup information bhetey 😊

  • @nitinpatil4540
    @nitinpatil4540 2 ปีที่แล้ว

    छान माहिती प्रवीण , मी पनवेलमध्ये राहून सुद्धा मावशीची कॅन्टीन माहित नव्हती , ऐकदा नक्कीच जावे लागेल .

  • @kalpeshbhute5264
    @kalpeshbhute5264 2 ปีที่แล้ว

    Jabardast Aste jewan

  • @govindghorpade4259
    @govindghorpade4259 2 ปีที่แล้ว

    1 nambar

  • @asmitathakur6776
    @asmitathakur6776 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ छान 👌👌👌👌

  • @ashishjadhav9391
    @ashishjadhav9391 2 ปีที่แล้ว +4

    Superb fabulous Awesome Best performance and your lifestyle Zakass made for each other 👌👍

  • @rudrazendekarvlogs9144
    @rudrazendekarvlogs9144 2 ปีที่แล้ว +3

    Ek number dada Bhari ☺️👌👌👌
    #RudraZendekarVlogs paplet fry pn mast 👌👌☺️

  • @sanjaymhatre6896
    @sanjaymhatre6896 2 ปีที่แล้ว

    खूप छान चव आहे. आम्ही नेहमी येथे जेवायला जातो 👌

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 2 ปีที่แล้ว

    Bhai tu लवकरच फेमस होणार. खूप मेहनत घेतस. लवकरच 100k

  • @aps358
    @aps358 2 ปีที่แล้ว +1

    Very nice Pranit... तुझे व्हिडिओ खूप छान असतात

  • @bhushanpatil9450
    @bhushanpatil9450 2 ปีที่แล้ว +1

    Namshkar mandli mi Pranit Koli Aaj Hye aaikayla nahi milal.. 🙏 Aajcha vidio ek number.. 👌Mavshi ne canteen he yenarya lokansathi banavl khup mothi gost aahe 🙏Aajcha Vlog Superb.. 👍

  • @santoshkothawale6843
    @santoshkothawale6843 2 ปีที่แล้ว

    Seeing the fish fry made my tongue water... yummy😋

  • @sandeepkrathod3960
    @sandeepkrathod3960 2 ปีที่แล้ว +1

    Panvel madhey world famous was a great statement...

  • @Nishant_5513
    @Nishant_5513 2 ปีที่แล้ว

    Jam Bhari pranit khup chhan jay agri Koli 🚩🚩🚩

  • @ravimhatre5765
    @ravimhatre5765 2 ปีที่แล้ว

    Ekde aale tar surmay aani kolmbicha rassa ghya ekdum bhari

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530 2 ปีที่แล้ว

    खरच खूप सूंदर आणि स्वादिष्ट जेवण असत mavshi च्या canteen ला एकदा नक्की visit करा

  • @pravinmadhavicookingstar6928
    @pravinmadhavicookingstar6928 2 ปีที่แล้ว +2

    Jaam bhari ❤️❤️❤️❤️❤️

  • @kashinathhumne707
    @kashinathhumne707 2 ปีที่แล้ว +1

    Mast aahe

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 2 ปีที่แล้ว +3

    खूप भारी👌👌👌

  • @rajeshchaudhari6694
    @rajeshchaudhari6694 2 ปีที่แล้ว

    Aaj 20 yearß mage gelooo....mast...thanks mitra

  • @rajankeluskar7160
    @rajankeluskar7160 2 ปีที่แล้ว +3

    Zabardast mavshichi canteen 👌👌🙏

  • @geetamarsale4687
    @geetamarsale4687 2 ปีที่แล้ว

    Kase banavtata te bgayla milal ast tar bar jale aste pan kup chan watle tumi khat hotat amchya tondala pani sutle thank you.mahit dilya badle. Panvel la gelo tar maushichya atchi paplet ani kolumbi nakki khou.☺👌👌👍👍👍🙏🙏

  • @yogajaan353
    @yogajaan353 2 ปีที่แล้ว

    Khup chhn mahiti dilyabddl ..apla abhari ahe Boss...

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 2 ปีที่แล้ว

    मावशीना🙏 खुपच छान सुदंर .अनया खुपच गोड😊😘👌👌👌👌👌👌👌

  • @rashmipatil9400
    @rashmipatil9400 2 ปีที่แล้ว +4

    Delicious 😋 thanks for exploring such a amazing restaurant .@ pranit Koli . would love to visit once ..

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 2 ปีที่แล้ว +1

    प्रणित व्हिडिओ आवडला फार सुंदर अप्रतिम तू आपल्या माणसांसाठी फार करतोस मावशी ची रेसिपी आवडली अनयाला पापलेट आवडले म्हणजे फारच सुंदर असेल.

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar 2 ปีที่แล้ว +5

    मावशी खूप प्रेमळ आहेत!

  • @santoshamin5355
    @santoshamin5355 2 ปีที่แล้ว +4

    Sir great god bless you all. Take care

  • @shyambhutkar1537
    @shyambhutkar1537 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for detailed information.