@KokanatilBhajanSanskruti या छोट्याशा आमच्या You Tube चॅनल वरती तुमचं स्वागत आहे यांचे short video आपल्या Instagram page वरती upload केले आहेत नक्की भेट द्या
त्रिशुळावरी काशीपुरी | चक्रावरी पंढरी ॥ दोन्ही सारखे सारखे | विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥ एका विभूती चा गोळा | एका कस्तुरीचा टिळा॥ एक गजचर्म व्याघ्रांबर | एक भरजरी पितांबर ॥2॥ एक तुळशीचा हार | एका वासुकीचा भार॥ एक गरुडा वरती असे | एक नंदी वरती बैसे ॥3॥ एका अर्धांगी पार्वती | एका रुक्मिणी चा पती॥ एका जनार्दनी हरी हरा | एका वेलांटी चा फेरा ॥4॥
खूप सुंदर अप्रतिम आवाजाला तोड नाही ❤❤❤❤❤😂😂
त्रिशुळावरी काशीपुरी | चक्रावरी पंढरी ॥
दोन्ही सारखे सारखे | विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥
एका विभूती चा गोळा | एका कस्तुरीचा टिळा॥
एक गजचर्म व्याघ्रांबर | एक भरजरी पितांबर ॥2॥
एक तुळशीचा हार | एका वासुकीचा भार॥
एक गरुडा वरती असे | एक नंदी वरती बैसे ॥3॥
एका अर्धांगी पार्वती | एका रुक्मिणी चा पती॥
एका जनार्दनी हरी हरा | एका वेलांटी चा फेरा ॥4॥
तुका म्हणे हरी हरा | एका वेलांटी चा फेरा ||
बुआ रवींद्र गोसावी
🙏🙏🙏
अप्रतिम माऊली 👍👌👌👌❤️👏👏👏
माऊली खूप सुंदर अप्रतिम
मन प्रसन्न होणार असा अप्रतिम आवाज आहे.......................
जय श्री राम खूप छान गायकांनी गायले आहे.जय श्री राम. 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर भाऊ अजून येऊडे अभंग👏
खुपचं छान 🙏🏻
खूप सुंदर गायलंय आणि स्वर छान च लागलेत 💐🙏🏻🙏🏻
Khup chan
सुंदर❤
जय हरी राम कृष्ण
Very nice👍
अप्रतिम
Sundar khupach
खूप सुंदर.
अतिशय सुदंर खूपच छान
Sunder
Mastach🎉
Khup chan abhng aahe
मन तृप्त जाहले ❤
Khup chaan
भाऊ खूपच सुंदर गायले आहे 🥰 आम्ही गडकिल्ले ट्रेकर्स ❤ जय शिवराय 🚩
खूप छान
❤😊
छान सादरीकरण. वै. चिंतामणी बुवा पांचाळ यांची चाल आहे
मला ही चाल खूप आवडली ....
भीमपलास राग...गायन छान वाटले....
.
माऊली नोटेशन असल्यास पाठवा.
U Tube vr' RT ARTS 'Chanel var aahe paha....
खुप छान अभंग आहे आवाज पण छाण आहे
Chan
खुप छान आदरणीय चिंतामणी पांचाळ बुवांची बांधणी आहे .बुवांच नाव काय
Koni gaylay he song buva kon
खूप छान गायन परंतु अभंग रचना चुकीची आहे हे एकनाथ महाराजांचे अभंग आहे. 🙏🏻🙏🏻
एका जनार्दनी असे आहे वाटते 🙏🙏
संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे
माउली,श्री संत तुकाराम महाराजांनी हरी हराचे वर्णन केले आहे.
संत एकनाथांचा अभंग आहे ! एका जनार्दनी हेच बरोबर आहे !
@@Shekhardeulkar0498 संत एकनाथांचा अभंग आहे ! एका जनार्दनी हेच बरोबर आहे !
@@Shekhardeulkar0498 संत एकनाथांचा अभंग आहे ! एका जनार्दनी हेच बरोबर आहे !
छान चाल लावली आहे. कोणत्या रागात आहे?
भीमपलास राग
तुका म्हणे नाही एका जनार्दन आहे