माझा चार महिन्याचा मुलगा आहे त्याला खूप वेळ झोपवत होते आणि मी यूट्यूब वर लहान मुलांची गाणी बघत असताना हे थांबनिल दिसले आणि लावले तेव्हा माझा मुलगा हे ऐकता ऐकता झोपी गेला. खरच खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️☺️
🚩 विठ्ठला पांडुरंगा मायबापा माझा संपूर्ण परीवार सुखी समाधानी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हिच इच्छा मर्नोत्तर राहू दे 🚩💯💯💯💯💯💯💯💯
जय। जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गुरुदेव। श्री हरमादेव श्री हरमादेव श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री हरमादेव श्री हरमादेव श्री श्रीराम।श्री राम राम। श्री गणेश श्री हरमादेव श्री महालक्ष्मी ❤🙏
🙏🚩💐।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।🙏🚩💐
तुम्ही संत मायबाप..... अहा..हा...हा... किती मधुर आवाज आहे.... मन तृप्त झालं ऐकून .... तुम्ही संत मायबाप..... ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही..... श्री हरी विठ्ठला....
माझा चार महिन्याचा मुलगा आहे त्याला खूप वेळ झोपवत होते आणि मी यूट्यूब वर लहान मुलांची गाणी बघत असताना हे थांबनिल दिसले आणि लावले तेव्हा माझा मुलगा हे ऐकता ऐकता झोपी गेला.
खरच खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️☺️
😊
😊
😊😊😊
😊😊
😊😊
🚩 विठ्ठला पांडुरंगा मायबापा माझा संपूर्ण परीवार सुखी समाधानी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हाच आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे हिच इच्छा मर्नोत्तर राहू दे 🚩💯💯💯💯💯💯💯💯
🙏खरचं भाग्यवान मी या संत भूमी महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏 जय जिजाऊ!जय शिवराय !
🙏राम कृष्ण हरी 🙏
Shnc AC
श्री स्वामी समर्थ
❤श्री स्वामी समर्थ
❤Pilz deva mazhy बहिणीला कायम happy ठेव pliz Deva ❤
❤
Me tumchya sathi प्रार्थना karto
❤🙏
❤🌍
तथास्तु::::❤❤
खरंच रे पंढरीच्या पांडुरंगा! तूच एकमात्र आधार आहेस आणि सतत राहशील रे सोबत्या ! 😭😭😭❤️🧡
Cx
@@dnyaneshwarraut3818
.
💯🙏🚩🚩
100%🚩🚩🚩🚩🚩🙏
अप्रतिम !!! छान आवाज आहे ऐकून आनंद झाला जय जय राम कृष्ण हरी
माऊली सगळ्यांना सुखी ठेवा🙏🏻 विठ्ठला पंडुरंगा सगळ्यांचा घरी सुख आणि समृद्धी येऊदे .हेच मागण आहे..🤗
Thanks संभुदादा
😄😃😀🙏🙏🙏👏
देवा सर्वांवर असेचआशीर्वाद असू दे,
Thanks Dada. .tumhi saglayancha vichar karata
श्री स्वामी समर्थ
अप्रतिम! मनाला शांती देणारे भजनावली आणि अप्रतिम आवाज !! 🚩🚩🙏🙏
खुप सुंदर अभंग आहे ..भगवान पांडुरंगाची कृपा धन्यवाद ,
सुंदर अभंग आहे ।पांडुरंगा विठ्ठला तू आहेस जगाचा तारणहार जय हरी विठ्ठल।
Sbcnf
विठ्ठल विठ्ठल पाडुरंग पाडुरंग एकतरफा। रहावे वाटते🌷💐🙏🙏💐🌷
माऊली सगळ्यांना सूखी ठेवा विठ्ठल पांडुरंग पांडुरंग सगळ्याचा घरी सुख आणि समृद्धी येऊदे हिच मागण आहे
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल पांडुरंग नारायण श्री व्यंकटेशरा गोविंदा गोविंदा गोविंदा नमो स्तुते नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अशीच कृपा राहावी.विठ्ठ्ल नामाची कृपा व्हावी
दिवसभराचा थकवा निघून गेला जय हरी िठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी माऊली खूप छान गायले माऊली चरणी नतमस्तक होऊन धन्यवाद माऊली तुमचे आभार मानले तेवढे थोडेच आहे धन्यवाद माऊली
माऊली माऊली माझी विठू माउली
माऊली माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली
देवा माझ्या नवऱ्याला चागंलि बुद्धी दे माझे लेकरं सुखी ठेव
खुपचं छान आवाज आहे.. राम कृष्ण हरी साक्षत भगवंत जवळ असल्यासारखं वाटतं...😊
🙏 आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. अती सुंदर आवाज माऊली.
राम कृष्ण हरी विठ्ठल 🚩🙇♂️
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे संतांच्या अभंगात मन
शातहोतेव
झोपशातलागतेजयहरीमाउली
अभंग ऐकताना भान हरपून जाते . गोड आवाज अप्रतिम संगीत
खूप सुंदर अभंग 🙏🙏llराम कृष्ण हरी ll💐💐🚩🚩💗💗
Jai shree gajanan maharaj❤😍 jai shree ganapati bappa morya❤😍jai shree mangal murti morya❤😍
सुमधुर सुंदर! श्रवणीय!👌
अभंगवाणी
जय। जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गुरुदेव। श्री हरमादेव श्री हरमादेव श्री महालक्ष्मी श्री महालक्ष्मी श्री हरमादेव श्री हरमादेव श्री श्रीराम।श्री राम राम। श्री गणेश श्री हरमादेव श्री महालक्ष्मी ❤🙏
खूपच नादमय,शांतरसातील अभंगाची निवड,गायिकेचा आवाज मंजूळ अन गोडवा!!
संगीत अन कोरस अफलातून!!
Vithal।रुक्मिणी
Jay hari vitthal
अंतिशय सुंदर मन प्रसन्न झाले
❤
देव संतांच्या रूपाने अवतार घेऊन आपल्या साठी आले आहेत.
देव ते संत देव ते संतl
निमित्त त्या प्रतीमा l
Hari Om Vitthala......
व्वा क्या बात है👌 मंत्रमुग्ध , एकदम प्रसन्न ,दिवसभर काम केलेला थकवा गायब
Jai shree mataji🙏❤❤❤🙏
खुप खुप छान आवाज अप्रतिम आवाज जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ❤❤❤ मी शिवकन्या आरसुळ मी वारंवार ऐकत असते
मनावरील तान- तणाव कमी करण्यासाठी आणि शांत झोप येण्यासाठी विठ्ठलाचे भक्तीगीत हे एकमेव औषध आहे.
ती
जय हरि विट्ठल जय जय राम कृष्ण हरि
श्री विठ्ठल रुक्मिणी प्रसन्न ....खरचं अप्रतिम, खुप सुंदर आवाज आहे .....
🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली जय हरी विठ्ठल विठ्ठल माऊली🙏🚩
हरी ओम विठ्ठल
Deva majya bahini la changla navra bhetude🙇🏻🙇🏻
अतिशय सुंदर गीत मन प्रसन्न होऊन गेले खूप खूप धन्यवाद
राम् कुरुष्न हरी 🙏🙏
खूपच सुंदर
जयहरीविठ्ठलरखुमाई🙏🙏🙏🙏
Om sai ram! Pandurang hari vitthal
मनाला व आत्म्याला shanti देणारा भक्तीपर अभंग रामकृष्ण हरी
😢 हे भक्तांनी खूप छान ऐकून मनाला प्रसन्न वाटते
हे पांडुरंगा हे विठ्ठला सर्वाना सुखी ठेव जय गुरुदेव
🙏 जय हरी माऊली राम कृष्ण हरी माऊली विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माऊली विठ्ठला पांडुरंगा पांडुरंगा माऊली माता रुक्मिणी माता पिता विठ्ठल माऊली🙏
अति सुंदर गीत
जय। जय। श्री स्वामी समर्थ आई माऊली ❤जय। जय। श्री स्वामी समर्थ आई माऊली ❤🌹🙏🌹🙏
खुपच सुंदर आणि मधुर गोड भक्ति गित
पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच मनाला खूप आनंद होतो.... झोप कशी लागते कळतच नाही..... म्हणून मी रोज हे गीत लावून झोपतो.. राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
Ram Kishan Hari mauli 🙏 kuph chan 🙏 thanks 🙏
अभंग. ऐकुन. मनाला शांती. मिळाली फार. फार. छान. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jay hari shri vitthal bhagwan ki jay ho🌷🌷🌷🙏🙏🙏
Jai shree ram ❤ Jai shree vithoba
हे पांडुरंगा सर्वांना सुखात आनंदात ऐसेर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात आखंड राहू दे. पांडुरंग हरी
सुंदर आवाज व तालबद्ध संगीत 🙏🌹🙏खरंच अप्रतिम 🌹🙏🌹
अप्रतिम।
Mast
जय। जय। श्री गणेश श्री हरमादेव श्री हरमादेव श्री श्री
भक्ति वाचुन मुक्तिची मज जडली रे व्याधी …..great thought 😇😇dedication pahije bhktano 🤍🤍🧿🧿😇😇💐🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय,, सुंदर,,👌👍 जुने दिवस आठवला लागलेत
🙏🙏🌹🌹❤️👍 मन प्रसन्न खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख आवाज गोड आहे
जय। जय। श्री गणेश श्री स्वामी समर्थ आई माऊली। श्री गुरुदेव। श्री हरमादेव। श्री हरमादेव। श्री कृषण। श्री कृषण। श्री महालक्ष्मी। श्री महालक्ष्मी ❤❤❤🌹🙏🌹🙏
🙏🚩💐।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।श्री राम जय राम जय जय राम।।🙏🚩💐
🙏विठू माउली राम कृष्ण हरी माऊली 🙏
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल भक्ती गिते कितीही ऐकली तर अजिबात कंटाळा येत नाही जय हरी विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी...🙏🏼
🙏🙏🙇♂️🙇♂️
जय शंकर जय स्वामी समर्थ जय गजानन महाराज जय मेहेर बाबा आदेश
Hari Om Vitthal 🙏🏻🌹❤️❤️❤️❤️👏🏻
धन्यवाद. माऊली. नमस्कार. विठला
Vithal Vithal panduranga 🙏 ❤️
माऊली।विठुमाऊली ❤🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌹🌺🌹🙏🌺🌹🌺🌹🙏🌺🌹🌹🙏🌺🙏🌺🙏🌺❤🌺🙏🌹🌺
शेतात ऊसाला पाणी देत भक्ती गीत ऐकत माऊली
6:00
जय किसान भाऊ 🙏
।।।,
Bhaue usa kasa ahe
हस्ळीबिण
तुम्ही संत मायबाप..... अहा..हा...हा... किती मधुर आवाज आहे.... मन तृप्त झालं ऐकून .... तुम्ही संत मायबाप..... ऐकल्यावर अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय रहात नाही..... श्री हरी विठ्ठला....
जगाचा पालणकर्ता विठु माऊली,
🙏👌👌🎉 खूप च सुंदर 🙏
खूप सुंदर भक्तीगीत. स्वर खुपचं सुंदर अप्रतिम
Ram Krishn Hari Panduranga sarvana sukhi thev
Dhanywad aaple khup khup abhar 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Aaha.... Khup madhur khup god...Hari vithhal 🙏🌺
पांडुरंगा तुझ्या चरणी माझे मस्तक
Jay jay Hari
Ati sundar bhktigit manala bhavate.
खुप खुप छान आहे त भतीगीते जेय जेय विठल जेय हरी माऊली
🎉🎉🎉
🙏🌹राम कृष्ण हरी हरी ओम विठ्ठल 🌹🙏
Vithal Vithhal Jai Hari Vithhal...Ram Krishna Hari.
अतिशय सुदंर भत्कीगीत 🙏
जय जय राम कृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय विठ्ठल, हरी ओम विठ्ठला🙏🚩
अप्रतिम ओम नमः शिवाय
तुमच्या आशीर्वादाने माझा NEET 2023 छा निकाल चांगलाच लागणार मला त्यामध्ये 300+ गुण प्राप्त होतीलच प्लिज माझी एवढी एक इच्छा पूर्ण होऊ द्या ❤🙏🕉️🔱🌼❤️
Kite पडले
jay jay vitthal jay hari vitthal
वाह वाह भक्ती गीत ऐकून साक्षात भक्ती रसात न्हावून निघाल्या सारखं वाटलं. मनाला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली.तृप्त झालो ऐकून बा पांडुरंगा 🙏🌺
😊
😊😊😊😊😊😊😊😊😊
😊
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली ❤❤❤❤❤❤
Ramkrishna Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
Sundar
राम कृष्ण हरी 🙇🙏🚩🌺🌼 ज्यां दिवशी मी विठ्ठल रुख्मिणी पाहिले त्याच दिवसापासूनच एकादशी व्रत चालू केलं आहे🙏🙇🚩🌺🌼
रात्री नाइट ड्यूटी वर असताना ऐकतोय भारी वाटतय 🙏🏻जय हरी माऊली 🙏🏻